कोण येथे गुरुवर्य ?
खितपत पडले शौर्य
अहिंसेचे पुतळे मानतो
मौनात दडले क्रौर्य
झाकोळला स्पष्ट अंधार
मुखवट्यात गळले धैर्य
स्त्रीत्वाची ताकद जाणतो
खुऱाड्यात लुटले कौमार्य
घुंगूरपाण्यात डुबले नेत्र
कळले कोणास सूरगांभिर्य
दगडात ईश्वर जाणतो
देवत्व शोधतो सूर्य
भावनांचा गच्च बाजार
मनात हरवले माधुर्य
वैराग्यात निरपेक्षता मानतो
अहंकारातून घडते कार्य
---- शब्दमेघ
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4001
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
नेहमी प्रमाणेच तुझा पहिला
In reply to नेहमीप्रमाणेच अप्रतिम. by प्रचेतस
विडंबने करणे कधीच सोडून दिले
In reply to नेहमी प्रमाणेच तुझा पहिला by गणेशा
+++१११ टू हत्ती!
In reply to नेहमीप्रमाणेच अप्रतिम. by प्रचेतस
मस्तच आहे कविता.
जबरदस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Ramji Bada Dukh Deena... { राम लखन }खर सांगायच तर नाही आवडली कविता.
प्रथमता सर्वांचे आभार !
http://marathikavita-com
मिपावर मी एकदा ही कविता दिली
In reply to http://marathikavita-com by शिवमुद्रा
तुम्ही दिलेल्या पहिल्या लिंक
In reply to http://marathikavita-com by शिवमुद्रा
माझ्या आई नावाची कविता तेथे
In reply to http://marathikavita-com by शिवमुद्रा
माझ्या लक्षात नव्हते पुन्हा
In reply to http://marathikavita-com by शिवमुद्रा