पुणे पासपोर्ट ऑफिसचा त्रास
In reply to कुठे दट्ट्या हाणायचा ते बरोबर by सस्नेह
In reply to :) हा सार्वत्रिक अनुभव आहे राव by चैतन्य ईन्या
In reply to +१ by कपिलमुनी
In reply to :) हा सार्वत्रिक अनुभव आहे राव by चैतन्य ईन्या
In reply to एचडीएफसीमध्ये आहे by आजानुकर्ण
In reply to एस बी आय आणि तत्सम सहकारी बँका by चैतन्य ईन्या
In reply to खरं तर एस बी आय म्हणजे by मास्टरमाईन्ड
In reply to :) हा सार्वत्रिक अनुभव आहे राव by चैतन्य ईन्या
In reply to मी आज सकाळपासुन पासपोर्ट ऑफिस by पिलीयन रायडर
In reply to नवे बर्थ सर्टिफिकेट लागेल by आजानुकर्ण
In reply to १. हे नक्की कसे केले हे by पिलीयन रायडर
१. हे नक्की कसे केले हे सांगाल का? कारण आता हॉस्पिटल कानावर हात ठेवेल की आमचा आता काही संबंध नाही. तरी प्रयत्न करेनच.तुमच्याकडे मॅरिज सर्टिफिकेट असेल तर मिळायला काहीच हरकत नसावी. थोडी खटपट करावी लागेल. तुमच्याकडे सध्या असलेले बर्थ सर्टिफिकेट तिथे दाखवून बदलून देण्याची विनंती करु शकता.
२. हे मला करायचं नाहीये म्हणुन तर हा खटाटोप. अन्यथा गॅझेट मध्ये नाव बदलुन हा सगळा घोळ सोडवता येईल.जर तुमचा आणि नवऱ्याचा पासपोर्ट दोन्हीही लग्नापूर्वी काढले असतील तर बाळाचा पासपोर्ट मिळणे अवघड आहे. तुमचे आणि नवऱ्याचे पासपोर्टवरील आडनाव वेगळे असेल तर बाळाचा पासपोर्ट काढताना दोघांपैकी एकाच्या पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला रिन्यूअल करावेच लागेल. लग्नानंतर नवऱ्याचेच नाव सर्व ठिकाणी असलेले सोयीचे पडते. तुमच्या जुन्या पासपोर्टवरचे विसे वगैरे वॅलिड राहतात. (हे त्यात्या देशाच्या कॉन्सुलेटला विचारुन घ्या) विशेषतः भारतात अतिउत्साही लोक लग्न झालेली बाई दिसली की स्वतःहून तिच्यामागे सासरचे आडनाव लावतात. (उदा. वरच्या उदाहरणातील हॉस्पिटलवाले). त्यामुळे सासरचेच आडनाव असले तर अडचणी खूपच कमी होतात. (माझ्या बायकोचे अद्याप माहेरचेच नाव सर्व ठिकाणी आहे. तरी एकदोन ठिकाणी (दवाखाना, बँक वगैरे) सासरचे नाव लावण्याचा उद्योग अतिउत्साही मंडळींकडून झाला आहे. )
In reply to हॉस्पिटल by आजानुकर्ण
In reply to १. माझे बाळांतपण प्रायव्हेट by पिलीयन रायडर
In reply to नाव बदललेले चांगले by आजानुकर्ण
In reply to अहो हेच तर.. by पिलीयन रायडर
मुळात नाव बदलणं आवश्यक गोष्ट नाहीचेयाबाबतीत मी कोर्टाचे वेगवेगळे निकाल, काही वकिलांची मते यावरुन प्रचंड गोंधळून गेलोय. एका वकीलाच्या मते हिंदू विवाहकायद्याखाली लग्नाची नोंदणी असेल तर बाईचे सासरचे नाव हे 'अापोआप' होते. त्यामुळे ते सगळीकडे बदलून घेणे आवश्यक ठरते. अन्यथा 'खोटे नाव' (माहेरचे) वापरल्याचा आरोप होऊ शकतो. याऊलट स्पेशल मॅरिज अॅक्टाखाली विवाह व नोंदणी असेल तर ते सक्तीचे नसते. तुमचा जुने नाव ठेवायचा हट्ट असल्यास एखाद्या वकीलाशी बोलून घ्या. मालमत्ता-वारसा हक्क व इतर नियमांसाठीही नाव बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
In reply to नक्की का? by आजानुकर्ण
A. Keeping of MAIDEN NAME scenario If one has proof of relationship i.e. marriage certificate then it would see her through most of the joint investments, whereas as per Hindu Law, by default, the woman’s name changes and the husband’s name becomes her second name. So, if the woman wants to maintain her maiden name, then she should apply for the same with a Gazetted Officer. Then it gets published in the newspaper. Now let us see through the disadvantage a marriage certificate alone brings in in such cases i.e. in cases of family disputes where there are possibilities of the woman’s identity being questioned then one gets into disputes / legal cases unintendenly thus it is always better to have all papers in order B. Adopting the SURNAME scenario Many a women post marriage adopt the surname of their husband as common practice. Here what comes as logical thing to do is to keep handy the marriage registration papers.Now, legally, there are two ways to go for the name change. One is to submit a joint notarised Affidavit or a copy of the Official Government Gazette mentioning your new name. Then your husband and you would need to make a joint notarised Affidavit on Stamp Paper, signed by a Magistrate or a Notary. The affidavit also carries a joint photograph of your husband and you. This Notarised Affidavit, along with your marriage certificate, is enough to change your name at the bank, on your passport, on the Permanent Account Number (PAN) and driving licence. Here is the catch when you take the second step that is when you apply for a new passport. Then there would be a deletion of your name from the old ration card and its addition to the new one. Similarly, you have to apply for a new PAN card with the old number. This would be to avoid duplication of PAN cards. Only after you complete the whole procedure, should you proceed with purchase of assets, joint holdings and fair distribution of expenses as per Law of the land. C. Maden name LINKED TO NEW SURNAME Scenario Well this is a new trend, mostly used by celebrities and empowered women. Eg: Aishwarya Rai Bachchan. This option is more complicated as the woman has to go through the legal procedure mentioned in case A and the entire set of formalities mentioned in case B scenarios. It’s more difficult than adopting just the new surname because the Hindu Marriage Act anyway changes the name by default. Then, you are just left with some bit of paperwork for the name change. But in this scenario, it’s like adopting a new name altogether, don't you think so ! The catch here is that Law of the land permits a woman to make a choice when it comes to their surname. But when it comes to opening a joint account, joint investments or even co-owning a house, the woman may be asked to produce an Affidavit. So, it’s better to keep it handy all the time for joint propositions. But once you make a decision, there should be uniformity in all documents — be it your passport,PAN, banking papers, or even your investments. It is for you to decide whether you want to play around with your name or leave it where it was. But stick to your decision to avoid unnecessary legal and administrative hassles in the days ot come. If you have reworked your name, then you will have to keep track of all the places where you need to make the changes. Most importantly, without dealing with the possible name change, it is prudent to avoid investments whatsoever.
In reply to गूगल by आजानुकर्ण
In reply to साधारण मागच्या १-२ by पिलीयन रायडर
In reply to १. माझे बाळांतपण प्रायव्हेट by पिलीयन रायडर
In reply to तुमच्या पासपोर्ट वर नवर्याचे नाव टाकुन घ्या by इडली डोसा
In reply to माझ्या नवर्याच्या पासपोर्टवर by पिलीयन रायडर
In reply to माझ्या नवर्याच्या पासपोर्टवर by पिलीयन रायडर
In reply to १. माझे बाळांतपण प्रायव्हेट by पिलीयन रायडर
In reply to १. हे नक्की कसे केले हे by पिलीयन रायडर
In reply to मी आज सकाळपासुन पासपोर्ट ऑफिस by पिलीयन रायडर
In reply to बर्थ सर्टिफिकिटे दोन असतात. by आदूबाळ
In reply to बर्थ सर्टिफिकिटे दोन असतात. by आदूबाळ
In reply to मला फक्त क्रमांक २ चे मिळाले by पिलीयन रायडर
In reply to बरोबर आहे by इडली डोसा
In reply to मी आज सकाळपासुन पासपोर्ट ऑफिस by पिलीयन रायडर
In reply to मी आज सकाळपासुन पासपोर्ट ऑफिस by पिलीयन रायडर
In reply to स्क्रीनिंग कौंटर आणि कौंटर 'ए by मालोजीराव
In reply to तक्रार कुठे नोंदवता येईल by होकाका
In reply to होकाका by कपिलमुनी
In reply to २००७ साली मुंबईत वरळीला स्वता by सौन्दर्य
In reply to पुणे पासपोर्ट ऑफीस चा फारच वाईट अनुभव आला by इडली डोसा
In reply to पुणे पासपोर्ट ऑफीस चा फारच वाईट अनुभव आला by इडली डोसा
प्रत्येक सरकारी विभागात अशीच रड असते. असली बेजबाबदार विधाने करायची असतील तर कृपया अधिक चांगला देश पहा आणि सुखाने रहा. सरकारी कर्मचारी काही दुसर्या देशातून येतात का ? तुमच्यासारख्या जनतेमधूनच येतात ना
हा लेख अतिशय ढोंगी वाटतो आणि आपल्याला फटका बसला की इतरांना जबाबदार धरणार्या प्रवृत्तीचा वाटतो. या ऑफीसमधे अनेकांना आजवर उत्तमच अनुभव आलेला आहे. काही भाग टी सी एस आणि काही परराष्ट्र मंत्रालयाकडे आहे. सर्वजण अत्यंत सौजन्याने वागतात. रोज एवढ्या मोठ्या संख्येत येणार्या लोकांचे काम हाताळायचे आणि तरी चेहेरा हसतमुख ठेवायचा हे कौतुकास्पद आहे. यात काडीचीही अतिशयोक्ती नाही.
अगदी बाहेर केवळ शंका विचारण्यासाठी एक माणूस बसलेला आहे. रोज लोक येऊन त्याला पिडतात तेच तेच प्रश्न विचारतात पण तो तितक्याच उत्साहाने उत्तरे देतो. दिलेल्या वेळेच्या स्लॉटमधे गेल्यास कामे व्यवस्थित होतात. अलिकडे तर पैसे भरणे आणि नंबर लावणे हे दोन्ही ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे सुटसुटीतपणा आलेला आहे.
कंप्युऊटर नव्हता तेव्हाही गडबड गोंधळ अजिबात नव्हता. कारण माणसे शिस्तीची आहेत.
आता यातूनही कुणाला काही त्रास झाला असेल तर त्यांनी आपले काय चुकले हे आधी सांगावे मिसळीकडे दाद मागायला येऊ नये.
In reply to ... by आशु जोग
कंप्युऊटर नव्हता तेव्हाही गडबड गोंधळ अजिबात नव्हता. कारण माणसे शिस्तीची आहेत.
कुठल्या ग्रहावर ही स्थिती होती हे सांगितले असते तर बरे झाले असते !? :)
फार पूर्वीही अर्ज दाखल केला की ६ ते ८ आठवड्यात पासपोर्ट मिळायचा. आता पोर्टलवरून साधारण (ऑर्डिनरी) अपॉईंटमेंट सहा आठवड्यांच्या नंतरची मिळते आणि पासपोर्ट त्यांनतर सहा आठवड्यांनी... म्हणजे एकूण बारा आठवड्यांनी पासपोर्ट मिळतो !
काही कारण नसताना पासपोर्ट अर्ज केल्यानंतरही ३ महिने नविनिकरण करून दिला नाही तेव्हा पासपोर्ट अधिकार्याला भेटून जरा जोरात नक्की कारण विचारले तरी ते सांगता आले नाही. मात्र याचा फायदा नविन पासपोर्ट आठवड्यात मिळण्यात झाला ! का बरे ?
आजही पोर्टलवर ज्या प्रती जोडव्या त्यांची यादी आहे ती खूप जुनी आहे. तिच्या योग्य ते बदल केले जात नाहीत. तरीही लोकांनी अंतर्ज्ञानाने ते ओळखावे नाहीतर कोणतीही तक्रार न करता पुढच्या (४-६ आठवड्यांनतरच्या) तारखेला परत यावे, यात काही गैर आहे असे तेथल्या शासनाला वाटत नाही. अर्थात, लोक कंटाळून अथवा वेळेच्या कमीमुळे एजंटतर्फे जादा फी भरून आले तर आनंदाचीच गोष्ट आहे, नाही का ?
आजही तत्काळ पासपोर्टची अपॉईंटमेंट पोर्टलवर ऑनलाईन मिळत नाही, पण एजंटला हवी तेवढी फी दिली की दोन दिवसानंतरची मिळते !
भारतिय पासपोर्ट ऑफिस भारतातले असो परदेशातले, त्यांच्या कारवाईमध्ये खूप सुधारणा व्हायला हवी आहे हे नक्की.
In reply to ... by आशु जोग
In reply to एकंदरीत सहमत आहे by आजानुकर्ण
In reply to पासपोर्ट ऑफिसचा अनुभव चांगलाच by बॅटमॅन
In reply to माझा अनुभव चिखलीचा आहे by आजानुकर्ण
In reply to ... by आशु जोग
या ऑफीसमधे अनेकांना आजवर उत्तमच अनुभव आलेला आहे.हेच बोल्तो. बाकीच्या सरकारी हपिसांना श्या घालणार्यांकडून देखील या पासपोर्ट ऑफिसमधल्या कार्यक्षमतेच कौतुकच ऐकलं आहे.
In reply to या ऑफीसमधे अनेकांना आजवर by अनुप ढेरे
In reply to गरज पडली तर म्हणून.. by पिलीयन रायडर
In reply to कुठल्या परिसरातील हवा आहे? by आजानुकर्ण
In reply to गिरिराज ट्रॅवल्स by श्रीरंग_जोशी
In reply to व्हिश्याबाबत कल्पना नाही by आजानुकर्ण
In reply to अधिक माहिती by श्रीरंग_जोशी
In reply to गरज पडली तर म्हणून.. by पिलीयन रायडर
In reply to @ आशु जोग दादा.. by पिलीयन रायडर
In reply to दुर्दैवी by श्रीरंग_जोशी
In reply to मी मान्य करते की चुक by पिलीयन रायडर
In reply to मी मान्य करते की चुक by पिलीयन रायडर
In reply to @ आशु जोग दादा.. by पिलीयन रायडर
In reply to ... by आशु जोग
In reply to जन्मदाखला - आईचे सासरचे नाव by पिलीयन रायडर
जन्मदाखला पि.चि.मनपा कडुन मिळालेला आहे. तो बदलता येत नाही असा रुल आहे.
पि.चि.मनपा भारतातच येते म्हणावं... सगळ्या भारतात नियम सारखेच आहेत.
अर्थात तुमच्यासारखा प्रॉब्लेम तिथेही अनेकांना आला असेल त्यामुळे दाखल्यात बदल विषयीची माहिती देणारी पाटी बाहेरच लावलेली असायला हवी. नाही म्हणायचे कारणच नाही.
आणखी एक-
येवढ्यासाठी स्वतःचे नाव बदलून घेण्याच्या फंदात पडू नका आणि ते पॅन पासपोर्ट बॅक अकाऊंट सगळीकडे करणेही शक्यही नसते त्यामुळे गोंधळ वाढेल
...
आपल्या देशात सरकारी नियम हे फारच काटेकोर आणि लाखो केसेसचा विचार करुन केलेले असतात हा विश्वास बाळगा
In reply to ... by आशु जोग
आपल्या देशात सरकारी नियम हे फारच काटेकोर आणि लाखो केसेसचा विचार करुन केलेले असतातकृपया हा लेख वाचावा - विश्वास ठेवायला शिका - संदीप वासलेकर या लेखात मांडलेल्या मुद्द्यांविषयी आपले काय मत आहे हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.
In reply to कृपया हा लेख वाचावा by श्रीरंग_जोशी
In reply to ... by आशु जोग
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
सरकारी काम चार महिने थांब
मी स्वतः या सगळ्याचा अनुभव घेतला आहे अगदी मोठ्या शहरापासून तालुक्यापर्यंत आणि भारतात काही प्रांतात. पण बहुतेक ठिकाणी जिथे वेळ लागतो तिथे सरकारी कार्यालयाला कामही प्रचंड असते. ऑफिसच्या वेळेनंतर आणि सुटीच्या दिवशीही येऊन कित्येक ऑफिसात काम चालते.
आणि प्रायवेटमधे फार उत्तम काम चालते असे वाटत असेल तर त्यांनी एयरटेल, आयडीया, रिलायन्स कम्युनिकेशनचा गोड अनुभव घ्यावा.
जाता जाता
तुम्ही एकटे प्रामाणिक असलात तरी बाकी सगळी जनता प्रामाणिक आहे अशी खात्री देता येइल का भारतात आणि अमेरिकेतहीIn reply to ... by आशु जोग
In reply to https://arogya.maharashtra by पिलीयन रायडर
ह्या दोन्ही ठिकाणी मला असे करेक्शन होणार नाही हेच सांगण्यात आले
म्हणून तुम्ही स्वतःचे नाव बदलायच्या फंदात पडू नका. पुढचे गोंधळ निस्तरता येणार नाहीत. करेक्शन करता येत नाही असे तोंडाने सांगत असतील तर त्यांना अर्ज द्या. त्यांचे लेखी उत्तर घ्या आणि मग त्यांच्या बापाकडे जा.
आणि हेच बेसिक आधारभूत डॉक्यूमेंट असल्याने ते करेक्ट मिळाल्याशिवाय त्यावर आधारीत दुसर्या कामाला हात घालू नका.
बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते
बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते
बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते
भारतात सर्वत्र नियम सारखेच आहेत. हे मी अनुभवाने सांगत आहे.In reply to ... by आशु जोग
In reply to एक केस by कपिलमुनी
In reply to निर्णय पटला नाही by आजानुकर्ण
In reply to निर्णय पटला नाही by आजानुकर्ण
In reply to पटतो by श्रीरंग_जोशी
तात्विकदॄष्ट्या केवळ लग्न झाले म्हणून एखाद्या स्त्रीने आपले नाव किंवा आडनावासकट नाव बदलणे पटत नसलेखरंय. मूल हे नवरा व बायको हे दोघांचे असते. मुलाने केवळ नवऱ्याचेच आडनाव घेणे हेही मला तात्त्विकदृष्ट्या पटत नाही. तिथे नवरा व बायको दोघांपैकी एकाचे नाव निवडण्याचा पर्यायही हवा.
In reply to खरंय by आजानुकर्ण
In reply to एक नुकतेच कळलेले उदाहरण by श्रीरंग_जोशी
तुम्हाला आलेला अनुभव दुर्दैवी