मिसळ < आणि > पाव : शतशब्दकथा स्पर्धा
पहिली फेरी:
- ता० १ ऑगस्ट २०१५ ते १५ ऑगस्ट २०१५ या कालावधीत स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या मिपाकरांनी शतशब्दकथा लिहून स्वतःच प्रसिद्ध करायची आहे. - जर कथा आवडली असेल तर वाचक कथेला आपलं मत देऊ शकतात. वाचकांनी आपलं मत "+१" असं लिहून आपल्या प्रतिक्रियेमध्ये नोंदवायचं आहे. (प्रत्येक प्रतिसादकाचं एकच मत ग्राह्य धरलं जाईल.) - ता० १६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट मध्ये वाचकांच्या मतांची बेरीज घेतली जाईल आणि सर्वाधिक मतं प्राप्त करणार्या तीन शतशब्दकथा अंतिम फेरीत जातील. - ता० १६ ते २० ऑगस्ट या दरम्यान परीक्षकही तीन इतर कथांची निवड अंतिम फेरीसाठी करतील.अंतिम फेरी:
- अशा प्रकारे अंतिम फेरीत सहा लेखक आणि त्यांच्या सहा शतशब्दकथा दाखल होतील - ता० २१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट मध्ये या सहा लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) शतशब्दकथेच्या स्वरूपातच लिहायचा आहे! - वाचक पहिल्या फेरीप्रमाणेच आपलं मत प्रतिसादात "+१" लिहून नोंदवू शकतात. - ता० ३१ ऑगस्ट नंतर परीक्षक त्यांचं गुणांकन देतील. - वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या गुणांकनाला समान महत्त्व देऊन तीन विजेते घोषित करण्यात येतील. विजेत्या स्पर्धकांना मिपातर्फे पारितोषिकस्वरूपात पुस्तकं आणि मानपत्र देण्यात येईल. सूचना: प्रत्येकी एकच कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. एकापेक्षा अधिक कथा प्रकाशित केल्यास पहिली कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. - स्पर्धेचा हेतू मिपावर नवे साहित्य येणे हा आहे. त्यामुळे पूर्वप्रकाशित शतशब्दकथा (म्हणजे ता० १ ऑगस्ट २०१५ आधी कुठेही प्रकाशित झालेली कथा) स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. - पहिल्या फेरीत कथेचं सीक्वल प्रकाशित करू नये. फक्त सहा लेखकांना/कथांना स्पर्धेसाठी सीक्वल लिहायची संधी मिळेल. - काही प्रश्न असल्यास कृ० साहित्य संपादक मंडळाशी संपर्क साधावा.मस्त कल्पना आहे !
वाचकांसाठि ही तर पर्वणीच कि
सीक्वल!
आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) लिहायचा आहे!हायला ! ही कल्पना भन्नाटच आहे !! अभिनंदन आणि शुभेच्छा !!
शुभेच्छा
मस्तच कल्पना . +1
+१ :)
क्या बात है !
आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!)
In reply to आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) by तुषार काळभोर
@शशक मध्ये जसा एण्डला ट्विस्ट
In reply to आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) by तुषार काळभोर
कटप्पा ने बाहुबली को.... ;)
सर्व स्पर्धकांना शुभेच्छा.
आपण नै रे भौ.
In reply to आपण नै रे भौ. by पगला गजोधर
खुद को कर बुलंद इतना...
In reply to आपण नै रे भौ. by पगला गजोधर
चांगल्या लेखनाला मिपावर
चांगल्या लेखनाला मिपावर कंपूच्या कुबड्यांची गरज पडत नाही !
मस्त. मी तर प्रिक्वल पण देऊ
बक्षीस म्हणून 'मिसळ -पाव ' कूपन पण दया
नै पण परीक्षक कोण आहे ते
माझी जुनी कथा...
In reply to माझी जुनी कथा... by योगी९००
क्षमस्व!
स्पर्धेचा हेतू मिपावर नवे साहित्य येणे हा आहे. त्यामुळे पूर्वप्रकाशित शतशब्दकथा (म्हणजे ता० १ ऑगस्ट २०१५ आधी कुठेही प्रकाशित झालेली कथा) स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.अर्थात नवीन कथा लिहू शकताच!
वा ! स्तुत्य उपक्रम .
In reply to वा ! स्तुत्य उपक्रम . by उगा काहितरीच
आयडी नावामुळे आवडल्याचा
+१ छान उपक्रम
झक्कास कल्पना..
ह्यानिमित्ताने..
सिक्वेल..?
In reply to सिक्वेल..? by योगी९००
थोडासा असहमत..
शशक म्हणजे शंभर शब्दात संपणारी कथा...तेथे सिक्वेलला स्कोपच नसला पाहिजे.हे मान्य असलं तरी अशी शतशब्दकथा लिहीणं, जी स्वतंत्रपण असावी, आणि गरज पडल्यास जिच्यातून आणखी एक शशक फुलवता यावी, हेच चॅलेंज आहे..
उत्तम कल्पना
काही प्रश्न
In reply to काही प्रश्न by तुडतुडी
१. विजेत्याला मिळणारी पुस्तकं
१. विजेत्याला मिळणारी पुस्तकं हि त्याच्या आवडीची असतील कि संपादकांच्या ?बजेट ठरलेलं असेल. विजेते बजेटमध्ये बसणारी आपल्या आवडीची पुस्तकं सुचवू शकतात.
२. "आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) लिहायचा आहे!" हा काय प्रकार आहे ? शतशब्दकथा म्हणजे ती १०० शब्दांत लिहून पूर्ण व्हायला हवी ना .हेच तर आव्हान आहे. पहिल्या फेरीतली कथा १०० शब्दांत स्वयंपूर्ण तर असायला हवीच, पण त्या कथावस्तूत सीक्वल आणण्याएवढा जीव पाहिजे. तो सीक्वलही १०० शब्दांत बसवता आला पाहिजे.
३. "वाचकांना समजेल अशी " असा निकष आहे का ? कारण सध्या प्रकाशित होणार्या काही शतशब्दकथा आमच्या डोक्यावरून जाणार्या आहेतवाचकांच्या मतांना ५०% महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हीच ठरवा ;)
सिक्वलची आयडिया लय आवडलेली
सर्वं स्पर्धकांना शुभेच्छा!
भन्नाट !!
श्शक्ला
नव्या उपक्रमाबद्दल अभिनंदन
नमस्कार! आजपासून शतशब्दकथा
आज लिहितो एक (बिरुटे सर लक्ष
In reply to आज लिहितो एक (बिरुटे सर लक्ष by कॅप्टन जॅक स्पॅरो
हाहा
काही प्रश्न आहेत.
In reply to काही प्रश्न आहेत. by अरुण मनोहर
१) स्पर्धे साठी एन्ट्री
१) स्पर्धे साठी एन्ट्री "जनातलं. मनातल" मध्येच टाकायची कां?हो
२) कथेसाठी मत देण्याला नेहमीचा प्रतिसादाचच मार्ग आहे की, व्य.नी. वगैरे?मत देण्यासाठी प्रतिसादात शक्यतो +१ लिहावे. छान, आवडले वगैरे लिहिलेली मतंही ग्राह्य धरली जातील, पण तरीही शक्यतोवर +१ लिहायची शिस्त पाळावी असे सुचवतो. ( - आदूगोपाल बजाज)
३) पहिल्या सहाच्या निवडीचे निकष काय आहेत?पहिली फेरी: पहिल्या तीन कथा मतांच्या बेरजेवर ठरतील. उर्वरित कथांमधून परीक्षक तीन कथा निवडतील. अंतिम फेरी: वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या निवडीला समान महत्त्व देऊन तीन विजेते निवडण्यात येतील.
4) (जर पहिल्या सहात आली), तर सिक्वेल शंभर शब्दातच हवा, की एका वाक्यात, वगैरे अशा काही अटी आहेत का?हो. सीक्वेल शंभर शब्दांतच हवा.
चला...कामाला लागले पाहिजे...
कुठली कथा स्पर्धेसाठी आहे
In reply to कुठली कथा स्पर्धेसाठी आहे by तुडतुडी
या कालावधीतली प्रत्येक कथा
शुभेच्छा !!
In reply to शुभेच्छा !! by खेडूत
अनुमोदन
एक सुचना....
In reply to एक सुचना.... by ज्ञानोबाचे पैजार
हेच लिहायला आले होते.
In reply to एक सुचना.... by ज्ञानोबाचे पैजार
अगदी !!
In reply to अगदी !! by नीलमोहर
कितीही कथांना मत देता येईल.
खुपच अभिनव प्रयोग !
कथेचा विषय..
एखादा विनोद हा ...
In reply to एखादा विनोद हा ... by निमिष सोनार
विषय कोणताही चालेल.
अभिनंदन
In reply to अभिनंदन by आदिजोशी
>>>>कथा १०० भागात संपली
स्पर्धेला शुभेच्छा.एक सुचना-
लय भारी़़़
पाहूया लिहून जमतंय का ते
वाचकांची मतं लक्षात घेताना
In reply to वाचकांची मतं लक्षात घेताना by तुडतुडी
होय.
In reply to वाचकांची मतं लक्षात घेताना by तुडतुडी
अरे व्वा..
वाचकांची मतं लक्षात घेताना केवळ +१ एवढच बघू नये . सगळ्यांचे प्रतिसाद लक्षात घ्यावेत . कृपया 'शीर्षकविहीन ( शतशब्दकथा-स्पर्धा-कथा)' ह्या कथेवरचा शब्दबम्बाळ ह्यांचा प्रतिसाद पहावाअर्रे व्वा.. म्हणजे 'निगेटीव्ह मार्किंग' का? ;-) आयडीयाची कल्पना चांगली आहे. ('निगेटीव्ह मार्कींग'प्रेमी) चिगो
छोटीशी विनंती!
In reply to छोटीशी विनंती! by प्रसाद गोडबोले
हम्म. पुढच्या टायमाला करू हा
सुरुवातीला बोरिंग वाटलेल्या कथेचा दुसरा भाग तुफ्फान असेल तर !स्पर्धा संपल्यावर भाग २ लिहायचं स्वातंत्र्य अर्थातच लेखकांना आहे.
१०० शब्द-मर्यादा:
In reply to १०० शब्द-मर्यादा: by आदूबाळ
शुभेच्छा!
आतिवास यांच्या प्रत्येक कथेत १०० शब्दांचं बंधन काटेकोरपणे पाळलं गेलं आहे.ओह! हे माहीत नव्हते. सर्वांना शुभेच्छा! विजेत्या कथांव्यतिरीक्त इतर वेचक कथांना उजवीकडच्या रकान्यात वेगळी प्रसिद्धी दिली तर आवडेल. आंजी सारक्या नवीन पात्रांच्या प्रतिक्षेत.
In reply to १०० शब्द-मर्यादा: by आदूबाळ
शंका
In reply to शंका by नीलमोहर
फक्त शब्दच. विरामचिह्ने शंभर
मिपाच्या पहिल्या पानावर फक्त
In reply to मिपाच्या पहिल्या पानावर फक्त by श्रीगुरुजी
अनुमोदन
In reply to मिपाच्या पहिल्या पानावर फक्त by श्रीगुरुजी
वेगळा ग्रुप केलेला दिसतोय. पण
सिकल सर्वानी लिहाय्चा की नंब्रात अलेल्यानीच ?.
In reply to सिकल सर्वानी लिहाय्चा की नंब्रात अलेल्यानीच ?. by dadadarekar
अंतिम फेरीत गेलेल्या सहा
In reply to अंतिम फेरीत गेलेल्या सहा by आदूबाळ
पहिल्या सहा व्यतिरिक्त अन्य
कृपया पुढच्या वेळेला अशी
In reply to कृपया पुढच्या वेळेला अशी by तुडतुडी
१००% सहमत. पहिली कथा
अबब! पूरच आला आहे, शतशब्द
पहिली कथा पूर्ण हवी
सिक्वेल आणि प्रीक्वेल मधला फरक स्पष्ट करा
In reply to सिक्वेल आणि प्रीक्वेल मधला फरक स्पष्ट करा by कहर
अहो बक्षीस प्रॉपर कथेलाच
कृपया
http://www.misalpav.com
मला वाटतं एखाद दुसरं वाक्य
In reply to मला वाटतं एखाद दुसरं वाक्य by तुडतुडी
मला वाटतं एखाद दुसरं वाक्य
मला वाटतं एखाद दुसरं वाक्य हिंदी , इंग्लिश मध्ये चालू शकतं पण अर्धी किवा पूर्ण कथाच इतर भाषेत असावी हे पटलं नाहीहे आपल्याला वाटते हो ! पण इथे संपादक मंडळ आणि नीलकांतला काय वाटते हे महत्वाचे आहे ! काही माणसे उगाचच इथेही हिंडी रेट्ण्याचा प्रयत्न करतात , आपण त्यांच्याशी वाद घालु नये , आपण डायरेक्ट संपादकांकडे बोलावे , ते ठरवतील ! एक्गाद दुसरा ईम्ग्रजी हिंदी शब्द मराठीत आणणे निराळे अन हिंदी अख्खी भाषाच व्याकरणासकट मराठी संकेतस्थळावर रेटणे निराळे ! आपण वादात पडु नये ! संपादक ठरवतील काय ठरवायचे ते ! आता उद्या हिंदी किंव्वा इंग्रजी किंव्वा उर्दु लेखनाला मिपावर परवानगी मिळाली तर आम्हाला आनंदच आहे आम्ही अन्य भाषातही लिहितोच की :)
पण इथे संपादक मंडळ आणि
In reply to पण इथे संपादक मंडळ आणि by तुडतुडी
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
In reply to पण इथे संपादक मंडळ आणि by तुडतुडी
मी पा नाही मिपा. बाकी किती
१०० शब्दांपेक्षा कमी जास्तं
एक शंका.......
In reply to एक शंका....... by माम्लेदारचा पन्खा
डु बक्षीस देणार
In reply to डु बक्षीस देणार by आदूबाळ
मस्त कल्पना आहे !
वाचकांसाठि ही तर पर्वणीच कि
सीक्वल!
शुभेच्छा
मस्तच कल्पना . +1
+१ :)
क्या बात है !
आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!)
In reply to आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) by तुषार काळभोर
@शशक मध्ये जसा एण्डला ट्विस्ट
In reply to आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) by तुषार काळभोर
कटप्पा ने बाहुबली को.... ;)
सर्व स्पर्धकांना शुभेच्छा.
आपण नै रे भौ.
In reply to आपण नै रे भौ. by पगला गजोधर
खुद को कर बुलंद इतना...
In reply to आपण नै रे भौ. by पगला गजोधर
चांगल्या लेखनाला मिपावर
चांगल्या लेखनाला मिपावर कंपूच्या कुबड्यांची गरज पडत नाही !मस्त. मी तर प्रिक्वल पण देऊ
बक्षीस म्हणून 'मिसळ -पाव ' कूपन पण दया
नै पण परीक्षक कोण आहे ते
माझी जुनी कथा...
In reply to माझी जुनी कथा... by योगी९००
क्षमस्व!
वा ! स्तुत्य उपक्रम .
In reply to वा ! स्तुत्य उपक्रम . by उगा काहितरीच
आयडी नावामुळे आवडल्याचा
+१ छान उपक्रम
झक्कास कल्पना..
ह्यानिमित्ताने..
सिक्वेल..?
In reply to सिक्वेल..? by योगी९००
थोडासा असहमत..
उत्तम कल्पना
काही प्रश्न
In reply to काही प्रश्न by तुडतुडी
१. विजेत्याला मिळणारी पुस्तकं
सिक्वलची आयडिया लय आवडलेली
सर्वं स्पर्धकांना शुभेच्छा!
भन्नाट !!
श्शक्ला
नव्या उपक्रमाबद्दल अभिनंदन
नमस्कार! आजपासून शतशब्दकथा
आज लिहितो एक (बिरुटे सर लक्ष
In reply to आज लिहितो एक (बिरुटे सर लक्ष by कॅप्टन जॅक स्पॅरो
हाहा
काही प्रश्न आहेत.
In reply to काही प्रश्न आहेत. by अरुण मनोहर
१) स्पर्धे साठी एन्ट्री
चला...कामाला लागले पाहिजे...
कुठली कथा स्पर्धेसाठी आहे
In reply to कुठली कथा स्पर्धेसाठी आहे by तुडतुडी
या कालावधीतली प्रत्येक कथा
शुभेच्छा !!
In reply to शुभेच्छा !! by खेडूत
अनुमोदन
एक सुचना....
In reply to एक सुचना.... by ज्ञानोबाचे पैजार
हेच लिहायला आले होते.
In reply to एक सुचना.... by ज्ञानोबाचे पैजार
अगदी !!
In reply to अगदी !! by नीलमोहर
कितीही कथांना मत देता येईल.
खुपच अभिनव प्रयोग !
कथेचा विषय..
एखादा विनोद हा ...
In reply to एखादा विनोद हा ... by निमिष सोनार
विषय कोणताही चालेल.
अभिनंदन
In reply to अभिनंदन by आदिजोशी
>>>>कथा १०० भागात संपली
स्पर्धेला शुभेच्छा.एक सुचना-
लय भारी़़़
पाहूया लिहून जमतंय का ते
वाचकांची मतं लक्षात घेताना
In reply to वाचकांची मतं लक्षात घेताना by तुडतुडी
होय.
In reply to वाचकांची मतं लक्षात घेताना by तुडतुडी
अरे व्वा..
छोटीशी विनंती!
In reply to छोटीशी विनंती! by प्रसाद गोडबोले
हम्म. पुढच्या टायमाला करू हा
१०० शब्द-मर्यादा:
In reply to १०० शब्द-मर्यादा: by आदूबाळ
शुभेच्छा!
In reply to १०० शब्द-मर्यादा: by आदूबाळ
शंका
In reply to शंका by नीलमोहर
फक्त शब्दच. विरामचिह्ने शंभर
मिपाच्या पहिल्या पानावर फक्त
In reply to मिपाच्या पहिल्या पानावर फक्त by श्रीगुरुजी
अनुमोदन
In reply to मिपाच्या पहिल्या पानावर फक्त by श्रीगुरुजी
वेगळा ग्रुप केलेला दिसतोय. पण
सिकल सर्वानी लिहाय्चा की नंब्रात अलेल्यानीच ?.
In reply to सिकल सर्वानी लिहाय्चा की नंब्रात अलेल्यानीच ?. by dadadarekar
अंतिम फेरीत गेलेल्या सहा
In reply to अंतिम फेरीत गेलेल्या सहा by आदूबाळ
पहिल्या सहा व्यतिरिक्त अन्य
कृपया पुढच्या वेळेला अशी
In reply to कृपया पुढच्या वेळेला अशी by तुडतुडी
१००% सहमत. पहिली कथा
अबब! पूरच आला आहे, शतशब्द
पहिली कथा पूर्ण हवी
सिक्वेल आणि प्रीक्वेल मधला फरक स्पष्ट करा
In reply to सिक्वेल आणि प्रीक्वेल मधला फरक स्पष्ट करा by कहर
अहो बक्षीस प्रॉपर कथेलाच
कृपया
http://www.misalpav.com
मला वाटतं एखाद दुसरं वाक्य
In reply to मला वाटतं एखाद दुसरं वाक्य by तुडतुडी
मला वाटतं एखाद दुसरं वाक्य
पण इथे संपादक मंडळ आणि
In reply to पण इथे संपादक मंडळ आणि by तुडतुडी
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
In reply to पण इथे संपादक मंडळ आणि by तुडतुडी
मी पा नाही मिपा. बाकी किती
१०० शब्दांपेक्षा कमी जास्तं
एक शंका.......
In reply to एक शंका....... by माम्लेदारचा पन्खा
डु बक्षीस देणार
In reply to डु बक्षीस देणार by आदूबाळ
आणि तेक्काय बुवा?
डू आयडी वर आणिक शशका वर चर्चा