फायर एक करणे १
मागील धाग्यातील प्रतिसादांवरून निघालेल्या काही मुद्द्यांचा उहापोह .
- कितीही काळजी घेतली तरी मुलाखत पार पाडून नोकरी मिळवणे आणि प्रत्यक्ष मैदान गाजवणे ह्यात फरक पडू शकतो त्यामुळे मास रिक्रूटमेंट मध्ये असे 'पाशिंजर लोकस' घुसतात.
- एच आर लोकांना मागे जाऊन अमुक पाशिंजर का / कसा आला हे माहित करून घेणे फारच जिकीरीचे असते आणि कुणी फार फंदात पडत नाही
- नोकरी वरून डच्चू दिल्यावर लेबर कोर्टात जाऊन तक्रार केली तर भलतीच शुक्लकाष्ठ लागतात मागे ...त्यामुळे एच आर लोकस पूर्ण खात्री करून मगच फायनल कृती करतात ..पण ती करतात तेव्हा मात्र कसलीही दयामाया नसते ...
वाचने
25828
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
कधी कोणाला फायर करायची वेळ
अगदी खरंय
In reply to कधी कोणाला फायर करायची वेळ by कॅप्टन जॅक स्पॅरो
समजा त्या माणसाने सुरुवातीलाच
कदाचित
In reply to समजा त्या माणसाने सुरुवातीलाच by प्रसाद१९७१
आजकाल एक नवे वाचण्यात आले ,
हो
In reply to आजकाल एक नवे वाचण्यात आले , by कैलासवासी सोन्याबापु
क्लायंटने लक्षात आणून दिली होती आणि कारवाईची मागणी केली होती
In reply to हो by कपिलमुनी
असे असेल तर तो शुध्ध
In reply to आजकाल एक नवे वाचण्यात आले , by कैलासवासी सोन्याबापु
कॉन्फिशीयल डाटा ब्रीच
In reply to असे असेल तर तो शुध्ध by टवाळ कार्टा
तसे क्लाएंटने कंपनीला कळवलेले
In reply to कॉन्फिशीयल डाटा ब्रीच by कपिलमुनी
हो
In reply to तसे क्लाएंटने कंपनीला कळवलेले by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to हो by कपिलमुनी
तसे नाही टका भौ
In reply to असे असेल तर तो शुध्ध by टवाळ कार्टा
खरे आहे
In reply to आजकाल एक नवे वाचण्यात आले , by कैलासवासी सोन्याबापु
फायर
दिवसभर यांचे डॉक्युमेंत बनवून
In reply to फायर by कपिलमुनी
नॉन परफॉरमन्स, टास्क फोर्स
In reply to फायर by कपिलमुनी
पाहुण्याच्या काठीने साप मारणे
In reply to फायर by कपिलमुनी
फायरिन्ग
प्रतिसाद आवडला
In reply to फायरिन्ग by विटेकर
नोकरी कधीही जाऊ शकते आणि गेली तरी फारसे बिघडता कामा नये इतपतच आपले ओझे वाढवावे ... शेतकर्याच्या नशिबात जसा दुष्काळ तसे आप्ले फायरिन्ग .. तुमचा दोष असो अथवा नसो .. परीणाम भोगावे लागतातचप्रतिसाद आवडला अगदी जवळून अनुभव घेतला आहेसहमत.
In reply to फायरिन्ग by विटेकर
केलेतेव्हा
ट्रॅव्हल बिलात फेरफार केला म्हणुन काढले हे काही पटले नाही
In reply to केलेतेव्हा by विटेकर
चटक लागली होती असं म्हणाले ते
In reply to ट्रॅव्हल बिलात फेरफार केला म्हणुन काढले हे काही पटले नाही by ज्ञानोबाचे पैजार
होय अपुर्ण माहितीच्या आधारे मी प्रतिक्रीया दिली हे मान्य आहे
In reply to चटक लागली होती असं म्हणाले ते by असंका
पैजार बुवा ,
In reply to होय अपुर्ण माहितीच्या आधारे मी प्रतिक्रीया दिली हे मान्य आहे by ज्ञानोबाचे पैजार
+१ व -१
In reply to ट्रॅव्हल बिलात फेरफार केला म्हणुन काढले हे काही पटले नाही by ज्ञानोबाचे पैजार
या नंतर एच आर बरोबर चर्चा करुन एक ट्रॅव्हल पॉलीसीच बनवुन घेतली. ज्या मधे वेगवेगळ्या शहरांसाठी प्रत्येकाच्या ग्रेड प्रमाणे रहाण्याची, खाण्यापीण्याची रक्कम नक्की केली आणि तसे परीपत्रक जारी केले.हे लै बेस ! पण...जर एखादा मनुष्य एखाद्या गावात आपल्या नातेवाईकांच्या घरी राहिला तरी त्या परीपत्रकाप्रमाणे आमची कंपनी त्याला रोज रु ५०० देते.हे पटले नाही. जर कोणी आपल्या नातेवाईकांच्या घरी राहिला आणि कंपनीला नाही सांगितले असे कळले तर मग काय करणार ? कंपनीने आपल्या कोअर बिझनेसला साजेसे नियम बनवावे... (अर्थात, तुमची कंपनी गुप्तहेर कंपनी नसल्यास) कर्मचार्याच्या मागे गुप्तहेरगिरी करायला लागावी असे नियम टाळावे... कमी गुंता होतो आणि कंपनीतून एखाद्या चांगल्या कर्मचार्याला क्षणिक आर्थिक मोहाच्या आहारी जायची वेळच येत नाही. याबाबतीत माझ्या दोन परदेशी नोकर्यांच्या अनुभवांची आठवण झाली... पहिल्या नोकरीच्या करारात सुट्टीवर घरी येताना "त्या देशाच्या विमानकंपनीने आकारलेले कर्मचार्याच्या भारतातल्या घराच्या सगळ्यात जवळ असलेल्या विमानतळापर्यंतचे विमानभाडे + एक ठराविक रक्कम टॅक्सीभाडे म्हणून मिळेल" असे लिहीलेले होते. रजेचा अर्ज मंजूर झाला की हे सगळे पैसे आपोआप बँकेत जमा केले जायचे. प्रवासाची सर्व व्यवस्था आपली आपण बघायची अशी पद्धत होती, जे फारच सोईचे होते... कारण कोणा कारकूनावर अवलंबून न राहता स्वतःला सोईची व्यवस्था करता येत होती. नोकरीची पहिली सुट्टी जरा गडबडीत मंजूर करून बँकेत पैसे जमा होण्याअगोदर सुट्टीवर आलो. भारतात येताना मुंबईपर्यंत अर्थातच विमानप्रवास केला. पण मुंबई-पुणे विमानप्रवास केला नाही (आजपर्यंत एकदाही केलेला नाही), त्यापेक्षा टॅक्सी नेहमीच जास्त सोईची वाटली आहे. परतल्यावर बँकेत अपेक्षेपेक्षा जास्त पैसे जमा झाल्याचे दिसले. तेव्हा अकाऊंट डिपार्ट्मेंटमध्ये जाऊन एकदम सज्जनपणे "मी मुंबई-पुणे टॅक्सीने गेलो त्यामुळे माझ्या अकाऊंट्मध्ये जमा केलेल्या पैश्यांपेक्षा कमी पैसे खर्च झाले आहेत, त्यातला फरक कसा परत करायचा ते सांगा" असे विचारले. तिथला पाकिस्तानी अकाउंटंट जरा गोंधळलाच ! "हे काय बोलतोय हा बाबा ?" असा चेहरा करत तो मला अकाउंट डायरेक्टरकडे घेऊन गेला. सगळी कथा ऐकून इंग्रज अकाउंट डायरेक्टर हसायला लागला. म्हणाला, "तुम्हाला तुमची व्हावचर्स/क्लेम असं काही सबमिट करायला लागेल असं तुमच्या करारात आहे का ?... नाही ना ? मग आम्ही जे काही ड्यू आहे ते तुमच्या बँक अकाऊंट्मध्ये जमा करू; ते कसे खर्च करायचे ते तुमचे तुम्ही पहा. तुमच्या सुट्टीत तुम्ही मायदेशाला जा, इथेच रहा किंवा इतर देशात जा; गेलात तर विमानाने जा, गाडीने जा किंवा पायी जा... आम्हाला ते कळवण्याची अजिबात गरज नाही. घ्या, चाय सुलेमानी घ्या" आम्ही खुशीने शॉक्स, आमची संस्था रॉक्स. An elegant way to achieve employee satisfaction by spending not a farthing more and, in fact, saving on un-necessary process and paperwork ! . त्याच्या विरुद्ध अनुभव दुसर्या नोकरीत आला. देश गब्बरातला गब्बर, नको तिथे मिलियनमध्ये खर्च आणि नको तिथे नको तितकी खुसपटं ! विमानाचे तिकीट ठराविक एजंट कडूनच घ्यायला पाहिजे आणि ते तिकीट मायदेशाचेच पाहिजे... मग ते ऐनवेळेला घेतल्याने, महागड्या विमानकंपनीचे असल्याने आणि 'नो स्टॉपओव्हर'वाले असल्याने त्याची किंमत सर्वसाधारणपेक्षा दीडदोनपट झाली तरी बेहत्तर ! मात्र, प्रवास करणार नसलात तर मग त्याच देशाच्या विमानकंपनीच्या ठरवलेल्या सर्वसाधारण किंमतीच्या फक्त निम्मी रक्कम तुमच्या अकाऊंटमध्ये जमा होणार ! याला म्हणतात, "दात कोरून पोट भरणे." किंवा "Penny wise and pound foolish." अगदी क्षुल्लक पेक्षाही कमी पैसे वाचवून "एम्प्लॉयी सॅटिसफॅक्शन" कसे कमी करावे याचा आदर्श वस्तूपाठ !माझा भाऊ एका मोठ्या जर्मन
In reply to +१ व -१ by डॉ सुहास म्हात्रे
"पगार आणि फायदे" (सॅलॅरी अँड
In reply to माझा भाऊ एका मोठ्या जर्मन by सुबोध खरे
+१
In reply to "पगार आणि फायदे" (सॅलॅरी अँड by डॉ सुहास म्हात्रे
अगदी बरोबर
In reply to +१ by हाडक्या
बर्याचदा काय केले/दिले
In reply to "पगार आणि फायदे" (सॅलॅरी अँड by डॉ सुहास म्हात्रे
एक खुलासा :-
In reply to +१ व -१ by डॉ सुहास म्हात्रे
बनावट बिले काय चिंधीचोर कशीपण
In reply to एक खुलासा :- by ज्ञानोबाचे पैजार
कधी कधी हे संगनमतानेदेखील
In reply to ट्रॅव्हल बिलात फेरफार केला म्हणुन काढले हे काही पटले नाही by ज्ञानोबाचे पैजार
फायर
आत्ता या क्षणि याच
In reply to फायर by कपिलमुनी
कुठे? भारतातल्या की इतर ठिकाणी?
In reply to आत्ता या क्षणि याच by स्पंदना
>>> ibm ची retrenchment सुरु
In reply to आत्ता या क्षणि याच by स्पंदना
चालतच्चे हो गुर्जी...नेकी कर
In reply to >>> ibm ची retrenchment सुरु by श्रीगुरुजी
ibm?
In reply to >>> ibm ची retrenchment सुरु by श्रीगुरुजी
रेझ्युमे मध्ये बिग डाटा आणि
In reply to ibm? by स्पंदना
ऑ
In reply to ibm? by स्पंदना
कठीण आहे राव!!!
रोचक अनुभव
विटुकाका, कपिलमुनी - भारी
फेक रीझ्युमे वरुन आठवण झाली.
मुळात..
अग्दि अग्दि
In reply to मुळात.. by ब़जरबट्टू
स्वतःचा अनुभव
ऑफिसमधे काही वर्षापुर्वी
अरे द्येवा!!
In reply to ऑफिसमधे काही वर्षापुर्वी by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
साधारण असे फेक लोक
एका फाइरिंग चा किस्सा
"बेड बुक" या टर्मवर आडखळलो.
In reply to एका फाइरिंग चा किस्सा by चिकित्सक
सत्कार
In reply to एका फाइरिंग चा किस्सा by चिकित्सक
जर हे वरचं आपण शेवटपर्यंत
In reply to सत्कार by कपिलमुनी
असो
In reply to जर हे वरचं आपण शेवटपर्यंत by असंका
धुवायला टाकलीय.
In reply to असो by कपिलमुनी
(No subject)
In reply to धुवायला टाकलीय. by काळा पहाड
द्या टाळी!!
In reply to धुवायला टाकलीय. by काळा पहाड
आमच्या प्रॉजेक्ट च्या एका टीम
In reply to एका फाइरिंग चा किस्सा by चिकित्सक
प्रतिशब्द
In reply to आमच्या प्रॉजेक्ट च्या एका टीम by हाडक्या
अतॉरिटेटिव : मूळ शब्दच कळला नाही
In reply to प्रतिशब्द by कपिलमुनी
पर्यायी शब्द सुचवल्या बद्दल
In reply to प्रतिशब्द by कपिलमुनी
आपल्या मातृभाषेतुन लिहिताना
In reply to पर्यायी शब्द सुचवल्या बद्दल by चिकित्सक
कदाचित वाटतही असेल त्यांना
In reply to आपल्या मातृभाषेतुन लिहिताना by असंका
शब्दसंग्रहामध्ये
In reply to पर्यायी शब्द सुचवल्या बद्दल by चिकित्सक
कमाल आहे तुमची ७१ शब्दच
In reply to आमच्या प्रॉजेक्ट च्या एका टीम by हाडक्या
तुम्ही पण आकडा नै टाकलात....!
In reply to कमाल आहे तुमची ७१ शब्दच by चिकित्सक
अगदी अगदी .. ते म्हणतात ना
In reply to तुम्ही पण आकडा नै टाकलात....! by कॅप्टन जॅक स्पॅरो
आयटी वाले
वाचतोय एक एक अनुभव !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जिगर नझर क्या है... { Dil Ka Kya Kasoor }