जागो ग्राहक जागो....
In reply to छान..!! by योगी९००
तेथील शिपायापासून प्रत्येकजण insurance, credit card, personal or home loan या साठी मागे लागतो
अशावेळी न विसरता आपल्याला दिली गेलेली आश्वासने ती आश्वासने देणार्यासमोरच एका कागदावर लिहून काढावीत व त्यावर त्याचे नांव, गळ्यात बॅज असेल तर एम्प्लॉयी आयडी, फोन नंबर आणि त्याच्या दोन किंवा तीन लेव्हल वरच्या मॅनेजरचे नांव, हुद्दा (रिजनल मॅनेजर / सेल्स मॅनेजर / एरीया मॅनेजर) आणि फोन नंबर घ्यावा.
वरच्या मॅनेजरचे नांव आपल्याकडे असल्याने मिळालेली आश्वासने कन्फर्म करता येतात.
सेल्स करणारे किराणा दुकानातली मुले काम सोडतात तसे काम सोडू शकतात कारण बहुतेकदा ते बँकेच्या पे रोल वर नसतात - ते एखाद्या DSA - Direct Sales Associate किंवा DST - Direct Sales Team कडून काँट्रॅक्टवर काम करत असतात. गळ्यात बॅज असला तरी तो "रिप्रेझेंटिटीव्ह" चा बॅज असतो - बँक अशा लोकांच्या बाबतीत कधीही हात वर करू शकते
जर शंका असेल तर बिन्धास्त त्या मॅनेजरला फोनवावे आणि माहिती विचारावी. हे फोन रेकॉर्ड करून ठेवावेत.
आजच्या Dogs Fight मध्ये सेल्स मॅनेजर कधीही "मला का फोन केला..?" किंवा "मी का माहिती देवू..?" असे म्हणणार नाही याची खात्री बाळगावी.
आपणच नीट काळजी घेतली तर फसवणूक होण्याशी शक्यता खूप कमी होते. In reply to छान..!! by योगी९००
त्या असिस्टंट मॅनेजर साहेबांची त्याठिकाणाहून २५० किमी दूर एका ब्रँचमध्ये "बॅक ऑफिस" ला बदली केली.आपली बदली अशा कारणामुळे झाली हे त्याला कळले का ?
In reply to त्या असिस्टंट मॅनेजर by मराठी_माणूस
In reply to @आपली बदली अशा कारणामुळे झाली by अत्रुप्त आत्मा
In reply to हो कळाले असणारच कारण नंतर by मोदक
In reply to मला आजतागायत हे समजलं नाही की by प्यारे१
मला आजतागायत हे समजलं नाही की एका ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम बँकेच्या अकाऊंट असलेल्या शाखेव्यतिरिक्तच्या शाखांमध्ये का घेतली जात नाही.
मलाही हा प्रश्न पडतो पण एक खाते पगाराचे असल्याने हा प्रश्न पडत नाही कारण पगाराचा टॅग असल्याने कोठेही पैसे भरता येतात आणि IDBI बँकेमध्ये कोठेही कितीही पैसे भरता येतात असा अनुभव आहे.
"पणजी"च्याच बँकेत "प्लॅटीनम कस्टमर" असा काहीतरी प्रकार आहे. आपण ठरावीक रकमेच्या फिक्स्ड डिपॉझीट्स ठेवल्या की तो टॅग मिळतो. कोठेही रांगेत उभे न राहता व्यवहार होतात, आपले खाते कोणत्याही शाखेमध्ये कसेही वापरता येते - ही माहिती २ वर्षांपूर्वीची आहे. सध्या पॉलीसी बदलली असल्यास कल्पना नाही.In reply to मला आजतागायत हे समजलं नाही की by मोदक
In reply to मला आजतागायत हे समजलं नाही की by मोदक
In reply to मोदक साहेब by सुबोध खरे
In reply to अर्थात स्वताच्या खात्यात पैसे by सुबोध खरे
अर्थात स्वताच्या खात्यात पैसे भरायला काय आडकाठी असावी ते कळले नाही.
प्यारेकाकांचा आणि माझाही हाच मुद्दा आहे.In reply to अर्थात स्वताच्या खात्यात पैसे by मोदक
In reply to स्वतःची ओळख फोटोआयडी प्रूफ by डॉ सुहास म्हात्रे
स्वतःची ओळख फोटोआयडी प्रूफ देउनही बँकेने स्वतःच्या खात्यात पैसे भरण्यास मनाई केल्यास ते चूक आहे.
स्वतःची ओळख फोटोआयडी प्रूफ देउनही बँकेने स्वतःच्या खात्यात पैसे भरण्यास मनाई केल्यास ते चूक आहे.
येथे प्यारे काकांचे स्वत:चे पगारखाते आहे परंतु होम ब्रँच मध्ये पैसे भरावयाचे नसून त्याच बँकेच्या वेगळ्या ब्रँचमध्ये पैसे भरण्यास परवानगी मिळाली नाही.
याबाबतचा नेमका नियम कोणाला माहिती आहे का..?In reply to स्वतःची ओळख फोटोआयडी प्रूफ by मोदक
In reply to कॅश घेण्यापासून ते सुरक्षित by असंका
In reply to पगार खात्याचे म्हणताल तर by असंका
In reply to कंफ्युज्ड अकौंटंट साहेब by सुबोध खरे
कोणीच कुणावर उपकार करीत नाहीत.हे अगदी खरेय. आपल्याकडे सरकारी बँकांनी असा समज करुन दिलाय(घेतलाय) की ते लोकांवर उपकारच करत आहेत. दुर्दैवाने हे अजून बर्याच ठिकाणी दिसून येते.
In reply to कंफ्युज्ड अकौंटंट साहेब by सुबोध खरे
In reply to कंफ्युज्ड अकौंटंट साहेब by सुबोध खरे
प्रिय सीएमडी कस्टमरला कर्जफेड सुरू करायचीय, पण ब्रँच मॅनेजरना त्यात रस नाही. आहे की नाही गंमत! अधिक माहितीसाठी मेल ट्रेल वाचा. आपला नम्र, आदूबाळदुसर्या दिवशी दुपारी मॅनेजरबाबूंचा फोन, आणि संध्याकाळपर्यंत ईएमायचं कॅल्क्युलेशन हाजिर!
In reply to उत्तम धागा. by विजुभाऊ
In reply to इन्टरेस्ट फ्री कर्जाचा फंडा by मोदक
इन्टरेस्ट फ्री कर्जाचा फंडा खूप सोपा आहे. शून्य % व्याज असले तरी प्रोसेसींग फी घेतातच - ती फी बँकेचा "नेट प्रॉफीट" असतो. (कसा ते माहिती नाही पण असतो इतकेच माहिती आहे) आणि जर ही स्कीम एखाद्या वस्तू साठी असेल (उदा. बजाज पल्सर) तर बजाज कंपनी त्या बँकेला ग्राहकाला शून्य % ने कर्ज दिल्याबद्दल पैसे देते - म्हणून बँकेला हे परवडते.जल्ला तुमचा सिबिल स्कोर फारच भरभक्कम असणार हो..!! ;) (संदर्भ : क्रेडिट कार्डच्या धाग्यावरचा सिबिल विषयक संवाद)
In reply to चांगला धागा रे मादका! खूप by रेवती
In reply to एक गंमतशीर प्रसंग... by मुक्त विहारि
In reply to एका बांगलादेशी मैत्रिणीची by रेवती
In reply to एकदा एअरटेलचे त्यांच्याच by मोदक
In reply to बळचकर असेही.. by नाखु
In reply to बाळ सप्रेंच्या जागो ग्राहक by मोदक
In reply to क्या बात मोदक. by प्यारे१
पगाराच्या खात्यावर झीरो बॅलन्स वगैरे काही जास्तीच्या सुविधा बँक देते त्या काही उपकार म्हणून नाही तर पगाराचे पैसे दर महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या खात्यात पडतात पण ते पैसे फक्त गरजेनुसार काढले जातात त्यामुळे बँकेला हे पैसे ४ टक्के व्याजाने वापरायला मिळतात. लोकांचे असे लक्षावधी रुपये बँका वापरत असतात म्हणूनच आमच्या बँकेत पगाराचे खाते उघडा म्हणून त्यांचे एजंट लोकांच्या मागे लागलेले असतात. मी लष्करी सेवेत असताना आय डी बी आय, आय सी आय सी आय आणी कोटक महिंद्र बँकेच्या एझाण्टाणी माझ्या मागे फार धोशा लावला होता. मी त्यांना एकाच विचारले कि मी माझे एच डी एफ सी चे पगाराचे खाते सोडून तुमच्याकडे का यावे? हे फायदे नसते तर बँका तुम्हाला फुकट क्रेडीट कार्ड, फुकट डिमांड ड्राफ्ट, पगार इतका ओव्हर ड्राफ्ट अशा सुविधा का देतील?मी या प्रश्नाचे उत्तर देत होतो- "पगार खात्यात कॅश भरता येत नाही का?". मी असे कधी म्हणालो की बँकेला सॅलरी अकौंटमधून फायदा होत नाही म्हणून? बँकेला निश्चितच फायदा होत असणार. वरचे प्रश्न आणि मी जे त्याच्या आधी लिहिले होते त्यात मला तरी कसलाही संबंध दिसत नाही. म्हणून उत्तर द्यायचा प्रयत्न करत नाहिये. आपला काही स्पेसिफिक प्रश्न असेल तर सांगा, मी माझ्या कुवतीप्रमाणे निश्चितच उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.
कॅश डीपॉझिट घेणे हा त्या खात्यासाठी बँकेला करावा लागणारा वाढीव खर्च होइल. जर बँक हे काम करत नसेल तर बँक आहे कशासाठी?साहेब मी एका MD कडे जायचो ट्रीटमेंट साठी. त्याने मला इंजेक्शनचा कोर्स लिहून दिला. आणि म्हणाला की तुमच्या फॅमिली डॉ. कडून दर तीन दिवसांनी एक टोचून घ्या. आता मी त्याला असे म्हणू का की जर हे इंजेक्शन तुम्ही टोचत नाही तर तुम्ही कशासाठी आहात? जर मी तसे म्हणालो तर तो म्हणेल ठीके, मी देतो, प्रत्येक इंजेक्शन टोचण्याची फी दोनशे रुपये टाका! हेही तसेच आहे. बँक नाही म्हणत नाही, फक्त त्याची फी लावते.
शिवाय आलेला पैसा बँक वापरणारच त्यासाठी आम्हाला कष्ट होतात असे म्हणणार असतील तर बँका हव्यातच कशाला?आणी त्यांचे कर्मचारी पगार कशाचा घेतात? जर हि मुलभूत सुविधा माझ्या पगाराच्या खात्याला मिळणार नसेल तर बँकेचा उपयोग काय?यावर काही लॉजिकल उत्तराची आपल्याला खरंच अपेक्षा आहे का? मी बँकांना फार कष्ट पडतात वगैरे असे विधान कुठे केले आहे? आणि कर्मचारी पगार घेतात तो त्यांना बॅंक देते आणि काय काम करावं हेही बँकच सांगते. आपल्याला बँकेचा उपयोग होत नसेल तर 'बॅंकेत आपले खाते खरंच असायला हवे का' याचा अवश्य विचार करून योग्य तो निर्णय करा.
राहिली गोष्ट माझ्या खात्यात पैसा भरण्यासाठी मी कुठून आणतो हे पाहणे बँकेचे काम नाही. ते आयकर खात्याचे आहे. आपण आपल्याला दिलेल्या कामापेक्षा दुसर्याचे काम का पाहावे? उलट मी जर पैसे भरतो आहे म्हणजे हे पैसे काळे नाहीत हेच सिद्ध होते. (ते मी तिजोरीत न ठेवता बँकेत भरत आहे).Anty Money Laundering हे शब्द आपण ऐकले नाहित असे मला वाटत नाही. त्यातूनही सांगतो, की पैसे कुठून आले हे बघण्याची जबाबदारी RBI ने बॅंकांवर टाकलेली आहे. आपले तसे मत नाही तरी इथे वस्तूस्थिती वेगळी आहे. बघणे आणि तपासणे या वेगळ्या गोष्टी आहेत. KYC म्हणजे काय हे आपणास माहित आहे ना? KYC च्या आधारे ग्राहकाचे प्रोफाइल तयार केलेले असते. ग्राहकाच्या खात्यात होणारे व्यवहार आणि हे प्रोफाइल यांच्यात एक संबंध असतो हे उघड आहे. जसे किराणा दुकानदार किती रकमा किती वेळा भरेल, या पद्धतीची माहिती. यात न बसणारा व्यवहार जर होऊ घातला असेल, उदा., रोज १०००/- रुपये भरणारा व्यक्ती एकदम लाख भर रुपये भरायला आला. अशा वेळी, ही रक्कम आणि त्या माणसाची बँकेत उपलब्ध माहिती जुळणार नाही. अशा व्यवहारात बँकेवर फक्त एक चौकशी करून तिची नोंद करायची जबाबदारी आहे. ती माहिती सत्य आहे किंवा कसे हे तपासणे बँकेला शक्य नाही याची नोंद घेतलेली आहे. हे मी वर थोडक्यात लिहिले होते.
मला यात बँकेच्या कर्मचाऱ्यांचा काम टाळण्याकडे कल आहे असे वाटतेयाबद्द्ल मला काहीच म्हणायचे नाही. आपल्या मताचा आदर आहे. पण बँकेत टाळू म्हणून काम फार दिवस टळत नाही- जर कायमचेच टळले (बॅंक बंद पडली!) तर गोष्ट वेगळी.
आपल्या प्रतिसादाचा सूर बँका तुमच्या वर उपकार करीत आहेत असा वाटतो. कोणीच कुणावर उपकार करीत नाही.मला तरी माझ्या कुठल्याही वाक्यात असा सूर जाणवत नाहिये. काही प्रश्न विचारले गेले होते की बँका असे असे करतात ते का करतात, त्यांची मी माझ्या मते उत्तरे दिली. (शक्य तेथे सेकंड चेक करूनच!). पण थोडा विचार केला तर बॅंकांचं अस्तित्त्व म्हणजे समाजाला केवढा मोठा वर मिळालेला आहे हे मला जाणवू शकते. आपल्याला तसे वाटत नाही का?
In reply to @कंफ्युज्ड अकौंटंट by सुबोध खरे
In reply to @कंफ्युज्ड अकौंटंट by सुबोध खरे
पगार खाते हे टेलर्ड प्रॉडक्ट आहे. त्यात costing करताना पगार हा सरळ खात्यावर जमा होणार असे गृहित असते. कॅश डीपॉझिट घेणे हा त्या खात्यासाठी बँकेला करावा लागणारा वाढीव खर्च होइल. एका मर्यादेवर अशी सुविधा देता येत नसावी.बर्याच तरुणांसाठी पहिले खाते हे पगाराचे असते आणि त्याला घर किंव इतर कोणत्याही कारणासाठी मोठा चेक द्यायचा असेल तर आपल्या खात्यात पैसे भरणे आवश्यक आहे. नेमके अशा वेळेस बँकेने खोडा घातला तर काय. मी स्वतः लष्करात असताना विशाखापटणम ला असताना मला अशी गरज पडली होती. तेंव्हा माझे हॉंगकॉंग बँकेत खाते होते. हे खाते माझ्या सौच्या आणि वडिलांच्या नावावर होते तेंव्हा मी तेथे रोख पैसे भरले आणि दुसर्या दिवशी माझ्या वडिलांनी त्या पैशाचा धनादेश मुंबईत दिला. तेंव्हा पगाराच्या खात्यात रोख पैसे भरू न देणे हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा अत्यंत चुकीचा पवित्रा आहे. मि या परिस्थितीत त्या बँकेविरुद्ध अगदी वरपर्यंत तक्रार केली असती. आणि आपले पगाराचे खाते सरळ दुसर्या बँकेत हलविले असते. रोख पैसे भरता येणार नाहीत असा कोणता नियम आहे हे आपण सांगितलेले नाही. आणि बँकेचे प्रोफाईल मध्ये पगाराचे खाते असलेला माणूस LOW RISK गटात मोडतो. असे असताना त्याला पगाराच्या खात्यात पैसे भरू न देणे हा शुद्ध आडमुठेपणा आहे.
In reply to पगार खाते हे टेलर्ड प्रॉडक्ट by सुबोध खरे
दहा हजार रुपये पगार असणार्या पगाराच्या खात्याला लावणारे शुल्क ( चार्जेस ) खालील दुव्यात पाहावेत . स्वतःच्या खात्यात ५०,०००/- रुपये दर दिवशी दुसर्या शाखेत भरता येतात. मुळ शाखेत कितीही पैसे महिन्यात १५ वेळा भरा काहीही शुल्क नाही. हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून घ्यावे. दहा हजार रुपये महिना हा जास्त पगार नाही.सरकारी चपराशाला सुद्धा मिळतात.साईट वरून माहिती घेण्याच्या माझ्या सल्ल्याचा आपल्याला उपयोग झाला असे दिसते आहे. मात्र वर 'सरकारी चपराशाला सुद्धा मिळतात' याचा संदर्भ नाही कळला.
असो मला जास्त वाद घालायचा नाही.वादाचा मुद्दा नाहीच्चे. कुणीतरी एक दोन प्रश्न विचारले होते, त्याला मी माझ्या माहितीप्रमाणे उत्तरे दिली होती. आपल्याला कसलातरी राग आला आणि आपण मला मी जे जे लिहिले त्याचा विपर्यास करून उलट आव्हाने वगैरे दिलीत. (कर्मचारी पगार कशाचा घेतात, बँकांचा उपयोग काय, वगैरे सारखी आपली वाक्ये ही भावनिक आणि मी जे लिहिले त्याचा विपर्यास करूनच करता आली आहेत. ते आपले स्वतःचे वस्तुस्थितीनिदर्शक मत आहे हे मला पटत नसल्याने ते सर्व आपण रागात ते लिहिले असे समजत आहे. गैरसमज होत असल्यास दूर करा...) आपण माझ्यावर मी पक्षपाती अस्ल्याचाही आरोप केला. मी त्या त्या सुरात त्यांना उत्तरे दिली. आता उठून आपण एकदम म्हणत आहात की आपल्याला जास्त वाद घालायचा नाही? वाद कोण घालत होतं?
मी काही वाणिज्य क्षेत्रातील माणूस नाही परंतु बँकेतील कर्मचारी मनमानी फार करतात. जर आवाज लावून धरलात तर आपले काम होते.हे सरसकटीकरण झाले. वाणिज्य क्षेत्रातील असण्याचा काहिच संबंध नाही. बँकेत सगळ्या विद्या-शाखांचे कर्मचारी आणि ग्राहकही असतात. आपलं अडलेलं काम करून घ्यायला आवाजाइतकीच योग्य माहितीही आवश्यक असते. अरे ला कारे म्हणल्याने आपल्याला लक्ष वेधून घेता येइल. काम कसं होइल? नुसता आवाज लाऊन कामं होत असती तर बँकांमध्ये नॉइज कॅन्सलिंग वगैरे सिस्टीम बसवल्याशिवाय कुणालाच काम करता येणार नाही. कसंही करून आपलं काम व्हायलाच हवं आणि सगळ्यात आधी व्हायला हवं, मग ते अगदी चुकीचं का असेना असं असणारेही बरेच असतात. ते तर पहिले आवाज लावतात आणि आवाज करतच बाहेर जातात. काम काही होत नाही. मात्र ते बाहेर गेल्यावर त्यांचा असा उद्धार होतो- (इतर ग्राहकांमध्ये हां! कर्मचार्यांमध्ये नाही, तेवढाही वेळ नसतो त्यांच्याकडे) -कारण यांचं गायन चाललेलं अस्तं तोवर बाकीचे ग्राहक ताटकळत असतात...
साईट वरून माहिती घेण्याच्या माझ्या सल्ल्याचा आपल्याला उपयोग झाला असे दिसते आहे.
साईटवरून माहिती देण्याचा दुवा आपण सांगण्याचं अगोदर मी दिला होता( जनहितार्थ) आपण जरा तपासून पाहावे इतकीच विनंती.
मी आपल्या इतका वाणिज्य क्षेत्रात पुढारलेला नाही किंवा लोकांना सल्ला देण्या इतका ज्ञानी हि नाही.
बाकी कुणाच्याही सल्ल्याचा फायदा कुणालाही झाला तरी ते चांगलेच. ( कुणाच्या का कोम्बडयाने , उजाडल्याशी कारण)
राग आपल्याबद्दलचा नाही तर बँकेतील कर्मचार्याच्या( सरकारी सुद्धा) "मला काय त्याचे" या वृत्तीचा होता /आजही आहे.
सरकारी कार्यालयाशी सामान्य माणसाचा रोज संबंध येत नाही पण बँकेशी येतो.
उदा. १९८९ साली मी लखनौला कोर्स साठी गेलो असता मी ५००० रुपयाचा डिमांड ड्राफ्ट घेऊन गेलो होतो तेथील SBI शाखेचा. त्यावर तेथील म्यानेजरने मला हे पैसे आपल्याला एक महिन्याने मिळतील असे सांगितले. मी लष्करी अधिकारी आहे आणि एक महिन्यासाठी आलो आहे आणि मी पैसे मुंबईत भरलेले आहेत. मग आपण मला एक महिन्याने पैसे देत त्याचा अर्थ काय? तो म्हणाला आम्हाला त्यांची तर आली नाही. आता यात माझा काय दोष? हा म्यानेजर ढीम हलायला तयार नव्हता आणि मी सांगितले कि तुम्ही मुंबईला फोन करून खात्री करून घ्या. पाहिजे तर त्याचे पैसे मी देतो( बँकेत हि सोय असूनही) शेवटी मला आवाज चढवावा लागला आणि खात्यामार्फत तुमच्या विरुद्ध वैयक्तिक तक्रार करावी लागेल असे सांगितल्यावर त्याने उपकार म्हणून दोन दिवसांनी( कदाचित फोन केला असावा) पैसे दिले.
अर्थात जेंव्हा मी आवाज चढवतो तेंव्हा त्याबद्दल नियमांची पूर्ण माहिती असल्याशिवाय नाही त्यामुळे आवाज चढवून माझी कामे होत आली आहेत. आणि बँकेच्या कर्मचार्यांच्या चुकीमुळे लावलेले शुल्क मी कधीही भरलेले नाही. standing instruction असताना माझी ECS बाउन्स झाली आणि त्याचे ३५० रुपये शुल्क मला लावले. हे पैसे मी बँकेला भरायला लावले. परंतु कर्जाचा एक हप्ता वेळेत न भरल्याबद्दल माझ्या निष्कलंक आर्थिक चारित्र्याला डाग लागला. असे अनेक वाईट अनुभव आल्यापासून मी सरकारी बँकेशी व्यवहार करणे सोडून दिले आहे. शेवटचा भविष्य निर्वाह निधीचे खाते पण आता राष्ट्रीयीकृत बँकेतून काढून घेतले आहे.
लष्करात असताना बँकेने चुकीच्या बँकेला धनादेश सदर केल्यामुळे चेक बाउन्सचा बट्टा मला लागला. ( लष्करात हा दखलपात्र गुन्हा आहे). या सर्व प्रकरणाची दाद लावण्यासाठी मला आवाजही चढवायला लागला आणि लिखित तक्रार दिल्यावर त्या बँक म्यानेजरने माझी सर्वांसमोर गयावया करणे सुरु केले. अर्थात मी प्रकरण लिखित स्वरुपातच तडास लावायचे असल्याने त्याला तसे सोडले नाहीच. तेंव्हा कर्मचारी माझ्या मागे काय बोलतात याचे मला घेणे देणे नसते आणि नाही.
असे असूनही पगाराच्या खात्यात पैसे भरू न देणे हे मला आजही अन्यायकारकच वाटते.
In reply to साईट वरून माहिती घेण्याच्या by सुबोध खरे
साईटवरून माहिती देण्याचा दुवा आपण सांगण्याचं अगोदर मी दिला होता( जनहितार्थ) आपण जरा तपासून पाहावे इतकीच विनंती.सर्व्हीस चार्जेस चे सर्क्युलर मागवून त्यावरून सर्व्हीस मिळेल की नाही हे ठरवणे हे असलेल्या माहितीचे अॅप्लीकेशन झाले. नुसतेच साइट बघा असे मी म्हणालो नाही. साइटवर काय बघा आणि त्याचा कसा अर्थ लावा हेही मी सांगितले. ही माहिती मला दुसर्याकडून मिळाली होती, त्यामुळे तिचे महत्त्व मी जाणतो. तशी माहिती आपण अगोदरच दिली होती असे आपले म्हणणे आहे, मी तपासले, पण मला ते सापडले नाही. जरा लिंक देता का त्या प्रतिसादाची? (बाकी कोंबडा, उजाडणे वगैरेबद्द्ल संपूर्ण सहमत. पण तसे असतानाही आपल्याला ही माहिती आपणच अगोदर दिली होती असे सांगावेसे वाटलेच ना?)
तेंव्हा कर्मचारी माझ्या मागे काय बोलतात याचे मला घेणे देणे नसते आणि नाही.ते उघड आहे हो. आपण सातत्याने मी जे बोलतो त्याचा विपर्यास का करत आहात? जे ग्राहकाच्या मागे बोलले जाते ते कर्मचारी बोलत नसून इतर ग्राहक बोलतात असे मी म्हणालो होतो- तपासा- मात्र ते बाहेर गेल्यावर त्यांचा असा उद्धार होतो- (इतर ग्राहकांमध्ये हां! कर्मचार्यांमध्ये नाही, तेवढाही वेळ नसतो त्यांच्याकडे) आता आपली बाजू न्याय्य आणि योग्य असेल तर इतर कुणीही - कर्मचारी काय, ग्राहक काय किंवा बघे काय- जे बोलते त्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय रहात नाही हे खरेच आहे, पण आपण तसे न म्हणता कर्मचार्यांच्या म्हणण्याशी देणे घेणे नाही असे म्हणत आहात. हे माझ्या प्रतिसादाखाली आल्याने गैरसमज होऊ शकतो की मीच तसे म्हणालो आहे की काय, म्हणून खुलासा.
असे अनेक वाईट अनुभव आल्यापासून मी सरकारी बँकेशी व्यवहार करणे सोडून दिले आहे.खाजगी क्षेत्रातील बॅंकांमध्ये वाइट अनुभव आल्यामुळे परत सरकारी बॅंकांकडे वळलेलीही उदाहरणे आहेत. (-उदाहरण हवेच असेल तर पहिला मी!) विषय चालू आहे पगार खात्यांचा. आपल्या मते पगार खात्यावर पैसे न भरू देणे हे अन्यायकारक आहे. मग पगार खाते स्कीम काय सरकारी बॅंकांनी आणली आहे काय? कित्येक सरकारी बॅंकांत ही स्कीम आजही उपलब्ध नाहिये. वड्याचं तेल वांग्यावर काढणे चाललंय ....
In reply to महिन्याभरापुर्वी "पिझ्झा हट" by पिलीयन रायडर
In reply to म्हणून मराठी लोकांना नोकरी by काळा पहाड
In reply to दोन दिवसापुर्वीची गोष्ट. मी by अद्द्या
तुमचा सिनियर असेल त्याला फॉरवर्ड कॉल कर ।कॉल फॉरवर्ड केला असेल तो सिनियरनेच घेतला असेल असे मुळीच नाही. बहुतेक वेळेस सहकार्यालाच देउन ग्राहकाला शांत करतात . आप्ल्याला पण समाधान मॅनेजरची बोलल्याचे !
In reply to सिनियर by कपिलमुनी
In reply to फ्लिपकार्ट, इबे, स्नॅपडीलचा by मोदक
In reply to फ्लिपकार्ट, इबे, स्नॅपडीलचा by मोदक
In reply to फ्लिपकार्ट, इबे, स्नॅपडीलचा by मोदक
In reply to फ्लिपकार्ट, इबे, स्नॅपडीलचा by मोदक
In reply to "आर्मर जॅकेट" by कपिलमुनी
In reply to फ्लिपकार्ट, इबे, स्नॅपडीलचा by मोदक
In reply to .दुप्लिकेट सिम by hitesh
In reply to मी परवा असाच सिंहगड रोडवरच्या by सतिश गावडे
In reply to मी परवा असाच सिंहगड रोडवरच्या by सतिश गावडे
In reply to मी परवा असाच सिंहगड रोडवरच्या by सतिश गावडे
In reply to उगाच तणतण, छान लागते की by अनुप ढेरे

In reply to मी परवा असाच सिंहगड रोडवरच्या by सतिश गावडे
In reply to येत्या 24 तारखेला राष्ट्रीय by सस्नेह
In reply to काही वेळा पूर्वीच . . चक्क by अद्द्या
In reply to सल्ला / मदत हवी by मन१
In reply to सल्ला / मदत हवी by मन१
In reply to सल्ला / मदत हवी by मन१
रुवातीचे तीन वर्ष व्याज ८.९ टक्के दराने फिक्स्ड होतं. त्यानंतर फ्लोटिंग होणार होतं.असं लोन अॅग्रीमेंटमध्ये लिहिलं आहे का? ते कोणत्या कॉव्हेनंट्सवर (अटींवर) अवलंबून आहे का?
In reply to गेले ८ महिने एअरटेल सोबत वाद by मोदक
In reply to ICICI Bank Account Low Balance amount deduction by राहुल०८
In reply to ICICI Bank Account Low Balance amount deduction by राहुल०८
In reply to मला एक प्रश्न पडलेला आहे. पण by पिलीयन रायडर
In reply to मला एक प्रश्न पडलेला आहे. पण by पिलीयन रायडर
In reply to हे सर्व मुद्दे लिहुन मी by पिलीयन रायडर
In reply to व्वाह..!!! अभिनंदन. by मोदक
In reply to आय डिया ची तक्रार करायची आहे by विटेकर
In reply to प्रिपेड आहे की पोस्टपेड आहे by मोदक
चांगला धागा आहे. आपल्या