केजरूके गुलाम
In reply to श्रीगुरूजी by कपिलमुनी
In reply to अजित पवारही निश्चितच अडकणार by श्रीगुरुजी
In reply to भुजबळांचे नाव by कपिलमुनी
In reply to त्याने काय फरक पडतो? by श्रीगुरुजी
In reply to थोरल्या चुलत्यांनाही by होबासराव
In reply to अजित पवारांना दिलासा by होबासराव
In reply to गाडीभर पुरावे by कपिलमुनी
In reply to भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र by स्पार्टाकस
In reply to अजित पवारांना दिलासा by होबासराव
In reply to देशपातळीवरील किंवा by श्रीगुरुजी
In reply to कांचनवाडीपासून 'वाल्मी'पर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे by होबासराव
In reply to पैशाचे सोंग आणता न ये! by सुधीर काळे
In reply to भाजपाच्या लोकप्रियतेत कांहींच फरक पडला नव्हता by सुधीर काळे
In reply to हे बरोबर आहे. फरक इतकाच आहे by श्रीगुरुजी
In reply to काय लॉजिक आहे! by कपिलमुनी
काँग्रेस आणि भाजपा यापेक्षा दिल्ली मतदारांना आप आपलासा वाटला आणि त्यामुळे पराभव झाला .त्याचप्रमाणे देशातील मतदारांनी लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना कौल दिला हे तुम्ही पण मान्य करायला हवे. जर का मोदींच्या 'फेकुपणामुळे' लोकसभेत इतके यश मिळाले असे तुम्ही म्हणत असाल तर केजरीवालने सगळे काही फुकट द्यायचे आश्वासन दिले हा फेकुपणा केला असे इतर लोक म्ह्नणारच.
In reply to तुमचे काय? by पुण्याचे वटवाघूळ
In reply to काय लॉजिक आहे! by कपिलमुनी
In reply to ह्या लेखात काँग्रेसने भाजपचा by श्रीगुरुजी
In reply to विवेचन ?? by कपिलमुनी
In reply to सचिवांच्या मुद्द्यांवरून ना by अनुप ढेरे
In reply to दिल्ली हे खर्या अर्थाने by श्रीगुरुजी
In reply to कागदोपत्री ना.रा. बरोबर by अनुप ढेरे
पण त्यांना ही ढवळाढवळ करण्याचा नैतिक अधिकार नाही अस मला वाटतं.संस्कृतमध्ये एक म्हण आहे--शठं प्रति शाठ्यं. म्हणजे ठकाशी ठकाप्रमाणेच वागावे. का हो अनुपराव-- यांना राजस्थानातल्या शेतकर्याला बोलावून आत्महत्या करायचा फार्स करायचा आणि भर सभेत-- लटका क्या असे अॅक्टिंग करत विचारायचा नैतिक अधिकार होता का? हाच प्रश्न आम आदमी पक्षाच्या इतर अनेक चाळ्यांविषयी विचारता येईल. तेव्हा कुठे गेला होती तुमची नैतिकता? आता कन्व्हिनिअन्टली नैतिकता आठवत असेल तर त्याला काही अर्थ नाही.
In reply to शठं प्रति शाठ्यं by पुण्याचे वटवाघूळ
तेव्हा कुठे गेला होती तुमची नैतिकता?एका विषयावर चर्चा चालू असताना याच्याशी संबंध नसलेल्या मुद्दाला हात घालण्याचं प्रयोजन समजल नाही. असो, मागे सुहास यांनी मनसेची 'बाजू' मांडणारा धागा काढला होता त्यात त्यांच्या प्रतिसादांनी मनसेचं नुकसानच झालं असावं. पुण्याचे वटवाघूळ आणि गुरुजींच्या प्रतिसादांचा तसाच परिणाम होउ नये ही इच्छा. (मोदी समर्थक) अनुप
In reply to तेव्हा कुठे गेला होती तुमची by अनुप ढेरे
In reply to कागदोपत्री ना.रा. बरोबर by अनुप ढेरे
In reply to कागदोपत्री ना.रा. बरोबर by अनुप ढेरे
In reply to http://www.loksatta.com/desh by श्रीगुरुजी

In reply to ते बिल फक्त त्यांच्या by नांदेडीअन
In reply to म्हणजे मग केजरीवाल by श्रीगुरुजी
In reply to तुम्हाला नेमका आनंद कशाचा by नांदेडीअन
In reply to http://indianexpress.com by श्रीगुरुजी
In reply to ही बातमी वाचा. by नांदेडीअन
In reply to १) मीणा या अधिकार्याला तिथे by श्रीगुरुजी
बरं. खालील बातमीबद्दल आपले काय मत आहे? http://www.indiatvnews.com/politics/national/kejriwal-exposed-rti-reveal...Delhi's ACB reveals details of 35 arrested officials http://www.abplive.in/india/2015/06/13/article617763.ece/Delhis-ACB-reveals-details-of-35-arrested-officials
In reply to बरं. खालील बातमीबद्दल आपले by नांदेडीअन
In reply to या दोघांनाही अश्या by चिनार
In reply to बातम्या by कपिलमुनी
मुख्य प्रोब्लेम असा आहे की दोघेही बातम्यामध्ये लिहिलेले असते ते खरे असते असा समजून काकू करतातलय वेळा सह्मत !
In reply to मुख्य प्रोब्लेम असा आहे की by चिनार
या दोघांनाही अश्या परस्परविरोधी बातम्या इतक्या लगेच कश्या सापडतात देव जाणे! एकाचा आय पी याड्रेस भाजप मुख्यालयाचा आणि दुसऱ्याचा आप मुख्यालयाचा असल्याशिवाय हे शक्य नाही..
मुख्य प्रोब्लेम असा आहे की दोघेही बातम्यामध्ये लिहिलेले असते ते खरे असते असा समजून काकू करतातबाब्बौ... आता मात्र कहर झाला राव. :P आत्ता नेमके आठवत नाही, पण मागे कोणत्या तरी एका धाग्यावर तुम्ही ‘आप’ला किंवा केजरीवालला शिव्या घालत होतात. ते कोणत्या माहितीच्या आधारे ?
In reply to या दोघांनाही अश्या by नांदेडीअन
आत्ता नेमके आठवत नाही, पण मागे कोणत्या तरी एका धाग्यावर तुम्ही ‘आप’ला किंवा केजरीवालला शिव्या घालत होतात. ते कोणत्या माहितीच्या आधारे ?आजही घालतो शिव्या !! पण तुम्हा दोघांची जुगलबंदी आता तार्किक नाही तर विनोदी व्हायला लागली आहे. श्री मोदी आणि श्री केजरीवाल यांच्या पदाविषयी आणि आजपर्यंतच्या पूर्ण आदर राखून तुमच्यातली जुगलबंदी नक्की कशी आहे ते खालील उदाहरणात सांगतो. भाजपवाले (श्रीगुरुजी) -- केजरीवाल आज १० वेळा शौचास गेले. हा वेळेचा आणि पाण्याचा अपव्यय आहे. खालील लिंक बघा. आप वाले (नान्देडीयन)-- माहितीच्या अधिकाराने प्राप्त झालेल्या माहितीनुसार पंतप्रधान वाट्टेल तेंव्हा शौचास जातात. हेच का अछ्छे दिन ? ही बातमी वाचा.. अश्या चिखल फेकीची सुरवात कोण आधी करते ते महत्वाचे नाही. ती कोणीही करते.
In reply to आत्ता नेमके आठवत नाही, पण by चिनार
In reply to आत्ता नेमके आठवत नाही, पण by चिनार
आजही घालतो शिव्या !! पण तुम्हा दोघांची जुगलबंदी आता तार्किक नाही तर विनोदी व्हायला लागली आहे.अच्छा, तुम्ही कुठल्यातरी माहितीच्या आधारे इतरांवर टिका करता ते अभ्यासपूर्ण लिखाण, आणि मी जे विषयाला अनुसरून कमेंट करतो, ते अतार्किक आणि विनोदी ? व्वा, हे छान आहे !
आप वाले (नान्देडीयन)-- माहितीच्या अधिकाराने प्राप्त झालेल्या माहितीनुसार पंतप्रधान वाट्टेल तेंव्हा शौचास जातात. हेच का अछ्छे दिन ? ही बातमी वाचा..^^ ह्या अशा प्रकारची टिका मी कोणत्या धाग्यावर केली होती हे खर्या उदाहरणासकट सांगितले तर खूप उपकार होतील आपले.
In reply to आत्ता नेमके आठवत नाही, पण by चिनार
In reply to अपेक्षेप्रमाणेच माझ्या by चिनार
अपेक्षेप्रमाणेच माझ्या प्रतिसादाचा अर्थ तुम्हा दोघांनाही कळला नाही. असो. चालुद्या..अहो तुमच्या प्रतिसादाच्या निमित्ताने का होईना नांदेडियन आणि श्रीगुरूजींचे एकमत झाले हे काय कमी आहे?
In reply to अपेक्षेप्रमाणेच माझ्या by पुण्याचे वटवाघूळ
In reply to ह ह पु वा !! by चिनार
In reply to या दोघांनाही अश्या by चिनार
In reply to बरं. खालील बातमीबद्दल आपले by नांदेडीअन
In reply to याचा अर्थ RTI अर्जातून खोटी by श्रीगुरुजी
In reply to ऍंटी करप्शन हेल्पलाईन लॉंच by नांदेडीअन
In reply to >>> ऍंटी करप्शन हेल्पलाईन by श्रीगुरुजी
ही माहिती भाजप किंवा काँग्रेसने मागितली नव्हती. विवेक गर्ग नावाच्या आरटीआय कार्यकर्त्याने ही माहिती मागविली होती.https://www.facebook.com/vivekgargadvrti & http://www.iamin.in/en/chandni-chowk/news/i-don%E2%80%99t-want-do-rajneeti-i-want-do-rashtriyaniti-bjps-candidate-vivek-garg-50746 & http://www.thehindu.com/elections/delhi2015/manoj-tiwari-seeks-votes-for-rti-activist-vivek-garg/article6841186.ece भाजपाच्या या विवेक गर्ग व्यतिरिक्त अजून कोणते विवेक गर्ग असतील, तर कृपया माझ्या माहितीत भर घाला.
In reply to ही माहिती भाजप किंवा by नांदेडीअन
In reply to विवेक गर्ग २००१ पासून माहिती by श्रीगुरुजी
In reply to इतके काय गोलगोल फिरवताय राव ? by नांदेडीअन
In reply to http://indianexpress.com by श्रीगुरुजी
In reply to मोदि by कर्ण-२
मीणा या अधिकार्याला तिथे ८ जूनला आणण्यात आले आहे. तेव्हापासून आतापर्यंत फक्त ३ आठवडे होतात, १ महिना नव्हे.मी मागेही म्हणालो होतो की साहेबांच्या भाषेचे मला तितकेसे ज्ञान नाही. पण माझ्या मते Almost a month म्हणजे 'एक महिना' नसतो.
In reply to मीणा या अधिकार्याला तिथे ८ by नांदेडीअन
In reply to उत्तम by कर्ण-२
In reply to +१ by श्रीगुरुजी
In reply to राहुल गांधी किंवा केजरीवाल पंतप्रधान by होबासराव
In reply to मजाच म्हणायची by पुण्याचे वटवाघूळ
दिल्ली सरकारने व्हॅट २०% वरून ३०% वर नेला. पेट्रोल, सी.एन.जी या गोष्टी दिल्लीमध्ये महाग होणार. म्हणजे केजरीवार एका हाताने स्वस्त इलेक्ट्रिसीटी देणार आणि दुसर्या हाताने अशा प्रकारे जास्त चार्जेस लावून जनतेला येडे बनविणार. आणि केजरीचे गुलाम त्यावर स्तुतीसुमने टाकत राहणार आणि केजरीवालांना पंतप्रधानपदी बसवायची स्वप्ने बघणार.आणी नांदिडियन त्यावरही काहीतरी तिरपागडे लॉजिक आणणार. मजाच म्हणायची.लोकांपुढे खरी माहिती तुम्ही पोस्ट कराल अशी मुळीच अपेक्षा नाहीये, किमान स्वतःशी जरी प्रामाणिक राहिलात तरी पुरेसे आहे. हां तुम्हालासुद्धा खरे काय ते माहित नसेल, तर मग हरकत नाही. चालू द्या नेहमीप्रमाणे न वाचता, न माहिती घेता टीका. दिल्ली सरकारने व्हॅटची अप्पर लिमिट २०% वरून वाढवून ३०% केली आहे, व्हॅट वाढवलेला नाहीये. यामुळे खालील १४ प्रोडक्ट्स महाग होऊ शकतात. (झाले नाहीत.)
मला सांगा या १४ पैकी कशाची किंमत वाढल्यावर जनतेला महागाईची झळ बसणार आहे किंवा जनतेला ‘त्रास’ होणार आहे.
बाय द वे, माझ्या माहितीप्रमाणे गुजरात आणि हरियाणामध्ये व्हॅटची अशी कोणतीही अप्पर लिमिट नाहीये.
सरकार वाट्टेल तेव्हढा वॅट वाढवू शकते.
महाराष्ट्रामध्ये ही लिमिट ५०% आहे.
अर्थात याबद्दल आपण बोलू शकत नाही तो भाग वेगळा.
माझी माहिती चुकीची असल्यास कृपया दुरूस्त करावी ही नम्र विनंती.
In reply to दिल्ली सरकारने व्हॅट २०% वरून by नांदेडीअन
In reply to हे घ्या by पुण्याचे वटवाघूळ
In reply to तुमच्या मते पेट्रोल, डिजेलची by नांदेडीअन
In reply to इंडिया-टुडे मधील बातमीत खालील by श्रीगुरुजी
In reply to वटवाघूळ साहेब, तुमच्या बाजूला by काळा पहाड
वटवाघूळ साहेब, तुमच्या बाजूला जागा तयार करा बरं उलटं लटकण्यासाठीछे हो. आआपवाल्यांना माझ्या आजूबाजूलाही फिरकू देत नाही मी :) ह. घ्या
In reply to वटवाघूळ साहेब, तुमच्या बाजूला by पुण्याचे वटवाघूळ
In reply to असं काय करताय राव?..एका by चिनार
दुसऱ्या झाडावर नान्देडीयन साहेब असे उलटे लटकलेले..त्याच झाडाखाली श्रीगुरुजी मिरचीची धुनी देतायेत त्यांनाकाय योगायोग ! आज स्वप्न दिवस आहे का हो ? मलासुद्धा एक स्वप्न पडले रात्री. तुम्ही थांबलेला आहात एका जागी आणि समोरची व्यक्ती तुम्हाला बिस्किट टाकत आहे. मनोहारी दृष्य होतं एकदम !
In reply to दुसऱ्या झाडावर नान्देडीयन by नांदेडीअन
In reply to साक्षात नांदेडीअन साहेबांच्या by चिनार
In reply to हे घ्या by पुण्याचे वटवाघूळ

In reply to (No subject) by नांदेडीअन
In reply to या बातमीची लिंक आहे का? या by श्रीगुरुजी
या बातमीची लिंक आहे का? या चित्रातल्या बारीक अक्षरातल्या ओळी वाचता येत नाहीत.ही घ्या लिंक. http://epaper.navodayatimes.in/c/5747289 इथून पुढे असे काही वाचता येत नसेल, तर फोटोवर राइट क्लिक करून Open Image In New Tab हा पर्याय निवडत जा. फोटो मूळ साइझमध्ये पाहता येईल.
एक शंका आहे. ज्या वस्तूंवर मूल्यवर्धित कर वाढविलेला आहे त्यात पेट्रोल व डिझेल चा समावेश आहे का?^^ माझ्या माहितीप्रमाणे नाही. मला ही माहिती आपच्या काही अधिकृत ट्विटर हॅंडलवरून मिळाली होती. आता तर दिल्लीच्या आप संयोजकांनी ही माहिती अधिकृतपणे जाहिर केल्यावर शंका घ्यायला काही वाव नसावा अशी अपेक्षा आहे.
तसे नसल्यास, पेट्रोल व डिझेलचे भाव वाढणार असे माध्यमे व विरोधी पक्ष खोटे का बोलत आहेत?^^ याबद्दल तर तुम्हीच जास्त अधिकारवाणीने सांगू शकाल.
In reply to या बातमीची लिंक आहे का? या by नांदेडीअन
In reply to ती बातमी वाचली. त्यातून काहीच by श्रीगुरुजी
In reply to या विषयावरच्या माझ्या by चिनार
In reply to दिल्ली सरकारने व्हॅट २०% वरून by नांदेडीअन
In reply to ऐका हो ऐका by पुण्याचे वटवाघूळ
In reply to हे तर काहीच नाही. by श्रीगुरुजी
In reply to या बातमीची लिंक by श्रीगुरुजी
In reply to आपटार्ड्स by कपिलमुनी
In reply to या बातमीची लिंक by श्रीगुरुजी
या बातमीची लिंक http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/AAP-admits-giving-perks-to...ज्या लोकांना हे 'Perks' मिळत आहेत, ते लोक घरी बसून नाहीयेत. सरकारसाठी काम करत आहेत ते, आणि त्याचाच पगार आहे हा. या लोकांच्या नियुक्तीमध्ये काही नियमबाह्य झाले असेल, तर त्यावर मात्र कारवाई व्हायलाच पाहिजे. आणि जर हे भारतीय राजकारणात पहिल्यांदाच होत असेल, तर मात्र याचा करावा तेव्हढा निषेध कमीच आहे !
In reply to या बातमीची लिंकhttp:/ by नांदेडीअन
In reply to या बातमीची लिंकhttp:/ by नांदेडीअन
In reply to ऐका हो ऐका by पुण्याचे वटवाघूळ
ऐका हो ऐका. केजरीवाल सरकारने स्वतःच्या अॅडव्हर्टायझिंगसाठी ५००+ कोटी रूपये बाजूला काढले हो SSS.सर्वप्रथम अपेक्षेप्रमाणे तुम्ही त्या पेट्रोल-डिझेलच्या प्रश्नावरून कल्टी मारली, त्याबद्दल आपले आभार. आता या ५०० कोटींबद्दल बोलू. यासंदर्भात मी जेव्हढ्या बातम्या वाचल्यात, त्यात reportedly हा शब्द वापरलाय. अगोदरच सांगितल्याप्रमाणे माझी इंग्रजी खूप कच्ची आहे, त्यामुळे कृपया कोणीतरी मला reportedly या शब्दाचा अर्थ सांगावा ही नम्र विनंती. आणि आप त्यांच्या जाहिरातींवर येत्या काळात खरंच ५०० करोड खर्च करणार आहे हे जरी गृहीत धरले, तरी मला त्यात काही चुकीचे वाटत नाही. हां, पण यावेळीसुद्धा जाहिरातीमध्ये आम आदमी पक्षाच्याऎवजी केजरीवालांचा उदो उदो करणार असतील, तर त्याला मात्र माझा विरोध असेल. भाजप तर त्यांच्या न्युज चॅनल्सवर आम आदमी पार्टीचे काम दाखवणे शक्य नाही, मग दिल्लीच्या बाहेरच्या जनतेपर्यंत केलेल्या कामाची माहिती कशी पोहोचवायची ? मला तरी जाहिरात हा एकच पर्याय दिसतोय, आणि म्हणूनच जाहिरातीला माझे समर्थन आहे. पण हे ही तितकेच खरे की मोदींनी स्वतःच्या इमेज बिल्डअपसाठी पाच हजार करोड रूपये खर्च केले म्हणून केजरीसाठी तोच पर्याय जस्टिफाय होतो असे नाही.
In reply to ऐका हो ऐका. केजरीवाल सरकारने by नांदेडीअन
In reply to आआपभक्त जाहिरात खर्चाचं by श्रीगुरुजी
पाच हजार कोटी हा आकडा कोठून आला? मोदींनी जाहिरातीसाठी सरकारी पैसे वापरले होते का पक्षाचे पैसे?http://www.hindustantimes.com/state-of-the-states/advertisement-war-to-win-lok-sabha-elections-may-cost-bjp-whopping-rs-5-000-crore/article1-1207499.aspx ^^ इथून आला ५ हजार कोटींचा आकडा. निवडणुकीदरम्यान भाजपाने ७०० करोड खर्च केले होते. (अधिकृत आकडा) १५ वर्षं सलग सत्तेत असून, एकापेक्षा एक महाघोटाळे करूनसुद्धा कॉंग्रेसने ५०० करोड खर्च केले. (अधिकृत आकडा) इतकी वर्षं सत्तेच्या बाहेर असणार्या पक्षाकडे इतका पैसा कुठून आला ? अधिकृत आकडा हा आहे, तर प्रत्यक्षात किती पैसा खर्च केला असेल ? यामुळेच भाजप त्यांच्या देणगीदारांची नावं सांगत नाही का ? चर्चेदरम्यान असे प्रश्न पुढे आले, तर तुम्हालाच अवघड होईल म्हणून जास्त खोलात जात नव्हतो. बरं हे ही जाऊ द्या, झाली निवडणूक. आता निवडून आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात सरकारने जाहिरातींवर किती खर्च केले, ते पाहूया. Rs 780 crore spent by DAVP in 6 months till March 2015: Government http://articles.economictimes.indiatimes.com/2015-04-28/news/61615852_1_march-2015-davp-6-months म्हणजे निवडणूकीपूर्वी स्वतःच्या पैशाने ७०० करोड, आणि निवडणूकीनंतर (सहा महिन्यांत) सरकारच्या पैशाने ७८० करोड !
In reply to पाच हजार कोटी हा आकडा कोठून by नांदेडीअन
यामुळेच भाजप त्यांच्या देणगीदारांची नावं सांगत नाही का ?तुमची कुठल्याकुठल्या लिंका शोधून काढून मिपावर टाकायची कपॅसिटी दांडगी आहे.म्हणून अजून एक लिंक मागतो. तुमच्या आपने निवडणुक आयोगाला लोकसभा निवडणुकांमधील खर्चाचे हिशेब दिले का हो? की अजून नाही?मला तरी अशी बातमी कुठे सापडलेली नाही. तुम्ही लिंक एक्स्पर्ट असल्यामुळे तुम्हाला ती लवकर सापडेल. की संगमांच्या पक्षाची मान्यता रद्द झाली तशी आपची पण मान्यता रद्द होणार?
In reply to पाच हजार कोटी हा आकडा कोठून by नांदेडीअन
In reply to पाच हजार कोटी हा आकडा कोठून by नांदेडीअन
In reply to ऐका हो ऐका. केजरीवाल सरकारने by नांदेडीअन
सर्वप्रथम अपेक्षेप्रमाणे तुम्ही त्या पेट्रोल-डिझेलच्या प्रश्नावरून कल्टी मारली, त्याबद्दल आपले आभार.कसं आहे-- एक खेकडा दुसर्याला म्हणतो--काय ते तुझे फेंगडे पाय, काय ती तुझी वाकडी चाल. त्यावर दुसरा पहिल्याला म्हणतो की अरे तुझे पाय पण फेंगडे आहेत, तुझी चालपण वाकडी आहे.त्यावर पहिला काय म्हणतो--- आता बोलणे कोणाविषयी चालू आहे? तुझ्याविषयी.माझी चाल वाकडी असली तरी तो चर्चेचा विषय नाही. तुमचे हे वाक्य वाचून मला त्या खेकड्याचीच आठवण आली बघा. अहो या चर्चेतून तुम्ही किती वेगवेगळ्या प्रश्नावरून कलटी मारली आहेत ते बघितलेत का? रामदासांचा कार्यकाळ संपत होता असे तुम्ही म्हणत होतात पण तसे नव्हते हे स्वतः रामदास म्हणाल्याचे निदर्शनास आणल्यावर तुम्ही गप्पच. केजरीवालांनी इतरांच्या पार्श्बभागाचा उल्लेख केला हे लक्षात आणून दिल्यावर तुम्ही गप्पच. अॅन्टी करप्शन हेल्पलाईनच्या उद्घाटनाच्या वेळी तालकोटरा स्टेडियमवर व्ही.आय.पी पार्किंग हा स्पष्ट फोटो उपलब्ध होता ते लक्षात आणून दिल्यावर तुम्ही गप्पच.आता सहज चाळल्यावर हे २-३ उल्लेख मिळाले. ३८० पेक्षा जास्त प्रतिसादांमध्ये असे इतरही उल्लेख मिळतीलच.
आता या ५०० कोटींबद्दल बोलू. यासंदर्भात मी जेव्हढ्या बातम्या वाचल्यात, त्यात reportedly हा शब्द वापरलाय. अगोदरच सांगितल्याप्रमाणे माझी इंग्रजी खूप कच्ची आहे, त्यामुळे कृपया कोणीतरी मला reportedly या शब्दाचा अर्थ सांगावा ही नम्र विनंती.अहो तुमच्याच आपने त्या ५०० कोटींचे समर्थन केले आहे. http://www.ndtv.com/delhi-news/attention-seeking-worth-500-crores-aap-defends-ad-budget-777571 इथे आणि http://www.ndtv.com/opinion/aaps-500-crore-ad-budget-is-far-from-excessive-777778?pfrom=home-opinion इथे वाचा. दुसरी लिंकतर त्या आशुतोषने लिहिली आहे.---तोच आशुतोष-- एप्रिल महिन्यापासून मगरीच्या अश्रूंऐवजी आशुतोषचे अश्रू असे म्हणले तरी काही चुकीचे ठरणार नाही तोच तो आशुतोष. मग आता तुम्ही कशाला उगीच रिपोर्टेडली वर अडून बसले आहात?
आणि आप त्यांच्या जाहिरातींवर येत्या काळात खरंच ५०० करोड खर्च करणार आहे हे जरी गृहीत धरले, तरी मला त्यात काही चुकीचे वाटत नाही.कसले समर्थन करता राव? २०१३ च्या निवडणुका केवळ २० कोटींमध्ये लढवून शीला दिक्षित, अशोक वालिया, किरण वालिया, परवेझ हाशमी या सगळ्या काँग्रेसच्या दिग्गजांना धूळ चारली म्हणून तुम्हीच आपटार्ड मोठी कॉलर ताठ करत होतात ना? त्यावेळी तुम्हाला आपले नाव कसे पोहोचवावे ही अडचण आली नाही. आता त्याच्या २५ पटींनी पैसे हवेत? पैसे खर्च करायचे तर जरूर करा पण ते स्वतः उभे करा आणि खर्च करा. करदात्यांचे पैसे असे खर्च करायचा तुम्हाला काय अधिकार? (आता प्लीज इतर पक्ष पण असेच करतात हे सांगू नका. अगदी शीला दिक्षित सरकारचे अॅडव्हर्टायझिंगचे बजेट २५ कोटी होते).
यावेळीसुद्धा जाहिरातीमध्ये आम आदमी पक्षाच्याऎवजी केजरीवालांचा उदो उदो करणार असतील, तर त्याला मात्र माझा विरोध असेल.असे विरोध करायला पात्र असलेले कित्येक मुद्दे तुम्हीलोक सोडून देता आणि त्याविषयी कधीच काही बोलत नाही. आणि इतरांना मात्र भक्त आणि परमभक्त वगरे बोलता.म्हणूनच तुम्हाला केजरीचे गुलाम म्ह्टले जाते आणि योग्यच आहे. आपटार्ड म्हणजे खरोखरच गुलाम आहेत. खरं तर गुलाम नाही तर झोंबी आहेत. एकदा झोंबी माणसात शिरला तर तो माणूस कामातून गेलाच म्हणायचे. आप ही तशी एक झोंबी आहे.
In reply to हा हा हा by पुण्याचे वटवाघूळ
कसं आहे-- एक खेकडा दुसर्याला म्हणतो--काय ते तुझे फेंगडे पाय, काय ती तुझी वाकडी चाल. त्यावर दुसरा पहिल्याला म्हणतो की अरे तुझे पाय पण फेंगडे आहेत, तुझी चालपण वाकडी आहे.त्यावर पहिला काय म्हणतो--- आता बोलणे कोणाविषयी चालू आहे? तुझ्याविषयी.माझी चाल वाकडी असली तरी तो चर्चेचा विषय नाही.यातला कोणता खेकडा आहात तुम्ही ? पहिला की दुसरा ?
अहो तुमच्याच आपने त्या ५०० कोटींचे समर्थन केले आहे. http://www.ndtv.com/delhi-news/attention-seeking-worth-500-crores-aap-de... इथे आणि http://www.ndtv.com/opinion/aaps-500-crore-ad-budget-is-far-from-excessi... इथे वाचा. दुसरी लिंकतर त्या आशुतोषने लिहिली आहे.---तोच आशुतोष-- एप्रिल महिन्यापासून मगरीच्या अश्रूंऐवजी आशुतोषचे अश्रू असे म्हणले तरी काही चुकीचे ठरणार नाही तोच तो आशुतोष. मग आता तुम्ही कशाला उगीच रिपोर्टेडली वर अडून बसले आहात?पहिल्या लिंकमधला एक पॅराग्राफ. You are confusing what has been earmarked with what will be finally spent," said the government's media advisor Nagendar Sharma to NDTV. He also said that the publicity budget appears outsized because it clubs together the allocation for every government department. दुसर्या लिंकमधला एक पॅराग्राफ. There is no denying the fact that that budget has been increased many fold to 500 crores, but that is the outer limit which the government can spend; it doesn't mean the government will end up spending as much. बाय द वे, ती ५०० करोडची बातमी खरी होती हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.
कसले समर्थन करता राव? २०१३ च्या निवडणुका केवळ २० कोटींमध्ये लढवून शीला दिक्षित, अशोक वालिया, किरण वालिया, परवेझ हाशमी या सगळ्या काँग्रेसच्या दिग्गजांना धूळ चारली म्हणून तुम्हीच आपटार्ड मोठी कॉलर ताठ करत होतात ना? त्यावेळी तुम्हाला आपले नाव कसे पोहोचवावे ही अडचण आली नाही. आता त्याच्या २५ पटींनी पैसे हवेत?कसलाही बेस नसतांना ४०० जागा लढवणे केवळ मूर्खपणाचे होते यात वादच नाही. पण आता हळूहळू बेस तयार होतोय. दिल्लीमध्ये आलेल्या ६७ जागा आणि गेल्या वर्षभरात मोदी सरकारने प्रामाणिकपणे केलेले काम यामुळे तर लोकांमध्ये उत्सुकता अजून वाढली आहे. पंजाबमधली निवडणूक ठरवेल, आप दिल्लीपुरता मर्यादित राहतो की दिल्लीच्या बाहेरसुद्धा येऊ शकतो.
पैसे खर्च करायचे तर जरूर करा पण ते स्वतः उभे करा आणि खर्च करा. करदात्यांचे पैसे असे खर्च करायचा तुम्हाला काय अधिकार? (आता प्लीज इतर पक्ष पण असेच करतात हे सांगू नका. अगदी शीला दिक्षित सरकारचे अॅडव्हर्टायझिंगचे बजेट २५ कोटी होते).इतर पक्षसुद्धा असेच करतात हे का नाही सांगायचे ? :O श्रीगुरूजींना खाली रिप्लाय केलाय एक. त्यात सत्तेत आल्यानंतर ६ महिन्यांत भाजपाने किती खर्च केले याची आकडेवारी दिली आहे. देवांची पार्टी आहे का आम आदमी पार्टी ? एक राजकीय पक्ष म्हणून त्यांची आता भाजप-कॉंग्रेससोबत तुलना व्हायला काही हरकत नाही आणि ती होणारच
In reply to कसं आहे-- एक खेकडा दुसर्याला by नांदेडीअन
You are confusing what has been earmarked with what will be finally spent," said the government's media advisor Nagendar Sharma to NDTV. He also said that the publicity budget appears outsized because it clubs together the allocation for every government department.याला वेड पांघरून पेडगावला जाणे म्हणतात. अमाऊंट इअरमार्कड म्हणजे अमुक इतकी रक्कम सरकार खर्च करणार आहे म्हणजेच एवढी रक्कम खर्च करायची तयारी सरकारची आहे असा त्याचा अर्थ होतो. सगळ्या वर्षाचे बजेट २-३ महिन्यात खर्च होत नसते. म्हणजे परत तुम्ही म्हणणार का ही रक्कम इअरमार्क्ड आहे म्हणून आणि खर्च झालेली नाही? आणि सगळ्या मंत्रालयांची अॅड बजेटे एकत्र केली तर ५०० कोटी हा आकडा होतो आणि म्हणून तो मोठा दिसतो हे सांगणारे आणि असल्या हास्यास्पद खुलाशावर आपटार्ड सोडून कोणीच विश्वास ठेऊ शकणार नाही. शीला दिक्षित यांच्या सरकारचाच सगळी मंत्रालये मिळून २५ कोटी हा खर्चाचा आकडा होता तो २० पटीने का वाढला एवढा साधा प्रश्न आहे. पण कसे असते की असे प्रश्न आले की सोयीस्करपणे पळ काढायचा आणि वर इतरांवर कलटी मारायचा आरोप करायचा हा तुम्हा आपटार्डांचा खाक्याच आहे.
There is no denying the fact that that budget has been increased many fold to 500 crores, but that is the outer limit which the government can spend; it doesn't mean the government will end up spending as much.असे म्हणणारा आणि त्यावर विश्वास ठेवणारा आपटार्डच असू शकतो. बजेट विधानसभेकडून पास करून घेणे याचा अर्थच कळलेला दिसत नाही. प्रश्न असा की ५००+ कोटी खर्च करायला विधानसभेकडून मान्यता मिळवली (आणि ती मिळणारच) की त्याचा अर्थ सरकारला तेवढे खर्च करायचा अधिकार मिळाला आणि म्हणजेच तेवढा खर्च करायची सरकारची तयारी आहे आणि इच्छाही आहे. सुरवातीला बजेटमध्ये काही रक्कम अॅलॉट केली आणी नंतर ती कमी पडते असे लक्षात आले तर सरकार पुरवणी मागण्या कधीही विधानसभेकडून मान्य करून घेऊन शकतेच. तुम्ही इंग्लिशमध्ये कच्चे असलात तरी इंग्लिश नीट कळणार्या आपटार्डांसाठी लिहितो---we were not born yesterday.
In reply to आपटार्ड ते आपटार्डच by पुण्याचे वटवाघूळ
In reply to ४५० कोटी आणि ५००+ कोटी by ट्रेड मार्क
In reply to कसं आहे-- एक खेकडा दुसर्याला by नांदेडीअन
In reply to 'आम' मुख्यमंत्री केजरीवालांच्या बंगल्यात ३० एसी by डँबिस००७
In reply to 'आम' मुख्यमंत्री केजरीवालांच्या बंगल्यात ३० एसी by डँबिस००७
In reply to वीज कंपन्या अवास्तव नफा कमावतात ! by डँबिस००७
In reply to वीज कंपन्या अवास्तव नफा कमावतात ! by डँबिस००७
In reply to The discom is now arguing by सुबोध खरे
In reply to जर मिटरच्या वापरामध्ये खरंच by नांदेडीअन
अहो एखादा असा मुद्दा शोधून आणा ज्याच्यामुळे दिल्लीतील जनतेला त्रास होतोय, त्यांची कामं होत नाहीयेत किंवा जिथे पक्षाचे आमदार भ्रष्टाचार करत आहेत...नांदेडियन राव अॅबसर्डिटीच्या सगळ्या मर्यादा ओलांडून बरेच पुढे गेले आहेत. झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही. केजरीवाल सरकारने महापालिकांना पैसे न दिल्यामुळे दिल्लीत कचर्याचे साम्राज्य माजले होते त्यामुळे दिल्लीतल्या लोकांना काहीच त्रास झाला नाही? इतके लोक (आपटार्ड) दिल्ली सरकारच्या सेवेत घेऊन त्यांना वरीष्ठ आय.ए.एस दर्जाच्या अधिकार्यांप्रमाणे पगार आणि गाडी-घोडे-बंगले दिल्यामुळे दिल्ली सरकारच्या खजिन्यावर काहीच ताण पडणार नाही का? त्याचा लोकांना काहीच त्रास होणार नाही का? त्या सबसिड्या देऊन सगळ्या गोष्टी जगाला फुकट द्यायच्या नादात दिल्लीचे इन्फ्रास्ट्रक्चर वरचा खर्च केजरीवालांनी कमी केला आहे असे ( http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-3010116/AAP-slashes-infrastructure-funding-pay-water-power-subsidy.html) त्याचा लोकांना काहीच त्रास होणार नाही? दिल्लीच्या लोकांनी सगळे फुक्ट पाहिजे म्हणून त्यांना निवडून दिले पण आता तुम्ही आणि तुमचे कर्म आणि भोगा कर्माची फळे असे म्हणत सोडून देण्याशिवाय इतर लोक काहीच करू शकणार नाहीत. आता ५ मिनिटात आठवले हे २-३ मुद्दे इथे लिहिले. त्यापेक्षा बरेच जास्त मुद्दे श्रीगुरूजींसारखे लिहू शकतील. इतके होऊनही आपचे सरकार लोकाभिमुख आहे असे आपटार्डच म्हणू शकतील. आपचे समर्थन करणार्यांचा आय.क्यूच तपासायला झाला आहे. इतके गुडघ्यातला मेंदू असलेले लोक जगात सापडणे कठिण आहे.
In reply to लोकांना त्रास? by पुण्याचे वटवाघूळ
झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही.अगदी बरोबर बोललात बघा. तुमच्याशी, श्रीगुरूजींसोबत आणि इतर १-२ जणांशी चर्चा करतांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते, पण तरीही मूर्खासारखा परत परत इथे का येतो माहित नाही.
केजरीवाल सरकारने महापालिकांना पैसे न दिल्यामुळे दिल्लीत कचर्याचे साम्राज्य माजले होते त्यामुळे दिल्लीतल्या लोकांना काहीच त्रास झाला नाही?Bad roads, rampant disease and no women's toilets: Delhi suffers as MCD sits on crores meant to help fix Capital http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2551809/Bad-roads-rampant-disease-no-womens-toilets-Delhi-suffers-MCD-sits-crores-meant-help-fix-Capital.html Municipal Corporation of Delhi: Blank Balance http://indianexpress.com/article/cities/delhi/municipal-corporation-of-delhi-blank-balance/ Delhi police & MCD found 'most-corrupt' http://www.ndtv.com/cities/delhi-police-mcd-found-most-corrupt-424277 Indian capital Delhi pays 22,000 'ghost workers' http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/8380010.stm MCD spends Rs 12 crore on website over 9 years...And it's still breaking down! http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2224500/MCD-spends-Rs-12-crore-website-9-years--And-breaking-down.html Over 2,500 vacancies in the SDMC leave city in disarray http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2576442/Over-2-500-vacancies-SDMC-leave-city-disarray.html हे सगळे लेख जरा काळजीपूर्वक वाचा. लेख कधी लिहिलेला आहे ती तारीखसुद्धा काळजीपूर्वक तपासा. आणि मग सांगा की या सगळ्या गोंधळासाठी आम आदमी पक्षाचे सरकार कसे जबाबदार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तिन्ही पालिका भाजप चालवत आहे. यांना महसूल भेटत नसेल का हो काही ? खरंच इतक्या लॉसमध्ये आहेत का या पालिका ? भ्रष्टाचारासाठी विश्वभरात फेमस झाल्या आहेत या पालिका. हेसुद्धा आम आदमी पक्षामुळेच का ? वरचे लेख/बातम्या वाचल्यानंतर आता आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतरच्या या काही बातम्या वाचा. Will release funds for EDMC workers' salaries: Sisodia http://zeenews.india.com/news/delhi/will-release-funds-for-edmc-workers-salaries-sisodia_1571484.html Delhi government to give Rs 500 crore to clear NDMC & EDMC workers' pay arrears http://businesstoday.intoday.in/story/delhi-government-to-give-rs-500-crore-to-clear-mcd-workers-pay-arrears/1/220282.html Arvind Kejriwal-led Aam Aadmi Party MLAs clean garbage-littered streets of Delhi http://www.financialexpress.com/article/miscellaneous/arvind-kejriwal-led-aam-aadmi-party-mlas-clean-garbage-littered-streets-of-delhi/58877/
"इतके लोक (आपटार्ड) दिल्ली सरकारच्या सेवेत घेऊन त्यांना वरीष्ठ आय.ए.एस दर्जाच्या अधिकार्यांप्रमाणे पगार आणि गाडी-घोडे-बंगले दिल्यामुळे दिल्ली सरकारच्या खजिन्यावर काहीच ताण पडणार नाही का?"केजरीवाल साधा शिंकला तर त्याच्या घरापुढे मोर्चा काढणारे सतिश उपाध्याय, विजेंदर गुप्ता वगैरे मंडळी या विषयावर जास्त काही बोलतांना दिसत नाहीयेत. किमान मी तरी याचा अर्थ असा घेतो की यात नियमबाह्य काहीही झालेले नाहीये. जर काही नियमबाह्य असेल तर भाजपाने ते लोकांपुढे आणायला पाहिजे. विरोध करायला एक तरी जेन्युईन मुद्दा मिळेल आपल्या सगळ्यांना
त्या सबसिड्या देऊन सगळ्या गोष्टी जगाला फुकट द्यायच्या नादात दिल्लीचे इन्फ्रास्ट्रक्चर वरचा खर्च केजरीवालांनी कमी केला आहे.महिन्याला २०,००० लिटर पाण्याव्यतिरिक्त अजून काय फुकट भेटत आहे दिल्लीच्या जनतेला ? ४०,००० करोडच्या बजेटमधून वीज आणि पाण्यासाठी एकूण ३०० करोडची सब्सिडी दिली आहे. त्याच्या मोबदल्यात १,००० करोडचा एक्स्ट्रा टॅक्स VAT च्या रूपात मिळवला होता. यातून नेमका कुठे आणि कशा प्रकारचा त्रास झाला जनतेला ? किंवा असं तर नाही की भाजपाने दिलेली सब्सिडी सामान्य जनतेसाठी फायद्याची आणि आपने दिलेली सब्सिडी जनतेला त्रस्त करणारी ? या बजेटमध्ये मागच्या बजेटपेक्षा ३२% जास्त राखून ठेवले आहेत अर्बन डेव्हलपमेंटसाठी. (माहितीचा स्त्रोत - http://indianexpress.com/article/cities/delhi/delhi-budget-housing-funds-up-by-a-third-a-slum-redevelopment-policy-to-develop-the-jj-clusters/) शिक्षणासाठीची आर्थिक तरतूद मागच्यापेक्षा १०६ टक्क्यांनी वाढवली आहे, याबद्दलसुद्धा काही बोला. I was very happy that education got highest budget in Delhi Government. So, I am sure that they will build a capacity with skills of education and good citizen - APJ Abdul Kalam
इतके गुडघ्यातला मेंदू असलेले लोक जगात सापडणे कठिण आहे.परत तेच ! अगदी मनातले बोललात.
In reply to झोपलेल्याला जागे करता येते पण by नांदेडीअन
In reply to झोपलेल्याला जागे करता येते पण by नांदेडीअन
या बजेटमध्ये मागच्या बजेटपेक्षा ३२% जास्त राखून ठेवले आहेत अर्बन डेव्हलपमेंटसाठी. (माहितीचा स्त्रोत - http://indianexpress.com/article/cities/delhi/delhi-budget-housing-funds...) शिक्षणासाठीची आर्थिक तरतूद मागच्यापेक्षा १०६ टक्क्यांनी वाढवली आहे, याबद्दलसुद्धा काही बोला.एक गोष्ट समजत नाही. केजरीवालांकडे काय जादूची कांडी आहे का? शिक्षणावरचा खर्च १०६% नी वाढवला, अमुक दुसर्या गोष्टीवरचा खर्च आणखी काही टक्क्क्यांनी वाढवला, अॅडव्हर्टायझिंगवर तर ५२६ कोटींचे बजेट, वरीष्ठ आय.ए.एस द्रजाच्या पदांवर उपर्यांची नियुक्ती वगरे. या सगळ्याला पैसा कुठून आणणार केजरीवाल? दिल्ली सरकारचे उत्पन्न तितके वाधले का? की नंतर पैसा कमी पडला की परत 'बघा आम्हाला खर्च करायचा आहे पण केंद्र सरकार पैसा देत नाही' ही ओरड करायला हे परत तयार होणार?
केजरीवाल साधा शिंकला तर त्याच्या घरापुढे मोर्चा काढणारे सतिश उपाध्याय, विजेंदर गुप्ता वगैरे मंडळी या विषयावर जास्त काही बोलतांना दिसत नाहीयेत. किमान मी तरी याचा अर्थ असा घेतो की यात नियमबाह्य काहीही झालेले नाहीये.मग त्याच न्यायाने हगल्यापादल्या (टिपीकल सदाशिव पेठी शब्द आहे हा. उगीच वेगळे फाटे फोडू नका) ट्विट करणारे आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर केवळ आपल्याकडेच उपाय आहे असा आविर्भाव आणणार्या केजरीवालांनी दिल्लीतील महापालिका बरखास्त करा ही मागणी का केली नाही? तो अधिकार दिल्ली सरकारला आहे की नाही माहित नाही. महाराष्ट्रात तरी महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमता येतो राज्य सरकारला. दिल्ली सरकारला तो अधिकार नसेल तर मग आपल्या अधिकारात नसलेल्या अनेक गोष्टींची मागणी केजरीवाल करतात त्याप्रमाणे दिल्लीतील महापालिका बरखास्त करा ही मागणी त्यांनी केलेली नाही. तुमच्याच भाशेत सांगायचे तर---किमान मी तरी याचा अर्थ असा घेतो की केजरीवालांनाही त्या कारभारात काही गैर वाटत नाही.
तुमच्याशी, श्रीगुरूजींसोबत आणि इतर १-२ जणांशी चर्चा करतांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते, पण तरीही मूर्खासारखा परत परत इथे का येतो माहित नाही.कमालच झाली म्हणायची. कोणी तुम्हाला 'मुर्खासारखा' इथे येऊन मते मांडायची सक्ती केली आहे? तुम्ही तुमच्या इच्छेने येता आणि इतर लोक त्यावर प्रश्न विचारायला लागले तर वर म्हणायचे--'मी मूर्खासारखा का येतो हे समजत नाही' तर त्याला काही अर्थ नाही. इथल्या चर्चेत येऊन कोणी कोणावर मेहरबानी करत नाही तेव्हा असल्या वक्तव्यांना कोणीही फारशी धूप घालणार नाही.
In reply to जर मिटरच्या वापरामध्ये खरंच by नांदेडीअन
In reply to स by श्रीगुरुजी
In reply to केजरीवालांचं ४ महिन्यातलं by श्रीगुरुजी
In reply to वीज कंपन्या अवास्तव नफा कमावतात ! by डँबिस००७
In reply to >>> वीज कंपन्या अवास्तव नफा by श्रीगुरुजी
In reply to ऑडिटच्या सद्यस्थितीबद्दल मी by नांदेडीअन
In reply to जर रिपोर्ट तयार आहे तर मग by श्रीगुरुजी
In reply to प्रत्येक वेळी स्पुन फिडिंगच by नांदेडीअन
In reply to http://www.hindustantimes.com by सव्यसाची
अरविंद केजरीवाल दिल्लीला पूर्ण राज्य दर्जा मिळावा कि नाही यावर जनमत चाचणी घेण्याच्या विचारात आहेत.खरोखरच असे सार्वमत झाले तर तो एक अत्यंत घातक पायंडा असेल. पार्लामेंट वगरे सगळे बंद करून सगळ्या गोष्टींवर सार्वमतेच घ्या. या अण्णा-केजरीवाल जोडगोळीला कायदे करायला पार्लामेंट हेच योग्य स्थान आहे, कायदे रामलीला मैदानावर होऊ शकत नाहीत असल्या गोष्टी भेजात घुसतच नाहीत. दिल्लीला पूर्ण राज्य बनविले नाही त्याचे काहीतरी कारण आहे. उगीच मनात आले म्हणून कोणी असे निर्णय बदलू शकत नाही. वॉशिंग्टनही स्वतंत्र राज्य नाही तर ते वॉशिंग्टन डी.सी हा अमेरिकेच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतला प्रदेश आहे. अमेरिकेत राज्यांना इतके अधिकार असतानाही राजधानीचे ठिकाण केंद्राने स्वतःच्ज्या अखत्यारीत ठेवले आहे. मग भारतासारख्या राज्यांना कमी अधिकार असलेल्या राज्यात ही मागणी का? आणि जरी तो निर्णय घ्यायचा असला तर तो कुठे घ्यायचा? लोकसभेत की रस्त्यावर? मतदान करणार्या सगळ्यांना अशा डायरेक्ट निर्णय घ्यायची इंप्ल्किएशन्स समजली असतील का? मग त्यांनी चुकीचा निर्णय घेतल्यास ती जबाबद्दारी कोण घेणार? पण या सगळ्या गोष्टी त्या आपटार्डांच्या आणि मुख्य म्हणजे त्या केजरीवालच्या टाळक्यात कशा शिरायच्या?
In reply to घातक पायंडा by पुण्याचे वटवाघूळ
In reply to घातक पायंडा आहे याच्याशी सहमत by सव्यसाची
मुळात संविधानामध्ये असे काही कलम आहे का जे जनमत चाचणी घ्यायला परवानगी देईल. जनमत चाचणीच हवी असेल तर ती निवडणूक असते असा माझा समज आहे.संविधान? कसले संविधान? कोणते संविधान? केजरीवाल म्हणतात तोच प्रामाणिकपणा, केजरीवाल म्हणतात तेच संविधान हे तुम्हाला माहित नाही का? सगळ्या गोष्टी केजरीवाल म्हणतील तशाच व्हायला हव्यात हे तुम्हाला माहित नाही का?
In reply to कोणते संविधान? by पुण्याचे वटवाघूळ
In reply to राष्ट्राची राजधानी ही स्वतंत्र राज्य असू नये... by ट्रेड मार्क
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ऐका हो ऐका by पुण्याचे वटवाघूळ
In reply to अरेवा! बराच धुमाकूळ चाललाय की by संदीप डांगे
अरेवा! बराच धुमाकूळ चाललाय की इथं! वा वा वा. चलु द्या!धुमाकूळ नाही हो. मिपावर असे होण्याला धाग्याचा काश्मीर होणे म्हणतात. ते का हे माहित नसल्यास काळे काकांचा इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत? हा मिपाप्रसिध्द धागा बघावा.
In reply to and counting.... by ईश्वरसर्वसाक्षी
In reply to and counting.... by ईश्वरसर्वसाक्षी
श्रीगुरूजी