मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आहे एक उस.......

दमामि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरना होता एक उस माझी पहिलीच जिलबी आहे. गोड मानुन घ्या. आहे एक ऊस तिला उंडरताना पाहुन आतल्या आत फुटनारा डांबरट हुडपणाने तिच्या कचकटून हुबारनारा आहे एक ऊस बापाच्याही हातात, उगिचच रेंगळणारा ओल्या फोकासारखा चिवटपणा जपणारा आहे एक ऊस लाडं लाडं बोलल्यावर सार काय फाडनारा हेरून उघड्या पोट-या अलवार हलनारा हवा एक फडा ऊस गावापासून दुर कोप-यात तिच्यशी झोंबताना फटफटीत चांदण्यातही पुनापुना उठनारा होता एक ऊस फक्त मला अन मलाच हाननारा सगळ्या पोरातून फक्त माझ्याच पाठीवर बसणारा -( ऊसाच्या दांडक्यामुळं मार खाल्लेल्या सर्व समदुःखींना समर्पित )

वाचन 3423 प्रतिक्रिया 0