भात
भात
... आई शप्पथ ! काय चव होती म्हणुन सांगु ! लगेच वेटर कडुन माहीती कळाली की हा "इंद्रायणी" आहे , गणेशा आधी म्हणालाच होता की इथे अप्रतिम भात मिळतो म्हणुन ! खरेतर मी अजिबात म्हणजे अजिबात भात न खाणारा माणुस पण चक्क मागुन मागुन भात खल्ला ! घरी येवुन विचारले की आपण कोणता भात खातो तर उत्तर आले "आपण ? तु तर हातही लावत नाहीस भाताला :-\ " मी : ":-\ बरं तुम्ही कोणता भात खाता ? " " बासमती आणि आंबेमोहोर " माझ्या डोक्यात एकदम ट्युब पेटली !! हायला , आपण ह्या बासमतीच्या नादाने भाताच्या कित्येक व्हरायटीज ला मुकतोय ! इंद्रायणी सारख्याच अशा कित्येक व्हरायटीज असतील वेगवेगळ्या चवीच्या ! इथेच मावळातच कित्येक व्हरायटीज आसतील !! एकदा तेजस होटेल ला खल्ला होता तोही हातसडीचा भात अप्रतिम लागला होता ! तुम्हाला भाताच्या अशा अजुन व्हरायटीज माहीत आहेत का ? त्या चवीला अॅपीयरंसला स्वादाला कशा असतात ? विकत कूठे मिळतील ? इंटरनेटवर आणि आजुबाजुला चिंचवडात माहीती शोधत आहेच मी , पण मिपाकरांच्या माहीतीत असे काही खास असेल तर सांगा ! अवांतर : १)गणेशाने त्या हॉटेल मालकाला तो इंद्रायणी तांदुळ मागितला पण त्याने ह्याना त्या निमित्ताने टाळले ...ल्ल्ल्लूऊऊऊउ २) मुंबईत असताना , हेल्ठ कॉन्शस असल्याने ब्राऊन राईस खायचो पण त्याला भात म्हणवत नाही हो . ३) आणि ह्यावरुन आठवले , आमच्या सातार्यातील तांदुळाअळी मधील एका दुकानातील पाटी "एकदा घेतलेला माल कोणत्याही सबबीवर ताबडतोब बदलुन मिळेल ! "आता एकदा तांदुळ आळीत चक्कर टाकायलाच हवी !! ४)https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/component/content/article?id=9998&start=1In reply to नुसताच भात? by पैसा
जगात भाताचे तीस हजारांपेक्षा जास्त प्रकार आहेत. एकट्या भारतात ५,००० ते ६,००० प्रकार आहेत, असे मानण्यात येते.आधी वेगवेगळया प्रकारचा भात शोधु मस्त आणि मग डाळींच्या मागे लागु ! हा.का.ना.का. बाकी परवा खल्लेला इंद्रायणी भात नुसत्या तुप मिठा बरोबरही अप्रतिम लागला असता ! त्याला स्वतःची अशी जेन्युईन चव होती वास होता ! अशा काही अजुन भाताच्या व्हरायटीज मिपाकरांच्या माहीतीत असतील तर जरा टेस्ट बड्स ना प्यँपर करावे असे म्हणतो =))
In reply to अवांतर ४) मधे दिलेल्या विश्व by प्रसाद गोडबोले
In reply to हम्म by पैसा
उकड्या तांदुळाचे तसे नाही. ते जेवल्यावर बराच वेळ भूक लागत नाही.वाह ! हे तर बेस्टच ! भाताचा एकच प्रॉब्लेम असतो कि तो पटकन पचतो आणि परत खा खा होते आणि आपण विनाकारण जास्त खातो . मुंबैत बईठे काम असल्याने आम्ही आणि आमच्या काही मित्रांन्नी प्रायोगिक तत्वावर म्हणुन असा हळु हळु पचणारा ब्राऊन राईस खायला सुरुवात केली होती ! आता एकदा हा उकड्या तांदुळाचा भात खाऊन पहायला पाहिजे !!
In reply to बासमती उरलाय कोठे बासमती? पार by स्पंदना
In reply to मावळात बहुसंख्य शेतकरी by प्रचेतस
In reply to जिरेसाळ ( जिरग्या) अन घनसाळ by इन्ना
In reply to 'गरी-कोळपी' by पगला गजोधर
In reply to चुकुन गळ चेपी असे वाचले. ;) by जडभरत
In reply to कळसूबाई जवळील एरियातील by पगला गजोधर
In reply to 'गरी-कोळपी' by पगला गजोधर
In reply to गरी कोळपी अहमदनगर साइडला by मृत्युन्जय
अहमदनगर साइडला मिळतो बहुधा.बरोबर आहे आपलं, नाशिक-पट्ट्यात पण तो आढळतो.
In reply to बरोबर by पगला गजोधर
In reply to घोटीमध्ये मिळतो. by भिंगरी
In reply to कालच आवनी उरकली. 2 दिवस पाऊस by सोंड्या
In reply to कालच आवनी उरकली. 2 दिवस पाऊस by सोंड्या
In reply to भोर-वेल्हा by तुषार काळभोर
In reply to त्याला म्हाडी चा तांदूळ by सोंड्या
In reply to छान धागा. माहितीपूर्ण चर्चा by डॉ सुहास म्हात्रे
भाताचे जे बीज शेतात पेरतात त्याला 'भात' म्हणतात व ते पेरल्यावर उभे राहणार्या पिकालाही 'भात' म्हणतात, (उदा : भातशेती).मला वाटतं, त्याला 'धान' म्हणतात, डॉक्टरसाहेब.. धान-तांदूळ-भात, असा प्रवास असतो.. अवांतर : माझ्यामते, धानाच्या/भाताच्या वेगवेगळ्या प्रजातींची जपवणूक करायला हवी. म्हणजे 'मास प्रोडक्शन' साठी जरी एचएमटी किंवा 'बासमती'च्या नावानी खपणार्या वारेमाप जाती पिकवल्या जात असल्या तरी ह्या खास प्रजातींच्या तांदळाना आपण मुकू नये.. 'काला नमक' आणि इथे सांगत असलेल्या अनेक भातांच्या जाती नुसत्या स्मरणातच ऊरु नये म्हणून हा विचार.. अतिअवांतरः आसाम/मेघालयमध्ये 'जोहा' भात मिळतो, तोपण अत्यंत चविष्ट लागतो..
In reply to धान.. by चिगो
In reply to धान हा हिंदी शब्द आहे... काही by डॉ सुहास म्हात्रे
In reply to धान.. by चिगो
In reply to छान धागा. माहितीपूर्ण चर्चा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आमची आई अलिबाग जवळच्या by सुबोध खरे
In reply to व्यनि द्या by सत्याचे प्रयोग
In reply to व्यनि द्या by सत्याचे प्रयोग
In reply to कोलम by राही
In reply to कोलम by राही
In reply to डॉक तो काली मुछ आहे by होबासराव
सोना मसुरीहे नाव मी पहिल्यांदाच ऐकले ! आता चेक करुन पहातो !
जिरेसाळ ( जिरग्या) अन घनसाळ नावाचा तांदूळ मिळातो , कोल्हापूर कडे.बिना पॉलिश चा घेतला तर अतीउत्तम.कोठे मिळेल बिना पॉलिश ? कल्लापुरात जरा चवकशी करुन कळवाल का ? तसेही डिसेंबरात एक चक्कर होणार आहेच कल्लापुर मिरज भागात ;)
गरी-कोळपीकोठे मिळेल ? कोणत्या आदिवास भागात ? नगर ला एक ओळखीचे आहेत तिकडे चौकशी करुन पहातो :)
कृष्णासाळ तांदुळ :- पण हा तांदुळ फक्त अकोला ( भंडारदरा) कोतूळ या ठिकाणीच मिळतो.>>> ह्म्म . ओके . ट्राय केलाच पाहिजे एकदा . पहातो कसे जमते ते !
म्हाडी , रानटी देवभातसोंड्या भाऊ , तुम्ही कुठले ? तुम्हाला ह्या विषयातील बरीच माहीती आहे असे दिसत आहे , व्यनि करतो :)
गुलाबी तांदूळ "पटणी" झीना कोळंबा, जिरेसाळ,काली मुचह्यातले एकही नाव ऐकले नव्हते आजपर्यंत मी ! ह्या धाग्या निमित्त कळाले :) हे हे सारे कधी ना कधी टेस्ट करायला मिळायला पाहिजेत राव !!
लाल तांदूळम्हणजे तामसाळ का ? की ब्राऊन राईस ?
काली मुछ ?एस भात मे कुछ तो काला है दया =)) टेस्ट केलाच पाहिजे !! सोनपती भात काय प्रकार आहे ? सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद !
In reply to सोना मसुरी by प्रसाद गोडबोले
In reply to काली मुच आणि पटणी राइस गुगलून by सुबोध खरे
In reply to हो ते kali much च आहे..स्वारी.. विदर्भात दुकानदार अपभ्रंश करतात by होबासराव
In reply to काली मुच आणि पटणी राइस गुगलून by सुबोध खरे
In reply to काली मुच डोंबिवलीत.. by सचिन कुलकर्णी
In reply to काली मुच डोंबिवलीत कुठे मिळतो by सुबोध खरे
"समाधान हॉटेल , रावेत ला जाऊ , मस्त चुलीवरील मटन भाकरी खाऊ ,
कुठी आले हे हाटेल ? मटण चापायचय चांगले.. In reply to भाताचे सोडा.. by ब़जरबट्टू
In reply to समाधान हाॅटेल by सत्याचे प्रयोग
In reply to समाधान मध्ये असमाधान by नितिन५८८
In reply to इंद्रायणी कूकरमध्ये न टाकता, by किसन शिंदे
In reply to कोल्हापुरात दरवर्षी by प्रसाद प्रसाद
In reply to अस्सल इंद्रायणी आणि आंबे मोहोर तांदूळ पुण्य मध्ये कुठे भेटेल ? by rain6100
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jaane Kya Baat Hai Neend Nahi Aati... :- Sunny (1984)In reply to सध्या पोळी खाणे पूर्णपणे बंद by मदनबाण
इंद्रायणीचा सुगंध लयं भारी आहे,पण चिकट भात होतो आणि माझ्याच्याने तो तितका आवडीने खाववत नाही.ह्यावर दोन तीन उपाय आहेत , सर्वात सोप्पा उपाय म्हणजे आमचे परममित्र नाखु ह्यांनी सुचवलेला : संपुर्ण इंद्रायणी घ्यायचा नाही , ५०% इंद्रायणी अन ५०% फडफड्या असा कोणातातरी वेगळा भात घ्यायचा शिजवायला , म्हणजे अगदीच गिजगा होत नाही अन सुगंधही येतो. दुसरा उपाय म्हणजे संपुर्ण इंद्रायणी भात घ्यायचा पण जमेल तितक्या कमी पाण्यात , अन बहुतांश करुन वाफेवर शिजवायचा तीसरा उपाय म्हणजे नवीन ताजा इंद्रायणी घायचा नाही कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते, जुना एक दीड वर्ष जुना इंद्रायणी गिजगा होत नाही . चौथा उपाय म्हणजे आमचे मित्र पन्नास ह्यांनी सुचवलेला (हा उपाय मी करुन पाहिलेला नाही बट इट्स वर्स्थ अ ट्राय ) , वैदिक पधतीने भात शिजवायचा , म्हणजे कसे तर भात धुवायच्या आधीच पण रट रट उकळवुन घ्यायचे , अन भात धुतला कि लगेच उकळत्या पाण्यात घालायचा , कुकर बिकर शिट्टी वगैरे भानगडीत पडायचेच नाही ! आणी पाचवा उपाय - जो की सगळ्यात बेस्ट - गिजगा इंद्रायणी भात ही एक अॅक्वायर्ड टेस्ट आहे , तेव्हा आमच्या सारखे मित्र शोधुन , त्यांन्च्या सोबत मटण रस्सा असा गिजगा इंद्रायणी भातात कुस्करुन खाण्याची प्रॅक्टिस करणे ! =))
In reply to उपाय by प्रसाद गोडबोले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Muza - Noya Daman (ft. Tosiba & Meem Haque) | Official Lyric Video
भातप्रेमी असल्याने कल्पना खूप