लग्न ठरले कि लग्नाचा मुहूर्त पाहीला जातो.
तो मुहूर्त मुलगा आणि मुलगी यांच्या नावराशीवरून ठरवला जातो का?
मला यातले काही कळत नाही म्हणून जाणून घ्यायचे आहे कि
मुहूर्त का पहिला जातो?
खूप वेळा ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागत नाहीत,मग त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात काही नुकसान किंवा विपरीत होते का?
(हं आता लग्न लागायला उशीर झाला तर जाणाऱ्या पाहुण्यांची पंचाईत होते हा भाग निराळा.)
साखरपुड्याचा विधी न केल्याने किंवा हळद न लावता लग्न केल्याने काही फरक पडतो का?
(प्रेमविवाहात तर या गोष्टी सहसा होतंच नाहीत.)
भारतिय संस्कृतीत याचे विशेष महत्व आहे का?
या विषयावर शास्त्रोक्त माहिती कोणी देईल का?
वाचने
9418
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
२०० +
In reply to . by दादा कोंडके
हम्म मियां बिवी राजी तो क्या
मला यातले काही कळत नाही ..
सुमुहूर्त सावधान!
लग्न मुहूर्तावर लागलं काय किंवा नाहि लागलं काय
आँ?
In reply to लग्न मुहूर्तावर लागलं काय किंवा नाहि लागलं काय by दिपक.कुवेत
हि हि हि
In reply to आँ? by पैसा
मुहूर्त टळला काय, साधला काय..
माझी मतं, माझी उत्तरं. :)
विवाहासाठी मुहूर्ताने शष्प फरक पडत नाही
+११११११११११११११११११११११११११११
In reply to विवाहासाठी मुहूर्ताने शष्प फरक पडत नाही by माम्लेदारचा पन्खा
घंटा याच शब्दाच्या अर्थाचा मराठी प्रतिशब्द आहे
In reply to +११११११११११११११११११११११११११११ by टवाळ कार्टा
शष्प म्हणजे गवत.
In reply to +११११११११११११११११११११११११११११ by टवाळ कार्टा
फक्त मुहूर्तावर लग्न यशस्वी होत असते...
लेख लिहिताना
[बाकीचे लोक मुहूर्त बघत नाहीत
In reply to लेख लिहिताना by पैसा
अग्गं बै ... तर हे टेन्शन हाय
In reply to [बाकीचे लोक मुहूर्त बघत नाहीत by भिंगरी
मिपावरचा प्रसिद्ध काथ्याकूट
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
भिंगरी..हे वाचा
लेख वाचला
In reply to भिंगरी..हे वाचा by अत्रुप्त आत्मा
विवाह लागताना भटजी आपला ओरडून
ते आजवर फक्त एकट्याला कळालं
In reply to विवाह लागताना भटजी आपला ओरडून by सुहास पाटील
त्याच्या वाग्दत्तवधुचे काय
झालं हो लग्न तिचं. त्याच
In reply to त्याच्या वाग्दत्तवधुचे काय by नानासाहेब नेफळे
सोडुन द्या हो
In reply to झालं हो लग्न तिचं. त्याच by प्यारे१
@थोरल्या भावाला ठाऊक होतं ३८०
In reply to झालं हो लग्न तिचं. त्याच by प्यारे१
>>सिंहस्थामुळे मधल्या
भिंगरी आपल्याला या वर काही
साखरपुडा हे लग्नाच्या बंधनात