नमस्कार मंडळी.. आजच इथं शिलाँगात एका सेंट पिटर्स नावाच्या शाळेत गेलो आणि डोक्यात सहज एक किडा वळवळला.. संत आणि Saint ह्यातील कुठला शब्द आधी आला? एक शब्द दुसर्यावरुन उचलला किंवा रचला आहे का? असल्यास कुठला?
मला नेहमीच दोन भिन्न भाषांतील समानार्थी शब्दसाधर्म्याचे कुतूहल वाटत आले आहे. त्यामुळेच जेव्हा अहोमियात आई, भात, खेदणे इत्यादी शब्द मराठी शब्दांसारखेच अर्थ असलेले आहेत हे कळलं, तेव्हा त्या भाषेशी सख्य वाढले. "नमस्ते लंडन"मध्ये जेव्हा अक्षयकुमार कोण्या इंग्रजाला मातृ, भ्रातृ, त्रिकोणामिती पासून मदर, ब्रदर, ट्रिगोनामेट्री हे शब्द कसे बनलेत हे ठासून सांगतो, तो प्रसंग मला आवडतो. (भुरभुरत्या केसांच्या, आंग्लाळलेली हिंदी बोलणार्या कट्रीनाचाही प्रसंग आवडण्यात लै मोठा वाटा आहे.. ;-) ) हे असले प्रसंग आमच्या उसवत्या देशप्रेमाला भाषाभिमानाची ठीगळं लावतात..
तर मुळ प्रश्न असा, की "सेंट" आणि "संत" ह्यातला कुठला शब्द आधी आला? माझ्यामते सेंट असावा, आणि त्यावरुन "संत" हा शब्द शिक्षणखात्याने उचलला असावा.. "संतपदाला पावते झाले" कींवा "संतपदाची प्राप्ती झाली" म्हणजे नेमके कुणी हे पद दिले? जनमानसाने का? हा प्रश्न विचारण्याचे कारण हे, "सेंट" ही पदवी/उपाधी कॅथलिक चर्च देते, त्याप्रमाणे "संत" पदवी देणारे कुठले धर्मगुरु किंवा राजे असल्याचा उल्लेख कुठे आहे का? म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ह्यांचा संत म्हणून उल्लेख तत्कालीन साहीत्यात आहे का?
मिपावर अनेक संतसाहीत्य तसेच इतिहासाचे जाणकार आहेत, त्यांनी ह्यावर प्रकाश टाकावा ही विनंती..
(अवांतर : "ह्या माहितीचे तुम्ही काय करणार" हा प्रश्न विचारणार्यांसाठी डिस्क्लेमर. हा प्रश्न "जिज्ञासाकंडूशमनार्थ" विचारला आहे.. ;-) )
वाचने
39022
प्रतिक्रिया
111
मिसळपाव
प्रतिक्रिया
संत
थोडक्यात..
In reply to संत by सुनील
संत शब्द आधी कि नंतरचा हे
ओव्हर टू संस्कृत अभ्यासक
हिंदू विश्व राष्ट्राचा इतिहास
पु.ना.ओक??
In reply to हिंदू विश्व राष्ट्राचा इतिहास by योगी९००
हॅ हॅ
In reply to पु.ना.ओक?? by क्लिंटन
क्रुष्णनिती = christnity
अतर्क्य
In reply to क्रुष्णनिती = christnity by माहितगार
अब्राहम =))
In reply to अतर्क्य by प्रसाद गोडबोले
हा हा हा .. जबरीये.
In reply to अब्राहम =)) by बॅटमॅन
हाहाहा
In reply to अतर्क्य by प्रसाद गोडबोले
उपाधी.
In reply to हाहाहा by योगी९००
माझा "बाहेरून" बिनशर्त
In reply to उपाधी. by हरकाम्या
.
In reply to माझा "बाहेरून" बिनशर्त by टवाळ कार्टा
लॅटिन आणि संस्कृत या दोन्ही
या बॅट्याचे..
In reply to लॅटिन आणि संस्कृत या दोन्ही by बॅटमॅन
स्टार
In reply to या बॅट्याचे.. by नाखु
मस्त प्रतिसाद.
In reply to लॅटिन आणि संस्कृत या दोन्ही by बॅटमॅन
+१
In reply to मस्त प्रतिसाद. by प्रचेतस
ब्याट्या...
In reply to +१ by बॅटमॅन
बाकी इतके शोध लावणारे ग्रीक
In reply to +१ by बॅटमॅन
धन्स रे. पाहतो.
In reply to बाकी इतके शोध लावणारे ग्रीक by प्रसाद गोडबोले
शून्याचा शोध २०००
In reply to धन्स रे. पाहतो. by बॅटमॅन
ही माहिती नवीन आहे. बहुत
In reply to शून्याचा शोध २००० by प्रचेतस
या विडिओ मध्ये पहा ते मंदिर
In reply to शून्याचा शोध २००० by प्रचेतस
न्युमरल्स...
In reply to मस्त प्रतिसाद. by प्रचेतस
भारतावर ग्रीक वंशाच्या
In reply to लॅटिन आणि संस्कृत या दोन्ही by बॅटमॅन
स्वसंपादन अॅडीशन
In reply to भारतावर ग्रीक वंशाच्या by प्रसाद गोडबोले
रीकांचा लॅटीनशी काय संबंध ?
In reply to भारतावर ग्रीक वंशाच्या by प्रसाद गोडबोले
क्षत्रपांना केवळ ग्रीक वंशाचे
In reply to भारतावर ग्रीक वंशाच्या by प्रसाद गोडबोले
अगदी सहमत. केवळ ग्रीक नव्हतेच
In reply to क्षत्रपांना केवळ ग्रीक वंशाचे by प्रचेतस
ते आहेच.
In reply to अगदी सहमत. केवळ ग्रीक नव्हतेच by बॅटमॅन
+११११११११११११
In reply to ते आहेच. by प्रचेतस
.
In reply to लॅटिन आणि संस्कृत या दोन्ही by बॅटमॅन
छानच प्रतिसाद..
In reply to लॅटिन आणि संस्कृत या दोन्ही by बॅटमॅन
"संत" ही उपाधी "श्री",
In reply to छानच प्रतिसाद.. by चिगो
उपाधी - नावाआधी की नावानंतर
In reply to छानच प्रतिसाद.. by चिगो
(स्वातंत्र्योतर काळात काही
In reply to लॅटिन आणि संस्कृत या दोन्ही by बॅटमॅन
(स्वातंत्र्योतर काळात काही काळ होते अन मे २०१४ ला खालसा झाले असे म्हणतात तो भाग वेगळा)लेखात दिलेली अन्य
णिशेढ
In reply to लेखात दिलेली अन्य by बॅटमॅन
आत्ता ! इंडो-युरोपियन प्रोटो
In reply to लेखात दिलेली अन्य by बॅटमॅन
अगदी अगदी!!!
In reply to आत्ता ! इंडो-युरोपियन प्रोटो by डॉ सुहास म्हात्रे
धाग्याचं नाव वाचल्यानंतर राम
प्रगो, इए नि चिगो ह्यांचं नाव
In reply to धाग्याचं नाव वाचल्यानंतर राम by प्यारे१
या दोघांना एखादे खापर सापडले
+१११. अगदी अगदी.
In reply to या दोघांना एखादे खापर सापडले by कंजूस
सॉलिड ! डोळ्यासमोर चलत्चित्र
In reply to या दोघांना एखादे खापर सापडले by कंजूस
मानव आफ्रीकेतूनच भारत आणि
त्या मुळे कुणाची भाषा जास्त
In reply to मानव आफ्रीकेतूनच भारत आणि by विवेकपटाईत
श्रेष्ठपणाची चर्चा व्यर्थ
In reply to मानव आफ्रीकेतूनच भारत आणि by विवेकपटाईत
हायला..
In reply to मानव आफ्रीकेतूनच भारत आणि by विवेकपटाईत
+१
In reply to हायला.. by चिगो
मस्त!
हेच
In reply to मस्त! by पैसा
छान धागा आणि उपयुक्त माहिती....
संतांकडून शून्याकडे तरीही असा
भारतीय गणित, संख्या आणि शून्य
वा!मजा अाली . बर्याच दिवसांनी
नेहमी प्र्माणे श्री बॅटमन अणि
चला आता देवता आणि deity
करा सुरु..
In reply to चला आता देवता आणि deity by काळा पहाड
रच्याकने...
In reply to करा सुरु.. by चिगो
पन मग स्रेस्ट कोन ?
In reply to रच्याकने... by बॅटमॅन
तुम्हाला स्रेस्ट कोण पायजे ते
In reply to पन मग स्रेस्ट कोन ? by प्रसाद गोडबोले
=))
In reply to तुम्हाला स्रेस्ट कोण पायजे ते by बॅटमॅन
तुम्हाला स्रेस्ट कोण पायजे ते सांगा,
In reply to तुम्हाला स्रेस्ट कोण पायजे ते by बॅटमॅन
मग ठरलं तर, तुमीच आक्क्या
In reply to तुम्हाला स्रेस्ट कोण पायजे ते सांगा, by प्रसाद गोडबोले
मग ठरलं तर, तुमीच आक्क्या
In reply to मग ठरलं तर, तुमीच आक्क्या by डॉ सुहास म्हात्रे
खेळायच एवढचणा, खेळू की
In reply to चला आता देवता आणि deity by काळा पहाड
अगदी अगदी....
In reply to खेळायच एवढचणा, खेळू की by माहितगार
गार गार माहितगार
In reply to अगदी अगदी.... by बॅटमॅन
क्या बात है! नवीन माहितीकरिता
In reply to गार गार माहितगार by माहितगार
धन्युवाद.
In reply to क्या बात है! नवीन माहितीकरिता by बॅटमॅन
डेई
In reply to खेळायच एवढचणा, खेळू की by माहितगार
आता तुकारामाचं पुष्पक विमान
हे माझ्याबद्दल का?
In reply to आता तुकारामाचं पुष्पक विमान by कंजूस
शून्याच्या शोधाबद्धल!
काही संस्कृतोद्भव ईंग्रजी शब्द
(No subject)
In reply to काही संस्कृतोद्भव ईंग्रजी शब्द by पामर
जबरदस्त..
In reply to काही संस्कृतोद्भव ईंग्रजी शब्द by पामर
मस्त!
In reply to काही संस्कृतोद्भव ईंग्रजी शब्द by पामर
भारीये हे..
In reply to काही संस्कृतोद्भव ईंग्रजी शब्द by पामर
छद्म-आत्मीय शब्द
In reply to काही संस्कृतोद्भव ईंग्रजी शब्द by पामर
_/\_
In reply to छद्म-आत्मीय शब्द by पामर
मानवाच्या समान विकसित
In reply to छद्म-आत्मीय शब्द by पामर
समान False cognate (खोटे सजातीय) शब्द
In reply to मानवाच्या समान विकसित by माहितगार
धन्यवाद.
In reply to समान False cognate (खोटे सजातीय) शब्द by पामर
क्षमा असावी, मानवाच्या काही
In reply to समान False cognate (खोटे सजातीय) शब्द by पामर
आपला कदाचित गैरसमज झालाय
In reply to क्षमा असावी, मानवाच्या काही by माहितगार
saint आणि संत हा मुख्य विषय
In reply to आपला कदाचित गैरसमज झालाय by पामर
याला म्हण्टात नॉलेज! मुद्दा
In reply to छद्म-आत्मीय शब्द by पामर
व्यक्तीशः मला 'सन्त' शब्दाची
In reply to छद्म-आत्मीय शब्द by पामर
मी संस्कृत भाषेस सहज क्रेडीट
In reply to व्यक्तीशः मला 'सन्त' शब्दाची by माहितगार
तर्क
In reply to व्यक्तीशः मला 'सन्त' शब्दाची by माहितगार
रोचक!
In reply to छद्म-आत्मीय शब्द by पामर
धन्यवाद..
In reply to छद्म-आत्मीय शब्द by पामर
__/\__
In reply to काही संस्कृतोद्भव ईंग्रजी शब्द by पामर
चोप्य पस्ते ????????
In reply to काही संस्कृतोद्भव ईंग्रजी शब्द by पामर
हुश्श दमलो राव लिहुननक्की??? ;) मग Dt 23.12.13. कायाय आँ?खालचे शब्द चोप्य पस्ते..
In reply to चोप्य पस्ते ???????? by यसवायजी
मस्त माहिती.
दंतपासुन डेंटल
In reply to मस्त माहिती. by अजया
dent बद्दल चांगला प्रश्न
In reply to दंतपासुन डेंटल by कपिलमुनी
संत पहिले नंतर सेन्ट
100
आपलं नक्की स्वागत आहे!
वरिल सर्व पुस्तक books.google.co.in/ वर बघायला उपलब्ध आहेत!
संस्कृत :- प्रथम भाषा
तुम्ही पु ना ओकांचे शिष्य का
In reply to संस्कृत :- प्रथम भाषा by जे एस सर्वेश्वर
पुन्हा पुन्हा ओकांची आठवण!!
In reply to संस्कृत :- प्रथम भाषा by जे एस सर्वेश्वर
साला परिस्थिमुळे