हात झाले काळे!
Manmohan Singh has been overestimated as an economist and, at the same time, he has been underestimated as a politician.प्रचंड घोटाळे उघडकीस येऊनसुद्धा ज्या तर्हेने मनमोहन सिंगांनी आपली खुर्ची १० वर्षे वाचविली त्यावरून वरील वाक्य सिद्ध होते. त्यांचे राजकीय गुरू नरसिंहराव यांनी याच तर्हेने आपली खुर्ची वाचविली होती. अत्यंत उपद्रवी व बेभरवशाचे असलेले सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी सातत्याने पाठपुरावा करून २-जी तरंगलहरी वाटपातील घोटाळा शोधून काढला. त्याचप्रमाणे भाजपचे महाराष्ट्रातील खासदार हंसराज अहीर यांनीदेखील सातत्याने पाठपुरावा करून कोळसा खाणवाटप घोटाळा शोधून काढला. याबद्दल हे दोघेही अभिनंदनास पात्र आहेत. "मी निश्चितच दुःखी आहे. पण हा जीवनाचाच एक भाग आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेचा मी आदर करतो आणि कायद्याच्या प्रक्रियेला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. निष्पक्ष चौकशीत सर्व पुराव्यांनिशी माझे निरपराधित्व सिद्ध होईल, अशी आशा आहे." अशी प्रतिक्रिया मनमोहन सिंगांनी दिली आहे. या प्रतिक्रियेवरून ते निश्चितच न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील असं दिसतंय. परंतु या खटल्यात काँग्रेसच्या इतर अनेकांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. तत्कालीन महालेखापाल विनोद राय यांनी आपल्या पुस्तकात "आपल्या अहवालात ठपका ठेवलेल्या युपीए सरकारमधील काही जणांची नावे वगळावीत" असा आपल्यावर दबाव येत होता असे स्पष्ट लिहिले आहे. मनमोहन सिंगांचे पूर्वीचे प्रसिद्धी प्रमुख संजय बारू यांनीही आपल्या पुस्तकात "तरंगलहरी व कोळसा खाण वाटपासाठी" पंतप्रधान कार्यालयावर कसा बाहेरुन दबाव येत होता याचीही सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे हा खटला सुरू होउ नये व मनमोहन सिंगांना न्यायालयात जावे लागू नये यासाठी काँग्रेस जीवापाड प्रयत्न करेल. काँग्रेसकडे चिदंबरम्, सिब्बल, खुर्शिद असे कसलेले वकील आहेत. मनमोहन सिंगांचे आरोपपत्रातील नाव वगळावे यासाठी सुरवातीला केंद्रीय गुप्तचर खात्याच्या विशेष न्यायालयाला विनंती करण्यात येईल. ती विनंती न्यायालयाने फेटाळली तर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातील. तिथेही विनंती मान्य नाही झाली तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. असे एकापाठोपाठ एक अर्ज करून काँग्रेस या खटल्याचा प्रारंभ जास्तीतजास्त लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरूच ठेवील. शेवटी काय होईल ते बघायचं. मात्र या निमित्ताने काँग्रेसचे भ्रष्टाचाराने काळेकुट्ट झालेले हात परत जनतेसमोर येत आहेत हेच महत्त्वाचं.
In reply to काँग्रेसच्या ३ पंतप्रधानांवर by मृत्युन्जय
In reply to काँग्रेसच्या ३ पंतप्रधानांवर by मृत्युन्जय
३ पंतप्रधानांवर कॉर्टात जायची वेळ आली यात आश्चर्य वाटण्यासारखे काहिच नाही. ते ६० पेक्षा जस्त वर्षे सत्तेवर आहेत. त्यामानाने ३ पंतप्रधान म्हणजे फारच कमी झाले.
या प्रतिसादातल्या अतीअजब तर्कामध्ये भारत ६५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही विकसनशिल (म्हणजे साध्या मराठीत गरीब आणि स्पष्ट मराठीत अजून काही, पण असो) देश का राहिला आहे याचे गमक आहे.
लोकशाहीत लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे सरकार मिळते या प्रवादाचे उत्तम उदाहरण !!! पंतप्रधानासारख्या देशाच्या सर्वोच्च्य कार्यकरी पदावरच्या व्यक्तीकडून ही अपेक्षा ठेवणार्या नागरिकांना अजून किती चांगले सरकार मिळू शकेल ???!!!
कोणत्याही प्रगल्भ लोकशाहीत केवळ पंतप्रधान नव्हे तर कोणत्याही पक्षाच्या जबाबदार पदाधिकार्यावर कोर्टात खटला भरावा इतका स्पष्ट पुरावा मिळाल्यास त्या अधिकार्याला अथवा त्याच्या पक्षाला मते देणार्या नागरिकांनाच नाही तर त्या देशाच्या सर्व जनतेला ती गोष्ट लाजिरवाणी व अपमानास्पद वाटते.
हम्म !In reply to ३ पंतप्रधानांवर कॉर्टात जायची by डॉ सुहास म्हात्रे
केवळ पंतप्रधान नव्हे तर कोणत्याही पक्षाच्या जबाबदार पदाधिकार्यावरकोर्टात खटला भरावा इतका स्पष्ट पुरावा मिळाल्यास
त्या अधिकार्याला अथवा त्याच्या पक्षालामते देणार्या नागरिकांनाच नाही तर त्या देशाच्या सर्व जनतेला ती गोष्ट लाजिरवाणी व अपमानास्पद वाटते. आपण भाजपाला मत दिले असल्यास बंगारु लक्ष्मणच्या पार्श्वभूमीवर त्यांना कसे मत दिले हे समजून घ्यायला मला आवडेल. तुम्हाला त्यांना मत दिल्यावर लाजिरवाणे आणी अपमानास्पद वाटते काय? अवांतरः गेल्या १५+ वर्षातील नगरसेवक पदाचा एक सन्माननीय अपवाद वगळता मी कधीही भाजपा (अथवा भाजपापुरस्कृत) उमेदवार वगळता इतर कुणालाही मत दिलेले नाही (आणी मी जवळजवळ प्रत्येक निवडणुकीत मतदान केलेले आहे). पण माझी कारणे वेगळी आहेत. (हिंदुत्व हा मुद्दा नाहिच) आणी मला त्यांना मत दिल्याबद्दल अजिबात लाजिरवाणे आणि अपमानास्पद वाटत नाही. या लेखात आणि तुमच्या प्रतिसादात मुद्दे आणी मांडणीच चुकीची आहे असे ठाम मत झाल्याने हा दीर्घे प्रतिसादप्रपंच.
In reply to या प्रतिसादातल्या अतीअजब by मृत्युन्जय
In reply to मी कधीहि कोणत्याही एका by डॉ सुहास म्हात्रे
मी कधीहि कोणत्याही एका पक्षाच्या पायाशी माझे स्वत्व / निष्ठा वाहिलेली नाही. आंधळेपणाने कोण्या नेत्याशी/पक्षाशी बांधिलकी ठेवणे मझ्या बुद्धीला पटत नाही.
+१In reply to मी कधीहि कोणत्याही एका by डॉ सुहास म्हात्रे
आंधळेपणाने कोण्या नेत्याशी/पक्षाशी बांधिलकी ठेवणे माझ्या बुद्धीला पटत नाही.सहमत.. पण याही पुढे जाऊन म्हणेन की आंधळेपणाने असो अथवा डोळसपणाने, कशाही तर्हेने कोण्या नेत्याशी/पक्षाशी बांधिलकी ठेवणे हे तुम्ही त्या नेत्या/पक्षाबरोबर काम करत नसाल तर अयोग्यच. सामान्य जनतेने आपल्या देशाशी बांधिलकी मानावी, त्याचे कोणी नुकसान करु नये आणि त्याच्यासाठी योग्य दिशेने कार्य व्हावे हाच हेतू असावा, नेते/पक्ष/संघटना/स्वयंसेवी संस्था ही सर्व फक्त साधने आहेत यासाठी असे वाटते.
In reply to मी कधीहि कोणत्याही एका by डॉ सुहास म्हात्रे
In reply to कोणत्याही प्रगल्भ लोकशाहीत by मृत्युन्जय
म्हणुन मी स्पष्ट प्रश्न विचारला होता की तुम्हाला भाजपला मत दिल्याबद्दल अपमानास्पद आणी लाजिरवाणे वाटते काय?
हा प्रश्न गैरलागू आहे. तो तसा असण्याची अजून काही स्पष्ट कारणे आहेत, ते अशी...
१. मी भाजपला मत दिले हा शोध तुम्हाला कुठून लागला ? भारतिय लोकशाहीत गुप्त मतदान पद्धत आस्तित्वात आहे. त्यामुळे कोणी कोणाला मत दिले हे सांगण्याचा आग्रह करणे अवैध आहे. तशातही कोणी तसा आग्रह केलाच तर त्याचे उत्तर न देण्याचा हक्क मी नेहमीच राखून ठेवतो. त्यामुळे तुमच्या या दाव्याचे :) आले. असो.
२. मुख्य म्हणजे मी माझे मत कोणाल दिले ते जाहीर केले नाही, तर माझ्यावर रागवेल अथवा ज्याची मला भिती वाटेल अशी कोणतीही व्यक्ती आस्तित्वात नाही. याचे कारण मी अगोदरच स्पष्टपणे लिहीले आहे...
मी कधीहि कोणत्याही एका पक्षाच्या पायाशी माझे स्वत्व / निष्ठा वाहिलेली नाही. आंधळेपणाने कोण्या नेत्याशी/पक्षाशी बांधिलकी ठेवणे माझ्या बुद्धीला पटत नाही. दोषी व्यक्ती कोणत्याही पक्षाची असली तरी ती दोषीच असते. माझे मत मी दर निवडणूकीच्या वेळेस माझ्या समजूतीने देशाला जास्तीत जास्त चांगला ठरू शकेल अश्या उमेदवाराला आणि पक्षाला देतो.
३. पक्ष येतील, पक्ष जातील. नेते येतील, नेते जातील. भारत देश ताठ मानेने पुढे जात राहणे हे आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचे. हे मात्र माझे स्पष्ट आणि व्यक्त मत आहे.
======
असो. यापलिकडे जास्त वाद केल्यास तो वितंडवादाकडे झुकेल आणि "फायदा-व्यय गुणोत्तर" खूपच प्रतिकूल होईल. तेव्हा या विषयावरचा संवाद इथेच थांबवूया. तुम्हाला तुमची मते बनवण्याचा आणि मांडण्याचा अधिकार आहे याचे मला भान आहेच.
In reply to कोणत्याही प्रगल्भ लोकशाहीत by मृत्युन्जय
In reply to कोणत्याही प्रगल्भ लोकशाहीत by मृत्युन्जय
In reply to या लेखास अनुशंगून मला काही by हाडक्या
In reply to तुमचा गैरसमज झालेला असावा. मी by श्रीगुरुजी
सदैव एकाच एका दृष्टीकोनाच्या आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे समोर आलेल्या तथ्यांच्या विशिष्ठ मांडणीबाबत आहे.मग गैरसमज कशा अर्थाने म्हणावा. म्हणजे तुम्ही तटस्थ लिहिता तरीही मी असा समज करुन घेतला आहे असे तुम्हास म्हणावयाचे आहे काय ?
धाग्यात जे लिहिले आहे ती वस्तुस्थिती आहे.हा परिच्छेद अवांतर आहे कारण मी कुठेही असे म्हणालो नाही की तुम्ही वस्तुस्थिती मांडली नाहीत. माझा प्रतिसाद लक्षात घ्यावा, श्रीगुरुजी. असो, जर तुम्हाला तटस्थतेचा दावा करायचा असेल तर भुसंपादन विधेयक अथवा सद्य सरकारची कोळश्याची लिलाव पद्धत यावर (फक्त) टिकात्मक असा विरोधकांच्या भुमिकेतून लेख अथवा प्रतिसाद वाचायला आवडेल. [ अवांतर : खाली कोणीतरी तुम्ही पैसे घेवून लिहित असल्याचा दावा केला आहे, त्याच्याशी तीव्र असहमत. आणि चुकून जरी ते खरे असेल तर आमच्यासारख्यांना जास्त दु:ख होईल हे खरं. कारण आम्ही तुमचे टिकाकार जरी असलो तरी तुम्ही तुमच्या मतांशी, मुद्द्यांशी प्रामाणिक असता आणि आहात याबद्दल (आत्तातरी) विश्वास आहे. ]
In reply to मी आधीच स्पष्ट केले आहे की, by हाडक्या
In reply to भुसंपादन विधेयक by कपिलमुनी
In reply to मी आधीच स्पष्ट केले आहे की, by हाडक्या
In reply to >>> मग गैरसमज कशा अर्थाने by श्रीगुरुजी
In reply to >>> मग गैरसमज कशा अर्थाने by श्रीगुरुजी
दुसरं म्हणजे वरील लेखात प्रचारकी म्हणता येईल असे एकही वाक्य नसावे. असल्यास दाखवून द्यावे.प्रचारासाठी निवडणुकाच लागतात असे कोणी सांगितलेय हो (तसाही तुम्ही खुलासा केला आहे तेव्हा हे बाजूस ठेवू.). तसेही प्रचारकी म्हणता येईल असे एकही वाक्य न लिहिता ही प्रचारकीय लेखन करता येते हे मी तुम्हाला सांगायला हवे का गुरुजी? नाव न घेता बरेच काही करता येते. प्रशंसा करताना टिका "बिटविन द लाईन" पेरता येते, हे मी सांगावे म्हणजे लहान तोंडी मोठा घास व्हायचा हो. पण वरुन "असल्यास दाखवून द्यावे" हे थोडे शहाजोगपणाचे नाही का वाटत? खालील एक्का यांचा हा प्रतिसाद पहावा तरीही काय म्हणायचेय ते न कळाल्यास अधिक काय बोलावे.
तुम्ही मूळ प्रतिसादात "प्रचारकी थाटाचे लिखाण" असा उल्लेख केलात. तो मला खटकला.तो तुमच्या तटस्थतेच्या दाव्याच्या अनुशंगाने होता. तुम्ही तटस्थ आहात असे म्हणाल तर "प्रचारकी लेखन" नाही असा त्या वाक्याचा अर्थ होता (किंवा व्यत्यास) आणि त्यानुसार पुढे बोलता आले असते (म्हणूनच "प्रथमतः या व्यासपीठावर तटस्थतेचा दावा करून कोणी प्रचारकी लेखन करत असेल तर कितपत योग्य?" हा प्रश्न होता). तुमच्या ते लक्षात आले नसेल तर अस्पष्टतेबद्दल माझी वाक्यरचनाच दोषी असावी. तसेच,
असो, जर तुम्हाला तटस्थतेचा दावा करायचा असेल तर भुसंपादन विधेयक अथवा सद्य सरकारची कोळश्याची लिलाव पद्धत यावर (फक्त) टिकात्मक असा विरोधकांच्या भुमिकेतून लेख अथवा प्रतिसाद वाचायला आवडेल.मी उदा. म्हणून भूसंपादन अथवा कोळसा लिलाव म्हणालो, मुख्य मुद्दा हा तुमच्याकडून सद्य सरकारच्या एखाद्या तरी धोरण/कायदा/मुद्दा यासंदर्भात "विरोधकांच्या भुमिकेतून लेख अथवा प्रतिसाद वाचायला आवडेल" असा होता आणि तोदेखील तुमच्या तटस्थतेच्या अनुशंगानेच होता. तुमच्या तेही लक्षात आले नसेल तर इथेही अस्पष्टतेबद्दल माझी वाक्यरचनाच दोषी असावी. ते समजून घ्यावे आणि शक्य तेव्हा त्याही भुमिकेतून लिहावे एवढेच म्हणायचे होते. असो.. बर्याचदा इतर अर्थानर्थात मूळ गाभा बाजूस राहतो आणि अर्थ स्पष्ट होण्याऐवजी इतरच चर्चा होते, मला तुम्हाला जे काही सांगायचे होते ते पहिल्या प्रतिसादातच सांगून झाले आहे आणि हे दोन प्रतिसाद ते स्पष्ट करण्यात आणि वाक्यार्थांचे विवेचन करण्यातच कारणी लागले आहेत. तेव्हा गाभा समजून घ्यावा. समजला तर ठीक नाही तरी ठीकच. :) असो.
In reply to तुमचा गैरसमज झालेला असावा. मी by श्रीगुरुजी
In reply to वैचारीक मर्यादा आहे by विकास
वैचारीक मर्यादा?? हा वाक्प्रचार खटकला. इतरांच्या वैचारीक मर्यादा तुमच्या कशा लक्षात येतात हो लगेच? तुमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नसताना इतरांच्या वैचारीक मर्यादा तुम्हाला कळू लागल्या म्हणजे तुमच्या बौद्धिक क्षमतेचे कौतुकच करायला हवे नाही का ?
भाजप विरुद्ध इतर या चष्म्यातून बघतातहे इथे कोठून आले ? तुमच्याच डोक्यातून ? थोडी तुमची "भाजप विरुद्ध इतर " ही भुमिका सोडून पूर्ण प्रतिसाद वाचलात तर मुद्दा कमीत कमी विचारात तरी घ्यायचा विचार कराल (जो पहिल्या प्रथम तुम्हाला उद्देशूनदेखील नव्हता, तरीही तुम्हाला आमची वैचारिक मर्यादा काढाविशी वाटली, याचा काय अर्थ घ्यायचा ? तुमचीच अघोषित भाजप वि. इतर अशी कंपुबाजी ? म्हणजे आम्हा सामान्य लोकांना स्थानच नाही म्हणायचे! की मत प्रदर्शनदेखील नाही करायचे ? की भाजपबद्दल बोलायला पण आम्ही भाजप, काँग्रेस, आप, शिवसेना असे कोणीतरी असलेच पाहिजे काय ? नै तसा वटहुकून तरी नै दिसला अजून म्हणून विचारतोय.) आणि दुर्लक्ष करा सांगताय म्हणजे काय हो ? नीट विचारलेल्या प्रश्नालापण तुम्ही तुमच्याच चष्म्यातून पाहताय आणि तिसर्याच आयडीला ( श्रीगुरुजींना) दुर्लक्ष करायला सांगताय, याचा काय अर्थ घ्यायचा ?? या लेखातल्या मुद्द्यांच्या सत्यासत्यतेबाबत ही प्रतिक्रिया नसून सदैव एकाच एका दृष्टीकोनाच्या आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे समोर आलेल्या तथ्यांच्या विशिष्ठ मांडणीबाबत आहे. मी सामान्य मतदार असून कोणत्याही विचारसरणी, पक्ष, नेता यांच्याशी बांधिलकी मानत नाही. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय चूकला चूक आणि बरोबरला म्हणावे असे माझे मत आहे. हे एवढे ढळढळीतपणे लिहून पण तुम्हाला असे वाटावे याला काय म्हणावे ? तुम्ही तुमच्याच चष्म्यातून पाहणे कमी करा राव आणि जरा "भाजप आणि इतर" असल्या मांडणीपेक्षा वेगळा विचार असू शकतो हे तुमच्या वैचारीक मर्यादांच्या कक्षेत बसत असेल तर बसवून घ्या. [विकास या आयडीबद्दल जो आदर होता त्यामुळेतर वरचा प्रतिसाद जास्त दु:खदायी होता भाऊ. पण असो. अपेक्षाभंगांची आता कदाचित तयारी आधीच करुन ठेवायला हवी.]
In reply to वैचारीक मर्यादा by हाडक्या
In reply to खुलासा by विकास
पहीली गोष्ट म्हणजे मी हे तुमच्याबद्दल बोलत नव्हतो, जरी तो तुमच्या प्रतिसादाला आलेला उप-उप प्रतिसाद ठरू शकत असला तरीओह. थोडा गैरसमज झाला असं वाटतंय. पण आता बर्यापैकी लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचंय ते.
परत परत एखादा विषय येऊ लागला अथवा एखाद्या आयडीकडून तोच तोच विषय येऊ लागता तर त्या कडे दुर्लक्ष करणे आपण (तुम्ही-मी सर्वच) सहज करू शकतो.बर्याचदा दुर्लक्ष करतोच हो तरीपण शक्य असेल तिथे प्रयत्न करून पाहतो, अपेक्षित परिणाम थोडा जरी आला तरी ठीकच.
ओ भौ! मी सामान्य माणूस आहे, आम आदमी नाही.हा हा हा.. सगळेच अपेक्षाभंग करणार नाहीत अशी आशा. :) .. सामान्यतः तुमचे लेखन संतुलित असतेय हो म्हणून उद्वेगमिश्रित आश्चर्य वाटले होते इतकेच. तशी मिपावर कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नाहीच हो. असो.
In reply to या लेखास अनुशंगून मला काही by हाडक्या
In reply to या लेखास अनुशंगून मला काही by हाडक्या
In reply to हा प्रतिसाद अगोदरच दिला आहे. by पिंपातला उंदीर
In reply to अमोल इथे इतके आयडी मोदी by मृत्युन्जय
In reply to अमोल इथे इतके आयडी मोदी by मृत्युन्जय
In reply to मोदी किंवा भाजप विरुध्द मी by पिंपातला उंदीर
In reply to २जी स्पेक्ट्रम ची सुरुवात by विजुभाऊ
In reply to २जी स्पेक्ट्रम ची सुरुवात by विजुभाऊ
In reply to २-जी तरंगलहरींचे वाटप नक्की by श्रीगुरुजी
In reply to आपल्याला माहीत नाही by खंडेराव
In reply to लिंक वाचली. हे प्रकरण आणि by श्रीगुरुजी
न्यायालयाची पायरी चढावी लागणारे मनमोहन सिंग हे तिसरे पंतप्रधान. हे तीनही पंतप्रधान काँग्रेसचे आहेत यात काहीच आश्चर्य नाही.
हा शेरा आणि इतर छुपे हल्ले करण्याचा मोह टाळला असता तर ह्या लेखाची उंची वेगळी असती आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे लेखातल्या मुख्य मुद्द्यांना योग्य तो न्याय मिळाला असता ! असे अवांतराला स्वतःच आमंत्रण देण्याची परिणती स्वतःच स्वतःच्या मुद्द्यांची किंमत कमी करण्यात होते !
बाकी या प्रकरणामध्ये भारतीय राजकारणावर दूरगामी प्रभाव पाडण्याची ताकद असल्याने, त्याच्याकडे बारकाईने लक्ष जाणारच.
दोन्ही बाजूंच्या पाठीराख्यांच्या आणि/किंवा निष्पक्ष जाणकारांच्या "मुद्देसूद व वैध भाषेतल्या" प्रतिसादांची प्रतीक्षा आहे.In reply to या लेखातल्या प्रकरणाची by डॉ सुहास म्हात्रे
In reply to प्रचारकी लेखच आहे. by hitesh
In reply to काँग्रेसला इतका काळा पैसा by डँबिस००७
In reply to . by hitesh
In reply to . by hitesh
स्पेक्ट्रम स्वस्तात वाटले तेंव्हा त्याचा मोबदला म्हणुन जनतेला कॉल रेटही कमी होते ना ?
खरे आहे हो तुमचे !
एखादा चोर एखाद्या संपन्न घरात चोरी करतो तेव्हा समाजातील दरिद्री घरांची संख्या एकने कमी होत असते ! पोलिस उगाचच त्याच्या मागे लागतात वास्तविक अर्थिक विषमता कमी करण्यास हातभार लावला म्हणून आपण त्यांचा सत्कारच करायला हवा. In reply to हायला ! by विटेकर
In reply to . by hitesh
In reply to कधी कधी काही लोक वाद करताना by डॉ सुहास म्हात्रे
In reply to कोळसा खाणवाटप by सुधीर
In reply to जर निबिदा मागवण्यात आल्या by मृत्युन्जय
In reply to कोळसा खाणवाटप by सुधीर
In reply to लोकसत्तेतल्या लेखावर इथे थोडी by अनुप ढेरे
In reply to तुमची लिंक गंडली का हो? by सुधीर
In reply to वरची लिंक बरोबर आहे. ऋषिकेश by सव्यसाची
In reply to धन्यवाद by सुधीर
In reply to ऑक्शन चा प्रकार कोणता असावा by सव्यसाची
In reply to विचारायचे कारण by सुधीर
As of now, only power, steel and cement companies can mine coal for their own consumption. Commercial mining in India is dominated by state-owned Coal India Ltd--------------------------------------------- >>>पण तुम्ही दिलेल्या बिझनेस लाईन च्या लिंकवरून दोन्ही फॉरवर्ड असाव्यात असं मला वाटते. त्यामुळेच इतकी कमी किंमत का यावर सरकार फेरविचार करणार आहे. ज्या ३ ब्लॉक वर फेरविचार सुरु आहे त्यातील फक्त एकच विजेसाठी वापरली जाणार आहे. बिझनेस लाईन च्या लिंकमध्ये खालील एक वाक्य आहे
While Jindal’s bid is for the power sector, the other two are in the non-power category.------------------------------------------------- जर सरकारला वाटत असेल कि खूपच कमी पैसा आला आहे तर सरकार त्या खाणीचा लिलाव पुन्हा करू शकते. http://www.financialexpress.com/article/economy/coal-blocks-won-cleanly-could-be-back-on-the-block/52308/ या बातमीमधील एक परिच्छेद:
According to government sources, the coal ministry has been vested with the power to conduct re-auction of any mine if it feels that the price derived from the bids is not its right value. The way it would conclude this is by comparing the price with similar mines in the region.------------------------------------------------------ >>>"कोळसा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर सगळी माहिती मिळू शकेल." श्रम करायची तेवढी तयारी असती तर तुमच्या सारखा अधिवेशनावर धागा काढला असता की. आम्ही ठरलो आळसोंडे. वर्तमान पत्र आणि तुमच्या सारखी मंडळी काय म्हणतायत ते वाचत राहतो. :) मलाही या क्षेत्रातील काहीच कळत नाही असे म्हटले तरी चालेल पण वाचून थोडे शिकण्याचा सध्या प्रयत्न सुरु आहे. :)
In reply to तुम्ही म्हणता आहात तसे रिवर्स by सव्यसाची
In reply to सव्यासाची साहेब by सुधीर
In reply to अपेक्षित by सुधीर
अंतिम उपयोग (end use) हा निकश नसावा.सुधीरजी, असे तुम्ही का म्हणत आहात ते थोडे समजावून सांगाल का? एंड युज हा निकष लिलावाच्या पद्धतीसाठी निकष असला तरी सरकारला कमी पैसा आला असे वाटत असेल तर सरकार परत एकदा लिलाव करू शकते. तुम्हाला असे म्हणायचे आहे का कि खाण रद्द करताना एंड युज हा निकष नाही?
In reply to अंतिम उपयोग (end use) हा निकश by सव्यसाची
"समजा एखाद्या कंपनीने घरगुती वापरासाठी खाण परवाना मिळवून स्वस्तात कोळसा काढला आणि नंतर तो वीज वा अन्य कंपन्यांना महागात विकला तर त्यास सरकार कसे रोखणार? तोही भ्रष्टाचारच." - कुबेर
सुरुवातीला दिलेला कुबेरांचा लेख वाचलात तर त्यात मुख्य आक्षेप (वर म्हटल्याप्रमाणे) कोळशाच्या वापरावरून किंमत ठरविण्यावर होता. कोळशाच्या किंमती बाजाराभावाने ठरवल्या जाव्यात. कोळसा कशासाठी वापरला जाणार आहे यावरून त्या ठरविल्या जावू नयेत असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचा हा मुद्दा चुकीचा आहे असे मला वाटत नाही. पण ज्या बोली खूप कमी भावाला गेल्या त्यांचा पुन्हा लिलाव होण्याची शक्यता आहे या बातमीवरून असं वाटत नाही की कोळशाच्या किंमती कोळशाच्या वापरावरून ठरविल्या जात असाव्यात. एवढेच मला म्हणायचे आहे. पण अर्थात पॉलिसी नेमकं काय म्हणते हे मला माहीत नाही.
In reply to कुबेर by सुधीर
In reply to सेटींग by विकास
In reply to कुबेरांच्या मुद्द्यात तथ्य आहे असे दिसते by सुधीर
In reply to तुमची लिंक गंडली का हो? by सुधीर
In reply to लोकसत्तेतल्या लेखावर इथे थोडी by अनुप ढेरे
In reply to कोळसा खाणवाटप by सुधीर
In reply to कोळश्याच्या प्रतवारी by श्रीगुरुजी
In reply to देशाला स्वातंत्र मिळुन ६५ by डँबिस००७
मनरेगा अंर्तगत नाला बंडिंग , डोंगराला आडवे चर पाडणे या सारखी जलसंधारणाची कामे होत असतील तर काही वाइट नाही.मुनीवर - पेपर वर योजना चांगलीच असते. पण "कामे होत असतील तर" हे फार महत्वाचे आहे. जितका खर्च होतो त्यापैकी कीती खर्या काम करणार्या मजुरांपर्यंत पोचतो हे महत्वाचे. अस्तीत्वात नसलेल्या कामगारांचे पगार, न केलेल्या कामाचे पाहणी रीपोर्ट ही काही उदाहरणे. माझ्या मित्राची जेजुरीला शेती आहे. तिथे लोक त्याच्या मागे लागले होते की तुमच्या शेतात शेततळ्याचे काम झाले असे लिहुन द्या ( त्याबद्दल पैसे घ्या ) तसेच जी काही थोडीफार कामे होत असतील त्या ची असेट व्हॅल्यु काय? ते रस्ते बंधारे १-२ वर्ष पण टिकत नाहीत म्हणे.
In reply to मनरेगा अंर्तगत नाला बंडिंग , by प्रसाद१९७१
In reply to भ्रष्टाचार by कपिलमुनी
In reply to भ्रष्टाचार by कपिलमुनी
In reply to भ्रष्टाचार by कपिलमुनी
ते काँग्रेसच्या दुर्दशेचे स्मारक आहे म्हणून देशाचा पैसा घालवून ती योजना चालू ठेवणा चुकीचा आहे असे मला वाटते. केवळ पक्षीय राजकारणासाठी पंप्र यांनी असे विधान करणे चुकीचे आहे. ती योजना फसली आहे तर पर्यायी योजना शोधून मनरेगा बंद करा पण तुमच्या स्मारकासाठी माझे पैसे वाया घालवू नका ..तुमचा हा मुद्दा विचारार्ह आहे. पटतोय..
In reply to भ्रष्टाचार by कपिलमुनी
In reply to >>> ते काँग्रेसच्या दुर्दशेचे by श्रीगुरुजी
In reply to काँग्रेसची देणगी १५ लाख कोटी रूपयेची दिवाळखोरी, by डँबिस००७
हात काळे झाले तरीही तोंड काळी करत नाहीत हे काँग्रेसचे चाटुलोक.एक अतिअवांतर: ज्याच्याबद्दल एखादी व्यक्ती बोलत असते ते (किंवा बोलणारे) भाजपचे/आपचे/काँग्रेसचे/कोणीही अथवा ज्योतिष माननारे/न माननारे अथवा आस्तिक्/नास्तिक अथवा प्रो-आरक्षण/अँटी-आरक्षण (अथवा कोणीच नाही) असोत, अशा अवांतर घडवणार्या आणि विनाकारण दुसर्याच्याबद्दल इतका विद्वेष दर्शवणार्या (पक्षी : लंगोटास हात घालणार्या) प्रतिक्रिया का द्याव्यात? मुळात लोकांनी अशा कोणत्याही बाबीवरुन एकमेकास घालून पाडून बोलण्याइतपत एकमेकांचा इतका द्वेष का करावा ?
In reply to इतर प्रतिसाद चांगला मांडलाय by हाडक्या
In reply to एकदा बांधून वापरायला सुरूवात by श्रीगुरुजी
In reply to सवय by कपिलमुनी
In reply to या प्रश्नाला दोन्ही बाजू आहेत by श्रीगुरुजी
In reply to अन्याय by कपिलमुनी
In reply to अन्याय by कपिलमुनी
In reply to >>> जत त्या रहिवाशाला माहित by श्रीगुरुजी
In reply to या प्रश्नाला दोन्ही बाजू आहेत by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुर्जी by hitesh
In reply to श्रीगुर्जी by hitesh
In reply to श्रीगुर्जी by hitesh
In reply to अरे वा! by विकास
In reply to शंका श्रीगुर्जीना विचारली होती. by hitesh
In reply to शंका श्रीगुर्जीना विचारली होती. by hitesh
नस्त्या मारामार्या नकोत.
नस्त्या मारामार्या सोडून दुसरे काही करण्याचा प्रयत्नही न करणार्या आयडीचा हा प्रतिसाद पाहून ड्वाळे पाणाव्ले... नाय, नाय, घळ्घळा व्हावू लाग्ले =)) +D =))In reply to शंका श्रीगुर्जीना विचारली होती. by hitesh
In reply to सवय by कपिलमुनी
In reply to प्रश्नाची बाजू by आजानुकर्ण
In reply to प्रश्नाची बाजू by आजानुकर्ण
In reply to एकदा बांधून वापरायला सुरूवात by श्रीगुरुजी
त्या इमारतीत २५-३० वर्षे वास्तव्य केल्यावर बांधकाम अनधिकृत असल्याने रहिवाशांना बाहेर काढून इमारतीचे अनधिकृत मजले तोडून टाकणे योग्य नव्हते.अनधिकृत झोपड्या मात्र कोणताही विलंब न करत तोडल्या जातात. त्यांचे संसार क्षणात रस्त्यावर येतात . त्यांचे किडुक मिडुक गोळा करण्याचा पण वेळ दिला जात नाही.
In reply to सर्वांचेच हात काळे अस म्हणण चुकीच आहे by डँबिस००७
In reply to गुरुजी , by प्रसाद गोडबोले
In reply to कपिल मुनी, by डँबिस००७
आपली तोंडच काळी म्हणत आहोत ह्याचा विसर पडलेला आहेविसर काय पडायचा ! सरकार आपणच आपल्यातूनच निवडून देतो
In reply to एकाने चुक केली तर दुसर् by जानु
In reply to रजिष्ट्रेशन करतांना तर मनपाचे by जानु
In reply to नाही समजत by आजानुकर्ण
In reply to बॅक टू कोळसा प्लीज by सतीश कुडतरकर
(हात "त्यामानाने" काळे होत नाहीत हे या छायाचित्रावरून सिद्ध होते!)In reply to हा घ्या by विकास
In reply to असे का? by हुप्प्या
In reply to मी स्वतः कट्टर काँग्रेसविरोधी by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to +१ by विकास
काँग्रेसच्या ३ पंतप्रधानांवर