आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव ३
लेखनप्रकार
वीकांताला आनंद डाव हरला आणि १.५ वि.०.५ असा गुणांनी मागे पडला. कालचा विश्रांतीचा दिवस आज काय घेऊन येतोय बघूयात. आनंदसाठी जिंकणे अनिवार्यच आहे कारण पांढरी मोहोरी आहेत आणि पराभवाचे घाव ताजे आहेत!!
आतापर्यंत आनंद ज्याज्यावेळी डाव हरला आहे त्या त्यावेळी त्यापुढचा डाव लगेच जिंकलाय अपवाद मागची जगज्जेतेपदाची स्पर्धा! यावेळी तो अपवाद होता हे सिद्ध करु शकेल का आनंद?
कामाचा दिवस असल्याने मला सलग येणे शक्य नाही रसिकांनी डाव पुढे चालू ठेवावा.
आनंदने डी४ प्याद्याने डाव सुरु केलाय. पहिल्या ५ मिनिटातच १५ खेळ्या झाल्यात. आनंदचे सी प्यादे बघता बघता सातव्या पट्टित पोचले आणे आणि सी स्तंभ मोकळा झालाय. घोडा बी५ असा मोक्याच्या स्थानावर आलाय.
वाचन
19683
प्रतिक्रिया
84
वा
आनन्द आज आक्रमक मुड मधे आहे
In reply to आनन्द आज आक्रमक मुड मधे आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राडॉ
In reply to प्राडॉ by चतुरंग
मी मोबाइल वरून आहे थांबा
पट
आनंदने घडाका
मी पण मोबल्यावर आहे.कुठल्याही
त्याच अस झालय
हा आनंद पण किल्लेकोट का करत
मॅग्नुस
हा दुवा बरोबर नसेल तर संपादकांनी काढावा ही विनंती
In reply to हा दुवा बरोबर नसेल तर संपादकांनी काढावा ही विनंती by बहुगुणी
दुवा बरोबर आहे.
कार्लसन ने
पटाबद्दल
आनंद घोड्याचं बलीदान का देतोय
In reply to आनंद घोड्याचं बलीदान का देतोय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वरती उत्तर दिलंय मी
In reply to आनंद घोड्याचं बलीदान का देतोय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाही हो,
नक्की मला नाहीए कळाले.
जवळ्जवळ १६ मिनिटं होत आलीयेत
In reply to जवळ्जवळ १६ मिनिटं होत आलीयेत by बहुगुणी
आज
In reply to आज by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाही तो जाम चिवट आहे
खेळलाय तो.
घोड्याची मारामारी झाली
In reply to घोड्याची मारामारी झाली by केदार-मिसळपाव
खेळला एफ ३
कार्लसन
पुढची चाल तज्ञ लोक गेस करा ना
आज आनंद भारी वाटतोय मला सध्यातरी
हत्ती ए ५
माहित नाही.
घोडा मारलान आनंदने...
च्यायला
कार्लसन ने पण घोडा घेतला. आता
किल्लेकोट शिवाय पर्याय नाही आनंदला. ...जबरी खेळलाय.ए-३ प्यादे जाणार आनंद चे.
अरे आनंद
आता
कार्लसनचं प्यादं
चला लोकहो आम्ही पळतो..
प्यादी पुन्हा समान झाली आहेत.
जिंकतोय.
In reply to जिंकतोय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कार्लसन कधी रिझाइन देईल ?
कोणाचं पारडं जड आहे आज ?
कल
आनंद मधे मधे पाणण्या उंचाउन
डाव नेहमीच शेवटपर्यंत आनंदचा
In reply to डाव नेहमीच शेवटपर्यंत आनंदचा by arunjoshi123
:(
कार्लसन आता
जी-५- आणी बी जी-३
ह्म्म्म
मॅग्नसला तेराच मिनिटे राहिलीत
खाल्यावर त्याचा हत्ती जातो ना
चुकला पुन्हा आनंद.
रक्तपात करून एंडगेमात
वजीर सी-४
आज मॅग्नस जिंकला तर इथून पुढे
कॉमेंट्रीत तर Qc4 पेर्फेक्ट
कमेंटरीवाला मंतोय क्वीन सी ६
बी-इ-५ आनंद
हत्ती घेतला ना बाबा
यीई
जिंकला रे जिंकला आपला आनंद !
इ-६ आणी आर-सी-१
जिकला गडी.
आज आनंद तुफान खेळलायं
In reply to आज आनंद तुफान खेळलायं by संजय क्षीरसागर
बेस्ट गेम!
हिपिप हुर्रे
In reply to हिपिप हुर्रे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१०० X हिपिप हुर्रे हिपिप
मजा आली आज.
In reply to मजा आली आज. by आतिवास
मला खुप 'आनंद' झाला
हॅट्स ऑफ टु विशी!!
In reply to हॅट्स ऑफ टु विशी!! by चतुरंग
अद्याप स्पर्धा बाकी आहे हे
In reply to हॅट्स ऑफ टु विशी!! by चतुरंग
हुर्रेर्रे
आनंदचे अभिनंदन!!!
आनंद जिकला आज कळाल.समालोचनचा
एरॉन लेवॉनिअन आणि मायकल अॅडम्स यांच्यात
In reply to एरॉन लेवॉनिअन आणि मायकल अॅडम्स यांच्यात by चतुरंग
तिसर्या डावात, आनंद कार्लसनसारखा खेळला आणि
In reply to एरॉन लेवॉनिअन आणि मायकल अॅडम्स यांच्यात by चतुरंग
हम्म
In reply to एरॉन लेवॉनिअन आणि मायकल अॅडम्स यांच्यात by चतुरंग
मस्त!!
डावात आपण गेस केलेल्या
"आनंद जिंकला" याचाच खूsssप
ज्यांच्या ऑफिसात व्हिडिओ दिसत
बुद्धी बळातले काहीच समजत नाही
तसा व्यक्तिशः मी कोणी हारल्या
प्यादी
केवळ बेसिक बुद्धिबळ माहीत