✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खोकल्या धाई दिशा

च — चुकलामाकला, Tue, 01/20/2015 - 08:49
सर्व मिपाकरांना साष्टांग दंडवत घालून मी हा प्रयत्न करत आहे . प्रेरणा नुकताच वर आलेला हा धागा मोकलाया दाहि दिश्या निसतेले दहूर बीदीतुन ते मल कुन्वित आहे निसतेले दहूर बीदीतुन ते मल कुन्वित आहे शावस घेत्तो खोकले की मी अत्ता तन्दलित आहे एकु द्या मज थनाना त्य्य बाबान्च्या तोन्दातुनी झुरका मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि रत्रिच्य तिमिरत होति जी हात्भात्ती ढोसली दोके डूखी होउअन भेतलि मज दिवसा ती भेतलि काचेचया गलासतुन व्हिसकिची ही स्पन्दने उतुन्ग माझ्ये मीतर देती मज ही आमन्त्रने हलूच ते पेग चुम्बनि जाती मुलीनन्चे तातवे औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे अव्हेरले मज नोकरीतून की नषेचे पाश होते बॉसांसही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो सओअहले दारूचे बघाया हा पहा मी चाललो आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा

प्रतिक्रिया द्या
4808 वाचन

💬 प्रतिसाद (18)

मस्त...

मुक्त विहारि
Tue, 01/20/2015 - 09:11 नवीन
एका अजरामर काव्याचे अजून एक सुंदर विडंबन...
  • Log in or register to post comments

सहमत! मस्तच!

जडभरत
Fri, 08/07/2015 - 13:30 नवीन
सहमत! मस्तच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

भारी

भुमन्यु
Tue, 01/20/2015 - 09:59 नवीन
मस्त विडंबन...
  • Log in or register to post comments

अय्य्याअयाअ...कय तये विदांब्न

टवाळ कार्टा
Tue, 01/20/2015 - 11:16 नवीन
अय्य्याअयाअ...कय तये विदांब्न =))
  • Log in or register to post comments

मस्त !

मदनबाण
Tue, 01/20/2015 - 11:20 नवीन
मस्त ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने
  • Log in or register to post comments

जमलंय विडंबन! मस्त!

अजया
Tue, 01/20/2015 - 13:54 नवीन
जमलंय विडंबन! मस्त!
  • Log in or register to post comments

जमलंय हो!!!!!! अगदी मस्ताड

बॅटमॅन
Tue, 01/20/2015 - 16:58 नवीन
जमलंय हो!!!!!! अगदी मस्ताड जमलंय. आमच्याही विडंबनाची लिंक त्यानिमित्ताने इथे डकवतो. http://misalpav.com/node/24745
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चुकलामाकला
Tue, 01/20/2015 - 19:19 नवीन
अहो, तुम्हासारख्या गुरूंचे वाचून संथा घेतलाय.:):)
  • Log in or register to post comments

संथा घेतलीय म्हणायचे. घेतलाय

अभ्या..
Fri, 08/07/2015 - 13:35 नवीन
संथा घेतलीय म्हणायचे. घेतलाय म्हणायला तो गुंता नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला

चांगलय...

जेपी
Tue, 01/20/2015 - 19:23 नवीन
चांगलय...
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Tue, 01/20/2015 - 23:02 नवीन
भाषेसकट सगळ्याचे विडंबन!!
  • Log in or register to post comments

दहनयवआद

चुकलामाकला
Wed, 01/21/2015 - 08:54 नवीन
दहनयवआद
  • Log in or register to post comments

टक्या कर्तो कै ह्याचं वीड्बंन

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/21/2015 - 08:57 नवीन
टक्या कर्तो कै ह्याचं वीड्बंन!!!
  • Log in or register to post comments

बग्तो जम्ले तर्कर्तो

टवाळ कार्टा
Wed, 01/21/2015 - 12:33 नवीन
बग्तो जम्ले तर्कर्तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

:)

निनाद
Wed, 01/21/2015 - 09:00 नवीन
:) जहकासाय हे!
  • Log in or register to post comments

विडंबन मला सहसा आवडत नाही, पण

गणेशा
Sat, 01/24/2015 - 15:07 नवीन
विडंबन मला सहसा आवडत नाही, पण मोकलाया दाहि दिश्या ही सदैव आनंद देणारी कविता म्हंटले की त्याचे विडंबन पण तितकेच आनंद देणारेच असणार असे वाटलेच होते
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

चुकलामाकला
Tue, 02/03/2015 - 13:13 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments

लै भारी राव

विशाल कुलकर्णी
Tue, 02/03/2015 - 14:11 नवीन
लै भारी राव :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा