छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा
नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला नुकतीच १७५ वर्षे झाली.
या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला.
मालिकेतील या दुसर्या स्पर्धेचा विषय "आनंद" हा आहे. या विषायानुरूप तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती. आजपासून आणखी ७ दिवस, म्हणजे ११ सप्टेंबरपर्यंत प्रत्येकी एक छायाचित्र इथे प्रकाशित करू शकता. त्यानंतर ७ दिवसपर्यंत म्हणजे १८ सप्टेंबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल.
स्पर्धेचे अन्य नियमः
१)प्रत्येकजण फक्त एकच चित्र अपलोड करू शकतो.
२)सर्व सदस्य मतदान करणार असल्याने संपादकही सदस्य म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
३)यापुढेही अन्य विषय घेऊन ही स्पर्धा सुरू राहील. यात सदस्यही विषय सुचवू शकतात.
४)छायाचित्राचा exif data शक्यतो असावा.
५)ह्या शिवाय छायाचित्र कुठे काढलेले आहे, आदि माहिती चित्रासोबत शक्यतो द्यावी.
६)प्रोसेसिंग वैगरे केले आहे का याची माहिती द्यावी.
७)फक्त मोबाईलवरून काढलेल्या फोटोंसाठी स्वतंत्रपणे स्पर्धा घेण्यात येईल. पाहिजे तर अशी छायाचित्रे या स्पर्धेतही भाग घेऊ शकतात, पण क्रमांकाबद्दल अंतिम निर्णय मिपा सदस्यांचा असेल.
८)स्पर्धेच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रके ईमेल करण्यात येतील. आणि ही छायाचित्रे मिपा दिवाळी अंक २०१४ मध्ये वापरण्यात येतील.
९) एकदा सादर केलेले छायाचित्र कोणत्याही कारणासाठी बदलता येणार नाही.
१०) मते देताना कृपया 'सेल्फी' देऊ नयेत ही विनंती. स्पर्धक हे मतदार असल्याने टेक्निकली असे करणे चूक नाही. पण इतरांचाही विचार व्हावा.
स्पर्धेत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास हातभार लावावा ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
पहिल्या स्पर्धेच्या नियमात बदल म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला फक्त एक छायाचित्र सादर करता येईल. गुण देण्याची पद्धत पहिल्या स्पर्धेप्रमाणेच राहील.
पहिल्या स्पर्धेत ज्यांची चित्रे विजेती ठरली नाहीत त्यांनी निराश न होता या स्पर्धेत पुन्हा चांगली छ्याचित्रे सादर करावीत ही विनंती. प्रत्येकाचा आवडता विषय वेगवेगळा असतोच! पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि या तसेच पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा!
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
76266
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
घारापुरी येथील कल्याणसुंदर
नि़खळ, आणि निरागस
वल्ली आणि वेल्लाभट दोन्ही
'घेऊ दिला' असं नाही हो;
In reply to वल्ली आणि वेल्लाभट दोन्ही by पैसा
आपल्या आई-वडीलांना त्याच्या
या बंड्या चे नाव डेनिस का
वाह!
In reply to या बंड्या चे नाव डेनिस का by किल्लेदार
:)
In reply to वाह! by किसन शिंदे
पहिल्या वहिल्या वाढदिवसाचा आनंद...
स्पर्धेसाठी नाही
कॅमेरा जुना फिल्मवाला. बहुतेक कॅननचा होता. (तेव्हा माझ्याकडे डिजीटल कॅमेरा नव्हता.) स्कॅन करुन टाकल्यामुळे सुस्पष्टता तेवढी नाहीये. घरात पहिल्यांदाच इतकी सगळी माणसं एकत्र पाहुन बाईसाहेबांच्या आनंदाला इतकं उधाण आलेलं की एका जाग्यावर स्थिर उभी रहायला तयर नव्हती. कसं बसं भिंतीवरच्या तिच्या नावासकट तिला फ्रेममधे टिपायचा प्रयत्न केला. ****************************************************************************** पहिल्या वहिल्या वाढदिवसाचा आनंद..भन्नाट आहे फोटो !
In reply to पहिल्या वहिल्या वाढदिवसाचा आनंद... by गणपा
काय हसू आहे!!
In reply to पहिल्या वहिल्या वाढदिवसाचा आनंद... by गणपा
फारच छान
In reply to पहिल्या वहिल्या वाढदिवसाचा आनंद... by गणपा
हेच बोलतो. अगदी निरागस हसू.
In reply to फारच छान by प्रशांत
अनोखीचा 'अनोखा' फोटो. मस्तच
In reply to पहिल्या वहिल्या वाढदिवसाचा आनंद... by गणपा
चौपाटीवर (बीचवर) जायचं म्हणून
मागोवा..
सही आहे!
In reply to मागोवा.. by दशानन
+१
In reply to सही आहे! by पैसा
छोटा चित्रकार
अखेर बाबांचा लॅपटॉप मिळाला!
लपुन छपुन गिरीधारी
वाह
एकच दिवस झालाय जोशी साहेब
In reply to वाह by श्रीरंग_जोशी
हो हो, वाट पाहतो
In reply to एकच दिवस झालाय जोशी साहेब by वेल्लाभट
अगदी हेच. नेमके हेच लिहिणार
In reply to वाह by श्रीरंग_जोशी
हरकत नाही रे!
In reply to अगदी हेच. नेमके हेच लिहिणार by मृत्युन्जय
मी तरी यापासून इन्स्पिरेशन
In reply to हरकत नाही रे! by पैसा
माझा पण एक
सहीच... आता पर्यंत आलेले फोटो
एकाहून एक सरस!
स्पर्धेसाठी नाही
**** मला खरे तर यावेळचे फोटो जास्त आवडलेत आतापर्यंत. माझ्याकडून एक जुना फोटो. ७/८ वर्षापूर्वीचा. कॅमेरा खास नाही, जुना पोलोराईड. पण मुलाची आणि त्याच्या लाडक्या बोक्याची दिवाळी सुटीनंतरची गळाभेट. आणि दोघांचाही आनंद!माझ्याकडुनही एक एंट्री
फुगे आवडत नाही असे म्हणणारे
सगळ्याप्रकारचे फोटू पहायला
स्पर्धेसाठी नाही
स्पर्धेसाठी नाही
आमच्या एका खवचट मित्राचा निरागस आनंदाने ओतप्रोत भरलेला फोटू. =))अरेवा
In reply to स्पर्धेसाठी नाही by प्रचेतस
हेच म्हणतो. वल्लीशेठ एक लंबर
In reply to अरेवा by श्रीरंग_जोशी
@मोरसुद्धा जवळ आलाय. >>>
In reply to अरेवा by श्रीरंग_जोशी
मोराचा तुरा आणि तुमच्या
In reply to @मोरसुद्धा जवळ आलाय. >>> by अत्रुप्त आत्मा
क ह र!!!
In reply to स्पर्धेसाठी नाही by प्रचेतस
आंSsssssss
In reply to क ह र!!! by आनन्दिता
स्पर्धेसाठी नाही
स्पर्धेसाठी नाही
अगदी! गणपती आणि त्याबरोबर घरी आलेल्या मुलानातवंडांच्या मेळ्यात रहायचा आनंद! असाच ७/८ वर्षांपूर्वीचा आहे.मस्तच
In reply to स्पर्धेसाठी नाही by पैसा
हा फोटो स्पर्धेसाठी नाही
In reply to स्पर्धेसाठी नाही by पैसा
असाच एक
मस्त!
In reply to असाच एक by विकास
माझी प्रवेशिका
ही माझी मुलगी !
आनंदाचे डोही..
आनंद... त्याचा... माझा...
+१
In reply to आनंद... त्याचा... माझा... by समर्पक
उत्तमोत्तम !
आंबा
हेहेहे!
In reply to आंबा by असंका
मsssस्त ! भन्नाट आहेत छ्कुली,
In reply to आंबा by असंका
आनंदी आनंद चहूकडे.
विक्रमार्क
स्पर्धेसाठी नाही ...
In reply to विक्रमार्क by प्रसाद गोडबोले
आमचा सातारा !!!! लै भारी!!
In reply to स्पर्धेसाठी नाही ... by प्रसाद गोडबोले
अर्णव
एक अपला असाच
इमेज
आई ग्गं
सगळ्या लहान मुलांचे फोटू
सुट्टी !!
धुनकी
आनंदी युवती
कानगोष्टी
माझ्याकडून..
अहा!
In reply to माझ्याकडून.. by चिगो
या वेळी निवड इंपॉसिबल होणार!
मस्त
स्पर्धेसाठी नाही
अरे, हां आधी टाकायांस काय
In reply to स्पर्धेसाठी नाही by स्पा
हा नंतर टिपला
In reply to अरे, हां आधी टाकायांस काय by सूड
मला तर आधीचा (फुगे) जास्त
In reply to हा नंतर टिपला by स्पा
अशी बातमी फोडू नये.
In reply to मला तर आधीचा (फुगे) जास्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
:)
In reply to अशी बातमी फोडू नये. by सूड
मला तर आधीचा (फुगे) जास्त
In reply to मला तर आधीचा (फुगे) जास्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारणसुरेख
In reply to स्पर्धेसाठी नाही by स्पा
हम्म हे लक्षात नव्हतं आलं
In reply to सुरेख by ३_१४ विक्षिप्त अदिती
या दोघांचा ( नवरा आणि मुलगा
(No subject)
मिपा बंद असल्यानं स्पर्धेची मुदत वाढवावी
हो
In reply to मिपा बंद असल्यानं स्पर्धेची मुदत वाढवावी by संजय क्षीरसागर
स्पर्धकांतर्फे
In reply to हो by पैसा
खेळातला आनंद !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mona Re Bombay Vikingsसहजच फोटो काढु का म्हाणालो तर
मित्रांसोबत