काही विस्कळीत प्रश्न
विषय - स्विस बँक
१. स्विस बँकेतला सगळा पैसा काळाचं असतो का ?
२. स्विस बँकवाले ," आमच्या येथे काळे पैसे स्वीकारले जातात" अशी जाहिरात करतात का ?
३. स्विस बँकेची भारतात शाखा आहे का ?
४. स्विस बँकेत खातं उघडायला कुठली कागदपत्र लागतात ?
विषय - आंतरराष्ट्रीय बाजार
१. आंतरराष्ट्रीय बाजार नक्की कुठे भरतो ?
२. या बाजारात मोलभाव होतो का ? की "एकच भाव" अशी पाटी असते ?
३. अमेरिकेचा माल विकला गेला नाही म्हणजे 'आर्थिक मंदी ' असा नियम आहे का ?
विषय - महागाई
१. तेलाचे भाव वाढले तरी महागाई वाढते , कमी झाली तरी वाढते, असं का ?
२. महागाई दराला अप्पर कट ऑफ का नसतो ?
३. स्थिर महागाई दर म्हणजे काय ? शेवटी महागाई ती महागाईचं ना ?
४. महागाई दरासारखा 'स्वस्ताई दर' सुद्धा मोजतात का ? की मोजता येत नाही इतका कमी असतो ?
विषय -स्विस बँक,आंतरराष्ट्रीय बाजार,महागाई आणी भारत सरकार
१. भारत सरकार स्विस बँकेची भारतात शाखा उघडून सगळा काळा पैसा तिथेच का ठेवत नाही ?
२. आंतरराष्ट्रीय बाजार भारतात भरवून संसदेतले सगळे नमुने तिथे विकायला का ठेवत नाही ? जाहीर लिलाव केला तरी चालेल !
३. महागाई जर कायमच राहणार असेल तर तिला भारताचे नागरिकत्व देण्यास काय हरकत आहे ?
वाचने
14635
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला
बाकी माई अरविंदाला
In reply to मी पयला by बॅटमॅन
ह.घ्या.
In reply to बाकी माई अरविंदाला by पिंपातला उंदीर
त्यांचे हे अरुच्या शाळेत
In reply to बाकी माई अरविंदाला by पिंपातला उंदीर
(No subject)
In reply to त्यांचे हे अरुच्या शाळेत by बॅटमॅन
तीव्र निषेध..
In reply to त्यांचे हे अरुच्या शाळेत by बॅटमॅन
नाना माई प्रत्यक्ष रजनीकांत
In reply to तीव्र निषेध.. by नाखु
अरे रजनीकांत त्यांच्याकडे
In reply to नाना माई प्रत्यक्ष रजनीकांत by टवाळ कार्टा
+१
In reply to अरे रजनीकांत त्यांच्याकडे by सूड
अग्गागा...पार स्टेडियमबाहेर
In reply to +१ by बॅटमॅन
खरचं स्टेडियमच्या बाहेर होता
In reply to +१ by बॅटमॅन
सर बॅटमॅन.
In reply to +१ by बॅटमॅन
>>> आणि रजनीकांतने शिकवणीची
In reply to +१ by बॅटमॅन
झालंच तर माईंच्या ह्यांनी
In reply to नाना माई प्रत्यक्ष रजनीकांत by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to झालंच तर माईंच्या ह्यांनी by सूड
आणि माईंचा बड्डे हा गुढीपाडवा
In reply to झालंच तर माईंच्या ह्यांनी by सूड
आणि माईंचा बड्डे हा गुढीपाडवा
In reply to आणि माईंचा बड्डे हा गुढीपाडवा by बॅटमॅन
हाही एकदम ष्टेडियमबाहेर =))
In reply to आणि माईंचा बड्डे हा गुढीपाडवा by कॅप्टन जॅक स्पॅरो
अच्र्त मेले
In reply to आणि माईंचा बड्डे हा गुढीपाडवा by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to आणि माईंचा बड्डे हा गुढीपाडवा by कॅप्टन जॅक स्पॅरो
ब्याटमानां
In reply to आणि माईंचा बड्डे हा गुढीपाडवा by बॅटमॅन
ठसका लागल्यावर मोड ऑन-ऑफ
In reply to ब्याटमानां by पगला गजोधर
माहिती रे ज्याकोवा
In reply to ठसका लागल्यावर मोड ऑन-ऑफ by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्याच
In reply to माहिती रे ज्याकोवा by पगला गजोधर
शनीमारुती मंदिराकडनं
In reply to त्याच by hitesh
ब्याटमानां
In reply to शनीमारुती मंदिराकडनं by बॅटमॅन
ब्याटमानां
In reply to ब्याटमानां by पगला गजोधर
सराफकट्ट्याहून सरळ पुढे
In reply to ब्याटमानां by पगला गजोधर
हित एवढे मिरजेचे हैत ह्ये
In reply to सराफकट्ट्याहून सरळ पुढे by बॅटमॅन
लक्ष्मी मार्केटातली रेवडी काय
In reply to हित एवढे मिरजेचे हैत ह्ये by भाग्यश्री कुलकर्णी
मिरजेतले लोक लै बाहेरचं खातात
In reply to लक्ष्मी मार्केटातली रेवडी काय by बॅटमॅन
.
In reply to ठसका लागल्यावर मोड ऑन-ऑफ by कॅप्टन जॅक स्पॅरो
होय. खुप वयोवृद्ध आहेत.
In reply to . by hitesh
डागदर जर उपचारादाखल
In reply to ठसका लागल्यावर मोड ऑन-ऑफ by कॅप्टन जॅक स्पॅरो
>>> झालंच तर माईंच्या ह्यांनी
In reply to झालंच तर माईंच्या ह्यांनी by सूड
अरे हो की. चुकलंच हां, आयमाय
In reply to तीव्र निषेध.. by नाखु
आणखी ऐक विस्कळीत प्रश्न
In reply to अरे हो की. चुकलंच हां, आयमाय by बॅटमॅन
विस्कळीत प्रश्न
In reply to आणखी ऐक विस्कळीत प्रश्न by पगला गजोधर
समस्त माई-नाना स्मारक समिती.
In reply to तीव्र निषेध.. by नाखु
खिखिखि!
+१ शिवाय आमची भरताड
In reply to खिखिखि! by पैसा
म्या तर ऐकतु की ह्ये णमुणे
In reply to खिखिखि! by पैसा
उत्तरे
आशा टॉकीज
काय हे ?!
क्रुपामाई
अगदी अगदी
In reply to क्रुपामाई by सिरुसेरि
काही विस्कळीत प्रश्न
काळ्या मांजरांकडे बोट दाखवून
म्हणजे, ब्लॅक मनीचा मूळ उगम
In reply to काळ्या मांजरांकडे बोट दाखवून by बॅटमॅन