भात
हां तर झाले असे की गणेशा म्हणाला "समाधान हॉटेल , रावेत ला जाऊ , मस्त चुलीवरील मटन भाकरी खाऊ , कोणी आले तर आले नाही तर आपले आपण! " .
'आपले हाल होणार' हे स्पष्ट दिसत असल्याने आमच्या शाकाहारी मित्राने टांग दिली , आणि मग दुसर्या शाकाहारी मित्राला बोलावण्यात काही पॉईंट नाही असे वाटल्याने त्यांन्ना फोन करण्याचे टाळेल पण अस्मादिकांन्नी विचार केला की हे अत्ता लगेचच चातुर्मास सुरु होत आहे त्या आधी एकदा जोरदार बेत होऊनच जाऊदे ! मग काय , अप्रतिम मटन भाकरी खाल्ल्या नंतर पाना मध्ये आला
भात
... आई शप्पथ ! काय चव होती म्हणुन सांगु ! लगेच वेटर कडुन माहीती कळाली की हा "इंद्रायणी" आहे , गणेशा आधी म्हणालाच होता की इथे अप्रतिम भात मिळतो म्हणुन ! खरेतर मी अजिबात म्हणजे अजिबात भात न खाणारा माणुस पण चक्क मागुन मागुन भात खल्ला ! घरी येवुन विचारले की आपण कोणता भात खातो तर उत्तर आले "आपण ? तु तर हातही लावत नाहीस भाताला :-\ " मी : ":-\ बरं तुम्ही कोणता भात खाता ? " " बासमती आणि आंबेमोहोर " माझ्या डोक्यात एकदम ट्युब पेटली !! हायला , आपण ह्या बासमतीच्या नादाने भाताच्या कित्येक व्हरायटीज ला मुकतोय ! इंद्रायणी सारख्याच अशा कित्येक व्हरायटीज असतील वेगवेगळ्या चवीच्या ! इथेच मावळातच कित्येक व्हरायटीज आसतील !! एकदा तेजस होटेल ला खल्ला होता तोही हातसडीचा भात अप्रतिम लागला होता ! तुम्हाला भाताच्या अशा अजुन व्हरायटीज माहीत आहेत का ? त्या चवीला अॅपीयरंसला स्वादाला कशा असतात ? विकत कूठे मिळतील ? इंटरनेटवर आणि आजुबाजुला चिंचवडात माहीती शोधत आहेच मी , पण मिपाकरांच्या माहीतीत असे काही खास असेल तर सांगा ! अवांतर : १)गणेशाने त्या हॉटेल मालकाला तो इंद्रायणी तांदुळ मागितला पण त्याने ह्याना त्या निमित्ताने टाळले ...ल्ल्ल्लूऊऊऊउ २) मुंबईत असताना , हेल्ठ कॉन्शस असल्याने ब्राऊन राईस खायचो पण त्याला भात म्हणवत नाही हो . ३) आणि ह्यावरुन आठवले , आमच्या सातार्यातील तांदुळाअळी मधील एका दुकानातील पाटी "एकदा घेतलेला माल कोणत्याही सबबीवर ताबडतोब बदलुन मिळेल ! "आता एकदा तांदुळ आळीत चक्कर टाकायलाच हवी !! ४)https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/…
वाचने
46177
प्रतिक्रिया
97
मिसळपाव
प्रतिक्रिया
भातप्रेमी असल्याने कल्पना खूप
हा भात गुरगुट्या करुन वरुन
नुसताच भात?
अवांतर ४) मधे दिलेल्या विश्व
In reply to नुसताच भात? by पैसा
हम्म
In reply to अवांतर ४) मधे दिलेल्या विश्व by प्रसाद गोडबोले
उकड्या तांदुळाचे तसे नाही. ते
In reply to हम्म by पैसा
बासमती उरलाय कोठे बासमती? पार
+१००.. सोना मसुरीची चव अन्य
In reply to बासमती उरलाय कोठे बासमती? पार by स्पंदना
मावळात बहुसंख्य शेतकरी
+१११ पुरंदरच्या आसपास खासच !
In reply to मावळात बहुसंख्य शेतकरी by प्रचेतस
मला भेट
जिरेसाळ ( जिरग्या) अन घनसाळ
होय
In reply to जिरेसाळ ( जिरग्या) अन घनसाळ by इन्ना
'गरी-कोळपी'
चुकुन गळ चेपी असे वाचले. ;)
In reply to 'गरी-कोळपी' by पगला गजोधर
कळसूबाई जवळील एरियातील
In reply to चुकुन गळ चेपी असे वाचले. ;) by जडभरत
हायब्रिड जातींमुळे अनेक
In reply to कळसूबाई जवळील एरियातील by पगला गजोधर
गरी कोळपी अहमदनगर साइडला
In reply to 'गरी-कोळपी' by पगला गजोधर
बरोबर
In reply to गरी कोळपी अहमदनगर साइडला by मृत्युन्जय
घोटीमध्ये मिळतो.
In reply to बरोबर by पगला गजोधर
घोटी त्र्यंबकेश्वर भागात
In reply to घोटीमध्ये मिळतो. by भिंगरी
कालच आवनी उरकली. 2 दिवस पाऊस
तुम्ही
In reply to कालच आवनी उरकली. 2 दिवस पाऊस by सोंड्या
बर्रोब्बर मग
In reply to कालच आवनी उरकली. 2 दिवस पाऊस by सोंड्या
कृष्णासाळ तांदुळ
भोर-वेल्हा
एकदम सहमत
In reply to भोर-वेल्हा by तुषार काळभोर
आध्यात्मिक भात आवडला. ह घ्या.
@अदि मुरबाड
कोकणात लहानपणी शीजवल्यावर लाल
त्याला म्हाडी चा तांदूळ
आम्ही "हावळा" म्हणतो त्या
In reply to त्याला म्हाडी चा तांदूळ by सोंड्या
Rice Knowledge Management Portal
आडरानात खाचखळग्यात ऊगवनारा
छान धागा. माहितीपूर्ण चर्चा
धान..
In reply to छान धागा. माहितीपूर्ण चर्चा by डॉ सुहास म्हात्रे
धान हा हिंदी शब्द आहे... काही
In reply to धान.. by चिगो
(शेतातल्या) भाताला काही
In reply to धान हा हिंदी शब्द आहे... काही by डॉ सुहास म्हात्रे
ह्या बाबतीत
In reply to धान.. by चिगो
अक्षता
In reply to छान धागा. माहितीपूर्ण चर्चा by डॉ सुहास म्हात्रे
आमची आई अलिबाग जवळच्या
ते
In reply to आमची आई अलिबाग जवळच्या by सुबोध खरे
व्यनि द्या
वाह !!
In reply to व्यनि द्या by सत्याचे प्रयोग
व्यनि करतोय.
In reply to व्यनि द्या by सत्याचे प्रयोग
कोलम
पाषाण गावात ओझा म्हणून मला वाटते कच्छ्याचे घाऊक दुकान आहे
In reply to कोलम by राही
इंद्रायणी आवडला नव्हता?
In reply to कोलम by राही
डॉक तो काली मुछ आहे
खा बास मति राव
In reply to डॉक तो काली मुछ आहे by होबासराव
.
पुलावासाठी वाखाणलेले बासमती
सोना मसुरी
काली मुच आणि पटणी राइस गुगलून
In reply to सोना मसुरी by प्रसाद गोडबोले
हो ते kali much च आहे..स्वारी.. विदर्भात दुकानदार अपभ्रंश करतात
In reply to काली मुच आणि पटणी राइस गुगलून by सुबोध खरे
अहो,
In reply to हो ते kali much च आहे..स्वारी.. विदर्भात दुकानदार अपभ्रंश करतात by होबासराव
काली मुच डोंबिवलीत..
In reply to काली मुच आणि पटणी राइस गुगलून by सुबोध खरे
काली मुच डोंबिवलीत कुठे मिळतो
In reply to काली मुच डोंबिवलीत.. by सचिन कुलकर्णी
घराजवळ..
In reply to काली मुच डोंबिवलीत कुठे मिळतो by सुबोध खरे
बापरे
झीना
बरोबर राहीजी
मस्त माहिती मिळाली या
भात
भात
सोना मसुरी
दफ्तरी आणि कृष्णकमोद
सध्या .....
लहानपणी खाल्लेला एक तांदूळ.. गजवेल
भाताचे सोडा..
"समाधान हॉटेल , रावेत ला जाऊ , मस्त चुलीवरील मटन भाकरी खाऊ ,कुठी आले हे हाटेल ? मटण चापायचय चांगले..समाधान हाॅटेल
In reply to भाताचे सोडा.. by ब़जरबट्टू
समाधान मध्ये असमाधान
In reply to समाधान हाॅटेल by सत्याचे प्रयोग
अरे देवा...
In reply to समाधान मध्ये असमाधान by नितिन५८८
इंद्रायणी कूकरमध्ये न टाकता,
एकदम बरोबर
In reply to इंद्रायणी कूकरमध्ये न टाकता, by किसन शिंदे
भारतवारीत इंद्रायणी नक्की
तांदूळ आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून
तांदूळ आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून
कोल्हापुरात दरवर्षी
इथे मिळणाऱ्या इंद्रायणीपेक्षा
In reply to कोल्हापुरात दरवर्षी by प्रसाद प्रसाद
=))
In reply to इथे मिळणाऱ्या इंद्रायणीपेक्षा by रेवती
येस्स!
In reply to =)) by डॉ सुहास म्हात्रे
आजच जाऊन आलो 'समाधान' ला
रिसेन्ट अपडेट्स
अस्सल इंद्रायणी आणि आंबे मोहोर तांदूळ पुण्य मध्ये कुठे भेटेल ?
ग्राहक पेठ, टिळक रोड
In reply to अस्सल इंद्रायणी आणि आंबे मोहोर तांदूळ पुण्य मध्ये कुठे भेटेल ? by rain6100
भात
सध्या पोळी खाणे पूर्णपणे बंद
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jaane Kya Baat Hai Neend Nahi Aati... :- Sunny (1984)उपाय
In reply to सध्या पोळी खाणे पूर्णपणे बंद by मदनबाण
ओक्के, उपाय चांगले आहेत..
In reply to उपाय by प्रसाद गोडबोले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Muza - Noya Daman (ft. Tosiba & Meem Haque) | Official Lyric Video