फस्ट बाइट लव्ह
मी एकदा बालेवाडी वरून आउन्ध ला निगालेले. सीक्स शितर मदून. वाटेत बाणेर आल्यामुळे मला भुक लागली. म्हणून मी उतारले.
बाकीच्या हाटेलान्प्रमने त्यालापण काचेचे दरवाजे लावले होते. त्याच्या आजूबाजूची गर्दी बर्यापेकी कमि होती. थोड्याच वेळात एक माणूस येउन ती काच पुसून गेला. अतिशय टणक आणि चकचकीत काच होती ती. मला त्या काचेमधुन आत एक सिम्बोल दिसला.
का कोणास ठाऊक माज्या पोटात गुडुगुडू व्हायला लागलं.
क्षणभरातच मला ते हॉटेल हवहव्स वाटू लागलं. मी काचेच्या दारातून आत गेले आणि वाशरूम चा बोर्ड असलेल्या दारातून आत घुसले.
५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला.
मित्रांनो बर्याच जणांच्या आयुष्यात अस काहीतरी घडत असतं.या विषयावर पिकु नावाचा चित्रपटही बनवला गेलाय . हे नक्की काय असतं? अशामध्ये किती *** स्टोरीज सक्सेस होतात आणि किती फेल? तुम्हाला याबद्दल काय वाटतं.??
वाचने
10966
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
का कोणास ठाऊक माज्या पोटात गुडुगुडू व्हायला लागलं
शीर्षक वाचून मकलेंची आठवण झाली...
In reply to शीर्षक वाचून मकलेंची आठवण by आदूबाळ
जल्ला मकलेंना नवीन आयड्या देतोय काय रे..? हंटर झाला, सिग्रेटी झाल्या आता बायटी !!
अस्स्स्सं काय हसरे? 

:)
काहीही हं
टवाळा आवडे विनोद हे मिपाचे ब्रीदवाक्य आहे का?
का विनाकारण ह्या धाग्याची टिंगल करता आहात?
आमी फ्लश करायला गेलो की नेहमीच सक्सेश होतो. कधी अनसक्सेश्फुल झाला तर आमी "सारंगधर सुखकारक वटी" घेतो. मग सगळं व्यवस्थीत होतं.
"अतिशय टणक आणि चकचकीत काच" - हे वर्णन काळजाला भिडले
५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला.:) :) हसून हसून मेलो.
हा धागा वाचताना एक मिपाकर म्हणून शरम वाटली...
In reply to हा धागा वाचताना एक मिपाकर by द-बाहुबली
"एक मिपाकर म्हणून शरम वाटली"
अहो अजुन हनिमून पिरिएड चालू आहे तुमचा.. खा, प्या, वाचा, मजा करा.
कशाला इतक्यात मानापमानाच्या लफड्यात पडताय.
पुन्हा नंतर ते करायचं आहेचं की.
In reply to "एक मिपाकर म्हणून शरम वाटली" by कोमल
>>> अहो अजुन हनिमून पिरिएड चालू आहे तुमचा.
ससंदर्भ स्पष्टीकरण द्या. (५ गुण.)
In reply to "एक मिपाकर म्हणून शरम वाटली" by कोमल
कृपया ससंदर्भ स्पश्टीकरण द्याल का ? हे नक्कि काय सांगताय तुम्ही कोमलजी ? आपला प्रतीसाद कळला नाही.
आता पुना एकदा हळहळ ,भळभळ ,मळमळ,तळमळ बघणे आले !
(मामले-दार ऑफ लंका)
In reply to आता पुना एकदा हळहळ ,भळभळ by सूड
चोल्ला चोल्ला.... माजा प्लतिशाद चोल्ला....ऑं......दू दू दू.......
In reply to दूदू सुडुक !! by माम्लेदारचा पन्खा
यमक नसल्यामुळे दुदु वाया गेलं आहे.
In reply to फाऊल!! by सूड
ती फकस्त आमची पेर्ना हाये !!
In reply to आम्ही यमकजुळवू प्रजातीचे नाहीच मुळी.... by माम्लेदारचा पन्खा
बरं बुवा मा.पं.. फकस्त तुमचीच ती. ;)
पर्समध्ये आलेपाक वड्या वा रावळगाव चॉकलेट्स ठेवत जा गं कोमले.
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
गोष्टीतल्या मी चं नाव 'शीला' आहे का?
In reply to गोष्टीतल्या मी चं नाव 'शीला' by प्यारे१
शीला"जीतं" तिथं पायजेच्च काय ओ प्यारे काका =))
In reply to शीलाचं नावं "जीतं" तिथं by कॅप्टन जॅक स्पॅरो
@शीला"जीतं" तिथं >>> 

In reply to शीलाचं नावं "जीतं" तिथं by कॅप्टन जॅक स्पॅरो
विषयच तसा हाय ना????????????? ;)
पूर्ण कथा तीन चार वेळा वाचून काढली, पण नक्की काय सांगायचे आहे ते कळले नाही.
In reply to नक्की काय सांगायचे आहे ? by सौन्दर्य
ही कथा वाचण्यापूर्वी हे वाचले होते का?
हॉटेल हवहव्स वाटू लागलं
क्या बात! क्या बात! क्या बात! (मिथुन स्टाईल ने वाचा).
हवहव्स शब्द लईच आवडला.
कथा पण आवडली. हौर आंदो.
पूर्ण कथा तीन चार वेळा वाचून काढली, पण नक्की काय सांगायचे आहे ते कळले नाही.>>>
मुळ प्रेर्ना इथे वाचा . मग कळेल
दुदु म्हंजे ? रावळगाव चॉकलेट्स हल्ली मिळत नैत हो . मला खूप आवडतात .
५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला.
स्ट्रेस फ्री झाल्या शिवाय मनसोक्त "आनंद" घेताच येत नाही ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yasmine - Khodny W Rooh / ياسمين - خدني وروح
अशावेळी पिज्जा नाही खायचा...गोळी खायची....