भात
लेखनप्रकार
भात
हां तर झाले असे की गणेशा म्हणाला "समाधान हॉटेल , रावेत ला जाऊ , मस्त चुलीवरील मटन भाकरी खाऊ , कोणी आले तर आले नाही तर आपले आपण! " .
'आपले हाल होणार' हे स्पष्ट दिसत असल्याने आमच्या शाकाहारी मित्राने टांग दिली , आणि मग दुसर्या शाकाहारी मित्राला बोलावण्यात काही पॉईंट नाही असे वाटल्याने त्यांन्ना फोन करण्याचे टाळेल पण अस्मादिकांन्नी विचार केला की हे अत्ता लगेचच चातुर्मास सुरु होत आहे त्या आधी एकदा जोरदार बेत होऊनच जाऊदे ! मग काय , अप्रतिम मटन भाकरी खाल्ल्या नंतर पाना मध्ये आला
भात
... आई शप्पथ ! काय चव होती म्हणुन सांगु ! लगेच वेटर कडुन माहीती कळाली की हा "इंद्रायणी" आहे , गणेशा आधी म्हणालाच होता की इथे अप्रतिम भात मिळतो म्हणुन ! खरेतर मी अजिबात म्हणजे अजिबात भात न खाणारा माणुस पण चक्क मागुन मागुन भात खल्ला ! घरी येवुन विचारले की आपण कोणता भात खातो तर उत्तर आले "आपण ? तु तर हातही लावत नाहीस भाताला :-\ " मी : ":-\ बरं तुम्ही कोणता भात खाता ? " " बासमती आणि आंबेमोहोर " माझ्या डोक्यात एकदम ट्युब पेटली !! हायला , आपण ह्या बासमतीच्या नादाने भाताच्या कित्येक व्हरायटीज ला मुकतोय ! इंद्रायणी सारख्याच अशा कित्येक व्हरायटीज असतील वेगवेगळ्या चवीच्या ! इथेच मावळातच कित्येक व्हरायटीज आसतील !! एकदा तेजस होटेल ला खल्ला होता तोही हातसडीचा भात अप्रतिम लागला होता ! तुम्हाला भाताच्या अशा अजुन व्हरायटीज माहीत आहेत का ? त्या चवीला अॅपीयरंसला स्वादाला कशा असतात ? विकत कूठे मिळतील ? इंटरनेटवर आणि आजुबाजुला चिंचवडात माहीती शोधत आहेच मी , पण मिपाकरांच्या माहीतीत असे काही खास असेल तर सांगा ! अवांतर : १)गणेशाने त्या हॉटेल मालकाला तो इंद्रायणी तांदुळ मागितला पण त्याने ह्याना त्या निमित्ताने टाळले ...ल्ल्ल्लूऊऊऊउ २) मुंबईत असताना , हेल्ठ कॉन्शस असल्याने ब्राऊन राईस खायचो पण त्याला भात म्हणवत नाही हो . ३) आणि ह्यावरुन आठवले , आमच्या सातार्यातील तांदुळाअळी मधील एका दुकानातील पाटी "एकदा घेतलेला माल कोणत्याही सबबीवर ताबडतोब बदलुन मिळेल ! "आता एकदा तांदुळ आळीत चक्कर टाकायलाच हवी !! ४)https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/component/content/article?id=9998&start=1
वाचन
46171
वाचनखूण
प्रतिक्रिया
97
भातप्रेमी असल्याने कल्पना खूप
हा भात गुरगुट्या करुन वरुन
नुसताच भात?
In reply to नुसताच भात? by पैसा
अवांतर ४) मधे दिलेल्या विश्व
In reply to अवांतर ४) मधे दिलेल्या विश्व by प्रसाद गोडबोले
हम्म
In reply to हम्म by पैसा
उकड्या तांदुळाचे तसे नाही. ते
बासमती उरलाय कोठे बासमती? पार
In reply to बासमती उरलाय कोठे बासमती? पार by स्पंदना
+१००.. सोना मसुरीची चव अन्य
मावळात बहुसंख्य शेतकरी
In reply to मावळात बहुसंख्य शेतकरी by प्रचेतस
+१११ पुरंदरच्या आसपास खासच !
मला भेट
जिरेसाळ ( जिरग्या) अन घनसाळ
In reply to जिरेसाळ ( जिरग्या) अन घनसाळ by इन्ना
होय
'गरी-कोळपी'
In reply to 'गरी-कोळपी' by पगला गजोधर
चुकुन गळ चेपी असे वाचले. ;)
In reply to चुकुन गळ चेपी असे वाचले. ;) by जडभरत
कळसूबाई जवळील एरियातील
In reply to कळसूबाई जवळील एरियातील by पगला गजोधर
हायब्रिड जातींमुळे अनेक
In reply to 'गरी-कोळपी' by पगला गजोधर
गरी कोळपी अहमदनगर साइडला
In reply to गरी कोळपी अहमदनगर साइडला by मृत्युन्जय
बरोबर
In reply to बरोबर by पगला गजोधर
घोटीमध्ये मिळतो.
In reply to घोटीमध्ये मिळतो. by भिंगरी
घोटी त्र्यंबकेश्वर भागात
कालच आवनी उरकली. 2 दिवस पाऊस
In reply to कालच आवनी उरकली. 2 दिवस पाऊस by सोंड्या
तुम्ही
In reply to कालच आवनी उरकली. 2 दिवस पाऊस by सोंड्या
बर्रोब्बर मग
कृष्णासाळ तांदुळ
भोर-वेल्हा
In reply to भोर-वेल्हा by तुषार काळभोर
एकदम सहमत
आध्यात्मिक भात आवडला. ह घ्या.
@अदि मुरबाड
कोकणात लहानपणी शीजवल्यावर लाल
त्याला म्हाडी चा तांदूळ
In reply to त्याला म्हाडी चा तांदूळ by सोंड्या
आम्ही "हावळा" म्हणतो त्या
Rice Knowledge Management Portal
आडरानात खाचखळग्यात ऊगवनारा
छान धागा. माहितीपूर्ण चर्चा
In reply to छान धागा. माहितीपूर्ण चर्चा by डॉ सुहास म्हात्रे
धान..
In reply to धान.. by चिगो
धान हा हिंदी शब्द आहे... काही
In reply to धान हा हिंदी शब्द आहे... काही by डॉ सुहास म्हात्रे
(शेतातल्या) भाताला काही
In reply to धान.. by चिगो
ह्या बाबतीत
In reply to छान धागा. माहितीपूर्ण चर्चा by डॉ सुहास म्हात्रे
अक्षता
आमची आई अलिबाग जवळच्या
In reply to आमची आई अलिबाग जवळच्या by सुबोध खरे
ते
व्यनि द्या
In reply to व्यनि द्या by सत्याचे प्रयोग
वाह !!
In reply to व्यनि द्या by सत्याचे प्रयोग
व्यनि करतोय.
कोलम
In reply to कोलम by राही
पाषाण गावात ओझा म्हणून मला वाटते कच्छ्याचे घाऊक दुकान आहे
In reply to कोलम by राही
इंद्रायणी आवडला नव्हता?
डॉक तो काली मुछ आहे
In reply to डॉक तो काली मुछ आहे by होबासराव
खा बास मति राव
.
पुलावासाठी वाखाणलेले बासमती
सोना मसुरी
In reply to सोना मसुरी by प्रसाद गोडबोले
काली मुच आणि पटणी राइस गुगलून
In reply to काली मुच आणि पटणी राइस गुगलून by सुबोध खरे
हो ते kali much च आहे..स्वारी.. विदर्भात दुकानदार अपभ्रंश करतात
In reply to हो ते kali much च आहे..स्वारी.. विदर्भात दुकानदार अपभ्रंश करतात by होबासराव
अहो,
In reply to काली मुच आणि पटणी राइस गुगलून by सुबोध खरे
काली मुच डोंबिवलीत..
In reply to काली मुच डोंबिवलीत.. by सचिन कुलकर्णी
काली मुच डोंबिवलीत कुठे मिळतो
In reply to काली मुच डोंबिवलीत कुठे मिळतो by सुबोध खरे
घराजवळ..
बापरे
झीना
बरोबर राहीजी
मस्त माहिती मिळाली या
भात
भात
सोना मसुरी
दफ्तरी आणि कृष्णकमोद
सध्या .....
लहानपणी खाल्लेला एक तांदूळ.. गजवेल
भाताचे सोडा..
"समाधान हॉटेल , रावेत ला जाऊ , मस्त चुलीवरील मटन भाकरी खाऊ ,कुठी आले हे हाटेल ? मटण चापायचय चांगले..In reply to भाताचे सोडा.. by ब़जरबट्टू
समाधान हाॅटेल
In reply to समाधान हाॅटेल by सत्याचे प्रयोग
समाधान मध्ये असमाधान
In reply to समाधान मध्ये असमाधान by नितिन५८८
अरे देवा...
इंद्रायणी कूकरमध्ये न टाकता,
In reply to इंद्रायणी कूकरमध्ये न टाकता, by किसन शिंदे
एकदम बरोबर
भारतवारीत इंद्रायणी नक्की
तांदूळ आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून
तांदूळ आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून
कोल्हापुरात दरवर्षी
In reply to कोल्हापुरात दरवर्षी by प्रसाद प्रसाद
इथे मिळणाऱ्या इंद्रायणीपेक्षा
In reply to इथे मिळणाऱ्या इंद्रायणीपेक्षा by रेवती
=))
In reply to =)) by डॉ सुहास म्हात्रे
येस्स!
आजच जाऊन आलो 'समाधान' ला
रिसेन्ट अपडेट्स
अस्सल इंद्रायणी आणि आंबे मोहोर तांदूळ पुण्य मध्ये कुठे भेटेल ?
In reply to अस्सल इंद्रायणी आणि आंबे मोहोर तांदूळ पुण्य मध्ये कुठे भेटेल ? by rain6100
ग्राहक पेठ, टिळक रोड
भात
सध्या पोळी खाणे पूर्णपणे बंद
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jaane Kya Baat Hai Neend Nahi Aati... :- Sunny (1984)In reply to सध्या पोळी खाणे पूर्णपणे बंद by मदनबाण
उपाय
In reply to उपाय by प्रसाद गोडबोले
ओक्के, उपाय चांगले आहेत..
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Muza - Noya Daman (ft. Tosiba & Meem Haque) | Official Lyric Video