अँड्राईड अॅप बनवणारे मिपावर कुणी आहेत का?
लेखनप्रकार
कठीण समय येता, कोण कामासी येतो?
ह्याचे उत्तर निदान आम्हाला तरी मिळाले आहे.
त्यामुळेच हा धागा प्रपंच.
मला आणि माझ्या एका मित्राला एक अँड्रॉईड अॅप बनवुन हवे आहे.
आमची २०,००० रुपयांपर्यंत खर्च करायची तयारी आहे.
आपल्या मिपावर, कुणी ह्या प्रकारात तज्ञ असेलच असे आमची मनोदेवता सांगत आहे.
वाचने
3473
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
मी अजुन कधी बनवले नाही...पण जर कोणी पुढाकार घेणार असेल तर संघ-सदस्य बनायला आवडेल
आणि हो...मी पयला :)
In reply to मी अजुन कधी बनवले नाही...पण by टवाळ कार्टा
हम ठाणे में आनेवाले हय, उस टाइम भी तुम पयलाच मंगता हय...
बाद में दात दुखी का बहाणा नहीं बोलणेका..
In reply to मी पयला हे नोटेड.... by मुक्त विहारि
फिकर नॉट...मय हय इद्दरईच
In reply to फिकर नॉट...मय हय इद्दरईच by टवाळ कार्टा
चला आता जास्त दंगा नको करायला...
नाहीतर पराशेठ म्हणतील, धाग्याचा खरडफळा केला, म्हणून...
व्यनि केला अाहे
व्यनि केला अाहे
भारतात असाल तर फोन करा. नाहीतर व्यनि आहेच.
मी एकदा सम आणि विषम संख्या ओळखणारे अॅप बनवले होते. मात्र व्यावसायिक पातळीवरचे अॅप बनवून शकेन का याबद्दल साशंक आहे. :)
असो या धाग्याच्या निमिताने अँड्रॉईड प्रोग्रामिंगची मदत कुणाकडे मागायची हे कळेल.
In reply to मी एकदा सम आणि विषम संख्या by धन्या
एक गरीब प्रश्नः सम आणि विषम संख्या ओळखायला अॅप कशाला लागतं?
अॅप डेव्हलपमेंटचा सराव म्हणून केलं होतं का?
डाउनलोड लिंक डाक्वायला विसरु नका.
थोडीफार मदत करू शकेन. एकट्याने अॅप बनवण्याइतका वेळ मिळेल का याबाबत साशंक आहे.
डिझाईन लेव्हल वर आणि टेक्नोलॉजी साठी (उदा. एंग्युलर जे एस, फोन गॅप) मदत करु शकेन, अॅप डेव्हलप करायला वेळ गाठीशी आहे असे वाटत नाही. डिझाईन रेडी झाले की elance.com, guru.com वा तत्सम ठिकाणांवरुन डेव्हलप करुन घेता येईल. व्यनि केलात तर सविस्तर बोलता येईल. शुभेच्छा!
In reply to प्रयत्न करेन.. by उपास
वेब-बेस्ड अॅप्/सॉफ्टवेअर (पिएचपी-मायएसक्यूअल वा जावा बेस्ड) बनवून देणार्या आणि कुठल्या वेबसाईट्स आहेत का? जिथे पुण्या-मुंबईतले डेव्हलपर्स काम करून देऊ शकतील. जेणे करून प्रत्यक्ष भेटून बोलता येईल.
मुविंना धाग्यसाठी धन्यवाद!
In reply to या निमित्ताने.... by सुधीर
व्यनि केलाय.
In reply to व्यनि केलाय. by विश्वनाथ मेहेंदळे
माझं काम कधी करताय?
In reply to या निमित्ताने.... by सुधीर
नमस्कार सुधीर,
तुम्हाला व्यनि केला आहे..
मुवी, तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते कळलं तर पुढे जाता येईल, व्यनि करु शकाल का?
विमे, तुम्ही तत्सम काम स्वतः करता काय, भेटावयास आवडेल (समानशीले व्यसनेषु सख्यम..) :)
मी अजुन कधी बनवले नाही...पण