✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काहीही...

म
मदनबाण यांनी
Sat, 04/26/2014 - 12:52  ·  लेख
लेख
कशाचे फोटो काढुया आता ? असा विचार टाळक्यात आला... मग विचार केला की काहीही टिपायचे कसेही टिपायचे... बघुया हा सुद्धा प्रयोग करुन. वेववेगळे विषय कसेही टिपुन नक्की दिसतील कसे याची उत्सुकता होती... 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 {हौशी फोटुग्राफर } :) मदनबाण..... कॅमेरा :- निकॉन डी-५१०० * रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत,कंप्रेस केल्यामुळे कलरशेड मधे फरक पडतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण

प्रतिक्रिया द्या
75212 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

मस्त !!!

धन्या
Sat, 04/26/2014 - 12:56 नवीन
मात्र शेवटचा फोटो खटकला. इतर फोटोंमध्ये ऑड वाटतो.
  • Log in or register to post comments

इतर फोटोंमध्ये ऑड वाटतो.

मदनबाण
Sat, 04/26/2014 - 19:42 नवीन
इतर फोटोंमध्ये ऑड वाटतो. येस्स... बरोबर, आणि म्हणुनच मी तो शेवटी दिला आहे. रंगपंचमीच्या दिवशी हा Top View मारला होता. या सर्व फोटों मधे मी प्रयोग केला आहे तो म्हणजे फोकसचा. फ्रंट, बॅक, मिड पॉइंट इं. यातल्या सिमला मिरची आणि ग्लासच्या फोटो साठी प्रेरणा साक्षी काका आहेत... त्यांचे सिमला मिरची आणि चहावाल्याचे फोटो मस्त होते, परंतु मी चहावाल्याकडे न-वळता त्याच्या ट्रे कडे वळलो हाच काय तो फरक. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

छान, हे काहीही कसेही टिपलेले

तुमचा अभिषेक
Sat, 04/26/2014 - 14:20 नवीन
छान, हे काहीही कसेही टिपलेले वाटत नाहीये, पण येस हौस म्हणून आपणही कॅमेरा घेऊन आता बाहेर पडावे असे हे फोटो बघून वाटू लागलेय एवढे नक्की :)
  • Log in or register to post comments

मदनबाण तुमचा कॅमेरा सुरु झाला

स्पंदना
Sat, 04/26/2014 - 17:34 नवीन
मदनबाण तुमचा कॅमेरा सुरु झाला यातच समाधान. बर झालं बाई घरातल्या मिरच्या संपल्यात. हा फोटो बघुन आठवण झाली.
  • Log in or register to post comments

{हौशी फोटुग्राफर } = २००/२००

अत्रुप्त आत्मा
Sat, 04/26/2014 - 17:44 नवीन
{हौशी फोटुग्राफर } = २००/२०० मार्क! Image removed.
  • Log in or register to post comments

णिशेध! णिशेध ...खम्प्लीट णिशेध !

सुहासदवन
Sat, 04/26/2014 - 17:47 नवीन
नाव मात्र मदनबाण आणि इतक्या सुंदर फोटोनंतर निदान शेवटी तरी एका सुंदर मदनिकेचा किंवा गेलाबाजार एका कमनिय वारुणीच्या कूपिकेचा एकही फोटो न टाकल्याबद्दल..... णिशेध! णिशेध ...खम्प्लीट णिशेध !
  • Log in or register to post comments

@खम्प्लीट णिशेध !>>> +++१११

अत्रुप्त आत्मा
Sat, 04/26/2014 - 17:59 नवीन
@खम्प्लीट णिशेध !>>> =)) +++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन

नाव मात्र मदनबाण आणि इतक्या

मदनबाण
Sat, 04/26/2014 - 19:54 नवीन
नाव मात्र मदनबाण आणि इतक्या सुंदर फोटोनंतर निदान शेवटी तरी एका सुंदर मदनिकेचा किंवा गेलाबाजार एका कमनिय वारुणीच्या कूपिकेचा एकही फोटो न टाकल्याबद्दल..... अहो... अत्तर हाय की... हीना,खस,मुखल्लत्.+उद आणि इतर.अपुन मदिरा के नही इत्तर के शौकिन हय | ;) एकदा मुखल्लत {Mukhallat Attar} ट्राय माराच... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन

काचेच्या ग्लासांचा फोटो आवडला .....

सुहासदवन
Sat, 04/26/2014 - 20:29 नवीन
कदाचित अवांतर होईल पण त्या एकामागोमाग एक ठेवलेल्या रिकाम्या ग्लासांकडे पाहुन त्यांना माणसाशी रिलेट करता येईल, असे सहजच वाटून गेले. पहा ना आपण मानव पण असे एकामागोमाग एक येतो रिकाम्या ग्लासांसारखे. ना कोणता रंग, ना कोणते लेबल, ना कोणी पहिला ना कोणी दुसरा. त्यांची किंमत पण ठरते ती ह्या रिकाम्या ग्लासांत कोणता द्रव्य ओतला जाईल त्यावरुन. आपण मानव मात्र आपणा सार्‍यांमध्ये असलेली ही समानता सोडून फुका एकमेकांना वेगवेगळी लेबल आणि विशेषणे लावत बसतो आणि बसतो भांडत. ग्लासांना कदाचित हे कळलं असेल तर आपल्याला फिदीफिदी हसत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आपण मानव मात्र आपणा सार्

मदनबाण
Sun, 04/27/2014 - 00:23 नवीन
आपण मानव मात्र आपणा सार्‍यांमध्ये असलेली ही समानता सोडून फुका एकमेकांना वेगवेगळी लेबल आणि विशेषणे लावत बसतो आणि बसतो भांडत. प्रतिक्रिया आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन

सुहास दवणे

आदूबाळ
Sun, 04/27/2014 - 15:44 नवीन
सुहास दवणे (ह घ्या बर्का. मोह आवरला नाही...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन

>>सुहास दवणे

सूड
Tue, 04/29/2014 - 18:03 नवीन
>>सुहास दवणे =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ठ्ठो ठ्ठो एकदम जहबहर्‍या

बॅटमॅन
Tue, 04/29/2014 - 18:11 नवीन
ठ्ठो =)) ठ्ठो =)) एकदम जहबहर्‍या =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

सुमर खय्यम!!! ..... (ह घ्या)

शुचि
Tue, 04/29/2014 - 21:30 नवीन
सुमर खय्यम!!! ..... (ह घ्या) संदर्भ - एका रुबाईत उमर खय्यम ने सुरयांबद्दल अशाच प्रकारचे काहीसे लिहीलेल आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन

ग्रेट

आत्मशून्य
Sat, 04/26/2014 - 19:16 नवीन
.
  • Log in or register to post comments

फोटू चांगले आलेत रे बाणा पण

रेवती
Sat, 04/26/2014 - 19:34 नवीन
फोटू चांगले आलेत रे बाणा पण मिरच्यांखाली असलेला फोटू नक्की कशाचा आहे ते समजले नाही. ग्रानोला असावे असे म्हणावे तर त्यावर योगर्ट ऐवजी आईस्क्रीम सारखे काहीतरी दिसतेय. त्यावर चेरी आहे असे वाटेपर्यंत अव्होक्याडोचे स्लाईसेस ठेवलेत असे वाटतेय. बाकी फोटू समजले. त्या रंगलेल्या मनुक्षाची परवानगी फोटू काढण्याआधी घेतले होतीस काय? नाहीतर दावा ठोकेल हो तो! ;)
  • Log in or register to post comments

फोटू चांगले आलेत रे बाणा पण

मदनबाण
Sat, 04/26/2014 - 19:45 नवीन
फोटू चांगले आलेत रे बाणा पण मिरच्यांखाली असलेला फोटू नक्की कशाचा आहे ते समजले नाही. मलाही माहित नाही ! मी मिठाइच्या दुकानात शिरलो आणि फोटो काढु शकतो का ? असे दुकानदाराला विचारले... हो म्हणताच क्लीक क्लीक सुरु... :) त्या रंगलेल्या मनुक्षाची परवानगी फोटू काढण्याआधी घेतले होतीस काय? नाहीतर दावा ठोकेल हो तो! हा.हा.हा... तो स्वतःचा चेहरा यात पाहु /ओळखु शकला तर दावा करेल ना ? ;)
  • Log in or register to post comments

सुंदर

निवेदिता-ताई
Sat, 04/26/2014 - 19:47 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

सगळे फोटो मस्तं

सानिकास्वप्निल
Sat, 04/26/2014 - 19:50 नवीन
सगळे फोटो मस्तं मिठाईंचे फोटो बघून उगाच जळजळ झाली ;)
  • Log in or register to post comments

मस्त रे बाणा, अजून येवुदेत

खटपट्या
Sat, 04/26/2014 - 21:43 नवीन
मस्त रे बाणा, अजून येवुदेत हे फोटो एखाद्या जाहिरात कंपनी ला दाखवलेस तर चांगले पैसे देतील. आणि जाहिरात कंपन्यांसाठी तू फोटोग्राफी करू शकतोस असे वाटते. छंद तर छंद आणि वर पैसे.
  • Log in or register to post comments

हे फोटो एखाद्या जाहिरात कंपनी

मदनबाण
गुरुवार, 05/01/2014 - 20:24 नवीन
हे फोटो एखाद्या जाहिरात कंपनी ला दाखवलेस तर चांगले पैसे देतील. आणि जाहिरात कंपन्यांसाठी तू फोटोग्राफी करू शकतोस असे वाटते. धन्यवाद... :) माझ्यासाठी ड्रीम जॉब असेल तो... जर मला कोणी विचारले तुला कोणता जॉब करायला आवडला असता ? तर... माझे उत्तर असते :--- संपूर्ण हिंदूस्थान भ्रमण आणि त्याची फोटोग्राफी,त्यानंतर संपूर्ण जग भटकंती आणि त्याची फोटोग्राफी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

रंगांची . . . . . .

चौथा कोनाडा
Sat, 04/26/2014 - 21:50 नवीन
मदनबाणाच्या कॅमेरातून टिपलेली रंगांची उधळण पाहून डोळ्याचे पारणे फिटले !
  • Log in or register to post comments

मिरच्यांचे फोटो छान आलेत.

कवितानागेश
Sat, 04/26/2014 - 21:52 नवीन
मिरच्यांचे फोटो छान आलेत. :)
  • Log in or register to post comments

सगळे फोटो झक्कास आहेत रे बाणा

किसन शिंदे
Sat, 04/26/2014 - 23:04 नवीन
सगळे फोटो झक्कास आहेत रे बाणा. ते मलई सॅन्डविच अस्सं उचलून खावंस वाटलं. :)
  • Log in or register to post comments

वाह

चाणक्य
Sun, 04/27/2014 - 03:59 नवीन
चहाच्या ग्लासांचा आवडला विशेष करून
  • Log in or register to post comments

शेवटचा फोटो नकोच होता ह्या से

प्यारे१
Sun, 04/27/2014 - 13:03 नवीन
शेवटचा फोटो नकोच होता ह्या से रीजमध्ये असं 'मला वाटतंय'. बाकी फोटोज 'उच्च'.
  • Log in or register to post comments

शेवटचा फोटो नकोच होता ह्या से

मदनबाण
Sun, 04/27/2014 - 18:39 नवीन
शेवटचा फोटो नकोच होता ह्या से रीजमध्ये असं 'मला वाटतंय'. ते कोणालाही "तस वाटल" तर त्यात चूक नाही. :) प्रत्येकाचे मत जाणुन घ्यायला आवडतेच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

क्लासच!

भाते
Sun, 04/27/2014 - 17:23 नवीन
सगळे फोटो छान. पण ग्लासचा फोटो अप्रतिम आला आहे.
  • Log in or register to post comments

मला शेलाट्या मिर्च्यांचा फ़ोटो

शुचि
Sun, 04/27/2014 - 23:46 नवीन
मला शेलाट्या मिर्च्यांचा फ़ोटो खूप आवडला. :)
  • Log in or register to post comments

आवडले

सखी
Mon, 04/28/2014 - 18:07 नवीन
सगळीच रंगसंगती आवडली.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देणार्‍या सर्व

मदनबाण
Mon, 04/28/2014 - 18:24 नवीन
प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींना धन्स ! :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम आणि क्लास

दिपक.कुवेत
Mon, 04/28/2014 - 18:52 नवीन
सगळेच फोटो फारच आवडले. तिखट मिरच्यांच्या खाली असणारं गोड कॉम्बीनेशन आवडल्या गेल्या आहे हे नमुद करु ईच्छितो......
  • Log in or register to post comments

ग्लासांचा फोटो सगळ्यात उजवा

सूड
Tue, 04/29/2014 - 18:03 नवीन
ग्लासांचा फोटो सगळ्यात उजवा वाटला.
  • Log in or register to post comments

मस्तं फटु !

अनुप ढेरे
Tue, 04/29/2014 - 18:12 नवीन
मस्तं फटु !
  • Log in or register to post comments

मस्तच

चिरोटा
Tue, 04/29/2014 - 19:38 नवीन
छान आलेत फोटो.
  • Log in or register to post comments

छान

पद्मश्री चित्रे
गुरुवार, 05/01/2014 - 20:12 नवीन
ग्लास चा फोटो मस्त....
  • Log in or register to post comments

मस्तच!

पैसा
गुरुवार, 05/01/2014 - 20:17 नवीन
सगले फटु आवडले. तुझी हौस अशीच वाढत जाऊ दे!
  • Log in or register to post comments

मस्त रे... ग्लासचा फोटो तर

सुहास झेले
Fri, 05/02/2014 - 00:06 नवीन
मस्त रे... ग्लासचा फोटो तर कडक. बाकी फोटो चांगले आहेत, पण तुझे आधीचे क्लिक बघितले असल्याने, त्यापुढे ते ओके वाटतात बस्स. आता नियमितपणे फोटो येऊ देत :)
  • Log in or register to post comments

मस्त फोटो...

अमोघ शिंगोर्णीकर
Fri, 05/02/2014 - 02:22 नवीन
मस्त फोटो... शेवटच्या फोटोला माझा झब्बू..... Image removed.
  • Log in or register to post comments

शेवटच्या फोटोला माझा झब्बू...

मदनबाण
Fri, 05/02/2014 - 22:28 नवीन
शेवटच्या फोटोला माझा झब्बू..... तुमचा झब्बू पक्षी:- फोटु आवडला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोघ शिंगोर्णीकर

हे 'काहीही' म्हणजे कै च्या कै

सस्नेह
Fri, 05/02/2014 - 12:01 नवीन
हे 'काहीही' म्हणजे कै च्या कै देखणे आहे बॉ !
  • Log in or register to post comments

आह..... व्वाह..... का ती ल…

वटवट
Tue, 07/29/2014 - 12:38 नवीन
आह..... व्वाह..... का ती ल… सुन्दरच
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा