नक्षीची दुसरी बाजू..
लेखनविषय:
नक्षीची दुसरी बाजू.
महिला दिन विशेषांकातली नक्षी ही सर्वात आवडलेली कथा!! पण कुठेतरी एकांगी वाटली. बाई दिवसभर राबत असते मान्य, पण पुरुषही हातावर हात ठेवून बसलेले नसतात. त्यांनीही स्वत:च्या आवडीनिवडी मागे टाकलेल्या असतात. खरंतर दोन्हीकडचा विचार व्हायची गरज आहे.
त्यानिमित्ताने, नक्षीची दुसरी.....फारशी न दिसणारी बाजू मांडायचा छोटासा प्रयत्न!!
आज फार दिवसांनी नीट पाहिला आरसा
होता तिशीतच तरी दिसे थोराड जरासा
आठ्या आल्या भाळावरी अन खुंट वाढलेले
काया रापली जराशी, जरा गाल आत गेले
मागे माघारीण उभी, होती उगा त्रासलेली
प्रेयसीच की पूर्वीची आता जरा सुटलेली
एक शाळेला गेलेले, एक घेई कडेवरी
हाती कामांची घे यादी, झाली कावरीबावरी
संपे भांड्यांचा रगाडा फोटोफ्रेम पुसू लागे
गप्पा सप्ताहभराच्या सांगे, फिरे मागे मागे
फ्रेम पाहुनिया एक जरा मनी थबकला
होता तोच की पूर्वीचा, आता पार हरवला
उभा संसार ओढता कसे नाकी नऊ आले
जरा स्थिर होतो तोच तीन दोनाचे की झाले
भूतकाळ आठवूनि खिन्न हसला मनाशी
घाव लपवून सारे, रेखे संसाराची नक्षी
वाचने
13355
वाचनखूण
प्रतिक्रिया
91
अप्रतिम सुडराव
In reply to अप्रतिम सुडराव by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तुझे प्रतिसाद आणि कविता
In reply to तुझे प्रतिसाद आणि कविता by स्पा
दोन्हींशी सहमत.
In reply to दोन्हींशी सहमत. by बॅटमॅन
+१
भापो
नक्षी मधला पुरुषसुद्धा दमलेला
कविता आवडली
In reply to कविता आवडली by पैसा
+१
In reply to कविता आवडली by पैसा
हेच्च..
In reply to हेच्च.. by पिलीयन रायडर
>>अनाहिता विरुद्ध इतर असा सुर
In reply to >>अनाहिता विरुद्ध इतर असा सुर by सूड
अहो तुम्हाला नाही हो..
In reply to >>अनाहिता विरुद्ध इतर असा सुर by सूड
चूक बरोबर असं काही नाही
In reply to हेच्च.. by पिलीयन रायडर
मलातरी कवीला "अनाहिताविरोध"
In reply to मलातरी कवीला "अनाहिताविरोध" by आनन्दिता
पण काही प्रतिसादकर्ते मात्र
In reply to मलातरी कवीला "अनाहिताविरोध" by आनन्दिता
पण काही प्रतिसादकर्ते मात्र
पण काही प्रतिसादकर्ते मात्र उगाच खुष झालेत.खरंय ! +Dवा वा
In reply to वा वा by मिसळलेला काव्यप्रेमी
मिकाशेठ,
In reply to मिकाशेठ, by ज्ञानोबाचे पैजार
हा हा हा
मस्त
या बात!
छान.
कविता आवडली.
हाण्ण तेजायला.
कविता चांगली आहे.
" खिन्न हसला मनाशी
कविता आवडली.
In reply to कविता आवडली. by मितान
हेच
कविता आवडली.
केवळ सूड रावांची आहे म्हणून
In reply to केवळ सूड रावांची आहे म्हणून by सुबोध खरे
ह्याला
In reply to ह्याला by मिसळलेला काव्यप्रेमी
सूड रावांकडे पहिले तर ते अशा
In reply to सूड रावांकडे पहिले तर ते अशा by सुबोध खरे
:)
In reply to :) by मिसळलेला काव्यप्रेमी
कोणती क्रांती ?? (रेडकरांची ?
कविता खूप आवडली सूड.
छ्या: फारच शीरीयस !!
जल्ला काय कल्ला नाय..
एकदम क्वुल.
खूप छान कविथा !!मुळ लेख अजुन
संदर्भ दिला नसता तरी चालले
In reply to संदर्भ दिला नसता तरी चालले by सांजसंध्या
(No subject)
सूड
आवडली.
दुसर्या बाजुची नक्षी..
नक्षी चांगली आहे .
नक्षी या कथेला इतकी छान दाद
In reply to नक्षी या कथेला इतकी छान दाद by इनिगोय
=))
In reply to =)) by प्रसाद गोडबोले
माणुस दिन विशेषांक २११५
In reply to माणुस दिन विशेषांक २११५ by आनन्दिता
अगं हो, त्याचीच कबुली आहे.
In reply to अगं हो, त्याचीच कबुली आहे. by स्रुजा
@ प्रगो,
In reply to @ प्रगो, by मितान
+१
In reply to +१ by मधुरा देशपांडे
+१
In reply to +१ by प्रीत-मोहर
+१०००
In reply to माणुस दिन विशेषांक २११५ by आनन्दिता
काय झक्कास षटकार ठोकला आहेस
In reply to =)) by प्रसाद गोडबोले
अगायायायायायाया
In reply to =)) by प्रसाद गोडबोले
एक मिनिट...
In reply to एक मिनिट... by पिलीयन रायडर
प्रचंड अनुमोदन..
In reply to प्रचंड अनुमोदन.. by पिशी अबोली
बाकी खेद, राग वगैरे काही नाही
In reply to एक मिनिट... by पिलीयन रायडर
मूळ कविता आणि त्यावर होणारी
In reply to एक मिनिट... by पिलीयन रायडर
अजून एक मिनिट
In reply to अजून एक मिनिट by अन्या दातार
'माणूस' म्हणून असणारी
In reply to अजून एक मिनिट by अन्या दातार
अजुन दोन मिनिटं घ्या..
In reply to एक मिनिट... by पिलीयन रायडर
सर्व अनाहितांना माझा सादर
In reply to सर्व अनाहितांना माझा सादर by प्रसाद गोडबोले
चांगला प्रतिसाद दिलात तुम्ही.
In reply to चांगला प्रतिसाद दिलात तुम्ही. by स्रुजा
आत्ता पर्यंत ३ प्रतिप्रतिसाद
In reply to आत्ता पर्यंत ३ प्रतिप्रतिसाद by प्रसाद गोडबोले
.
In reply to सर्व अनाहितांना माझा सादर by प्रसाद गोडबोले
सचिनच्या डोळ्याना सुखावना-या फटक्यांची आठवण झाली
In reply to सचिनच्या डोळ्याना सुखावना-या फटक्यांची आठवण झाली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता जुन/जुलै मधे .... पहिला
In reply to सर्व अनाहितांना माझा सादर by प्रसाद गोडबोले
स्रुजा,अगदी हेच लिहायचं होतं
In reply to सर्व अनाहितांना माझा सादर by प्रसाद गोडबोले
अनुमोदन जरुर द्या . पण स्वतचा
हीन प्रतिसाद
In reply to हीन प्रतिसाद by अजया
++११
In reply to ++११ by सानिकास्वप्निल
???
In reply to ??? by अन्या दातार
अरे अन्या
In reply to अरे अन्या by स्पा
+१
In reply to अरे अन्या by स्पा
@ सूड सुटला , प्रगो अडकला>>
@ सूड कविता आवडली. स्तुत्य
मला काय म्हणायचंय हे समजून
In reply to मला काय म्हणायचंय हे समजून by सूड
"काहीवेळा" गोष्टी हाय लेव्हल
In reply to मला काय म्हणायचंय हे समजून by सूड
ख्याक
In reply to ख्याक by स्पा
(No subject)
सूडराव
छान
मिळूनी साऱ्याजणी "मौक़ाss मौक़ा
मस्त रे सूड
स्त्री पुरुष समानता म्हणुन
In reply to स्त्री पुरुष समानता म्हणुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
सल्युट कॅप्टन.
In reply to स्त्री पुरुष समानता म्हणुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
चिमणराव
तर्कनिष्ठतेची योग्यायोग्यता.
In reply to तर्कनिष्ठतेची योग्यायोग्यता. by एस
+++१११
In reply to तर्कनिष्ठतेची योग्यायोग्यता. by एस
यु सेड इट !!