शब्द झाले मोती...
In reply to आज शुक्रवार ... सुट्टीचे दिवस by गणेशा
In reply to आज शुक्रवार ... सुट्टीचे दिवस by गणेशा
In reply to आज शुक्रवार ... सुट्टीचे दिवस by गणेशा
In reply to @ वल्ली by गणेशा
In reply to @ पैजार बुवा... by गणेशा
ती : " अरे... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? "च्या ऐवजी
ती : " दादा... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? "असे हवे होते का? पैजारबुवा,
In reply to पाचोळा... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to आभाळ, by ज्ञानोबाचे पैजार
In reply to आभाळ, by ज्ञानोबाचे पैजार
In reply to आभाळ, by ज्ञानोबाचे पैजार
In reply to हा फार डेंजरस प्रकार आहे . by प्रसाद गोडबोले
In reply to @ पैजार बुवा... by गणेशा
In reply to हे कसले तुकड्यातुकड्याचे आभाळ by भाग्यश्री कुलकर्णी
In reply to हे कसले तुकड्यातुकड्याचे आभाळ by भाग्यश्री कुलकर्णी
In reply to हे कसले तुकड्यातुकड्याचे आभाळ by भाग्यश्री कुलकर्णी
In reply to समाधान... by गणेशा
In reply to समाधान... by गणेशा
In reply to पाऊस by नन्दादीप
In reply to आज पाउस यावा असं वाटतंय! by रातराणी
In reply to प्रत्येक ओळ मनाला स्पर्श करुन गेली.. by ज्ञानोबाचे पैजार
In reply to आज पाउस यावा असं वाटतंय! by रातराणी
In reply to वारामागुन वार येतो अन तसाच by भीमराव
In reply to आजकाल माझे हे असे का होते? by ज्ञानोबाचे पैजार
In reply to @पैजारबुवा by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to रोजचा आला दिवस सरताना मागे by भाग्यश्री कुलकर्णी
In reply to निघाले तर खरी by पैसा
In reply to हे सुरांनो by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to मस्त by ज्ञानोबाचे पैजार
कुसुमाग्रज, अभिशेकीबुवा आणि मिका तिघांना सलाम.अहो कोणाच्या पंक्तित बसवयतात... ?? माझी लायकी तरी आहे कां?
In reply to मस्त by ज्ञानोबाचे पैजार
In reply to मस्त by ज्ञानोबाचे पैजार
In reply to मिका, या झाल्या एका by जयंत कुलकर्णी
In reply to मिका, या झाल्या एका by जयंत कुलकर्णी
त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेलेव्वाह...
In reply to मिका, या झाल्या एका by जयंत कुलकर्णी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Blank Space... :- Taylor Swiftत्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेले...........जयंत काकांच्या कवीतेने मला घूस्मटून टाकले अगदी आरशासमोत उभे केले. माझ्या चार ओळी.. तू हो म्हणलास तरच त्या धाग्यावर टाकेन.उगाच इतरांना शब्दबंबाळ्-भावना प्रधान नको. आधी आठवणींपासून लांब पळायचो लपून बसायचे स्वतःचे कोषात अगदी अंधारात वाटायचे इथे कुठ्यं ती सावली.मला काय माहीत ती बाहेतच उभा आहे माझी वाट पहात. मी उजेडात आलोकी माझी सोबत करते माझी इच्छा असो की नसो. आठवणी या रबरी चेंडू सारख्या असाव्यात बहुदा जितक्या जोरात खाली ढकलाव्या तित्क्याच उसळी मारून वर येतात. चेंडूच बरं आहे तो एकटाच येतो आठवणी आण्खी नवा गुंता आणतात तेव्हा न समजलेला आणि आता समजून्ही उपाय नसलेला. अस्तीत्वाच्या खुणा फक्त बाहेरच नसतात बाहेर असतात त्या फक्त ओऴखी बाकी सारा मनातला मामला. खरच अजून कुणाला मनाचा थांग लागलाय का किमान स्वतःच्या तरी ? नाही का ? का तसा प्रयत्नच करावा वाटला नाही. काहिजण याल मनस्वी-हळवा शामळू म्हणतील म्हणोत बापडे. मुखवट्याच्या जगात आतला चेहरा सगळ्यांना दाखवण्याचे धाडस फक्त ही मनस्वी माणसेच करतात. एखाद्याचे वेड लागल्याशिवाय ओढ नाही आणी ओढ उपजत येत नाही तशीच ठरवून तर नाहीच नाही. शब्द मुके झाले तर खरा संवाद फक्त नजरेचा स्पर्शाचा आणी न बोलता समजण्याचा. जमेल का, जमणार नाही हे माहीत नाही. आपल्याला काय माहीत नाही तेच नेमके माहीत नाही.आपली "ती" आपाल्याला खरेच समजली का हे माहीत नाही पण आपण "ती" ला नक्की समजून घेण्याचा प्रयत्न केला का हे पुन्हा पुन्हा तपासून पाहायला हवे. काकाश्रींचा पंखा नाखुस
In reply to उपक्रम चांगला आहे. by मनीषा
In reply to असेच माझे काही ...... by मनीषा
In reply to ओथंबलेलं आकाश by जयंत कुलकर्णी
In reply to @ मनीषा by गणेशा
In reply to साधुची झोळी का पडली? by ज्ञानोबाचे पैजार
In reply to @ पैजारबुवा ... by गणेशा
In reply to @ समरसता ही मनाची एक कला आहे.. by ज्ञानोबाचे पैजार

आज शुक्रवार ... सुट्टीचे दिवस