कोकणस्थांची कुलदेवता अंबेजोगाई
In reply to सम्पादन टॅब दिसत नाहिये? by राजेंद्र मेहेंदळे
In reply to पुरुषांनी साधी शर्ट पॅण्ट by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हेच लिहायला आलो होतो. कायपण by आदूबाळ
In reply to ते सौदिंडियन लोकांकडून आलंय by पैसा
In reply to ते सौदिंडियन लोकांकडून आलंय by पैसा
In reply to ते सौदिंडियन लोकांकडून आलंय by पैसा
हा खाजगी मालकीचा मुद्दा सांगून गोव्यातल्या अनेक देवळांत अजूनही जातीच्या आधारावर एखाद्याला गाभार्यात प्रवेश द्यावा का हे ठरवतात.खेदकारक :(
In reply to ते सौदिंडियन लोकांकडून आलंय by पैसा
ते सौदिंडियन लोकांकडून आलंय.नाही हो, कोल्लापूरात अंबाबाईच्या गाभार्यात सोवळं नेसूनच जावं लागत असे. काही पाशवी शक्तिंनी केलेल्या उठावामुळे गाभार्यात आता भक्तगणांना प्रवेश बंद केला आहे. तरी अभिषेक-कुंकुमार्चन सोवळं नेसूनच!!
In reply to ते सौदिंडियन लोकांकडून आलंय. by सूड
In reply to अरे सुडक्या by पैसा
In reply to ते सौदिंडियन लोकांकडून आलंय by पैसा
In reply to ते सौदिंडियन लोकांकडून आलंय by पैसा
In reply to हेच लिहायला आलो होतो. कायपण by आदूबाळ
In reply to सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद by राजेंद्र मेहेंदळे
In reply to मला तिथली सर्व माहिती आहे by कंजूस
In reply to मग झालाच पाहिजे एक कट्टा कोंदिवड्याला by सुधांशुनूलकर
In reply to मग झालाच पाहिजे एक कट्टा कोंदिवड्याला by सुधांशुनूलकर
In reply to येईन की. by प्रचेतस
In reply to प्रचेतस + लेणी.... by मुक्त विहारि
In reply to आम्ही (कूणाकडे) by नाखु
ज्याने त्याने आपापल्या परीने अर्थ घ्यावा.कोकणस्थ ब्राह्मण लोकं असल्या पौराणिक भाकडकथात अडकतात हे पाहुन त्यांच्या तथाकथित स्वयंघोषित हुच्च बुध्दीश्रेष्ठत्वाच्या संकल्पना किती फोल आहेत ह्याची खात्री पटते !! "धातु, पाषाण, मृत्तिका । चित्रलेप, काष्ठ देखा । तेथे देव कैचा मूर्खा । भ्रांति पडिली । " --------------------------------------------------------------------------------
In reply to कुलदेवता घराण्याप्रमाणे बदलते by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to कुलदेवता घराण्याप्रमाणे बदलते by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to देवळात जाताना ठराविकच पेहराव by यशोधरा
In reply to ड्रेसकोडवाल्या पार्ट्यांमध्ये by टवाळ कार्टा
In reply to नक्कीच नाही. तसे नव्हते by यशोधरा
In reply to खरे देवळात जायचीही गरज नाही by मुक्त विहारि
In reply to खरे देवळात जायचीही गरज नाही by मुक्त विहारि
मंदिराचे पावित्र्य राखलेच पाहिजे, असे माझे मत आहे.१००% अनुमोदन मुवी ! मी एकदा सज्जनगडावर गेलो होतो तेव्हा असाच हाफ पॅन्ट वाला एक दीड शहाणा एका खांबाला टेकुन रामाच्या मुर्तीकडे / समर्थांच्या समाधी कडे पाय करुन बसला होता . त्याला कोणी समजावयाला गेले तर , म्हणतो कसा की देव तर सगळी कडे आहे ना ? काय फरक पडतो कोठेही पाय करुन बसले तर ? त्याला जाऊन सणसणीत कानाखाली द्यायची इच्छा झाली होती , त्याला बोलणार होतो , अरे बाबा देव तुझ्या गालातही आहे , माझ्या हातही अन ह्या झालेल्या आवाजातही ! पण संस्थानच्या लोकांन्नीच त्याला सौजन्याने समजावुन शहाणे केले !
In reply to खरे देवळात जायचीही गरज नाही by मुक्त विहारि
In reply to मुवि, तुम्ही जे म्हणत आहात by यशोधरा
In reply to तुमच्या त्या वाक्याला माझी पण सहमती होती.... by मुक्त विहारि
In reply to ड्रेसकोडवाल्या पार्ट्यांमध्ये by टवाळ कार्टा
देवळात जाताना जाण्यार्याची भक्ती कपड्यांवरून ठरते? ३ पिस सुटातल्याची भक्ती आणि फक्त धोतरातल्याची भक्ती वेगळी?मनाची स्थितप्रज्ञता हा सात्विकतेचा महत्वाचा गुण असावा, स्थितप्रज्ञताचा लोप आणि सात्विकतेचा लोप हे फार दूर दूर नसावेत. सात्विक भाव ही मनःस्थिती आहे पोषाख हा गौणच असला पाहीजे. (हे माझ व्यक्तीगत मत आहे). बहुसंख्य लोक धोतर घालत त्याकाळात प्यांटवाला नको हे झालेच असणार आहे. नऊवारी घालणार्या घरात माझी आई गोलसाडी वापरणारी पहिलीच त्यामुळे निंदेस पात्र ठरत असे. भारतीयांना साडी अत्यंत साधी वाटते. बाहेरच्या देशातले बर्याच जणांना त्यातील पोट आणि बेंबी दर्शन खटकते. एकातोंडानी आमच्या धर्मात भेदभाव नाही म्हणावयाचे आणि तो मागच्या दाराने आणायचा. आक्षेप ड्रेसकोड पाळण्यास नाही. आक्षेप मागच्या दाराने लादलेल्या भेदभावा बाळगू इच्छिणार्या थेअरींना आहे, पोषाखाच्या माध्यमातून नैतीक देखरीकीस आहे. आक्षेप सर्वसमावेश्कता संपवण्याला आहे, आक्षेप विवीधता संपवण्याला आहे. आक्षेप सात्विकतेचा खोटा बागुलबुवा उभा करत त्या मागे दडलेल्या दांभिकतेस आहे. आक्षेप त्या मागे दडलेल्या शब्दप्रामाण्याच्या सक्तीला आहे. ज्या देशाची संस्कृती भक्तीत लीन होताना काहीही न घालण्याचे दिगंबरावस्थेचे सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते तेथे मागच्या दाराने भक्तीच्या नावे सक्ती लादणार्यांना स्वतःचा धर्म स्वतःस व्यवस्थीत समजला आहे का हे तपासण्याची कुठेतरी आवश्यकता असू शकते किंवा कसे. क्लब मध्ये पुणेरी पगडी न घालणे अथवा लग्नाला अर्धीचड्डी न घालणे हे लोकोपचार बहुतांशवेळा सामाजिकरण (सोशलायझेशनच्या) प्रभावाने आपोआप पाळले जातात. पुणेरी पगडी घातली काय किंवा हॅट घातली काय किंवा टक़्कल करून गेले काय पार्टी जशी व्हायची तशीच होते लग्नाची यशस्वीता चड्डी किंवा पेहरावावरून निश्चित ठरत नसावी. मंदीर मालकांच्या दोन पिढ्यानंतर त्यांची मुले कदाचित जिन्सची थ्री फोर्थ घालून अत्यंत सात्विकपणे पुजा सांगतील उद्याच कुणी सांगीतलय :) एवढ निश्चित सात्विक भाव हि मनःस्थिती आहे अंशतः पोषाख सात्विक भावास मदत करणारे असू शकतात हि भूमिका मांडणे वेगळे आणि आपल्याच भूमिकेची सक्ती हे वेगळे. म्हणून त्या बाबत टोकाची सक्ती स्पृहणीय वाटत नाही.
In reply to +१ by माहितगार
In reply to +१ by माहितगार
In reply to +१ by माहितगार
In reply to टोकाची सक्ती कुठेच स्पृहणीय by यशोधरा
In reply to +१ by पैसा
मात्र भारतीय लोकांच्या कपड्यांच्या बाबत आग्रही असणारे पुजारी फारेनर लोकांना कसल्याही दीड चतकोर कपड्यात गाभार्यापर्यंत घेऊन जातात आणि आग्रहाने तीर्थप्रसाद देऊन देवांच्या मूर्तीचे फोटो आपल्यासोबत काढा म्हणतात तेव्हा ते जाम हास्यास्पद वाटते.गोर्यांना रंगपाहून वेगळी विशेष वागणूक देणे हे निश्चित हास्यास्पद आहे. माझ्या अंदाजानुसार त्यातही गोर्यांना आणि काळ्यांना वेगवेगळी वागणूक दिली जाण्याची स्थिती अत्यंत चुकीची. म्हणजे एका आफ्रीकन स्त्री आधिकारीला मी सहज बोलता बोलता हिंदू धर्म तिच्या समोर एवढ्यामोठ्या लेव्हलला नेऊन ठेवला, मी ज्या शहरात त्या स्त्रीशी बोलत होतो त्या शहरातिल पुजारीमंडळी कर्मठ असण्याची शक्यता होतीती, ती स्त्री आधिकारी जेव्हा मंदिराना बघण्यास येते म्हणाली तेव्हा मंदिरातले पुजारीलोक नेमके कसे वागतील याची मलाच शंकावाटून गेली. मिशेल ओबामा साडीत कितीही सुंदर दिसू शकली तरीही आपल्याकडची नवीन जनरेशनची पंजाबी ड्रेसघालणारी मुलगीही दिवसभराच्या ट्रेंनिंगनंतरही दुसर्याच दिवशी मंदिरात साडी व्यवस्थीत सांभाळू शकेल का हा प्रश्न असतो. तेव्हा आपण मिशेल ओबामाकडून लगेच साडी घालून दाखव अशी अपेक्षा करणे रास्त असू शकते का ? त्रिनीदाद टोबॅगो मॉरिशस अशा कुठल्या कुठल्या बेटांवर आणि देशात धर्म पोहोचला आहे. तिथल्या किंवा आपल्या एनाअरएम च्या नवीन जनरेशच्या मुली इथल्या मंदिरात आल्या तर लगेच अगदी साडी घाला हि अपेक्षा ठेवणे कितपत रास्त असेल ?
In reply to मात्र भारतीय लोकांच्या by माहितगार
In reply to वरील भावनेशी सहमत by सुबोध खरे
अंगप्रदर्शन होऊ नये असे असावेत.अंगप्रदर्शन होऊ नये हाच मुद्दा असेल तर बुरखा नाहीतर किमान पंजाबी ड्रेससारखा पोषाख हवा. पण या धागालेखाच्या विशीष्ट केस मध्ये त्यांना पंजाबी ड्रेसपण चालत असावा असे पण दिसत नाही. असो.
In reply to +१ by पैसा
In reply to हैला, हे कुठे? असेल सुद्धा by यशोधरा
In reply to आहे आहे! by पैसा
In reply to आहे आहे! by पैसा
In reply to ते लोक म्हणजे कोण ? by खटपट्या
In reply to देवळात जाताना ठराविकच पेहराव by यशोधरा
In reply to देवळात जाताना ठराविकच पेहराव by यशोधरा
In reply to आजच बायकोबरोबर जावून आलो.... by मुक्त विहारि
In reply to अरे वा! जाऊनही आलात! by रेवती
सम्पादन टॅब दिसत नाहिये?