खुशबू की दुनिया - आवडते परफ्यूम्स
२) डनहिल डिझायर फॉर अ मॅन - गोडूस वास. प्रामुख्याने फ्रूटी. Top Notes-Apple Neroli Bergamot Lemon Middle Notes-Patchouli Teak Wood Rose Base Notes-Musk Vanilla
३) बॉस - बॉटल्ड नाईट - कडक स्पायसी वूडी सेंट. लाँग लास्टिंग. हार्ड टू डिसलाईक. Top Notes-Lavender Birch Middle Notes-Violet Base Notes-Woodsy Notes Musk
४) ब्रूट - ओल्ड इज गोल्ड. एव्हरग्रीन सेंट. निर्विवाद. Brut, one of the most popular men's colognes was first launched in 1964. It is originally produced by Faberge Paris. Top notes: lemon, bergamot, lavender, anise and basil. Heart: geranium, jasmine and ylang-ylang. Base: sandalwood, oak moss, vetiver, patchouli, tonka bean and vanilla.
५) जोवान मस्क फॉर मेन - हाही जुना आहे. शाळेपासून वापरतो आहे. मादक वास. मस्त. Fragrance Notes-Jasmine Neroli Bergamot Musk
६) लोमानी ओरिजिनल - शाळेपासून वापरलेला आणखी एक. मिडियम स्ट्राँग. Lomani pour Homme was launched in 1987. Top notes are lavender, lemon, bergamot and rosemary; middle notes are geranium, camphor and cloves; base notes are patchouli, coumarin and moss.
७) नॉटिका ब्लू फॉर मेन - चार एक वर्षापूर्वीचा टॉप सेलर. सुपर्ब सेंट. Top notes are pineapple, peach and bergamot; middle notes are jasmine and water lily; base notes are sandalwood, musk and cedar.
८) चार्ली रेड - चार्ली चे सगळेच छान आहेत. पण हा मला जास्त आवडला. हा खरं तर वूमन सेंट आहे, पण अप्रतिम आहे. बनवणारी कंपनी रेव्ह्लॉन. Top notes are orange blossom, gardenia, plum, black currant, violet and peach; middle notes are carnation, tuberose, orchid, jasmine, ylang-ylang, lily-of-the-valley and rose; base notes are honey, sandalwood, amber, musk and cedar.
९) इसेन्झा डि विल्स - हा आयटीसी ने बनवलेला परफ्यूम आहे. मला माझ्या मित्राने भेट दिला होता. सुसाट आहे हा परफ्यूम. स्ट्राँग आहे, मादक आहे, स्पायसी आहे. Notes Lemon, Cedar wood, Sandalwood, Plum ,Amber, Musk
१०) टबॅक - याचं सँपल वापरलेलं छोट्या बाटलीतलं. पण नंतर विकत घेणं झालं नाही. घेईन कधीतरी. अतिशय भारी वास आहे याचा. Tabac was launched in 1959. Top notes are aldehydes, lavender, neroli, bergamot and lemon; middle notes are carnation, sandalwood, orris root, jasmine, rose and pine tree needles; base notes are tonka bean, amber, musk, vanilla, oakmoss and tobacco.
जसं प्रत्येक बाबतीत म्हणता येईल, तसं ज्याला आवड आहे त्याच्यासाठी परफ्यूमस चं हे विश्व प्रचंड व्यापक आहे, रंजक आहे. एक मात्र नक्की आहे, तुमची सर्वात पहिली ओळख जी समोरच्याला होते ती तुमच्या वासातून होते. परफ्यूम्स, अत्तरं हे त्याचंच द्योतक आहेत. राजे सजवाड्यांपासून माणूस आपलं अस्तित्व सुवासिक ठेवण्यासाठी यांचा प्रयोग करत आलेला आहे. असो.
आता तुम्हाला कुठले सेंट्स आवडतात ते सांगा ! मी माझ्या यादीत डिओ, अत्तरं वगळली आहेत, ती केवळ यादी भरकटू नये म्हणून. डिओ म्हटलं की वरचा एकही पर्याय टॉप १० मधे येणार नाही. पण असं काही नाही, तुम्हाला जे सुगंध, मग ते कुठल्याही फॉर्म मधे असूदेत, आवडतात ते सांगा ! जाणण्यास उत्सुक.
प्रतिक्रिया
In reply to किमती by समीरसूर
In reply to ओरिजिनल सेंट by कपिलमुनी
In reply to आयला हो by वेल्लाभट
In reply to सेंट चं मापक by वेल्लाभट
In reply to सेंट चं मापक by वेल्लाभट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }In reply to मला परफ्यूम्स आणि अत्तरे by मदनबाण
In reply to ऊद वालं अत्तर वापरलंयत का? by वेल्लाभट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }In reply to उद माझं सध्याच सगळ्यात आवडत by मदनबाण
In reply to ओह हो ! by वेल्लाभट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }In reply to सध्या जे उद इंदुरातुन आणले by मदनबाण
In reply to मला परफ्यूम्स आणि अत्तरे by मदनबाण
मी पहिला वापरलेला परफ्यूम हा पॉयझन होताक्या...रे पाय्झन दाल्ल्लीया.... अर्रे तुम लोकल बस्तीके चीप कॅटेगरीके सी ग्रेड लोगां...तुम्कू क्या मालूम पाय्झन क्या होनां हे आठवले :)
In reply to मी पहिला वापरलेला परफ्यूम हा by टवाळ कार्टा
In reply to सोत्रिंची गाथा परफ्युम्सची by प्रचेतस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }In reply to वात्स अप्प वर लिंक आली कि मग by स्पा
In reply to १२ राशींनुसार पर्फ्युमस by सिरुसेरि
In reply to अत्तराचा फाया कानात घातलेले by विजुभाऊ
In reply to अत्तराचा फाया कानात घातलेले by विजुभाऊ
In reply to हा माझा खास विषय आहे. by पेट थेरपी
In reply to हा माझा खास विषय आहे. by पेट थेरपी
In reply to हा माझा खास विषय आहे. by पेट थेरपी
In reply to जरूर लिहा by पिवळा डांबिस
In reply to जरूर लिहा by पिवळा डांबिस
In reply to ओल्ड स्पाईस ऑल टाइम फेव्हरिट!!! by रामदास
In reply to ओल्ड स्पाईस ऑल टाइम फेव्हरिट!!! by रामदास
शॅनेल-५ (आवडत्या स्त्रियांसाठी) असा बदल करतो आहे.च्यामारी! बूरझवा समदे!!! लाल क्रांती, लाल सलाम!!!! ;)
In reply to हा माझा खास विषय आहे. by पेट थेरपी
In reply to केळकरांच्या कंपनीत आहात का by रेवती
In reply to मी आहे by रामदास
In reply to अरे वा! हौ लक्की! मग हवे ते by रेवती
In reply to केळकरांची ही शाखा by रामदास
In reply to हा माझा खास विषय आहे. by पेट थेरपी
In reply to हा माझा खास विषय आहे. by पेट थेरपी
In reply to आवडीचा विषय by vrushali n
In reply to महाग by दर्यासारंग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floodsIn reply to कालच उद विचारुन आलो,मु.अली वर by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Junction Lo... { Official Song Released }In reply to गेल्या आठवड्यात पाकिजा by मदनबाण
In reply to आयशपथ by वेल्लाभट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Junction Lo... { Official Song Released }In reply to बादवे ठाण्याचे एखादे दुकान by मदनबाण
In reply to छान धागा by वेदांत
In reply to मिट्टी वापरलेय का कोणी? by यशोधरा
In reply to मी वापरलय .. मंद सुगन्ध असतो by वेदांत
In reply to आहा, काय मस्तं धागा आहे. माझा by पद्मावति
माझ्या तिर्थरुपांनी मला कलोन असलेला परफ्युम हवा होता म्हणुन लिश्टनस्टाइन { जगातला ६ वा लहान देश एक,राजधानी वडुज } मधुन मला सुपर ड्राय नाईट नावाचा प्रफ्युम आणला.{ क्राफ्टेड अँड बॉटल्ड इन फ्रान्स }
लाईट् आणि झकास... आता अत्तरात रजनीगंधा आणि मिट्टी अत्तरची भर पडली आहे,ही अर्थातच इंदुरातुन आणली. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bass Rani - Mumbai Dance feat. Julius Sylvest :- NucleyaIn reply to @प्रसाद भागवत by मदनबाण
In reply to धागा लैच जमलाय by कबीरा
In reply to रोजच्या वापरासाठी चांगला by वेदांत
In reply to ऑल टॅम फेवरेट - ओल्ड स्पाईस by वेल्लाभट
In reply to ऑल टॅम फेवरेट - ओल्ड स्पाईस by वेल्लाभट
डेव्हिडऑफ कुल वाटरहे वाचून डेव्हिड नावाचा माणूस थंड पाण्यात ऑफ झालाय असं वाटते
In reply to ऑल टॅम फेवरेट - ओल्ड स्पाईस by वेल्लाभट
In reply to रोजच्या वापरासाठी चांगला by वेदांत
In reply to पर्फ्युम्स कुठून विकत घ्यावेत? by रंगासेठ
In reply to हे मीही ऐकलंय. पण अनुभव by वेल्लाभट
In reply to 'अरमाफ'चे डिओ by एस.योगी
अजुनही हा सुगंध मनात दरवळतोय , नुसत्या आठवणीनेच मोहरुन जायला होतं , नक्की कशाने , सुगंधाने की तिच्या आठवणीने ... कळतच नाही :)
In reply to सध्या अत्तर मार्केट मधे बरेच by वेदांत
In reply to बॉस चं अत्तर कव्वा असतं राव. by वेल्लाभट
In reply to मस्तं लिस्ट. अत्तर कधी ट्राय by पद्मावति
In reply to डियो वापरणे बंद करावे, by संदीप डांगे
In reply to डियो वापरणे बंद करावे, by संदीप डांगे
In reply to डियो वापरणे बंद करावे, by संदीप डांगे
In reply to +१ by मन१
In reply to डियो वापरणे बंद करावे, by संदीप डांगे
In reply to वरच्या यादीतील ब्रुट, लोमानी, by जागु
In reply to आजवरचा मला सगळ्यात जास्त आवडलेला by सुमेरिअन
In reply to आजवरचा मला सगळ्यात जास्त आवडलेला by सुमेरिअन
In reply to पर्फ्यूम विकत घेण्यासाठी by वेदांत
In reply to तुम्ही ऑर्डर केल्या आहेत का. by शलभ
In reply to कालच unboxed.इन वरुन by वेदांत
In reply to मी मागावलेले टायटन स्किन by शलभ
In reply to अजिबात वापरू नका, परत करा, by संदीप डांगे
In reply to ओके..करतो.. by शलभ
In reply to Unboxed.in ला फेसबुक वर मेसेज by शलभ
In reply to पर्फ्यूम विकत घेण्यासाठी by वेदांत
============================= महागाचे इंटरनॅशनल ब्रँड्स नको असतील, तर पुण्यात टिळक रोडवर एक स्पार्कल पर्फ्युम्स नावाचे दुकान आहे. तिथे स्वस्तात मस्त परफ्युम्स मिळतात. मागच्या वर्षीपर्यंत ४०० रुपयांना १०० एम.एल. मिळायचे. आता बहुतेक ५५० किंवा ६०० रुपये केले आहे. तो स्वतः बनवतो परफ्युम. तुमच्याकडचा परफ्युम तुम्ही त्याला नेऊन दाखवला, तर तो त्याचा क्लोनही बनवून देऊ शकतो. त्याचे सगळ्यात जास्त विकल्या जाणारे पर्फ्युम इंटरनॅशनल ब्रँड्सचे क्लोनच आहेत. सध्या मी त्याने बनवलेले अझारो क्रोम आणि वर्साचे वापरतोय. तुम्हाला अत्तर आवडत असेल, तर त्याच्याकडे मिळणारे 'असील' अत्तर ट्राय करा. फारच मस्त आहे! पुरवून पुरवून वापरतोय मी. याच्या पर्फ्युम्सची खासियत म्हणजे, इतके स्वस्त असूनही ते बरेच लॉंग लास्टिंग आहेत. शर्टवर तर दोन-दोन दिवस राहतात. विशेष म्हणजे कपड्यांवर डागही पडत नाही. =============================
============================= पिंपरी-चिंचवडकरांसाठी Z. K. Perfumes हा जवळचा आणि चांगला ऑप्शन आहे. हेसुद्धा स्वतः पर्फ्युम बनवतात. यांचा लब्बैक परफ्युम मस्त आहे! =============================
============================= मागच्या वर्षी औंधच्या रिलायंस मार्टमध्ये Sugacci परफ्युम्सचा स्टॉल दिसला होता. तिथे त्यांचे दोन दोन-तीन परफ्युम ट्राय केले आणि त्यातला Vivo हा परफ्युम निवडला. या परफ्युमचे नोट्स चांगले आहेत, पण ५०० रुपयांना फक्त ५० एम.एल. परफ्युम मिळतो. आणि ३-४ तासांपेक्षा जास्त टिकत नव्हता हा परफ्युम. =============================
============================= परफ्युम ऑनलाईन ब्लाईंड बाय करण्याचा चांगला फटका बसलाय मला काही दिवसांपूर्वी. Armaf च्या club de nuit intense बद्दल बरेच वाचले होते, म्हणून फ्लिपकार्टवरून १५०० चा हा परफ्युम मागवला. सिट्रसच्या सुरूवातीच्या टॉप नोट्स अर्ध्या तासासाठी खूप स्ट्रॉंग आहेत. मिडल नोटमध्ये फुलांचा थोडासा चांगला वास येतो. बेस नोट सगळ्यात मस्त आहे, पण तोसुद्धा जास्त वेळ टिकत नाही. फार फार तर ३ तास टिकतोय हा परफ्युम कपड्यांवर. फेक परफ्युम मिळाला बहुतेक मला. :( =============================
In reply to ============================= by नांदेडीअन
In reply to नक्कि कुथेशी?? by पंतश्री
In reply to ============================= by नांदेडीअन
In reply to Z. K. Perfumes हेच का ? by मराठी कथालेखक
In reply to हो, हेच ते. by नांदेडीअन
In reply to हल्लीच जरा नविन अत्तर ट्राय by मदनबाण
In reply to ============================= by नांदेडीअन
In reply to माहितीपूर्ण प्रतिसाद. by पुंबा
In reply to धन्यवाद :) by नांदेडीअन
In reply to हे दुकान नक्की कुठे आहे? by यशोधरा
In reply to ============================= by नांदेडीअन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- MahaGanapatim | Ft.Agaadh - Priyanka Barve | Sarang KulkarniIn reply to अत्तरांवर माझा सतत सोध सुरु by मदनबाण
In reply to मुंबईत कुठे मिळेल हे? एखादं by वेल्लाभट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ऐ मेरे हमसफ़र, एक ज़रा इंतजार सुन सदायें दे रही है, मंज़िल प्यार की... :- Qayamat Se Qayamat TakIn reply to मुबंईत मी २ ठिकाणी अत्तर by मदनबाण
किमती