गर्तेत जाणारे जागतिक अर्थकारण : अशक्तांबरोबर सशक्तांचाही कपाळमोक्ष अटळ आहे
In reply to चांगला लेख by आजानुकर्ण
In reply to चांगला लेख by आजानुकर्ण
In reply to शिवाय सध्या सिलिकॉन व्हॅली पण तेजीत आहे म्हणतात. by अर्धवटराव
In reply to मला असे वाटते by चौकटराजा
In reply to पण नियोजन करणार कोण? नियोजित by नगरीनिरंजन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Deewani... { Kailash Kher }स्वतःच्या समस्येचे उत्तर शोधताना अमेरिका कोणत्या आर्थिक-राजकिय-सामरिक क्लूप्त्या वापरेल इकडे जगाचे (डोके घट्ट धरून) लक्ष आहे."डोके घट्ट धरून" यावर "खिक!!!" :) सध्या ऑईलचं काय चाल्लंय ते आपण पहातोच आहोत!!!! एक सत्य निवेदनः आमच्या कंपनीने यंदा आयटीमधले १६०० भारतीय कामगार कमी केले (एच्१बी, कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स (पटनी, टीसीएस इत्यादी) आणि भारतात बसून काम करणारे!) फायनान्सने आकडेवारी सादर केली की भारतीय कामगारांपेक्षा फिलिपाईन्स आणि श्रीलंकेतले आयटी कामगार जास्त स्वस्त पडतात! आकडेवारी इतकी जबरदस्त होती की डिसिजन कमिटीवर असूनही त्याला विरोध करणं नैतिकदृष्ट्या शक्य नव्हतं. तात्पर्य काय की भारतीय आयटी कंपन्यांनी आपलं प्रायसिंग स्ट्रक्चर रिव्हाईज करण्याची गरज येऊन ठेपली आहे!!!! सर्वांस सुबुद्धी होवो! हिंजवडीतले फ्लॅट्स सर्वांना परवडोत!! सबका मंगल हो!!!!
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
लेखाचे शीर्षक काहीसे पटले नाही...
कारण जर सशक्तांचा त्यांच्या करणीने कपाळमोक्ष झाला तर त्यात दु:ख्ख करण्यासारखे काही नाही (उदा. जपान)...
पण जर सशक्तांच्या खेळीमुळे जर अशक्तांचा, त्यांचा कंट्रोल नसतांना, कपाळमोक्ष होत असेल तर ती खेद बाळगण्याजोगी बाब आहे....
लेखाचे शिर्षक केवळ वस्तुस्थिती निदर्शक आहे... त्यात काय चांगले आणि काय वाईट याचा निर्देश नाही ! बरोबर असो अथवा चूक, जगातील सबळ आपल्या करणीचे अनिष्ट परिणाम नेहमीच जाणीवपूर्वक किंवा अनाहूतपणे दुसर्यावर लादत आलेले आहेत. आणि मग जगले तगलेले त्यांची करणी कशी उच्च आणि नीतिमत्तेच्या परिघाच्या आत होती याचा इतिहास लिहीत आले आहेत. डार्विनबाबा "सर्व्हायल ऑफ द फिटेस्ट..." असं कायकी बोलून गेला आहेच.In reply to लेखाचे शीर्षक काहीसे पटले by डॉ सुहास म्हात्रे
In reply to वाढती विषमता by विशाखा पाटील
In reply to प्रेसिडेन्ट बिल क्लिंटन यांचं by पिवळा डांबिस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Deewani... { Kailash Kher }In reply to ओबामा जाता जाता १८ by मदनबाण
In reply to आता त्याला काय करणार? by पिवळा डांबिस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हानेIn reply to आता त्याला काय करणार? by पिवळा डांबिस
In reply to थोडेसे विस्कळीत by क्लिंटन
In reply to पण क्रुगमनचा उपाय म्हणजे आजचं by आदूबाळ
In reply to पण क्रुगमनचा उपाय म्हणजे आजचं by आदूबाळ
पण क्रुगमनचा उपाय म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलणे नव्हे का?What we learn from history is that we don't learn anything from history!! क्रुगमनचा उपाय बाय इटसेल्फ म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलणे नाही.पण हे संकट का आले हे लक्षात न घेता भविष्यात परत त्याच चुका केल्या तर मात्र तेच संकट भविष्यात परत येणार हे नक्की. २००३ मध्ये वाजपेयी सरकारने वीज क्षेत्रात मोठ्या सुधारणा केल्या.त्यावेळी राज्यातील वीज मंडळांना एकवेळचे रिलीफ पॅकेज दिले.असे पॅकेज का द्यावे लागले? कारण वीज मंडळांनी राजकीय कारणांमुळे की अन्य कारणांमुळे थकलेली वीजबिले, वीजेची चोरी वगैरे गोष्टींकडे लक्ष दिले नव्हते.यामुळे संकटात असलेल्या वीज मंडळांना सरकारने पॅकेज दिले आणि भविष्यात परत अशी वेळ येऊ नये असा एकाप्रकारचा इशारा दिला. त्यानंतरच ९-१० वर्षातच परत पहिले पाढे पंचावन्न.परत वीज मंडळे आर्थिक संकटात!!कारणे तीच. माझा प्रश्नः वाजपेयी सरकारने २००३ मध्ये जे काही केले त्यात आणि पॉल क्रुगमन सुचवत आहेत त्यात नक्की फरक काय? एकदा पॅकेज मिळूनही नंतर परत त्याच चुका वीज मंडळांनी केल्या तर मुळात पॅकेज देणे हे 'आजचे मरण उद्यावर ढकलणे' असा त्याचा अर्थ कसा होईल?
In reply to पण क्रुगमनचा उपाय म्हणजे आजचं by क्लिंटन
अगदी १००% राईट ऑफ नाही तरी कर्जाचे रिस्ट्रक्चरींग (परतफेडीची मुदत वाढविणे इत्यादी) करणे हा उपाय खर्चात कपात करण्यापेक्षा अधिक चांगला असेल.इथे कर्जाचं रिस्ट्रक्चरिंग होणार आहे. म्हणजे (१) परतफेडीची मुदत वाढणार (२) इंट्रेस्ट रेट कमी होणार (३) कर्जाचा कर होणार, आणि इक्विवॅलंट रिलीफ भविष्यात मिळणार (हा उपाय अर्थात देशाबाहेरच्या कर्जासाठी चालणार नाही). याचा अर्थ कधी ना कधी हे कर्ज - या ना त्या मार्गाने - फेडावं लागणारच. बॅलन्सशीटच्या भाषेत बोलायचं झालं तर डेट डेटच राहिली (उपाय १ आणि २) किंवा डिफर्ड लायाबिलिटीमध्ये बदलली (उपाय ३). राज्य वीज मंडळांना एकवेळचे पॅकेज देणे म्हणजे आजारी कंपनीमध्ये एक्विटी भरणे. एक्विटीची परतफेड करायचा प्रश्नच येत नाही.
In reply to फरक by आदूबाळ
In reply to ते एक ट्रिलियनचं नाणं पाडायची by नगरीनिरंजन

In reply to (No subject) by आदूबाळ
In reply to फरक by आदूबाळ
In reply to ठिक आहे ना. कर्ज कधीतरी परत by क्लिंटन
त्यामुळे सरकारकडे या सवलतीच्या काळातही परतफेड करायला पुरेसे पैसे जमणे कठिण आहे या क्रुगमनच्या मताविषयी तुमचे काय म्हणणे आहे?संपूर्ण मान्य आहे. प. पू. जॉन मेनार्ड केन्स यांचा आणि माझा मत्त बराब्बर जमतां. ;) पण एकदा मोरॅटोरियम मिळून देश शिकतील याची शक्यता कमी वाटते. एक्का काका म्हटल्याप्रमाणे दर ५-७ वर्षांनी सरकारं बदलणार, त्यामुळे "आजचा दिवस धकवून नेण्या" कडेच कल असणार.
In reply to थोडेसे विस्कळीत by क्लिंटन
रशियाने १९९८ मध्ये डिफॉल्ट केले पण २००० मध्ये पुतिन हा खमका अध्यक्ष झाल्यानंतर २-३ वर्षातच रशिया वॉस बॅक टू बिझनेस.
राष्ट्रीय कर्ज माफ किंवा रिस्ट्रक्चर झाल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा सबळ करण्यासाठी त्या देशाकडे उत्पन्नाचा सबळ स्रोत असणे आवश्यक असते... कारण जर उत्पन्नच पुरेसे नसले तर परत कर्जाचे दुष्टचक्र सुरू होते.
तेलाच्या पडलेल्या किंमती, अफगाणिस्तान युद्धाचा डोईजड खर्च आणि त्याच युद्धात हरण्याची नामुष्की या सर्वांचे एकत्र परिणाम सोविएत संघराज्य तुटण्यासाठी कारण ठरले. परंतु, रशियाकडे खनिज तेल व वायू; तंत्रज्ञानावर आधारलेले उद्योग; प्रचंड भूभागावरची नैसर्गिक संपत्ती; आणि "सोशिक जनता" आहे. त्यामुळे कर्जमाफी/रिस्ट्रक्चरिंग नंतर त्यांच्या कर्जपरतीचा खर्च GDP च्या तुलनेने आवाक्यातला झाला. संघराज्य भंगून उरलेल्या रशियाची मोठी सामरिक शक्ती बेजबाबदार हातात किंवा बंडाळीत रूपांतरित होणे हे पाश्चिमात्य जगाला परवडणारे नव्हते त्यामुळे कर्जमाफी/रिस्ट्रक्चरिंगच्या अटी फार कडक होणार नाहीत याची काळजी घेतली गेली. त्यानंतर ३ ते ६ पट वाढलेल्या आणि दशकभर किंवा अधिक वर राहिलेल्या खनिज तेल व वायूच्या किंमतींनी रशियाच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणेला मदत केली. आता पडलेले/"पाडलेले" तेल/वायुदर रशियाची सर्वात मोठी समस्या आहे.
अर्जेंटिनाकडे खनिजसंपत्ती; शेतमालाचे उत्पन्न; आणि "सोशिक जनता" आहेत. त्यामुळे दशक-दोन दशकांच्या प्रयत्नाने तो देश परत ऊर्जितावस्थेस आला.
ग्रीसच्या बाबतीत वरची समीकरणे अगदी विरुद्ध आहेत. ग्रीसकडे असा कोणताही मोठा उत्पन्नाचा स्रोत नाही जो त्याच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात हातभार लावू शकेल. त्याचबरोबर "सोशिक जनता" नसणे ही एक मोठी समस्या आहे... काहीसे अतिशयोक्तिपूर्ण वाटले तरी तेथे कर भरणे सर्वसाधारणपणे भ्याडाचे लक्षण समजले जाते आणि त्याविरुद्ध कडक उपाययोजना करणारे सरकार सत्तेवर येऊ/राहू शकत नाही. सोशिक जनता अडचणीच्या काळात खाली गेलेला आर्थिक स्तर स्वीकारून "अधिक काम + कमी उत्पन्न + काटकसरीचे जीवन" ही त्रिसूत्री मनाने/मनाविरुद्ध स्वीकारून जीवनशैली त्याला साजेशी बदलते; याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. ग्रीसमध्ये आतापर्यंतचा अनुभव अगदी उलटा आहे... बहुसंख्य ग्रीक अजूनही त्यांच्या सुखवस्तू जीवनशैलीची किंमत जर्मनीसारख्या सधन देशाने उचलावी अश्याच मताचे दिसतात. थोडक्यात त्यांना उत्पन्न जर्मन सुखवस्तू माणसासारखे हवे, मात्र काम आणि करव्यवस्था अरबस्थानातल्या राजपुत्रासारखे हवी आहे. शिवाय, लोकशाहीवादी युरोझोनमध्ये असल्याने ग्रीसमध्ये कोणतेही जाचक कायदे लोकमताविरुद्ध अमलात आणणे हे नैतिकदृष्ट्या परवडण्यासारखे नाही.
वरील देशांतील आणि ग्रीसच्या अर्थव्यवस्थेत अजून एक फार महत्त्वपूर्ण फरक आहे... तो म्हणजे इतर सर्व देश सर्व प्रकारे सार्वभौम आहेत आणि आपली अर्थव्यवस्था आणि चलनव्यवस्था स्वतंत्रपणे बदलू शकतात. ग्रीस युरोझोनचा सदस्य आहे त्यामुळे त्याची चलनव्यवस्था युरोपियन सेंट्रल बँक नियंत्रित करते. मात्र युरोसंघाच्या घटनेत असलेल्या एका मोठ्या अर्थशास्त्रीय कमतरतेमुळे संघातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर/बजेटवर आणि पर्यायाने त्यांच्या अंतर्गत उत्पन्न/खर्चावर संघाचे नियंत्रण नाही. इतकेच नाही तर ते हिशेब तपासणे म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे असे सांगून सदस्य देश त्याला आक्षेप घेऊ शकतो/घेतो. या सुटीच्या आवरणाखाली ग्रीस (आणि इतर काही युरोझोन देशांनी) बर्याच अवैध गोष्टी करून त्या प्रसंग गळ्याशी येईपर्यंत लपवून ठेवल्या होत्या. त्या इतर देशांना कळत नव्हत्या असे नाही पण युरोप एकत्रीकरणाच्या लोभाने आणि २००८ पर्यंत केवळ वरच जाणार्या अर्थव्यवस्थेमुळे युरोप राजकीयदृष्ट्या एकत्र होईपर्यंत असे प्रसंग तरून जातील अश्या सोयीस्कर स्वप्नावर आधारलेल्या कल्पनेने ते गप्प राहिले होते. आता त्याच चुकीचे हाडूक युरोझोनच्या गळ्यात अडकून जिवावर (युरोझोनचे तुकडे पडणे) उठले आहे.
सारांश : युरोझोन समस्या आणि इतर देशांच्या समस्या एकमेकाविरुद्धची दोन टोके आहेत. इकडचा उपाय तिकडे लागू पडणार नाही.In reply to थोडेसे विस्कळीत by क्लिंटन
अर्थातच अमेरिका डिफॉल्ट नजिकच्या काळात करेल असे वाटत नाही.
अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज हा एक वेगळाच अर्थ-राज्य-शास्त्रीय विषय आहे.
अमेरिकेच्या जागी इतर कोणताही देश असता तर नक्कीच मोठ्या अडचणीत असता. "अमेरिका डिफॉल्ट करणार नाही" म्हणण्यापेक्षा "अमेरिकेने डिफॉल्ट केला असे म्हणण्यास तिचे कर्जदार धजावत नाहीत" हे सत्य आहे.
कारण अमेरिका काही गोष्टींमुळे वेगळा आहे. त्यातील महत्त्वाच्या खालीलप्रमाणे आहेत :
१. जागतिक राजकीय आणि मुख्य म्हणजे सामरिक महाशक्ती... थोडक्यात सम्राटाला कर्जाची आठवण करून देणे अथवा अधिक कर्ज देणार नाही असे म्हणणे कठीण असते. तो "गैरसोयीच्या" कर्जदारासाठी कोठून, कशी आणि कोणत्या प्रकारे समस्या उभी करेल हे सांगता येत नाही !
२. लहान आणि मोठ्या ऋणकोंबरोबर बँकांचा व्यवहार अगदी उलट प्रकारचा असतो. लहान ऋणकोने कर्जापरताव्यात हयगय केली आणि त्यासाठी बँकेने नियमांप्रमाणे त्याचे दिवाळे वाजवले तरी बँकेला फार फरक पडेल असे नाही. याविरुद्ध, ऋणको इतका मोठा असेल की त्याच्या बुडण्याने बँक बुडू शकेल, तर बँक स्वतः त्याला तरण्यासाठी अजून कर्ज द्यायला तयार असते. अमेरिका या दुसर्या प्रकारचा ऋणको आहे. जर अमेरिका बुडाली तर धनकोंनाही मोठे धोके आहेत, त्यातले मुख्य असे :
अ) कर्ज देणार्यांचे (धनकोंचे) $१८ बिलियन एका झटक्यात $० होतील.
आ) अमेरिकेच्या सर्व धनकोंच्या (उदा. चीन, पाश्चिमात्य देश, इ) उत्पन्नाचे मोठे स्रोत अमेरिकेत विकल्या जाणार्या त्यांच्या उत्पादन आणि सेवांवर अवलंबून आहेत; ते एका झटक्यात आटतील.
इ) अमेरिकेबरोबरचे सर्व व्यवहार अर्थातच अमेरिकन डॉलरमध्ये होतात. कोणत्याही कारणाने डॉलरची किंमत घसरली तर केवळ कर्जपरतीमध्ये समस्या होईल इतकेच नाही तर कर्जाच्या मूळ भांडवलाची किंमत घसरणीच्या प्रमाणात कमी होईल.
ई) सामरिक व राजकीय दृष्ट्या जागतिक महासत्तेबरोबर पंगा कोणालाच परवडत नाही... देणेकर्याला तर नाहीच नाही.
या सगळ्यामुळेच अमेरिकेचा सर्वात मोठा देणेकरी, प्रतिस्पर्धी आणि दोन क्रमांकाची जागतिक महासत्ता असलेल्या चीननेही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आणि / किंवा डॉलरला मोठा धक्का देण्याचे कटाक्षाने टाळले आहे. हे जर चीनला स्वतःच्या फायद्याला धक्का न देता करणे जमले असते तर केव्हाच केले असते !
In reply to अर्थातच अमेरिका डिफॉल्ट by डॉ सुहास म्हात्रे
In reply to या सगळ्यामुळेच अमेरिकेचा by मदनबाण
In reply to चीनने डॉलर पासून दूर होण्याचे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to थोडेसे विस्कळीत by क्लिंटन
In reply to क्लिंटनजी, तुम्ही दिलेला लेख by नगरीनिरंजन
In reply to केन्सच्या म्हणण्यानुसार by बोका-ए-आझम
In reply to अच्छा, मग यावेळी वेगळं काय by नगरीनिरंजन
In reply to प्रश्न असा आहे की नक्की by बोका-ए-आझम
In reply to आमचे अर्थशास्त्र ..... by चौकटराजा
In reply to भारतात शेतकरी नसलेल्यांना by नगरीनिरंजन
In reply to काका .. आता मुटेकाकांच्या by हाडक्या
In reply to कोणत्या धाग्यावर मामा? लिंक by नगरीनिरंजन
In reply to मामा काय म्हणता राव. तुम्हाला by हाडक्या
In reply to धन्यवाद! by नगरीनिरंजन
In reply to आमचे अर्थशास्त्र ..... by चौकटराजा
In reply to इस्पिक एक्का साहेब, by चौकटराजा
बाकी मंदी, तेजी, ताण, घबराट ई ई औद्योगिक क्रांति अगोदर होते का हो ?
हे तर सर्व प्राण्यांत आणि प्रकर्षाने मानवप्राण्यात सुरुवातीपासूनच "अन्न, सुरक्षा आणि प्रजनन" यांची तजविज करण्याच्या धडपडीत होते आणि आहे !
सतत जागा बदलणार्या भटक्या-शिकारी माणसाला कोणत्याही गोष्टीचा मोठा साठा करून तो बरोबर घेऊन जाणे जिकीरीचे असते. त्याकाळी मंदी आणि तेजी ऐवजी निसर्गचक्र आणि त्यामुळे झालेली अन्नाची चणचण अथवा मुबलकता याची चिंता असणे/नसणे अवलंबून होते. त्याचबरोबर, इतर टोळ्यांशी अन्नासाठी आणि आस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष अनिवार्य होता. म्हणजेच ताण आणि घबराट ह्या भावना अर्वाचीन तर नाहीतच पण केवळ मानवापुरत्याच आहेत असेही नाही.
मात्र माणसाने भटकंती सोडून शेती करणे सुरू केले तेव्हा मोठ्या मानवसमूहांचा आकार वाढला आणि त्यांच्यामध्ये देवघेवीचा व्यापार सुरू झाला. त्यानंतर जमीन, वस्तू आणि चलन यांचे माणसांच्या समुहांवर वर्चस्व गाजविण्यासाठी असणारे महत्व त्या समुहातल्या चलाख मानवांच्या ध्यानात यायला वेळ लागला नसावा. जेव्हा एखाद्या गोष्टीचा साठा करणे आणि त्याचे संरक्षण करणे समुहातले आपले महत्व राखण्यासाठी आवश्यक होते, तेव्हा ती स्थिती मानवाला मंदी (साठा आहे पण ग्राहक नाही), तेजी (गाहक आहे आणि साठा नाही / साठा आहे पण त्याची विक्री करणारा प्रतिस्पर्धी नाही), ताण (साठ्याचे संरक्षण कसे करावे), घबराट (साठाच्या मालकिसाठी निर्माण झालेल्या प्रतिस्पर्ध्याला कसे तोंड द्यावे), हे सगळे संघटीत स्वरूपात सुरू झाले असणार ! In reply to तेजी-मंदीची घबराट by बोका-ए-आझम
हाॅलंडमधल्या ट्युलिप फुलांची मागणी अचानक वाढली आणि त्यामुळे त्यांची किंमतही.
सोळाव्या शतकाच्या सुरुवातीच्या कालात आस्तित्वात आलेला ट्युलिप मॅनिया हा युरोपच्या आर्थिक मंदीच्या इतिहासातला एक मोठा चमत्कारीक अध्याय आहे ! हा प्रसंग जगातला पहिला आर्थिक फुगा (इकॉनॉमिक बबल) समजला जातो.
युरोपमध्ये नविनच आलेले ट्युलिप डच उच्चभ्रूंमध्ये इतके प्रिय झाले की १६३७ च्या मार्चमध्ये ट्युलिपच्या एका कंदाची किंमत ३,००० ते ४,१०० गिल्डर इतकी होती... हा आकडा त्याकाळच्या कसबी कारगिराच्या दहा वर्षांच्या उत्पन्नाइतका मोठा होता. इतकेच काय तर एका कंदाच्या बदल्यात १२ एकर जमीन दिल्याचा किस्साही सांगितला जातो ! अर्थातच थोड्या काळाने हा फुगा फुटून बर्याच जणांचे दिवाळे वाजवून गेला.
त्यानंतर कोणत्याही आर्थिक फुग्याला (जेव्हा एखाद्या गोष्टीच्या मूळ अंगभूत पात्रतेपेक्षा अनेक पटींनी किंमत मोजली जाते त्या अवस्थेत) ट्युलिप मॅनिया असे संबोधण्याची प्रथा पडली आहे.
चांगला लेख