छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद"
फोटो विषयी :
अॅपर्चर : एफ ४.५
शटर स्पीड : १/८००
फोकल लेन्ग्थ : १६ एम एम
आयएसओ : २००
एक्स्पोजर : -०.३ स्टेप
आणि पोस्ट प्रोसेसिंग : लेव्हल अॅड्जस्ट्मेंटIn reply to वल्ली आणि वेल्लाभट दोन्ही by पैसा

In reply to या बंड्या चे नाव डेनिस का by किल्लेदार
स्पर्धेसाठी नाही
कॅमेरा जुना फिल्मवाला. बहुतेक कॅननचा होता. (तेव्हा माझ्याकडे डिजीटल कॅमेरा नव्हता.) स्कॅन करुन टाकल्यामुळे सुस्पष्टता तेवढी नाहीये. घरात पहिल्यांदाच इतकी सगळी माणसं एकत्र पाहुन बाईसाहेबांच्या आनंदाला इतकं उधाण आलेलं की एका जाग्यावर स्थिर उभी रहायला तयर नव्हती. कसं बसं भिंतीवरच्या तिच्या नावासकट तिला फ्रेममधे टिपायचा प्रयत्न केला. ****************************************************************************** पहिल्या वहिल्या वाढदिवसाचा आनंद..
In reply to पहिल्या वहिल्या वाढदिवसाचा आनंद... by गणपा
In reply to पहिल्या वहिल्या वाढदिवसाचा आनंद... by गणपा
In reply to पहिल्या वहिल्या वाढदिवसाचा आनंद... by गणपा
In reply to फारच छान by प्रशांत
In reply to पहिल्या वहिल्या वाढदिवसाचा आनंद... by गणपा
In reply to मागोवा.. by दशानन
HTC-1 मोबाईल फोनच्या कॅमेर्यावर काढलेला फोटो, EXIF data कसा काढायचा माहीत नाही
चिमुरडीचे वय ११ महिने, स्थळ घरातील सोफा, बाबांची नजर चुकवून लॅपटॉपवर झडप!In reply to वाह by श्रीरंग_जोशी
In reply to एकच दिवस झालाय जोशी साहेब by वेल्लाभट
In reply to वाह by श्रीरंग_जोशी
In reply to अगदी हेच. नेमके हेच लिहिणार by मृत्युन्जय
In reply to हरकत नाही रे! by पैसा

स्पर्धेसाठी नाही
**** मला खरे तर यावेळचे फोटो जास्त आवडलेत आतापर्यंत. माझ्याकडून एक जुना फोटो. ७/८ वर्षापूर्वीचा. कॅमेरा खास नाही, जुना पोलोराईड. पण मुलाची आणि त्याच्या लाडक्या बोक्याची दिवाळी सुटीनंतरची गळाभेट. आणि दोघांचाही आनंद!
Camera NIKON D7000
Lens 18.0-105.0 mm f/3.5-5.6
Focal Length 65 mm
Exposure 1/500 secs
F Number f/6
ISO 400
Camera make NIKON CORPORATION
Photo processed in Lightroom 4.4
फोटो विषयी :
अॅपर्चर : एफ १.८
शटर स्पीड : १/३५०
फोकल लेन्ग्थ : ३५ एम एम
आयएसओ : १००
एक्स्पोजर : ० स्टेप
पोस्ट प्रोसेसिंग साठी फोटो शॉप वापरलंय. लेयर अॅड्जस्ट्मेन्टस्पर्धेसाठी नाही
आमच्या एका खवचट मित्राचा निरागस आनंदाने ओतप्रोत भरलेला फोटू. =))In reply to स्पर्धेसाठी नाही by प्रचेतस
In reply to अरेवा by श्रीरंग_जोशी
In reply to अरेवा by श्रीरंग_जोशी
In reply to @मोरसुद्धा जवळ आलाय. >>> by अत्रुप्त आत्मा
In reply to स्पर्धेसाठी नाही by प्रचेतस
In reply to क ह र!!! by आनन्दिता
स्पर्धेसाठी नाही
अगदी! गणपती आणि त्याबरोबर घरी आलेल्या मुलानातवंडांच्या मेळ्यात रहायचा आनंद! असाच ७/८ वर्षांपूर्वीचा आहे.In reply to स्पर्धेसाठी नाही by पैसा
In reply to स्पर्धेसाठी नाही by पैसा



बहिणीच्या सासु-सार्यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या घरगुती सोहळ्यात उत्सवमूर्तींना सुवासिनी औक्षण करतानाचा टिपलेला क्षण.
Camera NIKON D60
Lens - Nikkor 18-55
Focal Length 24mm
Exposure 1/60
F Number f/4.2
ISO 400
Canon EOS REBEL T3i
f/4.5 1/125s ISO-100 70mm
"मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायला पाहिजे असे एका मराठी कथाकाराने लिहिले होते, ते आठवले. मोर हे आनंदाचे रूप. जगण्याला आनंदाचा स्पर्श न झालेली माणसे मोर होऊ शकत नाहीत. कुणाला असा मोर दिसला तर तो दुस-याला दाखवावा म्हणजे तो आनंदून जातो. म्हणजे आनंद वाटायचा असतो. ही वृत्ती अंगी बाळगली पाहिजे..." - डॉ.नरेंद्र गंगाखेडकर (पु. शि. रेग्यांच्या 'आनंदभाविनी' लच्छीच्या व्यक्तीचित्रणा वर आधारित. कादंबरी-'सावित्री')
In reply to आनंद... त्याचा... माझा... by समर्पक
In reply to आंबा by असंका
In reply to आंबा by असंका
Date Apr 16, 2014, 5:28:28 AM
Width 2560
Height 1920
File Size 430993
Camera Lenovo
Model Lenovo A3000-H
ISO 60
Exposure 1/30 sec
Aperture 2.8
Focal Length 35mm
Flash Used false
Orientation 1
White Balance 0
Metering Mode 2
Exposure Program 0
Exposure Bias 0.0
Date and Time (Original) 2014:04:16 12:28:28
Color Space 1
X-Resolution 72.0
Y-Resolution 72.0
Resolution Unit 2
Software Lenovo
Date and Time 2014:04:16 12:28:28
YCbCr Positioning 2
Date and Time (Digitized) 2014:04:16 12:28:28
Light Source 255
Exposure Mode 0
Digital Zoom Ratio 1.0
Scene Capture Type 0
Interoperability Index R98In reply to विक्रमार्क by प्रसाद गोडबोले

In reply to स्पर्धेसाठी नाही ... by प्रसाद गोडबोले


वाई जवळील मेणवली येथे ही मुले शूटिंग बघायला आली होती. शूटिंग संपल्या नंतर त्यांनी केलेला हा जल्लोष.
EXIF:
Nikon D3100
Nikkor f/1.8 G 50mm, at f/2.8
Shutter Interval: 1/200
ISO: 100
WB: Auto
Metering : Matrix
Adjusted WB & levels in post processing.
छोट्यांचा कानगोष्टी करतानाचा आनंद...(कुणी ऐकत तर नाहि ना?)In reply to माझ्याकडून.. by चिगो

In reply to स्पर्धेसाठी नाही by स्पा
In reply to अरे, हां आधी टाकायांस काय by सूड
In reply to हा नंतर टिपला by स्पा
In reply to मला तर आधीचा (फुगे) जास्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to अशी बातमी फोडू नये. by सूड
In reply to मला तर आधीचा (फुगे) जास्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारणIn reply to स्पर्धेसाठी नाही by स्पा
In reply to सुरेख by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मिपा बंद असल्यानं स्पर्धेची मुदत वाढवावी by संजय क्षीरसागर
In reply to हो by पैसा
खरं तर हा फोटो देण्याआधी बराच विचार केला... कारण प्रत्येकाची आनंदाची कारण वेगळी असतात... माझ्या लहानपणा पासुन या फोटोतल्या मुलासारखी अनेक मुलं मी अशीच खेळताना आणि या खेळाचा आनंद घेताना पाहिली आहेत. हा एक पहिला प्रकार आहे,ज्यात एक सायकलचे किंवा असेच एक पूर्ण घासुन तुळतुळीत झालेले,किंवा थोडेबहुत तसेच टायर घेउन दुसर्या हातात काठी घेउन त्याला मारत मारत मागे मागे धावत रहायचे. दुसर्या प्रकारात हातात काढी किंवा सळी असते जिला एक तार बांधलेली असते व जिचे शेवटचे टोक जरासे वाकडे केलेले असते... त्यात वाकड्या टोकात एक धातुची गोल रिंग असते ती अडकवुन रस्त्यावर धावत फिरायचे. अत्यंत गरीब असलेल्या आणि पायाने अनवाणी खेळात धावणार्या मुलांचा हाच तो त्यांचा आनंदाचा क्षण टिपला आहे.त्यांच्यासाठी हा खेळ हाच त्यांचा आनंद !
कॅमेरा :- निकॉन डी-५१००
*रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केला आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mona Re Bombay Vikings
कॅमेरा - फुजी एस ९५००,
१/४५ से., f २.८, आयएसओ २00

घारापुरी येथील कल्याणसुंदर