फायर एक करणे २
- कितीही काळजी घेतली तरी मुलाखत पार पाडून नोकरी मिळवणे आणि प्रत्यक्ष मैदान गाजवणे ह्यात फरक पडू शकतो त्यामुळे मास रिक्रूटमेंट मध्ये असे 'पाशिंजर लोकस' घुसतात.
- एच आर लोकांना मागे जाऊन अमुक पाशिंजर का / कसा आला हे माहित करून घेणे फारच जिकीरीचे असते आणि कुणी फार फंदात पडत नाही
- नोकरी वरून डच्चू दिल्यावर लेबर कोर्टात जाऊन तक्रार केली तर भलतीच शुक्लकाष्ठ लागतात मागे ...त्यामुळे एच आर लोकस पूर्ण खात्री करून मगच फायनल कृती करतात ..पण ती करतात तेव्हा मात्र कसलीही दयामाया नसते ...
In reply to कधी कोणाला फायर करायची वेळ by कॅप्टन जॅक स्पॅरो
नोकरी देतानाचं जर पार्श्वभुमीची पडताळणी...त्याचं असंय कि माणूस जॉईन झाल्या शिवाय हा खर्च उगीच कोण करेल ...आणि अश्या रीतीने फायर करायची वेळ एकूण कर्मचारी संख्येच्या फारच नगण्य प्रमाणात येते ..
In reply to समजा त्या माणसाने सुरुवातीलाच by प्रसाद१९७१
त्या माणसाने सुरुवातीलाच कबूल केले असते की त्याने खोटे सर्टीफिकेट दीले आहे. आणि तो कोर्स तुमच्या कंपनी साठी फार काही उपयोगी नसतातर कदाचित १. लेखी लिहून घेतले असते २. कडक समज दिली असती. ३.अधिकृत नोंदींमध्ये त्या कोर्सचा उल्लेख काढून टाकला असता
In reply to आजकाल एक नवे वाचण्यात आले , by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हो by कपिलमुनी
In reply to आजकाल एक नवे वाचण्यात आले , by कैलासवासी सोन्याबापु
In reply to असे असेल तर तो शुध्ध by टवाळ कार्टा
In reply to कॉन्फिशीयल डाटा ब्रीच by कपिलमुनी
In reply to तसे क्लाएंटने कंपनीला कळवलेले by टवाळ कार्टा
In reply to हो by कपिलमुनी
In reply to असे असेल तर तो शुध्ध by टवाळ कार्टा
In reply to आजकाल एक नवे वाचण्यात आले , by कैलासवासी सोन्याबापु
आपण सोशल मीडिया वर काय लिहिता हे ध्यानात ठेवा प्रोस्पेक्टिव रिक्रूटर्स ते वाचून आपल्या बद्दल मते बनवु शकतात,रिक्रूटर कशाला सगळेच तसे मत बनवू शकतात त्या मुळे जे जे कुणी आपल्या साठी महत्वाचे आहे त्यांच्या समोर आपली इमेज काय असावी हे आपण ठरव्तोच ...हे तसेच आहे ...
नोकरी धोक्यात येऊ शकते, हे खरेच होत असते का? की फ़क्त भीती दाखवणे असते? सोशल मीडिया वर एखाद्या एम्प्लॉयी न व्यक्त केलेली कंपनी विरोधी मते ही फायर करताना पुरावा म्हणुन वापरली जाऊ शकतात का?अगदी निश्चित होऊ शकते ...एखादे उदाहरण मला माहित नसले तरी कायद्याच्या कक्षेत येणारी बदनामी होत असेल तर हे नक्की होऊ शकते ..आणि तसे व्हावे हे मान्य व्हायला हरकत नाही ..
In reply to फायर by कपिलमुनी
In reply to फायर by कपिलमुनी
In reply to फायर by कपिलमुनी
In reply to फायरिन्ग by विटेकर
नोकरी कधीही जाऊ शकते आणि गेली तरी फारसे बिघडता कामा नये इतपतच आपले ओझे वाढवावे ... शेतकर्याच्या नशिबात जसा दुष्काळ तसे आप्ले फायरिन्ग .. तुमचा दोष असो अथवा नसो .. परीणाम भोगावे लागतातच
प्रतिसाद आवडला
अगदी जवळून अनुभव घेतला आहे In reply to फायरिन्ग by विटेकर
In reply to केलेतेव्हा by विटेकर
In reply to ट्रॅव्हल बिलात फेरफार केला म्हणुन काढले हे काही पटले नाही by ज्ञानोबाचे पैजार
In reply to चटक लागली होती असं म्हणाले ते by असंका
In reply to होय अपुर्ण माहितीच्या आधारे मी प्रतिक्रीया दिली हे मान्य आहे by ज्ञानोबाचे पैजार
In reply to ट्रॅव्हल बिलात फेरफार केला म्हणुन काढले हे काही पटले नाही by ज्ञानोबाचे पैजार
या नंतर एच आर बरोबर चर्चा करुन एक ट्रॅव्हल पॉलीसीच बनवुन घेतली. ज्या मधे वेगवेगळ्या शहरांसाठी प्रत्येकाच्या ग्रेड प्रमाणे रहाण्याची, खाण्यापीण्याची रक्कम नक्की केली आणि तसे परीपत्रक जारी केले.
हे लै बेस ! पण...
जर एखादा मनुष्य एखाद्या गावात आपल्या नातेवाईकांच्या घरी राहिला तरी त्या परीपत्रकाप्रमाणे आमची कंपनी त्याला रोज रु ५०० देते.
हे पटले नाही.
जर कोणी आपल्या नातेवाईकांच्या घरी राहिला आणि कंपनीला नाही सांगितले असे कळले तर मग काय करणार ?
कंपनीने आपल्या कोअर बिझनेसला साजेसे नियम बनवावे... (अर्थात, तुमची कंपनी गुप्तहेर कंपनी नसल्यास) कर्मचार्याच्या मागे गुप्तहेरगिरी करायला लागावी असे नियम टाळावे... कमी गुंता होतो आणि कंपनीतून एखाद्या चांगल्या कर्मचार्याला क्षणिक आर्थिक मोहाच्या आहारी जायची वेळच येत नाही.
याबाबतीत माझ्या दोन परदेशी नोकर्यांच्या अनुभवांची आठवण झाली...
पहिल्या नोकरीच्या करारात सुट्टीवर घरी येताना "त्या देशाच्या विमानकंपनीने आकारलेले कर्मचार्याच्या भारतातल्या घराच्या सगळ्यात जवळ असलेल्या विमानतळापर्यंतचे विमानभाडे + एक ठराविक रक्कम टॅक्सीभाडे म्हणून मिळेल" असे लिहीलेले होते. रजेचा अर्ज मंजूर झाला की हे सगळे पैसे आपोआप बँकेत जमा केले जायचे. प्रवासाची सर्व व्यवस्था आपली आपण बघायची अशी पद्धत होती, जे फारच सोईचे होते... कारण कोणा कारकूनावर अवलंबून न राहता स्वतःला सोईची व्यवस्था करता येत होती.
नोकरीची पहिली सुट्टी जरा गडबडीत मंजूर करून बँकेत पैसे जमा होण्याअगोदर सुट्टीवर आलो. भारतात येताना मुंबईपर्यंत अर्थातच विमानप्रवास केला. पण मुंबई-पुणे विमानप्रवास केला नाही (आजपर्यंत एकदाही केलेला नाही), त्यापेक्षा टॅक्सी नेहमीच जास्त सोईची वाटली आहे. परतल्यावर बँकेत अपेक्षेपेक्षा जास्त पैसे जमा झाल्याचे दिसले. तेव्हा अकाऊंट डिपार्ट्मेंटमध्ये जाऊन एकदम सज्जनपणे "मी मुंबई-पुणे टॅक्सीने गेलो त्यामुळे माझ्या अकाऊंट्मध्ये जमा केलेल्या पैश्यांपेक्षा कमी पैसे खर्च झाले आहेत, त्यातला फरक कसा परत करायचा ते सांगा" असे विचारले. तिथला पाकिस्तानी अकाउंटंट जरा गोंधळलाच ! "हे काय बोलतोय हा बाबा ?" असा चेहरा करत तो मला अकाउंट डायरेक्टरकडे घेऊन गेला.
सगळी कथा ऐकून इंग्रज अकाउंट डायरेक्टर हसायला लागला. म्हणाला, "तुम्हाला तुमची व्हावचर्स/क्लेम असं काही सबमिट करायला लागेल असं तुमच्या करारात आहे का ?... नाही ना ? मग आम्ही जे काही ड्यू आहे ते तुमच्या बँक अकाऊंट्मध्ये जमा करू; ते कसे खर्च करायचे ते तुमचे तुम्ही पहा. तुमच्या सुट्टीत तुम्ही मायदेशाला जा, इथेच रहा किंवा इतर देशात जा; गेलात तर विमानाने जा, गाडीने जा किंवा पायी जा... आम्हाला ते कळवण्याची अजिबात गरज नाही. घ्या, चाय सुलेमानी घ्या"
आम्ही खुशीने शॉक्स, आमची संस्था रॉक्स. An elegant way to achieve employee satisfaction by spending not a farthing more and, in fact, saving on un-necessary process and paperwork !
.
त्याच्या विरुद्ध अनुभव दुसर्या नोकरीत आला. देश गब्बरातला गब्बर, नको तिथे मिलियनमध्ये खर्च आणि नको तिथे नको तितकी खुसपटं ! विमानाचे तिकीट ठराविक एजंट कडूनच घ्यायला पाहिजे आणि ते तिकीट मायदेशाचेच पाहिजे... मग ते ऐनवेळेला घेतल्याने, महागड्या विमानकंपनीचे असल्याने आणि 'नो स्टॉपओव्हर'वाले असल्याने त्याची किंमत सर्वसाधारणपेक्षा दीडदोनपट झाली तरी बेहत्तर ! मात्र, प्रवास करणार नसलात तर मग त्याच देशाच्या विमानकंपनीच्या ठरवलेल्या सर्वसाधारण किंमतीच्या फक्त निम्मी रक्कम तुमच्या अकाऊंटमध्ये जमा होणार !
याला म्हणतात, "दात कोरून पोट भरणे." किंवा "Penny wise and pound foolish." अगदी क्षुल्लक पेक्षाही कमी पैसे वाचवून "एम्प्लॉयी सॅटिसफॅक्शन" कसे कमी करावे याचा आदर्श वस्तूपाठ !In reply to +१ व -१ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to माझा भाऊ एका मोठ्या जर्मन by सुबोध खरे
In reply to "पगार आणि फायदे" (सॅलॅरी अँड by डॉ सुहास म्हात्रे
बर्याचदा काय केले/दिले यापेक्षा जास्त ते कसे केले/दिले यावर मानवी संतोष अवलंबून असतो.हेच म्हणणार होतो. :)
In reply to +१ by हाडक्या
In reply to "पगार आणि फायदे" (सॅलॅरी अँड by डॉ सुहास म्हात्रे
In reply to +१ व -१ by डॉ सुहास म्हात्रे
जर कोणी आपल्या नातेवाईकांच्या घरी राहिला आणि कंपनीला नाही सांगितले असे कळले तर मग काय करणार ?अशा वेळी त्या मनुष्या कडे हॉटेलचे रहाण्याचे बील नसते. नातेवाईकांकडे राहिल्याने कंपनीला येणारा लॉजींगचा खर्च वाचतो. बर्याच वेळा रात्रीचे जेवणही हे कर्मचारी स्वतःच्या नातेवाईकांच्या घरीच घेतात. त्याचेही बील असणे शक्य नसते. तोच वाचलेला खर्च कर्मचार्या बरोबर वाटुन घेण्यासाठी रु ५०० ही रक्कम ठरवण्यात आली होती. या पॉलीसी नंतर उगाचच अप्रामाणीकपणा करण्याची (चिंधी चोरी करण्याची) कर्मचार्यांची सवय आपोआप कमी झाली असा कंपनीचा अनुभव आहे. पैजारबुवा,
In reply to एक खुलासा :- by ज्ञानोबाचे पैजार
In reply to ट्रॅव्हल बिलात फेरफार केला म्हणुन काढले हे काही पटले नाही by ज्ञानोबाचे पैजार
In reply to फायर by कपिलमुनी
In reply to आत्ता या क्षणि याच by स्पंदना
In reply to आत्ता या क्षणि याच by स्पंदना
In reply to >>> ibm ची retrenchment सुरु by श्रीगुरुजी
In reply to >>> ibm ची retrenchment सुरु by श्रीगुरुजी
In reply to मुळात.. by ब़जरबट्टू
In reply to ऑफिसमधे काही वर्षापुर्वी by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to एका फाइरिंग चा किस्सा by चिकित्सक
In reply to एका फाइरिंग चा किस्सा by चिकित्सक
In reply to सत्कार by कपिलमुनी
In reply to जर हे वरचं आपण शेवटपर्यंत by असंका
In reply to असो by कपिलमुनी
In reply to धुवायला टाकलीय. by काळा पहाड
In reply to धुवायला टाकलीय. by काळा पहाड
In reply to एका फाइरिंग चा किस्सा by चिकित्सक
आमच्या प्रॉजेक्ट च्या एका टीम लीड ला रात्र पाळीत काम करायला त्रास व्हायच , मेडिकल इश्यूस होते पण प्रॉजेक्ट मॅनेजर त्यालया जबरदस्तीने नाइट करायला लावायचा . जरी टेक्निकॅली स्ट्रॉंग असला तरी कम्यूनिकेशन चांग्ल नसल्या मुळे कॉल वर गंमती व्हायच्यात आणि त्याचेच टीम मेंबर त्याची खिल्ली उडवायचे. प्रॉजेक्ट मॅनेजर खूपच अतॉरिटेटिव होता , ह्या टीम लीड चे त्याच्याशी जमायचे नाही म्हणून अगोदर पासूनच बेड बुक मधे होता. असेच एकदा क्षुल्लकश्या कारणा वरुन दोघं जुंपली आणि तेंहवा पासून ह्याची इमेज आणखी डाउन झाली. कुठलस क्लाइंट शी मिस्कम्यूनिकेशन झाल आणि ह्याचा गेम झाला. ज्या शिफ्ट मधे हे झाल ती त्याने एका टीम मेंबर बरोबर बदली केली होती , ज्याच्या मुळे मिस कम्यूनिकेशन झळ त्याने काणा वर हात ठेवले , ह्याला शिव्या बसल्यात शिवाय मॅनेजर ने त्याला पीआईपी ला पाठवल अश्या प्रॉजेक्ट मधे टाकल जिथे ह्याच्या टेक्नालजी च काहीच काम नव्हत, अर्थात एच आर ला नेगेटीवे फीडबॅक दिल्या गेला कि हा काम करायला टाळातळ करतो ह्याला काम जमात नाहीत नाइट शिफ्ट करायला नकार देतो ह्याच्या मुळे टीम ला त्रास होतो ई. ह्याच्या जागी कुठल्या फेक हैदराबादी ला आणल , त्या हैदराबादी ला केटी वगैरे देण्याचे सोपस्कार पुन: ह्यालाच सोपवण्यात आले , आणि वर त्या फेकर हैदराबादी ने ह्याची कंप्लेन्ट केली की हा केटी नीट देत नाही म्हणून. टीम पार्टी मधे सर्व टीम मेंबर्ज़ च्या समोर अत्यंत अनौपचारिक पणे ह्याला फायर करण्याची अनाउन्स्मेंट केली. ह्याने राजीनामा देण्याची तयारी दाखवली तर ह्याला ३ महिने नोटीस सर्व करायला भाग पाडले गेले, त्यातून अडीच महिना नाइट शिफ्ट. ३ महिन्याचा पगार कंपनी पॉलिसी म्हणून रोखण्यात आला आणि नोकरीच्या शेवटच्या दिवसा पासून ३० दिवसानी सेटल्मेंट करण्यात आली. दरम्यान ह्याने दुसरा जॉब बघितला होता तरी सुद्धा प्रॉजेक्ट मॅनेजर च्या आकरासटाळ्या स्वभावामुळे ती सुद्धा ऑफर हात ची गेली. अत्यंत पद्धतशीर पणे त्या मॅनेजर ने टीम लीड चा गेम वाजवला. हा दिप्रेशन मधे गेला , २-३ महिने घरी रिकाम बसाव लागल , रम्यान च्या काळात आम्ही जवळच्या मित्र जमेल तशी मदत करत होतो. आणि नंतर महत प्रयासाने त्याला कुठे दुसरी नोकरी मिळाली , मधले ६-७ महिने हा अत्यंत टेन्शन मधे होता , दोन शाळकरी मुल आणि बायको वर्किंग नसल्या मुळे ह्याला ते दिवस कठीण गेलेत . आणि कहर म्हणजे त्या फेकर हैदराबादी ला बेस्ट परफॉर्मर चा अवॉर्ड मिळाला !अर्थात मेहनत त्याच्या हात खाली काम करणारे टीम मेंबेर्सचिच होती पण रेकग्निशन ह्याने एकट्याने लाटला. अर्थात तो कुचकामी आहे ह्याची जाणीव त्या टीम ला आता झाली , अजूनही ते म्हणतात ह्या फुकटया फेकर हैदराबादी हून जुना टीम लीड परवडला"७१".. हुश्श्य..!!!
In reply to आमच्या प्रॉजेक्ट च्या एका टीम by हाडक्या
In reply to प्रतिशब्द by कपिलमुनी
In reply to प्रतिशब्द by कपिलमुनी
In reply to पर्यायी शब्द सुचवल्या बद्दल by चिकित्सक
In reply to आपल्या मातृभाषेतुन लिहिताना by असंका
In reply to पर्यायी शब्द सुचवल्या बद्दल by चिकित्सक
In reply to आमच्या प्रॉजेक्ट च्या एका टीम by हाडक्या
In reply to कमाल आहे तुमची ७१ शब्दच by चिकित्सक
In reply to तुम्ही पण आकडा नै टाकलात....! by कॅप्टन जॅक स्पॅरो
कमाल आहे तुमची ७१ शब्दच मोज्लेत ? ७१ हून जास्त आहेत रावबादवे, आम्ही मोजले आणि आकडा टाकला, कपिलमुनींनी त्यावर पर्यायी शब्द सुचवले. तुम्ही काय केलेत .? खेद वाटलाच असेल तर तेवढा तरी व्यक्त करावा. पुढच्या वेळेस सुधारणेचा प्रयत्न करावा. पण असो, बाकी तुमची इच्छा..
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जिगर नझर क्या है... { Dil Ka Kya Kasoor }
कधी कोणाला फायर करायची वेळ