कठीण समय येता, कोण कामासी येतो?
ह्याचे उत्तर निदान आम्हाला तरी मिळाले आहे.
त्यामुळेच हा धागा प्रपंच.
मला आणि माझ्या एका मित्राला एक अँड्रॉईड अॅप बनवुन हवे आहे.
आमची २०,००० रुपयांपर्यंत खर्च करायची तयारी आहे.
आपल्या मिपावर, कुणी ह्या प्रकारात तज्ञ असेलच असे आमची मनोदेवता सांगत आहे.
वाचने
3473
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी अजुन कधी बनवले नाही...पण
मी पयला हे नोटेड....
In reply to मी अजुन कधी बनवले नाही...पण by टवाळ कार्टा
फिकर नॉट...मय हय इद्दरईच
In reply to मी पयला हे नोटेड.... by मुक्त विहारि
वोके...
In reply to फिकर नॉट...मय हय इद्दरईच by टवाळ कार्टा
व्यनि केला अाहे
व्यनि केला अाहे
भारतात असाल तर फोन करा.
मी एकदा सम आणि विषम संख्या
एक गरीब प्रश्नः सम आणि विषम
In reply to मी एकदा सम आणि विषम संख्या by धन्या
आपल्या ऍप ला माझ्या आगाऊ शुभेछ्चा
४ वर्षांपूर्वी एक छोटे अॅप बनवले होते
प्रयत्न करेन..
या निमित्ताने....
In reply to प्रयत्न करेन.. by उपास
व्यनि केलाय.
In reply to या निमित्ताने.... by सुधीर
माझं काम कधी करताय?
In reply to व्यनि केलाय. by विश्वनाथ मेहेंदळे
नमस्कार सुधीर,
In reply to या निमित्ताने.... by सुधीर