मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आहे एक उस.......

दमामि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरना होता एक उस माझी पहिलीच जिलबी आहे. गोड मानुन घ्या. आहे एक ऊस तिला उंडरताना पाहुन आतल्या आत फुटनारा डांबरट हुडपणाने तिच्या कचकटून हुबारनारा आहे एक ऊस बापाच्याही हातात, उगिचच रेंगळणारा ओल्या फोकासारखा चिवटपणा जपणारा आहे एक ऊस लाडं लाडं बोलल्यावर सार काय फाडनारा हेरून उघड्या पोट-या अलवार हलनारा हवा एक फडा ऊस गावापासून दुर कोप-यात तिच्यशी झोंबताना फटफटीत चांदण्यातही पुनापुना उठनारा होता एक ऊस फक्त मला अन मलाच हाननारा सगळ्या पोरातून फक्त माझ्याच पाठीवर बसणारा -( ऊसाच्या दांडक्यामुळं मार खाल्लेल्या सर्व समदुःखींना समर्पित )

वाचने 3425 वाचनखूण प्रतिक्रिया 18

टवाळ कार्टा 18/07/2015 - 19:24
;)

बोका-ए-आझम 18/07/2015 - 19:40
ही अप्रतिम फिल्मेबकावली आठवली आणि ड्वाले पानावले।दमामि, जाओ, ऊस आदमी का साईन लेके आओ जिसने मेरे हाथ पे लिख दिया - ऊससे डायबेटिस होता है!

अत्रुप्त आत्मा 18/07/2015 - 21:14
एक होती घुस तिला लावली कुणीतरी फूस! द मामी मामी म्हणत पाडते ती जिल्ब्या अर्ध वट पावसाताल्या गारेग्गार कुल्फ्या! ल्लुल्लुल्लुलुल्लुल्लू :P

पैसा 18/07/2015 - 23:17
टक्या लहान असताना कोल्हापूरला होतास काय रे उसाने मार खायला? बांद्याचो मरे तू?

In reply to by दमामि

हाहाहा! अशा बाबतीत तर होय. त्यामुळेच कळाली नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे ही दोन उसांच्या कांड्यांची प्रेमकथा असावी.