तो शब्द 'किवाम' असाच आहे.
'किवाम' चा अर्थ 'अवलेह' म्हणजे आयुर्वेदातील 'चाटण' (आंतरजालावरून साभार). एखाद्या औषधीचा संपृक्त द्राव. पानातल्या 'किवाम' मध्ये औषधी कांही नसते पण तो सुगंधीत काथ असतो.
पान खात नसलो तरी 'मालती किवाम' हा माझा फेवरीट्ट आहे.
तेरे बातोमे किमामकी खुशबू है अशी गाण्यातली ओळ आहे की. गुलजारनी लिहिलेल्या 'कजरा रे'मध्ये
हो... तसं आहे खरं... बाकी कजरा रे या गाण्याचे माझ्या पाहण्यातले २ व्हर्जन आहेत. एकात ऐश्वर्याची एक स्टेप कट केली आहे.
असो...
प्रतिक्रिया
__/\__!
सुरेख
मस्त
सुपारी कातर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्कमी किमाम असाच वापरतो शब्द.
In reply to सुपारी कातर by मदनबाण
आमचा पानवालादेखील.
In reply to मी किमाम असाच वापरतो शब्द. by अनुप ढेरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुख्यमंत्र्यांकडूनच सरकारच्या भ्रष्टाचाराची कबुली!किवाम(च)
In reply to आमचा पानवालादेखील. by मदनबाण
तेरे बातोमे किमामकी खुशबू है
In reply to किवाम(च) by प्रभाकर पेठकर
तेरे बातोमे किमामकी खुशबू है
In reply to तेरे बातोमे किमामकी खुशबू है by अनुप ढेरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपणह्ही ह्ही ह्ही!
हाहाहा!
सर्व वाचकांचे आणि
आयला...
क्या बात है ! जमलंय पान!