आहे एक उस.......
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरना होता एक उस
माझी पहिलीच जिलबी आहे. गोड मानुन घ्या.
आहे एक ऊस
तिला उंडरताना पाहुन
आतल्या आत फुटनारा
डांबरट हुडपणाने तिच्या
कचकटून हुबारनारा
आहे एक ऊस
बापाच्याही हातात,
उगिचच रेंगळणारा
ओल्या फोकासारखा
चिवटपणा जपणारा
आहे एक ऊस
लाडं लाडं बोलल्यावर
सार काय फाडनारा
हेरून उघड्या पोट-या
अलवार हलनारा
हवा एक फडा ऊस
गावापासून दुर कोप-यात
तिच्यशी झोंबताना
फटफटीत चांदण्यातही
पुनापुना उठनारा
होता एक ऊस
फक्त मला अन
मलाच हाननारा
सगळ्या पोरातून फक्त
माझ्याच पाठीवर बसणारा
-( ऊसाच्या दांडक्यामुळं मार खाल्लेल्या सर्व समदुःखींना समर्पित )
वाचने
3425
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
आवडली!!
;)
ही अप्रतिम फिल्मेबकावली आठवली आणि ड्वाले पानावले।दमामि, जाओ, ऊस आदमी का साईन लेके आओ जिसने मेरे हाथ पे लिख दिया - ऊससे डायबेटिस होता है!
In reply to 'ऊस' ने चिल्मन से मारा! by बोका-ए-आझम
ऊस को जाके कहो डायबेटिस नही रे बाबा फ्रॅक्चर होता है!
मिरासदार गावरान उसाला घाबरायला लागले?
एक होती घुस
तिला लावली कुणीतरी फूस!
द मामी मामी म्हणत पाडते ती जिल्ब्या
अर्ध वट पावसाताल्या गारेग्गार कुल्फ्या!
ल्लुल्लुल्लुलुल्लुल्लू :P
In reply to एक होती घुस by अत्रुप्त आत्मा
तोडून लाईन तु मध्येच घूस
आत बसलेल्याला स्वतःच पूस
उस हवाय का उस
In reply to तोडून लाईन तु मध्येच घूस by टवाळ कार्टा
lllluuuulllluuuu
हे र्हायलेले :)
In reply to तोडून लाईन तु मध्येच घूस by टवाळ कार्टा
ह्या ह्या ह्या ह्या! :-D जबराट रे टक्कुमकूशोनु! :P
In reply to ह्या ह्या ह्या ह्या! :-D by अत्रुप्त आत्मा
कसच्चं कसच्चं :)
अच्र्त ब्व्लत !
टक्या लहान असताना कोल्हापूरला होतास काय रे उसाने मार खायला? बांद्याचो मरे तू?
कविता खूप बारकाईने पुन:पुन्हा वाचली. अजिबात समजली नाही. त्यामुळे कोणीतरी 'रस'ग्रहण करण्याच्या प्रतीक्षेत.
In reply to कविता खूप बारकाईने पुन:पुन्हा by एस
तुमी यक नंबरचे शाकाहारी दिसता!!!
In reply to तुमी यक नंबरचे शाकाहारी by दमामि
हाहाहा! अशा बाबतीत तर होय. त्यामुळेच कळाली नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे ही दोन उसांच्या कांड्यांची प्रेमकथा असावी.
त्यासाठी पेरनेची पेरना वाचायला लागतीया
बाकी काईपन बोल दादूस कवितेवर प पु कै दादा कोंडकेंची छाप हय.
येकदम झ्यांटीमेंटीक बोल
आवर्ली आपल्याना
In reply to बाकी काईपन बोल दादूस कवितेवर by सोंड्या
अगदी बरुबर
आनि ठ्यांकू पन!
आवडली!!