सिनेमे पाहायचेत.
कोणते पाहावेत, कोणते पाहू नयेत याबद्दल खूप प्रतिसाद येतील यात शंका नाही. पण एक फिल्टर आहे, तो ८ ते १० वर्षे वयाच्या मुलासोबत काय पाहावं हा. लहान मुलांची कार्टुन्स आणि तसे चित्रपट तर पाहिले जातातच. पण त्याखेरीज निव्वळ ढोबळ मनोरंजनाच्या पलीकडे काय काय शोधावं, काय पाहिलं पाहिजे हा प्रश्न पडला आहे.
या वयाच्या मुलांना आवर्जून दाखवायलाच हवेत असे कोणते सिनेमे आहेत? या वयाच्या मुलाचे कुटुंबीय कम् दोस्त म्हणूनही कोणते सिनेमे मोठ्यांनी पाहायला हवेतच? भाषेचं, काळाचं बंधन अर्थातच नाही.. फक्त त्यात झोपेत आठवून दचकायला होईल अशी कोणतीही भीतीदायक दृश्यं नसावीत, ही माफक अपेक्षा आहे.
थोडक्यात मुलाची स्वतःची अशी दृक् श्राव्य लायब्ररी तयार करायचीय. तर त्यात यापैकी काय काय असायलाच हवं?
चित्रपट..
मालिका..
शाॅर्ट फिल्म्स..
इन्स्पिरेशनल व्हिडिओज..
यात एक तांत्रिक उपमदतपण हवीय, हे सिनेमे डाउनलोड कुठून करता येतील त्याचे दुवेपण मिळाल्यास बरे होईल. आणि ते पेनड्राईव्हच्या मदतीने टीव्हीवर प्ले करण्यासाठी कोणता फाॅर्मॅट चालतो? सबटायटल्सपण हवी असतील तर काय डालो करायचं? ती टीव्हीवर कशी पाहता येतील?
वाचने
40699
प्रतिक्रिया
110
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला चटकन आठवलेले काही...
हे काही
- चीपर बाय द डझन (१९५०)
- चीपर बाय द डझन (२००३)
अन हे काही.- लिटिल मॅनहटन
- एट बिलो
- हचिको अ डॉग स्टोरी
अधिक आठवले की लिहिनच.धागा वाचून तुमचीच आठवण झाली.
In reply to हे काही by श्रीरंग_जोशी
आपला तारे जमींपर छान आहे.
तारे जमींपर हा माझ्या मते
In reply to आपला तारे जमींपर छान आहे. by रातराणी
सहमत.
In reply to तारे जमींपर हा माझ्या मते by विजुभाऊ
माझ्या माहितीतली लहान मुलेही
In reply to तारे जमींपर हा माझ्या मते by विजुभाऊ
आणी मग वेडीवाकडी अक्षरे
In reply to माझ्या माहितीतली लहान मुलेही by रातराणी
सोप्पंय
चिट्टी चिट्टी बँग बँग, गॉड मस्ट बी क्रेझी १,२, होम अलोन १,२,३
In reply to सोप्पंय by पगला गजोधर
गांधी, लाईफ इज ब्युटीफुल
In reply to चिट्टी चिट्टी बँग बँग, गॉड मस्ट बी क्रेझी १,२, होम अलोन १,२,३ by पगला गजोधर
,
In reply to गांधी, लाईफ इज ब्युटीफुल by पगला गजोधर
होम
विषय खूपच आवडला. विकांताला
In reply to होम by अमृत
..
जुने
जरा वेगलं
होय, हेच अपेक्षित आहे.
In reply to जरा वेगलं by आदूबाळ
एक विसरलो:
In reply to होय, हेच अपेक्षित आहे. by इनिगोय
एंडी हार्डी सीरिज चे चित्रपट...
In reply to होय, हेच अपेक्षित आहे. by इनिगोय
साराभाई वर्सेस साराभाई
In reply to जरा वेगलं by आदूबाळ
सगळे विनोद समजले पाहिजेतच असं
In reply to साराभाई वर्सेस साराभाई by अमृत
रोसेशच्या कविता
In reply to सगळे विनोद समजले पाहिजेतच असं by आदूबाळ
बेटा अमृत, ये ऐसे किसी साईट
In reply to रोसेशच्या कविता by अमृत
=))
In reply to बेटा अमृत, ये ऐसे किसी साईट by सूड
The Three Investigators and
कार्टुन चित्रपटांची नावे
In reply to The Three Investigators and by द-बाहुबली
Childern of heaven हा अतिशय
http://misalpav.com/node
यांबरोबरच मालिकांमध्ये राजा
In reply to http://misalpav.com/node by प्यारे१
राजा शिवछत्रपती म्हणून १९५३
In reply to यांबरोबरच मालिकांमध्ये राजा by प्यारे१
मालिका भंगार का म्हणे? अमोल
In reply to राजा शिवछत्रपती म्हणून १९५३ by बॅटमॅन
नुसतं दिसणं महत्त्वाचं असेल
In reply to मालिका भंगार का म्हणे? अमोल by प्यारे१
आवो तसं न्है पाटील.
In reply to नुसतं दिसणं महत्त्वाचं असेल by बॅटमॅन
बटबटीतपणा हे त्या मालिकेचे
In reply to आवो तसं न्है पाटील. by प्यारे१
ती वाहिनीची आणि प्रेक्षकांची
In reply to बटबटीतपणा हे त्या मालिकेचे by बॅटमॅन
या अभयबद्दल माहीत नव्हतं,
In reply to http://misalpav.com/node by प्यारे१
रानी और लाल परी: https://www
jumanji हा चित्रपट पण खूप छान आहे
पुण्यात लहान मुलांच्या
आशय फिल्म
In reply to पुण्यात लहान मुलांच्या by इनिगोय
होम अलोन -३
जुना सिनेमा,.... बालक
गॉड मस्ट बी क्रेझी सगळे
स्टॅन्ली का डब्बा, चिल्लर
उत्कृष्ट अभिनय
In reply to स्टॅन्ली का डब्बा, चिल्लर by पद्मावति
८ बीलो
द मेन हू बिल्ट अमेरिका
परवाच पाहिलेला इनसाइड आऊट
ऐकलंय या सिनेमाबद्दल.https:/
In reply to परवाच पाहिलेला इनसाइड आऊट by अन्या दातार
मी पाहिलाय
In reply to परवाच पाहिलेला इनसाइड आऊट by अन्या दातार
लहान मुलांचा चित्रपट असला तरी
In reply to मी पाहिलाय by श्रीरंग_जोशी
पूर्वीची गोट्या ही मालोका,
अवताराची गोष्ट हा मला आवडला
In reply to पूर्वीची गोट्या ही मालोका, by रेवती
छान झाली आहे यादी.
वळू
फायंडिंग निमो आणि आईस एज मधलं
In reply to वळू by मित्रहो
सदाशिव ग्रामीण
In reply to वळू by मित्रहो
इंग्रजी मधे लहान मुलांसाठी
वरील यादीतील "स्वामी", ही
In reply to इंग्रजी मधे लहान मुलांसाठी by मनीषा
सॉरी..
In reply to वरील यादीतील "स्वामी", ही by मनीषा
तोच विचार आला, आभार.
In reply to वरील यादीतील "स्वामी", ही by मनीषा
मस्त होते आहे यादी.
सा म्हैन्यानं प्वार् आब्ब्यास
In reply to मस्त होते आहे यादी. by इनिगोय
शॉगोरलॉई बोहु दूर
मस्त धागा!
Life Is Beautiful हा चित्रपट
थोड्या मोठ्या मुलांसाठी ... (
श्यामची आई हा पण छान सिनेमा
In reply to थोड्या मोठ्या मुलांसाठी ... ( by मनीषा
हा कधीच दाखवू नका
In reply to श्यामची आई हा पण छान सिनेमा by क्रेझी
हा हा हा
In reply to हा कधीच दाखवू नका by टवाळ कार्टा
खरं सांगायच तर मुलांना
म्हटलं तर अवांतरः- ती सिगमा
In reply to खरं सांगायच तर मुलांना by द-बाहुबली
कॅप्टन व्योम नव्याने आले
In reply to म्हटलं तर अवांतरः- ती सिगमा by काळा पहाड
खरं सांगायच तर मुलांना
In reply to खरं सांगायच तर मुलांना by द-बाहुबली
खरयं..
In reply to खरं सांगायच तर मुलांना by बॅटमॅन
एक दुरुस्ती.
In reply to खरयं.. by द-बाहुबली
जुने ब्लॅक न व्हाइट मराठी
साधी माणसे
In reply to जुने ब्लॅक न व्हाइट मराठी by कवितानागेश
हेच्च ल्हिआयला आलेल्लो
In reply to साधी माणसे by बॅटमॅन
मग लह्यायचं की...!
In reply to हेच्च ल्हिआयला आलेल्लो by टवाळ कार्टा
मग लह्यायचं की...!
In reply to हेच्च ल्हिआयला आलेल्लो by टवाळ कार्टा
अजुन एक सिनेमा. खुप छान
आठवले तसे
त्रियात्री , अपुर्व सहदरोगल
In reply to आठवले तसे by सिरुसेरि
पुन्हा
पुन्हा
शोधलं मी , बरंच शोधलं , पण
In reply to पुन्हा by सिरुसेरि
त्रियात्री , अपुर्व सहदरोगल
लाईफ इज ब्युटिफूल