फायर ..एक करणे
In reply to रेस्युमे फेक असणं गुन्हा नाही by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to तुम्ही विशिष्ट राज्यातले असाल by चिमिचांगा
In reply to अगदी हेच म्हणते! by रेवती
In reply to तुम्ही विशिष्ट राज्यातले असाल by चिमिचांगा
In reply to "गुल्टी" का? by टवाळ कार्टा
In reply to त्यांना गुल्टे का म्हणतात by काळा पहाड
In reply to अनुभव वर्णन आवडले. by नगरीनिरंजन
In reply to अशा फेक रेझ्युमेवाल्यांचे by लॉरी टांगटूंगकर
In reply to खोट्या स्किल्सेटच्या जोरावर by विंजिनेर
In reply to ऑन्साईटला जाण्यासाठी ट्क्निकल by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }In reply to @ टका by मदनबाण
बाकी सध्या आयबीएम चर्चेत आहे :- Which IBM Layoff Numbers Add Up?ह्म्म... बेंगलोरला म्हणे लोक नुसते नोकर्या शोधतायत.. कंपनीने जा म्हणून सांगायच्या अगोदर आपणच गेलेले बरे म्हणून :)
In reply to हे फायर कधी बॅक-फायर होतं का by आनन्दा
In reply to हे फायर कधी बॅक-फायर होतं का by आनन्दा
In reply to बॅक-फायर by कपिलमुनी
In reply to आम्ही घेतच नाही. आधी त्यांचे by काळा पहाड
In reply to असे तुम्ही अधिकृत रित्या करू शकता ? by अत्रन्गि पाउस
In reply to अहो मी आमच्या ग्रुपबद्दल by काळा पहाड
तसा मी स्त्रियांनी काम करण्याच्या बिलकुल विरूद्ध नाहीये. फक्त त्यांनी दुसर्या ग्रुप्/प्रोजेक्ट मध्ये काम करावं.आता तर बरेच जण असे करतातच कि ...
In reply to आम्ही घेतच नाही. आधी त्यांचे by काळा पहाड
In reply to अरेरे… अजुनही १८५७ by पिलीयन रायडर
In reply to अरेरे… अजुनही १८५७ by पिलीयन रायडर
In reply to अरेरे… अजुनही १८५७ by पिलीयन रायडर
In reply to असा सपोर्ट फक्त काहीच दिवस हवा असतो by अत्रन्गि पाउस
In reply to There are issues.. To by पिलीयन रायडर
In reply to Madam, I am not a Male by काळा पहाड
In reply to अरेरे… अजुनही १८५७ by पिलीयन रायडर
In reply to अरेरे… अजुनही १८५७ by पिलीयन रायडर
अरेरे… अजुनही १८५७ जमान्यातले लोक पाहून वाईट वाटलं…नाही मॅडम, मी स्वतः मुलींनी सगळ्या नोकर्या (अगदी आर्मी मध्ये वॉरफ्रंट जाऊनसुद्धा) कराव्या अशा मताचा आहे. फक्त त्यांनी त्यात कन्सेशन मागू नये. दुर्दैवाने बरेच नवे ट्रेनीज (पुरूष आणि स्त्रिया असं करायला तयार नसतात). स्त्रिया लग्न झाल्यावर/मुलांसाठी जी वेगवेगळी कारणे देतात त्यामुळे पुरूष सहकार्यांवर ताण येतो. अर्थात हे सरसकटीकरण आहे हे मलाही मान्य आहे पण इथे "बहुतांश" केसेस मध्ये असं होतं. असे नखरे करणारे पुरुष अर्थातच काँपिटिटीव्ह फिल्ड मध्ये टिकत नाहीत.
१. कोणताही कुटुंबवत्सल माणुस घरदार उचलून परगावी न्यायला लगेच तयार होत नसतो. गुरगावला तर कोणतीही शहाणी मुलगी आधी नाही म्हणेल… चेन्नैला जायला अनेक पुरुष नाही म्हणतील……मी इंटरव्ह्यू घेताना, दोन्ही केसेस मध्ये असं असेल तर कँडिडेटला सिलेक्ट करत नाही. जग बदललंय आणि जे बदलायला तयार नसतील त्यांना डार्विनचे नियम लागू होतात.
२. अहो तुम्हाला "वर्क फ्रोम होम / पार्ट टाईम / फ्लेक्सी टायमिंग " असं काही माहिती नाही का? प्रोजेक्ट डिलिव्हरी पेक्षा बायकांच्या डिलिव्हरी जगासाठी जास्त महत्वाच्या आहेत. त्यासाठी "संपुर्ण समाजाने" सपोर्ट केला पाहिजे. कंपनी करते त्यात काही उपकार नाहीत. कारण असा सपोर्ट फक्त काहीच दिवस हवा असतो. आयुष्यभर नाही.अर्थातच माझ्या कंपनीत व.फ्रॉ.हो. आहे, फ्ले.टा. आहे. आणि मी ते वापरतो सुद्धा. पण जेव्हा हवं होतं तेव्हा मी दोन दोन दिवस पण न झोपता काम केलेलं आहे. प्रोजेक्ट डिलिव्हरी पेक्षा बायकांच्या डिलिव्हरी महत्वाच्या नाहीत. कारण कस्टमर इज किंग. साम्यवाद आणि समाजवाद संपला आहे. भांडवलशाहीत असंच असतं. कंपनी करते त्यात उपकार नाहीत हे खरंय पण मग त्यांनी कंपनीचे नियमही पाळायला हवेत. ते नियम असं सांगतं की कंपनीच्या कामाला बाकी सगळ्यापेक्षा प्रायॉरिटी असते.
३. जगात पुष्कळ म्हणजे पुष्कळच मुली आहेत ज्यांना आपल्या कामाची प्रचंड काळजी असते. त्यासाठी त्या वीकांताला सुद्धा येतात. उशीरा पर्यंत थांबतात. रात्री २ला कॉल घेऊन टेस्ट सेलचे इस्श्यू बघणार्या मुली दाखवू का? कामाला कटकट करणारे पुरुष दाखवू का? हपापलेल्या नजरेने रिपोर्टीला पाहणारे मेनेजर्स दाखवू का?आणि अशा पुरुषांना आम्ही आयटी मध्ये असून शिव्या घालतो. ते काम "झालं म्हणजे झालंच" पाहिजे नाहीतर घरी जावू नको असं सांगतो. मला मान्य आहेत की असे पुरुषही आहेत. पण तो प्रश्नच नाहीये. एखाद्या "एक्स्पेक्टेड" मुलीला अशा प्रकारे थांबवता आणि बोलता येत नाही हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि आम्ही प्रॉब्लेम सोल्व्हर्स आहोत.
तुम्हाला मुली नको असतील, त्याहून जास्त मुलींना तुमच्या सारखे मेनेजर्स नको आहेत… त्यामुळे काळजी नसावी…धन्यवाद…१. मी मॅनेजर नाहीये. मॅनेजर म्हणजे बॉस म्हणजे "वरचा" ही भारतातली संकल्पना आहे. मी कुणालाही मॅनेज करत नाही. मी एक नॉलेज-वर्कर आहे. मला सगळे कलीग्ज आहेत. काही ज्युनियर तर काही सिनियर. जर ते मला असाईन होणार असतील आणि जर त्यांची जबाबदारी माझ्यावर टाकली तर आणि तरच मी कुणाला माझ्या टीम मध्ये घ्यायचं ते ठरवतो (पर्याय असतील तर). नंतर मला त्यांना ट्रेन करावं लागतं जी एक महिनाभराची प्रक्रिया आहे. आणि त्यानंतर त्यांना हळू हळू जबाबदारी द्यावी लागते. जर मला नंतर त्रास होणार असेल तर मी तो कशासाठी करून घ्यावा? २. माझ्या सारखे म्हणजे काय हे मला कळलं नाही. उगीच मुलींच्या मागे करून त्यांची कामं करून देणं मला जमत नाही. मी मुलींना त्रास द्यायला जात नाही. फक्त जी कामं ज्या वेळेत करायला हवीत ती त्याच वेळेत व्हायला हवीत यावर माझा कटाक्ष असतो.
In reply to अरेरे… अजुनही १८५७ by पिलीयन रायडर
In reply to आम्ही घेतच नाही. आधी त्यांचे by काळा पहाड
त्यांना शिव्या घालणं शक्य नसतं.म्हणजे फक्त शिव्या घालून कामं केली जातात का? लोकांना कामावर घेताना शिव्या घालता याव्यात म्हणून घेता का? शिव्या न घालताही कामं होऊ शकतात. होतात.
जास्त शिकण्याची इच्छा किंवा एनर्जी किंवा वेळ किंवा हे सगळं नसतं. शनिवारी रविवारी बोलावता येत नाही. रात्री फोन करून हे आत्ता कर म्हणून सांगता येत नाही.यावरही असहमत. मुळात गरज असताना जास्त काम करणे आणि वेळी अवेळी कामावर आले पाहिजे असा नोकरीचा निकष असणे वेगळे. असे काही जॉब्स असतात की जिथे कामाच्या वेळा अडनिड असतात. पण सर्वसाधारणपणे कुठल्याही कंपनीतील नोकरी साठी जेव्हा ऑन पेपर ८ तास असा करार आहे, तिथे देखील जर वेळी अवेळी, शनि रवि येणार नाही हाच निकष लावायचा असेल तर तो चुकीचा आहे. आता हे ऑन पेपर आणि प्रत्यक्षात वेगळं असतं याचीही कल्पना आहे. प्रत्येक वेळी झाले ८ तास म्हणुन निघुन जाता येत नाही. आणि अशी गरज पडली तर घरून काम करून, प्रत्यक्ष येउन काम करणाऱ्या अनेक मैत्रिणी आहेत. मी पण केले आहे. पण मुळात रात्री अपरात्री फोन आले तर नाही म्हणणे यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? अशाही मैत्रिणी आहेत ज्या दोन अडीच वर्षाच्या मुलाला घरी ठेवुन महिनाभरासाठी ऑनसाईट सुद्धा गेल्या आहेत. आणि अशा वेळी सगळ्यात महत्वाचा सहभाग असतो तो घरात नवर्याचा सपोर्ट असणे. महिनाभर "मी माझ्या वेळा जमवेल मुलासाठी" असे म्हणणारा नवरा आणि घरातले लोक हवेत. हे साधारण आयटी किंवा तत्सम कंपनीतले. इतर पण बरीच प्रोफेशन्स आहेत. डॉक्टर स्त्रीया, नर्सेस, शिक्षिका यांनाही बरेचदा रोजच्या वेळेपेक्षा अधिक वेळ कामासाठी द्यावा लागतो. शाळांची स्नेह्संमेलन असतील, परीक्षा असतील तर प्रसंगी घरातली लग्न कार्य बाजुला ठेवुन आपले काम बजावणार्या पण बायका आहेत. रात्री २ आणि अडीच वाजता दवाखान्यात इमर्जन्सीला जाणार्या आहेत. अजुन किती उदाहरणे देता येतील. तेव्हा तुम्ही म्हणताय तशा काही केसेस असतील, एकुण प्रतिसाद पटला नाही. मूळ धाग्याबद्दल, ती मुलगी निवडली कशी गेली हा प्रश्न मलाही पडला. बरे जर फक्त बोलबच्चन टाकून निवडली गेली असेल, तर तिच्या टीम मधल्या ज्या कुणी तिला पाठवले, त्यालाही जाब विचारायला हवा. फेक रेझ्युमी वगैरे म्हणजे कहरच आहे.
In reply to किती सरसकटीकरण by मधुरा देशपांडे
In reply to मूळ धाग्याबद्दल, ती मुलगी निवडली कशी गेली हा प्रश्न मलाही पडला by अत्रन्गि पाउस
In reply to किती सरसकटीकरण by मधुरा देशपांडे
हे गाव नको, ते गाव नको असे अनेक मुलांचेही म्हणणे असते. फक्त स्त्रिया असे करतात असे काही नाही.हो पण जायचं तर जा नाहीतर निघा असं कंपनी मुलांना सांगू शकते. महिलांना नाही. निदान मला तरी असं कुणाला पाठवलेलं माहीती नाही. मुद्दा इथे जबरदस्तीनं पाठवता येतं की नाही हा आहे. महिलांना चॉईस द्यावा लागतो. मुलांना दिला जात नाही.
म्हणजे फक्त शिव्या घालून कामं केली जातात का? लोकांना कामावर घेताना शिव्या घालता याव्यात म्हणून घेता का? शिव्या न घालताही कामं होऊ शकतात. होतात.सॉरी, तुम्ही काँग्रेसच्या प्रवक्त्यांसारखं काहीही विचारताय. शिव्या न घालताही कामं होतात. पण काहीजणांसाठी शिव्या लागतातच. बाकी शिव्या याचा अर्थ बर्याचदा लिटरल नसतो. पण डेडलाईन दिलेली असताना जर ती पूर्ण करायची इच्छा नसेल तर कडक भाषेचा वापर केला जातोच. तुम्ही असं म्हणत नाही की बायकांना सुद्धा असंच कडक बोला. तुम्ही म्हणताय की कामं "करून घ्या". असं होत नाही मॅडम. पब्लीक मधले काही जण "बसता लाथ उठता बुक्की" (पुन्हा शब्दशः घेवू नये) प्रकारचे असतात. बायकांना असं वागवताच काय बोलता सुद्धा येत नाही.
पण मुळात रात्री अपरात्री फोन आले तर नाही म्हणणे यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?बघा तुम्ही माझ्या म्हणण्याला पुष्टी देताय. नाही, आक्षेप बरोबर आहे. पण इश्श्यू सॉल्व्ह करणं महत्वाचं की तुमच्या भावना महत्वाच्या? मग अशा वेळी असा माणूस ज्याला कधीही उठवलं जावू शकतं त्यालाच निवडलं जाणार ना? की कस्टमर ला सांगायचं की आमचा एम्प्लॉयी झोपलाय म्हणून? कंपनीनं करायचं काय?
प्रसंगी घरातली लग्न कार्य बाजुला ठेवुन आपले काम बजावणार्या पण बायका आहेत.तुम्ही मला सांगताय ते बहुतांशी अपवाद आहेत. उदाहरण देतो. मी सपोर्ट मध्ये काम करत असताना (फार पूर्वी), एस्कलेशन झालं की यूएस मॅनेजर (पुरुष) ला उठवावं लागायचं (जो दिवसभर काम करायचाच). आणि हे आठवडयातून ३ दिवस व्हायचं. कारण सिस्टीम अन्स्टेबल होती. हे साधारण सहा महिने. इथे जर एखादी भारतीय महिला असती तर तिनं हे केलं असतं? खरं उत्तर द्या. दुसरं. महिला एम्प्लॉयीजना रात्री ठराविक वेळानंतर टॅक्सी द्यावी लागते. असं झालं की त्यामुळे सहानंतर त्यांचं निम्मं लक्ष कामात आणि निम्मं घरी फोन करून सांगण्यात, कॅब बुक करण्यात इ. गोष्टीत असतं. प्रोजेक्ट जर "लाल" झाला असेल तर मॅनेजरनं (सुदैवाने मी या जबाबदारीतून मुक्त आहे) काय करणं अपेक्षित आहे? पुरुषांना दररोज थांबवून महिलांना ८ ला जा म्हणून सांगणं? आणि या केसेस प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये आहेत. प्रोजेक्ट मॅनेजर ना याचा दररोज त्रास होतो.
In reply to हे गाव नको, ते गाव नको असे by काळा पहाड
In reply to हे गाव नको, ते गाव नको असे by काळा पहाड
महिलांना चॉईस द्यावा लागतो. मुलांना दिला जात नाही.नाही दिला जात याचिही अनेक उदाहरणे आहेत. अत्यंत अनिच्छेने मी दोन महिन्यांची ऑनसाईट असाईनमेंट स्वीकारली होती. मुलगी म्हणुन जाण्याला विरोध नव्हता. काही पर्सनल रीझन्स होती. अन्यथा नोकरी सोडणे हा पर्याय होता. चॅलेंज म्हणुन मी ती घेतली आणि यशस्वीपणे पुर्ण केली. माझ्या एका मैत्रिणिने साऊथ आफ्रिकेत सलग दोन वर्षं काम केलं होतं. तिथेच एका सहकार्याला गन पॉईंट वर ठेवले गेले होते. रोजच भितीचे वातावरण असायचे. पुरुष सहकर्मचारी देखील नाही म्हणायचे. अशा ठिकाणी तिने दोन वर्षं यशस्वीपणे पार पाडली. अशाच अजुन इतर मैत्रिणीदेखील आहेत. एकीला ऑफिसचे काम आहे म्हणुन लग्नाची तारीख बदलायला लावली होती. लग्नानंतर देखील कधीतरी परगावी जाणार्या. यात आता परदेशात काम कमी असते, पैसा मिळतो असे प्रतिवाद होऊ शकतात. पण वस्तुस्थिती वेगळी असते. काही देश सोडले तर इतरत्र १२-१४ तास काम करावे लागते. पुण्याहुन कामानिमित्त दिल्लीला जाणारी एक मैत्रीण आहे. २-३ महिन्यातुन एकदा आठ-पंधरा दिवसांसाठी जाते. आता उद्या तिला मुल झाले तर निदान ते गर्भातले बाळ योग्य वाढावे आणि जन्म होऊन नंतर त्याचे किमान काही महिन्यांचे संगोपन यात तर तिला सवलती घ्याव्याच लागणार. आणि त्या आवश्यक आहेत. आता कन्सेशन्स घ्यायचे नाहीत म्हणजे मग मुल होऊ द्यायचे नाही का? पुन्हा मुद्दा मग समानता म्हणजे काय नि अजुन कशावर येईल. तो विषय आत्ता नको. माझा अनुभव फार नाही तरी गेली ७-८ वर्षे भारत आणि परदेशातही काम केले आहे. जर माझ्या सोबतच्या एवढ्या मुली अशा दिसल्या तर मग इतरत्रही असतील याबाबत खात्री आहे. एकही दिवस सुट्टी न घेता सलग महिनाभर काम मी केले आहे. हे असतानाही माझ्या आई बाबांना, नवर्याला एक फोन करणे, त्यांच्याशी बोलणे यात मी काहिही झाले तरी वेळ काढेलच. आणि कधीतरी एवढे काम केले याचा अर्थ असा नाही की रोज मी हे करेल. कुणा पुरुषानेही केलेले पटत नाही. का ते पुढे लिहिते. (काही प्रोफेशन्सची तशी गरज असेल, काही वेळा अपवाद असतील ते बाजुला ठेवुन.) शिव्यांचा अर्थ मी लिटरली शिव्या असा मुळीच घेतला नाही. माझा आक्षेप हा शिव्या देऊ शकत नाही यावरुन पात्रता ठरवण्यावर आहे. जर कुणी काम केले नाही, तर कडक भाषेत सुनवावेच लागते हे माहिती आहे. परंतु आधीपासुनच ही एक स्त्री आहे म्हणजे ती काम करणार नाही, तिचे लक्षच नसेल असा पुर्वग्रह मनात ठेवुन त्यावरुन नाही म्हणणे हा मुद्दा आहे.
ण इश्श्यू सॉल्व्ह करणं महत्वाचं की तुमच्या भावना महत्वाच्या? मग अशा वेळी असा माणूस ज्याला कधीही उठवलं जावू शकतं त्यालाच निवडलं जाणार ना? की कस्टमर ला सांगायचं की आमचा एम्प्लॉयी झोपलाय म्हणून? कंपनीनं करायचं काय?तुमच्या वरच्या आणि याही प्रतिसादातुन एक मुद्दा जाणवतो आहे. कंपनीचे इशुज सॉल्व्ह करणे ही आयुष्यातील सगळ्यात मोठी प्रायॉरिटी आहे असा मुद्दा असेल तर मग ठीके. एखादे वेळी असे होणे आणि नेहमीच असे असणे यात फरक आहे. मग लग्न झालेले असो अथवा नसो, कंपनीसाठी किती काम करायचं यावर मर्यादा स्त्री-पुरुष सगळ्यांनी घालाव्यात. फक्त नवरा आणि मुलंच नाही, माझ्या आईवडीलांनाही वेळ देणे हे माझे कर्तव्य आहे. लग्नापुर्वीही होते आणि आता माझ्या कुटूंबात जेजे आहेत त्या सगळ्यांसाठी आहे. केवळ स्त्री म्हणुन नाही, हेच नवर्याचेही आहे. वर्षानुवर्षे २४ तास कंपनीला बांधील मी नक्कीच होणार नाही. मग त्याऐवजी कमी पैसे मिळाले, कमी प्रतिष्ठा मिळाली तरी हरकत नाही. हे प्रत्येकाने त्याचे त्याचे ठरवायचे असते. कस्टमर म्हणतोय म्हणुन किती प्रेशर घ्यायचे, त्यासाठी स्वतःला किती प्रमाणात कॉम्प्रमाईज करायचे हा प्रश्न प्रत्येकासाठी वेगळा असु शकतो. एका ठराविक मर्यादेनंतर 'नाही' म्हणणे यात मला काही चुक वाटत नाही. इथे स्त्री-पुरुष हा फरक नाही. दिवसातील काही ठराविक वेळ काम करुन, माझ्या कुटूंबावर, माझ्या छंदांवर उर्वरीत वेळ देण्यात मला आनंद मिळतो. मग या अशा नोकर्या न करण्यात मी समाधान मानेल. माझ्या ओळखीत असे अनेक पुरुषही आहेत ज्यांना हा वर्क लाईफ बॅलन्स साधायचा आहे. आणि मग अशा नोकर्यांना नाही म्हणणे हा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. मुलासाठी, कुटुंबासाठी जर त्यांनी काही सवलती घेतल्या, बाकी बाजुला ठेवुन भावनांना महत्व दिले तर ते माझ्या मते द्यायलाच हवे. निदान मी देईन आणि त्यात मला अपराधी वाटणार नाही. मग ते कदाचित मला एखादे ठिकाणी अपात्र ठरवणारे ठरले तरिही हरकत नाही.
तुम्ही मला सांगताय ते बहुतांशी अपवाद आहेत.किती उदाहरणे देऊ? माझी आई शिक्षिका आहे. जेव्हा महत्वाचे काम असायचे, तेव्हा मी अगदी लहान असतानाही तिला दिवस्भरासाठी बाहेरगावी जावे लागायचे. बोर्डाच्या परीक्षा असताना घरातल्याच लग्नांना तिला जाता आले नाही. अशाच शाळेतल्या इतर महिला पण होत्या ज्यांनी हे केले. डॉक्टर आहेत. वर दिलेली उदाहरणे आहेत. अजुनही आहेत जी फक्त अपवाद म्हणुन नाहीत. एकुण या केसमध्ये कामाच्या अवास्तव अपेक्षा वाटल्या. आणि केवळ प्रेशर टाकुन त्या पुरुषांकडुन पुर्ण करुन घेता येत असतील, किम्वा काही जण आनंदानेही करत असतील तर यात महिलांचा दोष वाटला नाही. तुम्ही वर म्हणलंय तशा विनाकारण सवलती घेणार्या महिला आहेत याची केवळ कल्पना नाही, अनुभव देखील आहे. पण म्हणुन सगळ्याच तशाच आहेत, काम करतच नाहीत आणि म्हणुन त्या योग्य नाहीत यावर माझा आक्षेप होता.
In reply to महिलांना चॉईस द्यावा लागतो. by मधुरा देशपांडे
हे साधारण सहा महिने. इथे जर एखादी भारतीय महिला असती तर तिनं हे केलं असतं? खरं उत्तर द्या.या संपुर्ण केसमध्येच, अशा अर्जंट कामासाठी दोन लोकांनी शिफ्टमध्ये काम करणे, अजुन एक रिप्लेसमेंट तयार करणे असेही पर्याय असु शकतात. हे मी उदाहरण म्हणुन दिले, अजुन काही वेगळे पर्याय देखील. लगेच असे होत नाही असे म्हणु नका. अशा केसेस पाहिल्या आहेत. प्रोजेक्टची जेव्हा वाट लागलेली असते तेव्हा नवीन रिसोर्सेस आणणे, ते मॅनेज करणे हेही प्रोजेक्ट मॅनेजर आणि टीम कडुन अपेक्षित असते. त्या पुरुषाला रात्री उठुन हे सगळे करावे लागने यात कुठल्या स्त्रीचा नाही तर मॅनेजमेंट आणि प्लॅनिंगचा इशु आहे. असो. बरंच लिहिलं गेलंय. लिहेल तेवढे कमी आहे. पिरा सगळे प्रतिसाद आवडले.
In reply to किती सरसकटीकरण by मधुरा देशपांडे
In reply to करियरमधला एक ठराविक टप्पा by कानडाऊ योगेशु
In reply to कंपनीचा नाईलाज असणे, कॅब, by पिलीयन रायडर
असा अॅटिटुय्ड असणारे अनेक आहेत आणि त्याचा मुलींना काम करताना त्रास होतो. ह्यालाच पुर्वग्रह म्हणतात जो चांगल्या काम करणार्या मुलीलाही नैराश्य आणतो, अशा केसेस जवळुन पाहिल्या आहेत.पुन्हा तुम्ही फक्त मुलींच्या बाजूने पहाताय. मुलांच्या बाजूने पाहिलं तर मुलींना ज्यादा कन्सेशन्स दिले जातायत असं दिसत नाही का? बाकी एखाद्याला टाळणं हा अॅटिट्यूड असणं (जो मुख्यतः स्वतःचा त्रास टाळण्याकरिता असतो) आणि मुलींना त्रास देणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. मी ज्या टीम मध्ये काम केलंय त्यातल्या कुणालाही माझ्या पाठीमागे विचारलं तर हेच सांगतील की टीम मध्ये मदत (टेक्निकल, फंक्शनल बाबतीत) करण्याबाबतीत मी भेदभाव केलेला नाही. वर्क मॅनेजमेंट, वर्क-लाईफ बॅलन्स या गोष्टी तशाही मी मॅनेजर नसल्याने माझ्या कक्षात येत नाहीत. तुम्ही जे नैराश्य म्हणताय ते एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी सिलेक्ट न केल्यानं येत नाहीत कारण त्यांच्यासाठी हा काही एकच प्रोजेक्ट नसतो. दुसरं असं की टीम मोठी असेल (१००-२०० वगैरे) तर एखादीच नव्हे तर अशा चार पाच केसेस ही खपून जातात. जर टीम पाच सहा माणसांची असेल तर एखाद्या माणसाच्या कन्सेशन्स चा बाकीच्यांना त्रास होतोच. हे अर्थातच प्रोजेक्ट वर अवलंबून असतं. आमच्या १० जणांच्या एका प्रोजेक्ट मध्ये १ च मुलगी अशी निवडली गेली जी लग्न न झालेली होती (आणि अन-ट्रेन्ड होती). दुसर्या अनुभवी मुलीचा ऑप्शन तिनं वर्क फ्रॉम होम (फक्त) केलेल्या मागणीनं (तिला दोन छोटी इन्फन्ट्स असल्यानं) सोडावा लागला. लक्षात घ्या, माझ्या फिल्ड मध्ये अनुभवी माणसाचा ऑप्शन नाकारणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. अनुभवी माणसं मिळत नाहीत आम्हाला. टीम छोटी असल्यानं अशा व्यक्तीला घेण्याचं प्रोजेक्ट मॅनेजरनं साफ नाकारलं.
In reply to असा अॅटिटुय्ड असणारे अनेक by काळा पहाड
In reply to पेटल्या धाग्यावर तूप (सर्व by नगरीनिरंजन
In reply to अं हं नगरी। चुकताय तुम्ही। by स्पंदना
In reply to पेटल्या धाग्यावर तूप (सर्व by नगरीनिरंजन
In reply to माझा अनुभव by चिकित्सक
In reply to माझा अनुभव by चिकित्सक
In reply to आमच्या इथे पण पण by बाप्पू
In reply to आई गं ! by गौरी लेले
In reply to म्हणजे फेक रेझ्युमे वगैरे by बॅटमॅन
In reply to म्हणजे फेक रेझ्युमे वगैरे by बॅटमॅन
In reply to म्हणजे फेक रेझ्युमे वगैरे by बॅटमॅन
In reply to आई गं ! by गौरी लेले
In reply to बघा ना हो काय तरी दिवस आले. by काळा पहाड
In reply to वर दोघांनी सर्वच टीम लीड आणि by असंका
रेस्युमे फेक असणं गुन्हा नाही