इंटर्विह्यू धाग्यावर फायर कारणे ह्या विषयी उल्लेख होता म्हणून हा धागा...
एक अत्यंत अप्रिय असे हे कर्तव्य असते परंतु बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अतिशय कॉमन गोष्ट ... माझ्या आयुष्यातील ह्या बाबतीतील काही ठळक आठवणी ...
१. ऑन साईट कस्टमर कम्प्लेंट
माझ्या टीम मधली एक मुलगी कस्टमर साईट वर काम शिकत होती (transition)..शिकतांना ती विचारत असलेल्या प्रश्नांनी कस्टमर अस्वस्थ झाला ..इतके बेसिक प्रश्न म्हणजे तिला फार टेक्निकल नॉलेज नाही असे लक्षात आले ..परंतु मी इथे इंडियात ती तिथे परदेशी ...तत्काळ परदेशी असलेल्या दुसर्या मानेजर(माझ्या मित्राला) ला एक क़्विक असीस्मेंत करायला सांगितले ..कस्टमर बरोबर होता आणि आमची चूक होती..तिला रातोरात टिकेट बुक करून काही अर्जंट काम आहे असे सांगून बोलावून घेतले .. बाकीचे ४०-४५ जण परदेशात होते त्यांना त्यांच्या लेव्हल नुसार माहिती दिली आणि त्यांचे मोरल एनशुअर केले ..
आता मुख्य काम ती इथे आल्यावर
सगळ्यात पहिले तिची रिप्लेसमेंट (कम्प्लेंट आल्या पासून ७२ तासात) कस्टमरला देऊन काम पुढे चालू केले त्यामुळे प्रोजेक्ट सुरळीत सुरु राहिले आणि कस्टमर कोन्फिडन्स राखला
तिला पहिल्यांदा कस्टमर feedback स्पष्टपणे सांगितला ..तिचे पुन:मुल्यांकन होईल असे सांगितले २-३ दिवस वेग वेगळ्या टेक्निकल सिनियर्स कडून तिचे असेसमेंट केले आणि सर्व मुल्यांकन तिच्या समोर लिखित स्वरुपात ठेवले ..शेवटी तिच्या माहितीची पुन्हा छाननी करून घेतली ... आता असे लक्षात आले कि तिचा मूळ रेझ्युमेच फेक होता ...आता एच आर ला ह्यात ओढले ...सिस्टीमटिकली तिला १ महिना सुधारण्याची संधी दिली त्यात तिने कोणतेही एक काम नीटस पणे संपूर्ण जबाबदारी घेऊन करण्याची जबाबदारी टाकली ह्या सगळ्या महिन्यात संपूर्णपणे वेगळे लोक तिच्याशी डील करीत होते (पूर्वग्रह रहित कार्यवाही साठी)..अपेक्षेप्रमाणे ती काहीहि करू शकली नाही तेव्हा तिला एच आर ने समोर बोलावून राजीनामा किंवा बडतर्फी असे २ पर्याय ठेवले ..आणि साहजिक राजीनामा पर्याय निवडल्यावर अक्षरश: १ तासात तिला रिलीव्ह केले ..
ह्या संपूर्ण प्रकरणात मी मनेजर असल्याने माझ्यावर व्यक्तिगत आरोप करण्याचा प्रयत्न झाला परंतु माझी वरिष्ठ एक स्त्री होती ती स्वत: आणि टीम मधल्या बाकीच्या स्त्री पुरुषांनी माझ्या मागे खंबीर उभे राहून जोरदार पाठींबा दिल्याने एच आर पुढे त्या मुलीचे काही चालले नाही...
परंतु हे एक सव्वा महिना मी प्रचंड मानसिक अस्वस्थ्यातून घालवले पण शेवटी पार पडले सगळे सुखरूप...पण एक महत्वाची जबाबदारी यशस्वी पणे पार पडल्याबद्दल पाठ थोपटली गेली ...
...क्रमश: ???
वाचने
30997
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
रेस्युमे फेक असणं गुन्हा नाही
तुम्ही विशिष्ट राज्यातले असाल
In reply to रेस्युमे फेक असणं गुन्हा नाही by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी हेच म्हणते!
In reply to तुम्ही विशिष्ट राज्यातले असाल by चिमिचांगा
अगदी अगदी
In reply to अगदी हेच म्हणते! by रेवती
"गुल्टी" का?
In reply to तुम्ही विशिष्ट राज्यातले असाल by चिमिचांगा
त्यांना गुल्टे का म्हणतात
In reply to "गुल्टी" का? by टवाळ कार्टा
म्हैत है म्ह्णून्च विचारले
In reply to त्यांना गुल्टे का म्हणतात by काळा पहाड
"...क्रमश: ???" यातले "???"
अनुभव वर्णन आवडले.
अशा फेक रेझ्युमेवाल्यांचे
In reply to अनुभव वर्णन आवडले. by नगरीनिरंजन
एकदा मी आणि माझी एक कलीग
In reply to अशा फेक रेझ्युमेवाल्यांचे by लॉरी टांगटूंगकर
बाप रे ! रेझ्युमे फेक होता तर
फेक रेझ्युमेच्याही पुढे जाउन
खोट्या स्किल्सेटच्या जोरावर
तनहाईअक्कल - दोनो मिलकर वो अल्गोरिदम लिखो. जमला तर पुढच्या राउंडला प्रवेश(तिथेसुध्दा हाच प्रकार). नाहीतर "शुभास्ते पंथानः सन्तु !" अश्या १०-१२ राउंड झाल्यावर एचआर येतो आणि ऑफर देतो. बात खतम. अशा प्रक्रियेतून निवडलेल्या उमेदवाराला पुढे कधी तोकड्या टेक्निकल ज्ञानामुळे "परफॉर्मन्स असेसमेंट" वगैरे वायफळ आणि वेळखाऊ गोष्टींची गरज पडत नाही आणि शिवाय त्या उमेदवाराने "बेसिक" प्रश्न विचारले तर कुणी हवालदिलसुद्धा होत नाही. असो. एक मजेदार किस्सा आठवला तो सांगितला. सरसकटीकरणाच्या वादात मला पडायची इच्छा नाहिये.ऑन्साईटला जाण्यासाठी ट्क्निकल
In reply to खोट्या स्किल्सेटच्या जोरावर by विंजिनेर
@ टका
In reply to ऑन्साईटला जाण्यासाठी ट्क्निकल by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }बाकी सध्या आयबीएम चर्चेत आहे
In reply to @ टका by मदनबाण
हे फायर कधी बॅक-फायर होतं का
होते कि
In reply to हे फायर कधी बॅक-फायर होतं का by आनन्दा
बॅक-फायर
In reply to हे फायर कधी बॅक-फायर होतं का by आनन्दा
आम्ही घेतच नाही. आधी त्यांचे
In reply to बॅक-फायर by कपिलमुनी
असे तुम्ही अधिकृत रित्या करू शकता ?
In reply to आम्ही घेतच नाही. आधी त्यांचे by काळा पहाड
अहो मी आमच्या ग्रुपबद्दल
In reply to असे तुम्ही अधिकृत रित्या करू शकता ? by अत्रन्गि पाउस
अहो ते ठीक आहे
In reply to अहो मी आमच्या ग्रुपबद्दल by काळा पहाड
अरेरे… अजुनही १८५७
In reply to आम्ही घेतच नाही. आधी त्यांचे by काळा पहाड
पिरा
In reply to अरेरे… अजुनही १८५७ by पिलीयन रायडर
जाऊ दे गं पिरा… आम्ही फक्त
In reply to अरेरे… अजुनही १८५७ by पिलीयन रायडर
असा सपोर्ट फक्त काहीच दिवस हवा असतो
In reply to अरेरे… अजुनही १८५७ by पिलीयन रायडर
There are issues.. To
In reply to असा सपोर्ट फक्त काहीच दिवस हवा असतो by अत्रन्गि पाउस
Madam, I am not a Male
In reply to There are issues.. To by पिलीयन रायडर
There are many female
In reply to Madam, I am not a Male by काळा पहाड
@पिलीयन रायड :सही! एक नंबर!
In reply to अरेरे… अजुनही १८५७ by पिलीयन रायडर
अरेरे… अजुनही १८५७ जमान्यातले
In reply to अरेरे… अजुनही १८५७ by पिलीयन रायडर
+१००००००
In reply to अरेरे… अजुनही १८५७ by पिलीयन रायडर
किती सरसकटीकरण
In reply to आम्ही घेतच नाही. आधी त्यांचे by काळा पहाड
मूळ धाग्याबद्दल, ती मुलगी निवडली कशी गेली हा प्रश्न मलाही पडला
In reply to किती सरसकटीकरण by मधुरा देशपांडे
ओके. तुम्ही दिलेली कारणे
In reply to मूळ धाग्याबद्दल, ती मुलगी निवडली कशी गेली हा प्रश्न मलाही पडला by अत्रन्गि पाउस
हे गाव नको, ते गाव नको असे
In reply to किती सरसकटीकरण by मधुरा देशपांडे
गम्मत वाटते. आधी मुली अशा आणि
In reply to हे गाव नको, ते गाव नको असे by काळा पहाड
महिलांना चॉईस द्यावा लागतो.
In reply to हे गाव नको, ते गाव नको असे by काळा पहाड
अजुन एक, वरची काही उदाहरणे ही
In reply to महिलांना चॉईस द्यावा लागतो. by मधुरा देशपांडे
मधुरा सहमत.... +१००
In reply to किती सरसकटीकरण by मधुरा देशपांडे
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
काळा पहाड ह्यांना एकच काय तो
करियरमधला एक ठराविक टप्पा
कंपनीचा नाईलाज असणे, कॅब,
In reply to करियरमधला एक ठराविक टप्पा by कानडाऊ योगेशु
असा अॅटिटुय्ड असणारे अनेक
In reply to कंपनीचा नाईलाज असणे, कॅब, by पिलीयन रायडर
तुम्हाला कन्सेशन मुळात "जादा"
In reply to असा अॅटिटुय्ड असणारे अनेक by काळा पहाड
पेटल्या धाग्यावर तूप (सर्व
अं हं नगरी। चुकताय तुम्ही।
In reply to पेटल्या धाग्यावर तूप (सर्व by नगरीनिरंजन
संतुलित आणि मी?
In reply to अं हं नगरी। चुकताय तुम्ही। by स्पंदना
हे सारखं सारखं मध्यम वर्गीय /
In reply to पेटल्या धाग्यावर तूप (सर्व by नगरीनिरंजन
वर मांडलेल्या बर्याच
माझा अनुभव
सगळे ठिक..
In reply to माझा अनुभव by चिकित्सक
आमच्या इथे पण पण
In reply to माझा अनुभव by चिकित्सक
फुकटे टीम लीड , मॅनेजर्स
In reply to आमच्या इथे पण पण by बाप्पू
आई गं !
म्हणजे फेक रेझ्युमे वगैरे
In reply to आई गं ! by गौरी लेले
१००???
In reply to म्हणजे फेक रेझ्युमे वगैरे by बॅटमॅन
+१
In reply to म्हणजे फेक रेझ्युमे वगैरे by बॅटमॅन
सहमत. इथे चायला जेन्युइन
In reply to म्हणजे फेक रेझ्युमे वगैरे by बॅटमॅन
बघा ना हो काय तरी दिवस आले.
In reply to आई गं ! by गौरी लेले
(No subject)
In reply to बघा ना हो काय तरी दिवस आले. by काळा पहाड
वर दोघांनी सर्वच टीम लीड आणि
ते कसं आहे कि
In reply to वर दोघांनी सर्वच टीम लीड आणि by असंका