मानसिक त्रास
काल ७ एप्रिल रोजी माझ्या आईची पुणे येथील पासपोर्ट ऑफिसची ३:४५ ची अपाँटमेंट होती.
१.व्यवस्थित भरलेला फॉर्म
२.रीसीट
३.आधार कार्ड
४ पॅन कार्ड
५. शाळा सोडल्याचा दाखला
६.दहावीचे बोर्ड सर्टीफिकेट
७. अॅनेक्चर डी ( लग्नानंतरचे नाव बदलल्यासाठी)
८.अॅनेक्चर ए ( जन्मगाव )
९. लाइट बिल
१०. राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक (१ वर्षा हूनही जुने)
वरील सर्व मूळ कागदपत्रे आणि त्याम्च्या सेल्फ अॅटेस्टेड झेरॉक्सचे २ सेट असे नेले होते.
प्रचंड गर्दी आणि २.५ तास वाट पाहिल्यानंतर नंबर आला . पहिल्या ठिकाणी सर्व कागदपत्रे तपासून "ओके" चा शेरा मिळाला पुढे दुसर्या काउंटरवर फोटो हाताचे ठसे घेतले . एवढे होईतो ७ वाजत आले होते. पुढील माणसाने कोणतीही माहिती न देता "insuffiecient documents" असा शेरा मारला . त्याला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे हे विचारले असता. त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली आणि दुसर्या काउंटरवर पाठवले ( त्याला मराठी येत नव्हते आणि आइचे हिंदी- इंग्लिश कच्चे आहे). आणि त्याने पुढची तारीख २१ मे टाकली आणि निघून गेला. दुसर्या काउंटरवर तिथल्या महिलेने कागदपत्रे तपासली आणि योग्य असल्याचा निर्वाळा दिला. पण तोवर हा मनुष्य सीस्टम बंद करून निघुन गेला होता.
त्या महिलेने सांगितले एकदा तुमचा अॅप्लीकेशन ऑन होल्ड स्टेटस वर गेले तर पुन्हा त्या तारखे शिवाय काहीच करू शकत नाही. या प्रकारात ८ वाजून गेले होते. प्रंचंड मनस्ताप झाला होता आणि पासपोर्ट ची पुढची तारीख २१ मे ( ४५ दिवसानंतरची) मिळाल्यामुळे बर्याच प्लॅनवर पाणी फिरले आणि यात कोणतीही चूक नसताना !
दुर्दैवाने या विरूद्ध कुठेही तक्रार करायची सोय नाही . फीडबॅक मधे लिहा किंवा कॉल सेंटरला कॉल करा ठराविक साच्याची उत्तरे मिळतात पण बेजबाबदार कर्मचार्यांची तक्रार करण्याची आणि कारवाईची सोय कुठेही नाही.
अशा गोष्टी टाळण्यासाठी
१. महाराष्ट्रात मराठी भाषिक कर्मचारी / अनुवादक असावेत.
२. प्रत्येक कर्मचार्याने काम न होण्याचे कारण लिखित स्वरूपात द्यावे.
३. तक्रार नोंदणी आणि कारवाइ विभाग असावा
(अशी दिवास्वप्ने आहेत).
प्रत्येक सरकारी विभागात अशीच रड असते.
वाचने
29629
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हाला आलेला अनुभव दुर्दैवी
कुठे दट्ट्या हाणायचा ते बरोबर
मला (सुदैवाने) पासपोर्ट
In reply to कुठे दट्ट्या हाणायचा ते बरोबर by सस्नेह
:) हा सार्वत्रिक अनुभव आहे राव
+१
In reply to :) हा सार्वत्रिक अनुभव आहे राव by चैतन्य ईन्या
:( अहो मराठी लोकच होते हो
In reply to +१ by कपिलमुनी
एचडीएफसीमध्ये आहे
In reply to :) हा सार्वत्रिक अनुभव आहे राव by चैतन्य ईन्या
एस बी आय आणि तत्सम सहकारी बँका
In reply to एचडीएफसीमध्ये आहे by आजानुकर्ण
खरं तर एस बी आय म्हणजे
In reply to एस बी आय आणि तत्सम सहकारी बँका by चैतन्य ईन्या
खरं आहे शंभर टक्के.
In reply to खरं तर एस बी आय म्हणजे by मास्टरमाईन्ड
एसबीआय म्हणजे तर हिटलरचे छलवणूक चेंबर !!
In reply to :) हा सार्वत्रिक अनुभव आहे राव by चैतन्य ईन्या
मी आज सकाळपासुन पासपोर्ट ऑफिस
नवे बर्थ सर्टिफिकेट लागेल
In reply to मी आज सकाळपासुन पासपोर्ट ऑफिस by पिलीयन रायडर
१. हे नक्की कसे केले हे
In reply to नवे बर्थ सर्टिफिकेट लागेल by आजानुकर्ण
हॉस्पिटल
In reply to १. हे नक्की कसे केले हे by पिलीयन रायडर
१. माझे बाळांतपण प्रायव्हेट
In reply to हॉस्पिटल by आजानुकर्ण
नाव बदललेले चांगले
In reply to १. माझे बाळांतपण प्रायव्हेट by पिलीयन रायडर
अहो हेच तर..
In reply to नाव बदललेले चांगले by आजानुकर्ण
नक्की का?
In reply to अहो हेच तर.. by पिलीयन रायडर
गूगल
In reply to नक्की का? by आजानुकर्ण
साधारण मागच्या १-२
In reply to गूगल by आजानुकर्ण
बातमी वाचून बरे वाटले
In reply to साधारण मागच्या १-२ by पिलीयन रायडर
तुमच्या पासपोर्ट वर नवर्याचे नाव टाकुन घ्या
In reply to १. माझे बाळांतपण प्रायव्हेट by पिलीयन रायडर
माझ्या नवर्याच्या पासपोर्टवर
In reply to तुमच्या पासपोर्ट वर नवर्याचे नाव टाकुन घ्या by इडली डोसा
माझ्याही केस मध्ये बर्थ सर्टिफिकेट्चा असाच घोळ होता
In reply to माझ्या नवर्याच्या पासपोर्टवर by पिलीयन रायडर
...
In reply to माझ्या नवर्याच्या पासपोर्टवर by पिलीयन रायडर
अॅफिडेविट, Annexure आणि जाहिरात
In reply to १. माझे बाळांतपण प्रायव्हेट by पिलीयन रायडर
बाळाच्या जन्माचा दाखला
In reply to १. हे नक्की कसे केले हे by पिलीयन रायडर
बर्थ सर्टिफिकिटे दोन असतात.
In reply to मी आज सकाळपासुन पासपोर्ट ऑफिस by पिलीयन रायडर
दोन्ही बदलावी लागतील
In reply to बर्थ सर्टिफिकिटे दोन असतात. by आदूबाळ
मला फक्त क्रमांक २ चे मिळाले
In reply to बर्थ सर्टिफिकिटे दोन असतात. by आदूबाळ
बरोबर आहे
In reply to मला फक्त क्रमांक २ चे मिळाले by पिलीयन रायडर
ह्या निमित्ताने...
In reply to बरोबर आहे by इडली डोसा
तुमची आणि आमची केस अगदी
In reply to मी आज सकाळपासुन पासपोर्ट ऑफिस by पिलीयन रायडर
काहीही करता येत नाही. आमचंही
In reply to मी आज सकाळपासुन पासपोर्ट ऑफिस by पिलीयन रायडर
स्क्रीनिंग कौंटर आणि कौंटर 'ए
मला वाटतं लेखातील अनुभव बी
In reply to स्क्रीनिंग कौंटर आणि कौंटर 'ए by मालोजीराव
अमराठीचा मुद्दा
तुम्ही दिलेल्या
तक्रार कुठे नोंदवता येईल
होकाका
In reply to तक्रार कुठे नोंदवता येईल by होकाका
मान्य आहे :)
In reply to होकाका by कपिलमुनी
त्रासातून मांडला गेलेला असला
मुलीच्या पासपोर्ट वर माझेही
२००७ साली मुंबईत वरळीला स्वता
कागदपत्रे नक्की बरोबर होती?
In reply to २००७ साली मुंबईत वरळीला स्वता by सौन्दर्य
पुणे पासपोर्ट ऑफीस चा फारच वाईट अनुभव आला
लहान मुल आणि ज्येष्ठ नागरिक
In reply to पुणे पासपोर्ट ऑफीस चा फारच वाईट अनुभव आला by इडली डोसा
परदेशांत जाणारच असाल तर तिथे
In reply to पुणे पासपोर्ट ऑफीस चा फारच वाईट अनुभव आला by इडली डोसा
लिगली नावं बदलुन घ्यायची
हरामखोरानी मला ४ वेळा बोलावले होते.
...
प्रत्येक सरकारी विभागात अशीच रड असते.असली बेजबाबदार विधाने करायची असतील तर कृपया अधिक चांगला देश पहा आणि सुखाने रहा. सरकारी कर्मचारी काही दुसर्या देशातून येतात का ? तुमच्यासारख्या जनतेमधूनच येतात ना हा लेख अतिशय ढोंगी वाटतो आणि आपल्याला फटका बसला की इतरांना जबाबदार धरणार्या प्रवृत्तीचा वाटतो. या ऑफीसमधे अनेकांना आजवर उत्तमच अनुभव आलेला आहे. काही भाग टी सी एस आणि काही परराष्ट्र मंत्रालयाकडे आहे. सर्वजण अत्यंत सौजन्याने वागतात. रोज एवढ्या मोठ्या संख्येत येणार्या लोकांचे काम हाताळायचे आणि तरी चेहेरा हसतमुख ठेवायचा हे कौतुकास्पद आहे. यात काडीचीही अतिशयोक्ती नाही. अगदी बाहेर केवळ शंका विचारण्यासाठी एक माणूस बसलेला आहे. रोज लोक येऊन त्याला पिडतात तेच तेच प्रश्न विचारतात पण तो तितक्याच उत्साहाने उत्तरे देतो. दिलेल्या वेळेच्या स्लॉटमधे गेल्यास कामे व्यवस्थित होतात. अलिकडे तर पैसे भरणे आणि नंबर लावणे हे दोन्ही ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे सुटसुटीतपणा आलेला आहे. कंप्युऊटर नव्हता तेव्हाही गडबड गोंधळ अजिबात नव्हता. कारण माणसे शिस्तीची आहेत. आता यातूनही कुणाला काही त्रास झाला असेल तर त्यांनी आपले काय चुकले हे आधी सांगावे मिसळीकडे दाद मागायला येऊ नये.वा वा ! (अगदी हितसंबंधांचा
In reply to ... by आशु जोग
कंप्युऊटर नव्हता तेव्हाही गडबड गोंधळ अजिबात नव्हता. कारण माणसे शिस्तीची आहेत.कुठल्या ग्रहावर ही स्थिती होती हे सांगितले असते तर बरे झाले असते !? :) फार पूर्वीही अर्ज दाखल केला की ६ ते ८ आठवड्यात पासपोर्ट मिळायचा. आता पोर्टलवरून साधारण (ऑर्डिनरी) अपॉईंटमेंट सहा आठवड्यांच्या नंतरची मिळते आणि पासपोर्ट त्यांनतर सहा आठवड्यांनी... म्हणजे एकूण बारा आठवड्यांनी पासपोर्ट मिळतो ! काही कारण नसताना पासपोर्ट अर्ज केल्यानंतरही ३ महिने नविनिकरण करून दिला नाही तेव्हा पासपोर्ट अधिकार्याला भेटून जरा जोरात नक्की कारण विचारले तरी ते सांगता आले नाही. मात्र याचा फायदा नविन पासपोर्ट आठवड्यात मिळण्यात झाला ! का बरे ? आजही पोर्टलवर ज्या प्रती जोडव्या त्यांची यादी आहे ती खूप जुनी आहे. तिच्या योग्य ते बदल केले जात नाहीत. तरीही लोकांनी अंतर्ज्ञानाने ते ओळखावे नाहीतर कोणतीही तक्रार न करता पुढच्या (४-६ आठवड्यांनतरच्या) तारखेला परत यावे, यात काही गैर आहे असे तेथल्या शासनाला वाटत नाही. अर्थात, लोक कंटाळून अथवा वेळेच्या कमीमुळे एजंटतर्फे जादा फी भरून आले तर आनंदाचीच गोष्ट आहे, नाही का ? आजही तत्काळ पासपोर्टची अपॉईंटमेंट पोर्टलवर ऑनलाईन मिळत नाही, पण एजंटला हवी तेवढी फी दिली की दोन दिवसानंतरची मिळते ! भारतिय पासपोर्ट ऑफिस भारतातले असो परदेशातले, त्यांच्या कारवाईमध्ये खूप सुधारणा व्हायला हवी आहे हे नक्की.एकंदरीत सहमत आहे
In reply to ... by आशु जोग
पासपोर्ट ऑफिसचा अनुभव चांगलाच
In reply to एकंदरीत सहमत आहे by आजानुकर्ण
माझा अनुभव चिखलीचा आहे
In reply to पासपोर्ट ऑफिसचा अनुभव चांगलाच by बॅटमॅन
कागदपत्रांची पूर्तता करणे
In reply to माझा अनुभव चिखलीचा आहे by आजानुकर्ण
या ऑफीसमधे अनेकांना आजवर
In reply to ... by आशु जोग
बारा वर्षापूर्वी
In reply to या ऑफीसमधे अनेकांना आजवर by अनुप ढेरे
ठान्यातल्या ओफिसात एकदम पटकन
गरज पडली तर म्हणून..
कुठल्या परिसरातील हवा आहे?
In reply to गरज पडली तर म्हणून.. by पिलीयन रायडर
गिरिराज ट्रॅवल्स
In reply to कुठल्या परिसरातील हवा आहे? by आजानुकर्ण
व्हिश्याबाबत कल्पना नाही
In reply to गिरिराज ट्रॅवल्स by श्रीरंग_जोशी
अधिक माहिती
In reply to व्हिश्याबाबत कल्पना नाही by आजानुकर्ण
ओके
In reply to अधिक माहिती by श्रीरंग_जोशी
एजंटची गरजच नाही तुम्ही
In reply to गरज पडली तर म्हणून.. by पिलीयन रायडर
मला निराळाच अनुभव आलाय,गर्दी
@ आशु जोग दादा..
दुर्दैवी
In reply to @ आशु जोग दादा.. by पिलीयन रायडर
मी मान्य करते की चुक
In reply to दुर्दैवी by श्रीरंग_जोशी
हा नवीन नियम कधीचा आहे?
In reply to मी मान्य करते की चुक by पिलीयन रायडर
नेमकी चुक कोणती?
In reply to मी मान्य करते की चुक by पिलीयन रायडर
...
In reply to @ आशु जोग दादा.. by पिलीयन रायडर
जन्मदाखला - आईचे सासरचे नाव
In reply to ... by आशु जोग
...
In reply to जन्मदाखला - आईचे सासरचे नाव by पिलीयन रायडर
जन्मदाखला पि.चि.मनपा कडुन मिळालेला आहे. तो बदलता येत नाही असा रुल आहे.पि.चि.मनपा भारतातच येते म्हणावं... सगळ्या भारतात नियम सारखेच आहेत. अर्थात तुमच्यासारखा प्रॉब्लेम तिथेही अनेकांना आला असेल त्यामुळे दाखल्यात बदल विषयीची माहिती देणारी पाटी बाहेरच लावलेली असायला हवी. नाही म्हणायचे कारणच नाही. आणखी एक- येवढ्यासाठी स्वतःचे नाव बदलून घेण्याच्या फंदात पडू नका आणि ते पॅन पासपोर्ट बॅक अकाऊंट सगळीकडे करणेही शक्यही नसते त्यामुळे गोंधळ वाढेल ... आपल्या देशात सरकारी नियम हे फारच काटेकोर आणि लाखो केसेसचा विचार करुन केलेले असतात हा विश्वास बाळगाकृपया हा लेख वाचावा
In reply to ... by आशु जोग
...
In reply to कृपया हा लेख वाचावा by श्रीरंग_जोशी
:-)
In reply to ... by आशु जोग
...
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
सरकारी काम चार महिने थांबमी स्वतः या सगळ्याचा अनुभव घेतला आहे अगदी मोठ्या शहरापासून तालुक्यापर्यंत आणि भारतात काही प्रांतात. पण बहुतेक ठिकाणी जिथे वेळ लागतो तिथे सरकारी कार्यालयाला कामही प्रचंड असते. ऑफिसच्या वेळेनंतर आणि सुटीच्या दिवशीही येऊन कित्येक ऑफिसात काम चालते. आणि प्रायवेटमधे फार उत्तम काम चालते असे वाटत असेल तर त्यांनी एयरटेल, आयडीया, रिलायन्स कम्युनिकेशनचा गोड अनुभव घ्यावा. जाता जाता तुम्ही एकटे प्रामाणिक असलात तरी बाकी सगळी जनता प्रामाणिक आहे अशी खात्री देता येइल का भारतात आणि अमेरिकेतहीhttps://arogya.maharashtra
In reply to ... by आशु जोग
...
In reply to https://arogya.maharashtra by पिलीयन रायडर
ह्या दोन्ही ठिकाणी मला असे करेक्शन होणार नाही हेच सांगण्यात आलेम्हणून तुम्ही स्वतःचे नाव बदलायच्या फंदात पडू नका. पुढचे गोंधळ निस्तरता येणार नाहीत. करेक्शन करता येत नाही असे तोंडाने सांगत असतील तर त्यांना अर्ज द्या. त्यांचे लेखी उत्तर घ्या आणि मग त्यांच्या बापाकडे जा. आणि हेच बेसिक आधारभूत डॉक्यूमेंट असल्याने ते करेक्ट मिळाल्याशिवाय त्यावर आधारीत दुसर्या कामाला हात घालू नका. बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते भारतात सर्वत्र नियम सारखेच आहेत. हे मी अनुभवाने सांगत आहे.थांबाच आता..
In reply to ... by आशु जोग
एक केस
निर्णय पटला नाही
In reply to एक केस by कपिलमुनी
कोर्टाचा निर्णय
In reply to निर्णय पटला नाही by आजानुकर्ण
पटतो
In reply to निर्णय पटला नाही by आजानुकर्ण
खरंय
In reply to पटतो by श्रीरंग_जोशी
एक नुकतेच कळलेले उदाहरण
In reply to खरंय by आजानुकर्ण
नॉट वर्थ इट
In reply to एक नुकतेच कळलेले उदाहरण by श्रीरंग_जोशी