साल्याने पेपर टाकलाय.......
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वेIn reply to चेपु / व्हॉटस अॅप by कपिलमुनी
In reply to ऐला by तिमा
राजीनामा वरच्या खिशांत तयारच असायचा.असे बोलणार्यांचे कायम अप्रूप वाटतेय कारण आज काल तर सगळे इमेलमार्फत पेपर टाकतात. मग हे लोक खिशातला राजीनामा कोणाला देतात ? (तीन वेळा इमेलने पेपर टाकलेला)
In reply to राजीनामा वरच्या खिशांत तयारच by हाडक्या
In reply to अवो by तिमा
In reply to बर्रर्र .. अशेल अशेल.. by हाडक्या
In reply to मस्तं हो. by यसवायजी
In reply to झकास!!! by समीरसूर
राहणारे त्यांच्याकडे असुयेच्या नजरेने बघतात... मेरा नंबर कब आयेगा असं पुटपुटत चरफडत पुन्हा कामाला लागतात.हे जर खरे असेल तर ours is generation of idiots असे म्हणावे लागेल. नोकरी बदलण्यात काही चुकीचे नाही, मात्र सतत तेच ध्येय असले(जे वरच्या वाक्यातून ध्वनित होत आहे) तर प्रॉब्लम है बॉस. जोवर आनंदात राहता येते तोवर रहावे, आवडेनासे झाले की नोकरी बदलावी. काय कठीण आहे ?
In reply to राहणारे त्यांच्याकडे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to परिस्थिती by समीरसूर
In reply to राहणारे त्यांच्याकडे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to कंपनी सोडण्याबाबत एक अतिशय by वेल्लाभट
you don't leave the company; you leave the manager.हे खोटेही ठरलेले आहे. माझा मित्र मॅनेजरला कंटाळून ज्या कंपनीत गेला तिथे काही दिवसांनी तोच मॅनेजर त्याच्या डोक्यावर येउन बसला. जग फार लहान असते हेच खरे. पेपर टाकल्यावर एच आर बरोबर जी एक्झीट इंटरव्यू होते त्यात कोणावरही व्यक्तीगत टीका करण्याचे कटाक्षाने टाळावे. ज्यावर टीका कराल तो परत नवीन कंपनीमध्ये तुमचा सहकारी कींवा बॉस बनू शकतो.
In reply to you don't leave the company; by खटपट्या
In reply to हे वाक्य by vikramaditya
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे.In reply to एकाच ठिकाणी फार काळ काम करणे by मदनबाण
In reply to एकदा अनुभव १५ वर्षांच्या वर by खटपट्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- RJ Dhvanit on Guitar Guruwar Ahmedabad with Aishwarya Majmudar { Cool Video,Must Watch }In reply to एकदा अनुभव १५ वर्षांच्या वर by खटपट्या
८/१० वर्षांच्या अनुभवानंतर मात्र मॅनेजरपदाचे डोहाळे लागतात.कधी कधी हे डोहाळे कंपनीला पण लागतात. माझ्या इथे मीच सांगतो , गप कोड लिहू द्या तर मॅनेजर म्हणतो, यु नीड टू ग्रो !
In reply to मॅनेजरपदाचे डोहाळे by कपिलमुनी
In reply to मॅनेजरपदाचे डोहाळे by कपिलमुनी
In reply to माझ्या मते त्याला वेरीएबल पे by थॉर माणूस
In reply to attrition आणी recession by सिरुसेरि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)
वाह वाह... लयं भारी !