Saint आधी की संत आधी?
म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ह्यांचा संत म्हणून उल्लेख तत्कालीन साहीत्यात आहे का?त्यांच्याबद्दल ठाऊक नाही पण, साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा हे संत तुकारामांचेच काव्य ना?
In reply to संत by सुनील
In reply to हिंदू विश्व राष्ट्राचा इतिहास by योगी९००
सिंग = kingअच्छा म्हणजे सिंग इज किंग इतके जुने आहे तर. पु.ना.ओकांनी अशा अनेक हास्यास्पद गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांच्या मते आंग्ल भाषाच संस्कृतोद्भव आहे. व्हॅटिकन सिटी म्हणजे वेदवटी, लँकेशायर म्हणजे लंकेश्वर आणि जर्मनीतील हॅम्बुर्ग म्हणजे हेमदुर्ग आहे. केवळ असे ओढूनताणून दिसणारे उच्चारातील साम्य असेल तर सगळीकडे हिंदू संस्कृतीच होती हे अनुमान कसे काढता आले हे ते पु.ना.ओकच जाणोत.
In reply to पु.ना.ओक?? by क्लिंटन
क्रुष्णनिती = christnityनिती शब्दाशीच संबंध दाखवायचा तर unity शब्द अधीक जवळ जातो . christnity मध्ये nity येते ते human - humanity या पद्धतीने येते म्हणून वेगळे असावे. क्रुष्णनिती = christnity मात्र सध्यातरी अतर्क्य वाटते आहे.
In reply to क्रुष्णनिती = christnity by माहितगार
In reply to अतर्क्य by प्रसाद गोडबोले
In reply to अब्राहम =)) by बॅटमॅन
In reply to अतर्क्य by प्रसाद गोडबोले
In reply to हाहाहा by योगी९००
In reply to उपाधी. by हरकाम्या
In reply to माझा "बाहेरून" बिनशर्त by टवाळ कार्टा
In reply to लॅटिन आणि संस्कृत या दोन्ही by बॅटमॅन
In reply to या बॅट्याचे.. by नाखु
In reply to लॅटिन आणि संस्कृत या दोन्ही by बॅटमॅन
In reply to मस्त प्रतिसाद. by प्रचेतस
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to +१ by बॅटमॅन
बाकी इतके शोध लावणारे ग्रीक अन रोमन्स शून्याची बस कशी काय चुकले काय माहीत!ह्याचे अतिषय सुंदर स्पष्टीकरण ( फिलॉसॉफी / मायथॉलॉजी च्या अँगलने ) देवदत्त पटनाईक http://en.wikipedia.org/wiki/Devdutt_Pattanaik ह्यांच्या एका टेड टॉल्क्स मधे ऐकले आहे . बाकी शुन्याचा शोध नक्की कधी लागला असावा ?
In reply to बाकी इतके शोध लावणारे ग्रीक by प्रसाद गोडबोले
In reply to धन्स रे. पाहतो. by बॅटमॅन
In reply to शून्याचा शोध २००० by प्रचेतस
In reply to शून्याचा शोध २००० by प्रचेतस
In reply to मस्त प्रतिसाद. by प्रचेतस
In reply to लॅटिन आणि संस्कृत या दोन्ही by बॅटमॅन
भारतावर ग्रीक वंशाच्या क्षत्रपांनी राज्य केले विशेषतः पश्चिम भागात तरी त्यांनी ग्रीक वा लॅटिन भाषा लादली नाहीग्रीकांचा लॅटीनशी काय संबंध ? आमच्या ऐकीव माहीती नुसार लॅटीन रोमन साम्राज्यात उदयास/ भरभराटीस आली .... तोवर ग्रीकांचे सारे प्रस्थ संपले होते . जरा अजुन डीटेल मधे लिहि रे ब्यॅटा आमची टाईमलाईन क्लीयर होवुदे ....
In reply to भारतावर ग्रीक वंशाच्या by प्रसाद गोडबोले
(स्वातंत्र्योतर काळात काही काळ होते अन मे २०१४ ला खालसा झाले असे म्हणतात तो भाग वेगळा)=))))
In reply to भारतावर ग्रीक वंशाच्या by प्रसाद गोडबोले
रीकांचा लॅटीनशी काय संबंध ? आमच्या ऐकीव माहीती नुसार लॅटीन रोमन साम्राज्यात उदयास/ भरभराटीस आली .... तोवर ग्रीकांचे सारे प्रस्थ संपले होते .होय, बरोबरे, फक्त ग्रीक वा लॅटिन भाषा भारतात शिरकाव होण्याचा एकमेव पॉसिबल रूट सांगितला इतकेच. त्यातही ग्रीकांनी लॅटिनला हिंगललं नाही हे आहेच म्हणा- यद्यपि रोमनांनी ग्रीक म्हणजे लै भारी असे समजून त्यांन बरेच पेट्रनाईझ केले.
In reply to भारतावर ग्रीक वंशाच्या by प्रसाद गोडबोले
In reply to क्षत्रपांना केवळ ग्रीक वंशाचे by प्रचेतस
In reply to अगदी सहमत. केवळ ग्रीक नव्हतेच by बॅटमॅन
In reply to ते आहेच. by प्रचेतस
In reply to लॅटिन आणि संस्कृत या दोन्ही by बॅटमॅन
In reply to लॅटिन आणि संस्कृत या दोन्ही by बॅटमॅन
लॅटिनचा प्रभाव असायला भारतात रोमराज्य कधीच नव्हते. (स्वातंत्र्योतर काळात काही काळ होते अन मे २०१४ ला खालसा झाले असे म्हणतात तो भाग वेगळा)=)) हे भारीच ! आता एक उपप्रश्न : "संत" ही उपाधी "श्री", "मिस्टर", "मिस" सारखी नावापुढे लावण्याची पद्धत भारतात आधीपासून होती की ती फारीनरांकडून उचलण्यात आली? (खरंतर हाच मुळ मुद्दा होता, पण हुकला नेम च्यामारी.. ;-) )
In reply to छानच प्रतिसाद.. by चिगो
"संत" ही उपाधी "श्री", "मिस्टर", "मिस" सारखी नावापुढे लावण्याची पद्धत भारतात आधीपासून होती की ती फारीनरांकडून उचलण्यात आली?रोचक प्रश्न आहे. संत हा शब्द जुन्या काळापासून वापरात असला तरी उपाधी म्हणून लावण्याची प्रथा नवीन असावीसे वाटते. पण नक्की माहिती नाही, पाहिले पाहिजे.
In reply to छानच प्रतिसाद.. by चिगो
आता एक उपप्रश्न : "संत" ही उपाधी "श्री", "मिस्टर", "मिस" सारखी नावापुढे लावण्याची पद्धत भारतात आधीपासून होती की ती फारीनरांकडून उचलण्यात आली? (खरंतर हाच मुळ मुद्दा होता, पण हुकला नेम च्यामारी..अरेच्चा! हा मूळ प्रश्न होता होय? आणि इथे चर्चा संस्कृत-लॅटीन-ग्रीक-अरब झालच तर पुना ओक इथपर्यंत फिरून आली! ;) माझ्या मते, नावाआधी उपाधी लावण्याची पद्धत मूळातच भारतीय नाही. भारतात उपाधी ही नावानंतर लावतात. म्हणून तुकारामांना "संत तुकाराम" असे म्ह्णीत नसावेत. मात्र त्यांना "तुकारामबुवा" म्हणीत असण्याची शक्यता जास्त.
In reply to लॅटिन आणि संस्कृत या दोन्ही by बॅटमॅन
(स्वातंत्र्योतर काळात काही काळ होते अन मे २०१४ ला खालसा झाले असे म्हणतात तो भाग वेगळा)
अत्याधुनिकैतिहासाचार्य वाघूळगुरुजींचा विजय असो ! In reply to लेखात दिलेली अन्य by बॅटमॅन
In reply to लेखात दिलेली अन्य by बॅटमॅन
In reply to आत्ता ! इंडो-युरोपियन प्रोटो by डॉ सुहास म्हात्रे
In reply to धाग्याचं नाव वाचल्यानंतर राम by प्यारे१
In reply to या दोघांना एखादे खापर सापडले by कंजूस
In reply to या दोघांना एखादे खापर सापडले by कंजूस
In reply to मानव आफ्रीकेतूनच भारत आणि by विवेकपटाईत
त्या मुळे कुणाची भाषा जास्त जुनी किंवा जास्त श्रेष्ठ ठरत नाही.असं कसं असं कसं ? कंची भासा स्रेस्ट यावर वाह व्हयलाच पायजेल येकदा ...
In reply to मानव आफ्रीकेतूनच भारत आणि by विवेकपटाईत
In reply to मानव आफ्रीकेतूनच भारत आणि by विवेकपटाईत
त्या मुळे कुणाची भाषा जास्त जुनी किंवा जास्त श्रेष्ठ ठरत नाही. या चर्चा व्यर्थ आहेत.चर्चा व्यर्थ असेलही.. पण श्रेष्ठ-कनिष्ठतेचा प्रश्न कुठून आला? मला कुतूहल वाटले म्हणून हा प्रश्न विचारला.. सहजच : आसामात आधी शैवांचे प्राबल्य होते. १६-१७व्या शतकात श्री शंकरदेवांनी तिथे वैष्णव धर्माचा प्रसार केला. त्यांनी महाराष्ट्रात भरपुर भ्रमण केले आणि "भक्ती चळवळी"चा त्यांच्यावर प्रभाव होता, असे म्हणतात. कदाचित त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी मराठीतले समानार्थी शब्द अहोमियात पेरले असावेत. म्हणूनच अख्खा मध्य आणि पुर्व भारत पार केल्यावर आसामात मराठी-समान शब्द आढळतात. किंवा उलटेही असेल. आता ह्यातही लगेच मराठी विरुद्ध अहोमिया येणार का?
In reply to चला आता देवता आणि deity by काळा पहाड
In reply to करा सुरु.. by चिगो
In reply to रच्याकने... by बॅटमॅन
In reply to पन मग स्रेस्ट कोन ? by प्रसाद गोडबोले
In reply to तुम्हाला स्रेस्ट कोण पायजे ते by बॅटमॅन
In reply to तुम्हाला स्रेस्ट कोण पायजे ते by बॅटमॅन
तुम्हाला स्रेस्ट कोण पायजे ते सांगा,>>> आमी नार्शिशिष्ट हावोत :D
In reply to तुम्हाला स्रेस्ट कोण पायजे ते सांगा, by प्रसाद गोडबोले
In reply to मग ठरलं तर, तुमीच आक्क्या by डॉ सुहास म्हात्रे
मग ठरलं तर, तुमीच आक्क्या जगात सर्वस्रेस्ट !>>> हिप हिप हुर्रे !!
(मात्र तुमाला कोणी पर्तीस्पर्दी आसला / निगाला तर तुम्च तुमी सांबाळून घ्या. आमी चाल्लो Wink )इतं मिपावरच येक लई जबरी परतीस्पर्दी हाय त्येवडे सोडले तर बाकी आमाला सांबाळायला जड न्हायीत ... :D
In reply to चला आता देवता आणि deity by काळा पहाड
In reply to खेळायच एवढचणा, खेळू की by माहितगार
In reply to अगदी अगदी.... by बॅटमॅन
इतरांना केवळ माहितीने गार करणारा तो माहितगार हा समास सार्थ ठरवलात बघा.गार हा शब्द आईस एज मध्ये गोर पासून तयार झाला असावा म्हणून एस्कीमोही गेर शब्द वापरतात म्हणे माहितगेर चे मग गार गार माहितगार झाले असावे ! :)
In reply to गार गार माहितगार by माहितगार
In reply to क्या बात है! नवीन माहितीकरिता by बॅटमॅन
In reply to खेळायच एवढचणा, खेळू की by माहितगार
In reply to आता तुकारामाचं पुष्पक विमान by कंजूस
In reply to काही संस्कृतोद्भव ईंग्रजी शब्द by पामर
In reply to काही संस्कृतोद्भव ईंग्रजी शब्द by पामर
In reply to काही संस्कृतोद्भव ईंग्रजी शब्द by पामर
In reply to काही संस्कृतोद्भव ईंग्रजी शब्द by पामर
In reply to काही संस्कृतोद्भव ईंग्रजी शब्द by पामर
In reply to छद्म-आत्मीय शब्द by पामर
In reply to छद्म-आत्मीय शब्द by पामर
मानवाच्या समान विकसित झालेल्या मेंदु चा व त्यामुळे विकसित झालेल्या भाषिक कौशल्याचा परिणाम मानला जातो.saint आणि संत करता लागू असू शकेल ?
In reply to मानवाच्या समान विकसित by माहितगार
In reply to समान False cognate (खोटे सजातीय) शब्द by पामर
In reply to समान False cognate (खोटे सजातीय) शब्द by पामर
In reply to क्षमा असावी, मानवाच्या काही by माहितगार
In reply to आपला कदाचित गैरसमज झालाय by पामर
In reply to छद्म-आत्मीय शब्द by पामर
In reply to छद्म-आत्मीय शब्द by पामर
In reply to व्यक्तीशः मला 'सन्त' शब्दाची by माहितगार
In reply to व्यक्तीशः मला 'सन्त' शब्दाची by माहितगार
In reply to छद्म-आत्मीय शब्द by पामर
In reply to छद्म-आत्मीय शब्द by पामर
In reply to काही संस्कृतोद्भव ईंग्रजी शब्द by पामर
In reply to काही संस्कृतोद्भव ईंग्रजी शब्द by पामर
हुश्श दमलो राव लिहुन
नक्की??? ;)
मग Dt 23.12.13. कायाय आँ?In reply to चोप्य पस्ते ???????? by यसवायजी
In reply to मस्त माहिती. by अजया
In reply to दंतपासुन डेंटल by कपिलमुनी
In reply to संस्कृत :- प्रथम भाषा by जे एस सर्वेश्वर
In reply to संस्कृत :- प्रथम भाषा by जे एस सर्वेश्वर
संत