'मारवा' यांच्या (गंभीर्/चिल्लर्/थिल्लर - वर्गीकरण माहीत नाही) प्रश्नावरून प्रेरित होऊन म्हटलं आवडते परफ्यूम्स विषयावर एक धागा काढावा. सो; हा धागाप्रपंच.
माझ्या बाबांकडून मी उचललेल्या अनेक आवडींपैकी ही एक. परफ्यूम्स. प्रचंड आवडतात, मी याच्या व्यसनाधीन आहे असंही म्हटलं जातं. पण I am okay with it. मला लागतात. मी वाण्याकडे जातानाही सेंट फवारून जातो. काय करणार आता.
तर, आत्तापर्यंत मी कमी अधिक क्वालिटीचे अनेक सेंट्स वापरलेत, वापरतो. त्यातल्या काही निवडक सेंट्स ची इथे यादी करत आहे. प्रतिसादागणिक यादी वाढत जाणं अपेक्षित आहे.
आवडीनुसार उतरत्या क्रमाने: हे क्रम बदलत असतात. या क्षणी हा क्रम आहे.
१) पाको रबान pour homme - अतिशय वेगळा आणि स्ट्राँग वास. वुडी व फ्लोरल नोट्स Top Notes - Rosemary Clary Sage Brazilian Rosewood Middle Notes - Tonka Bean Lavender Geranium Base Notes - Honey Amber Musk Oakmoss
२) डनहिल डिझायर फॉर अ मॅन - गोडूस वास. प्रामुख्याने फ्रूटी. Top Notes-Apple Neroli Bergamot Lemon Middle Notes-Patchouli Teak Wood Rose Base Notes-Musk Vanilla
३) बॉस - बॉटल्ड नाईट - कडक स्पायसी वूडी सेंट. लाँग लास्टिंग. हार्ड टू डिसलाईक. Top Notes-Lavender Birch Middle Notes-Violet Base Notes-Woodsy Notes Musk
४) ब्रूट - ओल्ड इज गोल्ड. एव्हरग्रीन सेंट. निर्विवाद. Brut, one of the most popular men's colognes was first launched in 1964. It is originally produced by Faberge Paris. Top notes: lemon, bergamot, lavender, anise and basil. Heart: geranium, jasmine and ylang-ylang. Base: sandalwood, oak moss, vetiver, patchouli, tonka bean and vanilla.
५) जोवान मस्क फॉर मेन - हाही जुना आहे. शाळेपासून वापरतो आहे. मादक वास. मस्त. Fragrance Notes-Jasmine Neroli Bergamot Musk
६) लोमानी ओरिजिनल - शाळेपासून वापरलेला आणखी एक. मिडियम स्ट्राँग. Lomani pour Homme was launched in 1987. Top notes are lavender, lemon, bergamot and rosemary; middle notes are geranium, camphor and cloves; base notes are patchouli, coumarin and moss.
७) नॉटिका ब्लू फॉर मेन - चार एक वर्षापूर्वीचा टॉप सेलर. सुपर्ब सेंट. Top notes are pineapple, peach and bergamot; middle notes are jasmine and water lily; base notes are sandalwood, musk and cedar.
८) चार्ली रेड - चार्ली चे सगळेच छान आहेत. पण हा मला जास्त आवडला. हा खरं तर वूमन सेंट आहे, पण अप्रतिम आहे. बनवणारी कंपनी रेव्ह्लॉन. Top notes are orange blossom, gardenia, plum, black currant, violet and peach; middle notes are carnation, tuberose, orchid, jasmine, ylang-ylang, lily-of-the-valley and rose; base notes are honey, sandalwood, amber, musk and cedar.
९) इसेन्झा डि विल्स - हा आयटीसी ने बनवलेला परफ्यूम आहे. मला माझ्या मित्राने भेट दिला होता. सुसाट आहे हा परफ्यूम. स्ट्राँग आहे, मादक आहे, स्पायसी आहे. Notes Lemon, Cedar wood, Sandalwood, Plum ,Amber, Musk
१०) टबॅक - याचं सँपल वापरलेलं छोट्या बाटलीतलं. पण नंतर विकत घेणं झालं नाही. घेईन कधीतरी. अतिशय भारी वास आहे याचा. Tabac was launched in 1959. Top notes are aldehydes, lavender, neroli, bergamot and lemon; middle notes are carnation, sandalwood, orris root, jasmine, rose and pine tree needles; base notes are tonka bean, amber, musk, vanilla, oakmoss and tobacco.
जसं प्रत्येक बाबतीत म्हणता येईल, तसं ज्याला आवड आहे त्याच्यासाठी परफ्यूमस चं हे विश्व प्रचंड व्यापक आहे, रंजक आहे. एक मात्र नक्की आहे, तुमची सर्वात पहिली ओळख जी समोरच्याला होते ती तुमच्या वासातून होते. परफ्यूम्स, अत्तरं हे त्याचंच द्योतक आहेत. राजे सजवाड्यांपासून माणूस आपलं अस्तित्व सुवासिक ठेवण्यासाठी यांचा प्रयोग करत आलेला आहे. असो.
आता तुम्हाला कुठले सेंट्स आवडतात ते सांगा ! मी माझ्या यादीत डिओ, अत्तरं वगळली आहेत, ती केवळ यादी भरकटू नये म्हणून. डिओ म्हटलं की वरचा एकही पर्याय टॉप १० मधे येणार नाही. पण असं काही नाही, तुम्हाला जे सुगंध, मग ते कुठल्याही फॉर्म मधे असूदेत, आवडतात ते सांगा ! जाणण्यास उत्सुक.

वाचने
123620
प्रतिक्रिया
165
मिसळपाव
प्रतिक्रिया
किमती
ते राहिलंच
In reply to किमती by समीरसूर
ओरिजिनल सेंट
आयला हो
In reply to ओरिजिनल सेंट by कपिलमुनी
ओरिजिनल सेंट
In reply to आयला हो by वेल्लाभट
सेंट चं मापक
ह्या माहितीबद्दल
In reply to सेंट चं मापक by वेल्लाभट
परफ्युममधील नक्की कशाचे
In reply to सेंट चं मापक by वेल्लाभट
मला परफ्यूम्स आणि अत्तरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }ऊद वालं अत्तर वापरलंयत का?
In reply to मला परफ्यूम्स आणि अत्तरे by मदनबाण
उद माझं सध्याच सगळ्यात आवडत
In reply to ऊद वालं अत्तर वापरलंयत का? by वेल्लाभट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }ओह हो !
In reply to उद माझं सध्याच सगळ्यात आवडत by मदनबाण
सध्या जे उद इंदुरातुन आणले
In reply to ओह हो ! by वेल्लाभट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }आयला हो???
In reply to सध्या जे उद इंदुरातुन आणले by मदनबाण
मी पहिला वापरलेला परफ्यूम हा
In reply to मला परफ्यूम्स आणि अत्तरे by मदनबाण
हेच
In reply to मी पहिला वापरलेला परफ्यूम हा by टवाळ कार्टा
सोत्रिंची गाथा परफ्युम्सची
दुव्या बद्धल धन्यवाद.
In reply to सोत्रिंची गाथा परफ्युम्सची by प्रचेतस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }वात्स अप्प वर लिंक आली कि मग
हा हा हा !
In reply to वात्स अप्प वर लिंक आली कि मग by स्पा
पुर्वी एक बॉस कं.ची
१२ राशींनुसार पर्फ्युमस
आयला हो काय
In reply to १२ राशींनुसार पर्फ्युमस by सिरुसेरि
मी पण वेडी आहे अत्तराची आणी
अत्तराचा फाया कानात घातलेले
आवरा...
In reply to अत्तराचा फाया कानात घातलेले by विजुभाऊ
गादी
In reply to अत्तराचा फाया कानात घातलेले by विजुभाऊ
धागा बूक्मार्क करण्यात आलेला
silence, evening in Paris,
वेल्लाभटांनो - एकच धागा काढून
हा माझा खास विषय आहे.
ह्या विशयावर सखोल माहिती लिहू शकेन. लिहू का?
In reply to हा माझा खास विषय आहे. by पेट थेरपी
स्वागत !
In reply to हा माझा खास विषय आहे. by पेट थेरपी
जरूर लिहा
In reply to हा माझा खास विषय आहे. by पेट थेरपी
एक नंबर बोललात.....
In reply to जरूर लिहा by पिवळा डांबिस
ओल्ड स्पाईस ऑल टाइम फेव्हरिट!!!
In reply to जरूर लिहा by पिवळा डांबिस
शॅनेल-५ (आवडत्या स्त्रियांसाठी)
In reply to ओल्ड स्पाईस ऑल टाइम फेव्हरिट!!! by रामदास
धत तेरेकी!
In reply to ओल्ड स्पाईस ऑल टाइम फेव्हरिट!!! by रामदास
केळकरांच्या कंपनीत आहात का
In reply to हा माझा खास विषय आहे. by पेट थेरपी
मी आहे
In reply to केळकरांच्या कंपनीत आहात का by रेवती
अरे वा! हौ लक्की! मग हवे ते
In reply to मी आहे by रामदास
केळकरांची ही शाखा
In reply to अरे वा! हौ लक्की! मग हवे ते by रेवती
ओक्के.
In reply to केळकरांची ही शाखा by रामदास
लिहू का काय विचारताय? लिहाच !
In reply to हा माझा खास विषय आहे. by पेट थेरपी
@ पेट थेरपी
In reply to हा माझा खास विषय आहे. by पेट थेरपी
मी भारतातल्या एका अग्रगण्य
एक इडियो देउन जातो :-
आपण तर अत्तर घेण्यासाठी फक्त
चांगला धागा
आवडीचा विषय
इस्से मियाके :)
In reply to आवडीचा विषय by vrushali n
माझा आवादता
आत्मुबुवा अत्तरवाले कुठे आहेत
सेंटचा नाद आहे.
ऑब्सेशन
सुगंधी धागा!
नोट्स कशा आयडेंटिफाय करायच्या
उद
महाग
कालच उद विचारुन आलो,मु.अली वर
In reply to महाग by दर्यासारंग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floodsगेल्या आठवड्यात पाकिजा
In reply to कालच उद विचारुन आलो,मु.अली वर by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Junction Lo... { Official Song Released }आयशपथ
In reply to गेल्या आठवड्यात पाकिजा by मदनबाण
अजुन एक... ज्यांना उद अत्तर
In reply to आयशपथ by वेल्लाभट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Junction Lo... { Official Song Released }बाणा तु तर अत्तर वेडा आहेस
बादवे ठाण्याचे एखादे दुकान
घोडबंदरच्या टोकाला, फाउंटन हॉटेलच्या खाली
In reply to बादवे ठाण्याचे एखादे दुकान by मदनबाण
छान धागा
लईच डाउन मार्केट झाली
In reply to छान धागा by वेदांत
4711
मला खर्^या फुलांच्या
धागा वाचुन मनात दरवळ्लेला सुगंध
वेल्ला साहेब, पेट थेरपी आणी
मिट्टी वापरलेय का कोणी?
मी वापरलय .. मंद सुगन्ध असतो
In reply to मिट्टी वापरलेय का कोणी? by यशोधरा
धन्यवाद.
In reply to मी वापरलय .. मंद सुगन्ध असतो by वेदांत
आहा, काय मस्तं धागा आहे. माझा
शनेल५................
In reply to आहा, काय मस्तं धागा आहे. माझा by पद्मावति
@प्रसाद भागवत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bass Rani - Mumbai Dance feat. Julius Sylvest :- Nucleyaधन्यवाद मदनबाण साहेब..
In reply to @प्रसाद भागवत by मदनबाण
धागा लैच जमलाय
कापसाचा लहानसा बोळा! त्याला
In reply to धागा लैच जमलाय by कबीरा
रोजच्या वापरासाठी चांगला
ऑल टॅम फेवरेट - ओल्ड स्पाईस
In reply to रोजच्या वापरासाठी चांगला by वेदांत
माहिती बद्दल धन्यवाद ...
In reply to ऑल टॅम फेवरेट - ओल्ड स्पाईस by वेल्लाभट
रच्याकने डेव्हिडऑफ कुल वाटर
In reply to ऑल टॅम फेवरेट - ओल्ड स्पाईस by वेल्लाभट
किल्लेर च रेक्लेस
In reply to ऑल टॅम फेवरेट - ओल्ड स्पाईस by वेल्लाभट
सिंथोलचे डीयो-स्टीक्स मिळतात
In reply to रोजच्या वापरासाठी चांगला by वेदांत
पर्फ्युम्स कुठून विकत घ्यावेत?
हे मीही ऐकलंय. पण अनुभव
In reply to पर्फ्युम्स कुठून विकत घ्यावेत? by रंगासेठ
धन्यवाद
In reply to हे मीही ऐकलंय. पण अनुभव by वेल्लाभट
एवढे परफ्युम्स
'अरमाफ'चे डिओ
Tres Nuit Armaf for men एक्दम
In reply to 'अरमाफ'चे डिओ by एस.योगी
ह्म्म्म , धागा वाचुन काही
माझे आवडते परफ्युम्स
सध्या अत्तर मार्केट मधे बरेच
बॉस चं अत्तर कव्वा असतं राव.
In reply to सध्या अत्तर मार्केट मधे बरेच by वेदांत
केमिकल वापरुन बनवतात का?
In reply to बॉस चं अत्तर कव्वा असतं राव. by वेल्लाभट
सध्या वापरात असलेली अत्तरे -
मस्तं लिस्ट. अत्तर कधी ट्राय
अत्तर मनगटाला,कानाच्या मागे
In reply to मस्तं लिस्ट. अत्तर कधी ट्राय by पद्मावति
धन्यवाद वेदांत.
डियो वापरणे बंद करावे,
बघतो प्रयोग करुन...
In reply to डियो वापरणे बंद करावे, by संदीप डांगे
खरंच की काय संदीपराव?
In reply to डियो वापरणे बंद करावे, by संदीप डांगे
+१
In reply to डियो वापरणे बंद करावे, by संदीप डांगे
खूप खूप धन्यवाद मनराव, मी आता
In reply to +१ by मन१
सहमत ......
In reply to डियो वापरणे बंद करावे, by संदीप डांगे
माझे लेटेस्ट आवडते पर्फ्यूम.
शनिवारी मोहमद्द अली रोड वरुन
मागच्या आठ्वड्यात ऊद बहार नावाचा अरबी सुगंध आणलाय
आताच केशर-कस्तुरी(८०-२० %)
आईच्या साडीच्या पदराला येणारा
मी रसासी चस्टीटी वापरतो.
वरच्या यादीतील ब्रुट, लोमानी,
सुरंगी
In reply to वरच्या यादीतील ब्रुट, लोमानी, by जागु
काल अल-रहिब चे ३ अत्तर
आजवरचा मला सगळ्यात जास्त आवडलेला
जायलाच पैजे
In reply to आजवरचा मला सगळ्यात जास्त आवडलेला by सुमेरिअन
अत्तर आहे का perfume स्प्रे?
In reply to आजवरचा मला सगळ्यात जास्त आवडलेला by सुमेरिअन
पर्फ्यूम विकत घेण्यासाठी
तुम्ही ऑर्डर केल्या आहेत का.
In reply to पर्फ्यूम विकत घेण्यासाठी by वेदांत
कालच unboxed.इन वरुन
In reply to तुम्ही ऑर्डर केल्या आहेत का. by शलभ
मी मागावलेले टायटन स्किन
In reply to कालच unboxed.इन वरुन by वेदांत
अजिबात वापरू नका, परत करा,
In reply to मी मागावलेले टायटन स्किन by शलभ
ओके..करतो..
In reply to अजिबात वापरू नका, परत करा, by संदीप डांगे
Unboxed.in ला फेसबुक वर मेसेज
In reply to ओके..करतो.. by शलभ
"Tester Not for sale"
In reply to Unboxed.in ला फेसबुक वर मेसेज by शलभ
=============================
In reply to पर्फ्यूम विकत घेण्यासाठी by वेदांत
============================= महागाचे इंटरनॅशनल ब्रँड्स नको असतील, तर पुण्यात टिळक रोडवर एक स्पार्कल पर्फ्युम्स नावाचे दुकान आहे. तिथे स्वस्तात मस्त परफ्युम्स मिळतात. मागच्या वर्षीपर्यंत ४०० रुपयांना १०० एम.एल. मिळायचे. आता बहुतेक ५५० किंवा ६०० रुपये केले आहे. तो स्वतः बनवतो परफ्युम. तुमच्याकडचा परफ्युम तुम्ही त्याला नेऊन दाखवला, तर तो त्याचा क्लोनही बनवून देऊ शकतो. त्याचे सगळ्यात जास्त विकल्या जाणारे पर्फ्युम इंटरनॅशनल ब्रँड्सचे क्लोनच आहेत. सध्या मी त्याने बनवलेले अझारो क्रोम आणि वर्साचे वापरतोय. तुम्हाला अत्तर आवडत असेल, तर त्याच्याकडे मिळणारे 'असील' अत्तर ट्राय करा. फारच मस्त आहे! पुरवून पुरवून वापरतोय मी. याच्या पर्फ्युम्सची खासियत म्हणजे, इतके स्वस्त असूनही ते बरेच लॉंग लास्टिंग आहेत. शर्टवर तर दोन-दोन दिवस राहतात. विशेष म्हणजे कपड्यांवर डागही पडत नाही. =============================
============================= पिंपरी-चिंचवडकरांसाठी Z. K. Perfumes हा जवळचा आणि चांगला ऑप्शन आहे. हेसुद्धा स्वतः पर्फ्युम बनवतात. यांचा लब्बैक परफ्युम मस्त आहे! =============================
============================= मागच्या वर्षी औंधच्या रिलायंस मार्टमध्ये Sugacci परफ्युम्सचा स्टॉल दिसला होता. तिथे त्यांचे दोन दोन-तीन परफ्युम ट्राय केले आणि त्यातला Vivo हा परफ्युम निवडला. या परफ्युमचे नोट्स चांगले आहेत, पण ५०० रुपयांना फक्त ५० एम.एल. परफ्युम मिळतो. आणि ३-४ तासांपेक्षा जास्त टिकत नव्हता हा परफ्युम. =============================
============================= परफ्युम ऑनलाईन ब्लाईंड बाय करण्याचा चांगला फटका बसलाय मला काही दिवसांपूर्वी. Armaf च्या club de nuit intense बद्दल बरेच वाचले होते, म्हणून फ्लिपकार्टवरून १५०० चा हा परफ्युम मागवला. सिट्रसच्या सुरूवातीच्या टॉप नोट्स अर्ध्या तासासाठी खूप स्ट्रॉंग आहेत. मिडल नोटमध्ये फुलांचा थोडासा चांगला वास येतो. बेस नोट सगळ्यात मस्त आहे, पण तोसुद्धा जास्त वेळ टिकत नाही. फार फार तर ३ तास टिकतोय हा परफ्युम कपड्यांवर. फेक परफ्युम मिळाला बहुतेक मला. :( =============================
नक्कि कुथेशी??
In reply to ============================= by नांदेडीअन
https://goo.gl/maps
In reply to नक्कि कुथेशी?? by पंतश्री
Z. K. Perfumes हेच का ?
In reply to ============================= by नांदेडीअन
हो, हेच ते.
In reply to Z. K. Perfumes हेच का ? by मराठी कथालेखक
धन्यवाद.
In reply to हो, हेच ते. by नांदेडीअन
हल्लीच जरा नविन अत्तर ट्राय
अल रिहब , अरोचेम आणि एक्वादस
In reply to हल्लीच जरा नविन अत्तर ट्राय by मदनबाण
वेगळाच विषय आणि छान चर्चा ...
I bought Hasan migrate attar
Sorry it is ahsan mogara
=============================
माहितीपूर्ण प्रतिसाद.
In reply to ============================= by नांदेडीअन
धन्यवाद :)
In reply to माहितीपूर्ण प्रतिसाद. by पुंबा
हे दुकान नक्की कुठे आहे?
In reply to धन्यवाद :) by नांदेडीअन
https://goo.gl/maps
In reply to हे दुकान नक्की कुठे आहे? by यशोधरा
फेक परफ्युम
In reply to ============================= by नांदेडीअन
ते परफ्युम आणि अत्तर वेगवेगळं
अत्तरांवर माझा सतत सोध सुरु
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- MahaGanapatim | Ft.Agaadh - Priyanka Barve | Sarang Kulkarniमुंबईत कुठे मिळेल हे? एखादं
In reply to अत्तरांवर माझा सतत सोध सुरु by मदनबाण
मुबंईत मी २ ठिकाणी अत्तर
In reply to मुंबईत कुठे मिळेल हे? एखादं by वेल्लाभट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ऐ मेरे हमसफ़र, एक ज़रा इंतजार सुन सदायें दे रही है, मंज़िल प्यार की... :- Qayamat Se Qayamat Takधन्यवाद मदनबाण
In reply to मुबंईत मी २ ठिकाणी अत्तर by मदनबाण