चित्रकृती
२) ताटात २ थेंब गोडेतेल टाकून/फुलानी नीट पसरविणे.
४)मग कणकेला चाळण मारल्यासारखं,ताट हलकं हलकं हलवायचं. आणि नंतर एकदम पलटी मारून खाली(घेतलेल्या) पेपरावर हलकेच अपटायचं.म्हणजे,एक्स्ट्रो लागलेली हळद -पडते.
५) आता..हळद-कृती प्रमाणेच ..मधल्या मोकळ्या ग्राऊंडवर कुंकू-लावणी करायची.
८) "आता ह्याचं करायचं काय हो मग???" सांगतो ना..! एकतर त्यात निरांजनं ठेऊन आरतीसाठी वापरा,अथवा अगदी ओवाळणीचं ताट म्हणूनही वापरा... किंवा मग आंम्ही करतो तसलं काहि तरी करा.
"काय करता हो तुम्ही?" :- पहा खाली...
(लघुरुद्र असल्यामुळे शंकराच्या फोटो ऐवजी पुजे मागे ठेवणे )
९)आरती करताना प्रसन्नतेत भर पडायला हे ही एक..उपयोगी!
१०) निसर्गही का नाही बरं प्रसन्नतेत सामिल होणार मग? :)
हरं हरं महादेव!!!!!!!!!!!!!!!!

In reply to जबरी! by आदूबाळ
In reply to कैच्या कै जबराट कलाक्रुती !! by खटपट्या
In reply to करून पहाणे. by अत्रुप्त आत्मा
In reply to सुंदर by प्रसाद गोडबोले
In reply to भाग दोन चे शीर्षक.. by नाखु
"बुवा का वल्ली?ह्यातला 'का' हिंदी का मराठी?
In reply to "बुवा का वल्ली? by सूड
In reply to "बुवा का वल्ली? by सूड
स्वगतः हिंदीची प्रस्तावना सूड्पंताना लिहायला देऊ यात का म्हणजे पुस्तकाचे "चिरफाड" समीक्षण लिहिणार नाहीIn reply to "बुवा का वल्ली? by सूड
In reply to भाग दोन चे शीर्षक.. by नाखु
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,करंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to छानच... चला यावर एखाद्द फोटु by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to २००९ साली आमच्या गुरुजींनी by मदनबाण
In reply to गुरुजी, नेहमी करत असलेल्या by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to गुरुजी, नेहमी करत असलेल्या by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to छान समजावून सांगीतलेत.करून by भाग्यश्री कुलकर्णी
प्रगो
@मी आता "बुवा आणि वल्ली" नावाचे व्यक्तीचित्रण लिहायला घेणार आहे.>> बाप रे!!!!!!!!!!!!!
प्रमोद देर्देकर
@तुमच्या अंगात अजुन किती कला आहेत हो गुर्जी?>> ख्याक! जेवढ्या नकला,तेवढ्या कला! ;)
सौंदाळा
@गुरुजी, नेहमी करत असलेल्या कामात कंटाळुन न जाता त्यात नाविन्य, कलात्मकता आणुन स्वतः आनंदी राहुन यजमानांनादेखिल आनंदी करण्याचा तुमचा स्वभाव आवडतो.>> येकदम सही पैचान्या! आणि यामागे असलेलं माझं वैगुण्य असं,की कामाच्या जागी नुस्तं टेपरेकॉर्डर सारखं मंत्र म्हणत बसायला मला प्रचंड कंटाळा येतो. (आणि याउलट,आमच्यात काहि जणांना हेच हवं असतं! ) त्यापेक्षा हे असं काहि केलं तर ते खरं काम होतं. नायतर म्हैशीसारखं नुस्तच (मंत्र) डुरकण्यात काय मजा?
सविता००१,भाग्यश्री कुलकर्णी
छान कल्पना आहे हो. आता उद्या चतुर्थीचा मुहूर्त साधून मी पण करते एका ताटावर आणि सोमवारी परत दुसरं करून रुद्र करणार. मस्त.आत्ताच मूड आला हे पाहून.
झक्कास.>>> चला...धागा सार्थकी लागला. :) फोटो इथेही डकवा. :)
स्वॅप्स,वल्ली,आदूबाळ,पियुशा,प्रगो, aparna akshay,चौकटराजा,मुक्त विहारि,नाद खुळा,अजया,बोका-ए-आझम,कंफ्युज्ड अकौंटं,प्रमोद देर्देकर,विशाल कुलकर्णी,मदनबाण,बॅटमॅन,सुबोध खरे,सौंदाळा,इस्पीकचा एक्का,सविता००१,सूड,भाग्यश्री कुलकर्णी,दिपक.कुवेत >> सर्वांना धन्यवाद!
In reply to माम्लेदारचा पन्खा by अत्रुप्त आत्मा
स्वॅप्स,वल्ली,आदूबाळ,पियुशा,प्रगो, aparna akshay,चौकटराजा,मुक्त विहारि,नाद खुळा,अजया,बोका-ए-आझम,कंफ्युज्ड अकौंटं,प्रमोद देर्देकर,विशाल कुलकर्णी,मदनबाण,बॅटमॅन,सुबोध खरे,सौंदाळा,इस्पीकचा एक्का,सविता००१,सूड,भाग्यश्री कुलकर्णी,दिपक.कुवेत >> सर्वांना धन्यवाद!मला अनुल्लेखाने मारलेले लक्षात ठेवण्यात आलेले आहे...दू...दू...दू
In reply to स्वॅप्स,वल्ली,आदूबाळ,पियुशा by टवाळ कार्टा
टवाळ कार्टा @ह्याचा वेगळा "चार्ज" लावत असणार गुर्जी>> ते माणूस साधा आहे,की ट्वाळ? यावर अवलंबून असतं.हे बघ की राव!!
In reply to अनुल्लेख? by सूड
In reply to तुका तस्ले धन्यवाद मिळत by टवाळ कार्टा
In reply to तसले नाका? मागीर कित्यां जाय by सूड
In reply to अनुल्लेख? by सूड
In reply to मस्त प्रकार! by पैसा
In reply to मस्त प्रकार! by पैसा
पण बुवा तुम्ही डावरे अहात का?मी वाममार्गी म्हणणार होतो ;)
In reply to पण बुवा तुम्ही डावरे अहात का? by अन्या दातार

In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
In reply to चित्रकृती by अत्रुप्त आत्मा
In reply to चित्रकृती by अत्रुप्त आत्मा


In reply to नवं काही तरी by श्रीरंग_जोशी

एकच नंबर हो गुरुजी!