सोडल्य दह्यात मिश्या ( करून दाखवले )
लेखनविषय:
काव्यरस
prequel 1
मुल प्रेना मोकलाया दाहि दिश्या
तसेच हे आव्हान
==============================================
prequel 2
पण ह्या लेखाचा जबाबदार आहे समाज ,तो समाज जो कंपू बाजी करतो तो समाज जबाबदार
.एक माणूस मिपाबालक म्हणून परवेश करतो एका नवीन घरात ,पण मिळते काय तर धिक्कार तिरस्कार
वाटले होते लहान मुलाला समजून घेतील वडीलधारे
पण इथे मिळाले पार बायको सारखे उणे दुने काढणारे
असो
======================================
निस्त्ले केसं ते मला खून वीत आहे
स्वहस ग्हेतो णाकातून कि बरावीत आहे
एकू ड्या माला जाहिरती तेलच्या
केस्बंध मोहकं एक बंधू ड्या स्वाहातानी
रातीच्या झोपत गाळली ती केसावे
सांडून होऊन भेतलीमाझ्या उशासावे
कानातून गाळती हि ताक्लाची हि स्पन्डणे
आत्युंग लता केशाच्या देत मजला aaमंत्राने
हळूच्च्च्च कांगावा चुम्बुनी जातही केसचे ताट वे
oath ओल्या मिषांचे धुंध होऊन थार्थार्वे
अवहेर्ले ते सौख्य होते लांब केसांचे
इतिहासचहि माझे लांब केसं ठौक होथे
शाम्पू आणि तेलच्या चोकातीतून मुक्ट झालो
शोले र्हूत्चे बघ्या मी चलो
दोके झाले ठेन्गाने आणि बता झुल्य जराशा
शिल्लक आहे फक्त,वैद्याने सांगितल्या म्हणून दह्यात बुडवल्या मिश्या
वाचने
6573
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
एक नंबरी विडंबन. समायोचित अन मार्मिक.
तुम्ही लंबी रेसचे घोडे आहात.
या ऐतिहासिक काव्याची पूर्वीची विडंबने
In reply to यापूर्वीची विडंबने by श्रीरंग_जोशी
अजून एक
खोकलया दाहिदिशा
In reply to अजून एकखोकलया दाहिदिशा by दमामि
धन्यवाद
मी अजून एक विडंबन पडायचा विचार करतोय
विसळल्या चहात बश्या
पण कोणी टाकत असेल तर हरकत नाही
In reply to मी अजून एक विडंबन पडायचा by पाटीलअमित
लिवा की बिनधास्त आणखी एक विडंबन.
इतरांना करावेसे वाटले तर करतीलच की.
In reply to लिवा की बिनधास्त by श्रीरंग_जोशी
धागा वाढेना ,धागा चालेना
http://www.misalpav.com/node/33271
In reply to मी अजून एक विडंबन पडायचा by पाटीलअमित
"ब्लॉगात (उभारल्या) ईस्टेटी कश्या" हे आधी पाडा ना प्लीज.
In reply to "ब्लॉगात (उभारल्या) ईस्टेटी by सदस्यनाम
=))
लोल! दह्यात सोडल्या मिश्या!! ये बात!
In reply to लोल! दह्यात सोडल्या मिश्या!! by आदूबाळ
धन्यवाद
वा वा वा