प्रमोशन
In reply to टिपिकल पूर्वग्रहदूषित कथा. by आदूबाळ
In reply to टिपिकल पूर्वग्रहदूषित कथा. by आदूबाळ
In reply to वर्तुळ by नेत्रेश
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to संस्कार करायचे राहूनच गेले..... by प्रभाकर पेठकर
अरेरे! गरीब मुलांना शिक्षण आणि गावातील समाजकार्याच्या धावपळीत, बिचारे बाबा, आनंदवर चांगले संस्कार करायचेच विसरून गेले.खिक्क! हे पेठकर काका नको तेवढंच बरोबर वाचतात. :D
In reply to अरेरे! गरीब मुलांना शिक्षण by किसन शिंदे
In reply to संस्कार करायचे राहूनच गेले..... by प्रभाकर पेठकर
अरेरे! गरीब मुलांना शिक्षण आणि गावातील समाजकार्याच्या धावपळीत, बिचारे बाबा, आनंदवर चांगले संस्कार करायचेच विसरून गेले.ठ्ठॉ ऽऽक.. ;-) जबराच हाणलाय, काका..
In reply to ठ्ठॉक्क.. by चिगो
In reply to याच्या उलट कथानक असलेला एक by इनिगोय
In reply to ऐतराज सिनेमा होता तो. त्यात by किसन शिंदे
In reply to मूळ इंग्रजी सिनेमा - डिसक्लोजर by समीरसूर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way {We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.comIn reply to 'डिस्क्लोजर' हा मायकल ड्ग्लस by मदनबाण
In reply to मूळ इंग्रजी सिनेमा - डिसक्लोजर by समीरसूर
"वो तसव्वूर का आलम.." मध्ये करीना कपूर काय सुरेख दिसली होती. डोळ्याचं पारणं फेडलं तिने. वा वा...वरचा प्रतिसाद लिहितानाही हे गाणं अन् ती करीना कपूरच डोळ्यासमोर होती राव. :-)
In reply to अगदी अगदी.. by किसन शिंदे
In reply to मूळ इंग्रजी सिनेमा - डिसक्लोजर by समीरसूर
In reply to हम्म्म. by प्यारे१
भारतानं क्रिकेट मॅच जिंकल्यावर जसं अनोळखी लोक पण एकमेकांना मिठ्या मारतात तसं आजूबाजूला उपस्थित यच्चयावत जनता ह्या घटनेला (पक्षी नायक नायिकेच्या प्रेमाला) आपलंसं करत आपला कार्यभाग उरकून घेतात.=)) बाकी, "कार्यभाग उरकून घेतात" हे वाचल्यावर बहिर्दिशेस जातात असे दृश्य डॉळ्यांसमोर तरळून गेले =))
In reply to भारतानं क्रिकेट मॅच by बॅटमॅन
In reply to चेहर्यावर फारसे भाव नसतात हो by प्यारे१
चेहर्यावर फारसे भाव नसतात हो. यांत्रिकपणं कार्यक्रम सुरु असतात.आणि सोबत प्रणयधुंद वैग्रे पाहून काही भलत्याच रोचक शक्यता तरळून गेल्या. ;) येका हालिवुड पिच्चरात (नाव इसारलो :( ) असा सीन पाहिल्याचे आठवते. कार्यभागासमवेतच हाय हॅलो इ. नेहमीची चर्चाही सुरू असते.
In reply to चेहर्यावर फारसे भाव नसतात हो by बॅटमॅन
हालिवुड पिच्चरात (नाव इसारलो)खरंच विसरलाय की धोरणीपणा? मी सांगू का नाव?
In reply to हालिवुड पिच्चरात (नाव इसारलो) by असंका
In reply to आयच्यान् सांगतो खरंच विसरलोय. by बॅटमॅन
In reply to अ. पा. भाग ६ by असंका
In reply to बरोबर आहे. "मला खेळ खेळायला by आदूबाळ
In reply to अ. पा. भाग ६ by असंका
In reply to अकौंटंट आणि आदूबाळः by बॅटमॅन
In reply to म्हणजे आपल्या माहितीत अजून by असंका
In reply to च्यायला ह्यासाठी तरी by टवाळ कार्टा
In reply to म्हणजे आपल्या माहितीत अजून by असंका
In reply to प्रमोशनचा फोन गेल्याबरोबर by स्पंदना
In reply to आनंदला अधुनिक `वाल्या कोळी' म्हणायला हवं! by संजय क्षीरसागर
In reply to वाल्याकोळी आवडल. by स्पंदना
In reply to वाल्याकोळी आवडल. by स्पंदना
In reply to काही करा पण.. by साती
लोकांचे शिव्या-शाप आणि आशीर्वाद करियर मध्ये लागतातचअगदी योग्य बोललात. भारतापुरतेच उदाहरण घेऊ. विजय मल्ल्या,सहारा ग्रुप हे परवापर्यंत हवेत उडत होते.श्रीमंती थाटमाट,मोठमोठ्या गप्पा.बोलताना जाणवणारा एक दर्प. शेवटी कोसळलेच. याउलट तुमच्या त्या विप्रो,इन्फोसिसची माणसे. साधी राहणी,सरळ बोलणे व स्वच्छ चारित्र्य.यशाचा लेख चढताच आहे.
In reply to विटेकर साहेब by सुबोध खरे
माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. आणी या गोष्टींची भरपूर उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसत राहतात.माझे गाण्याचे मास्तर म्हणतात : `आपलं इमान आपल्याकडे, दुसर्यानं कसं वागवं तो त्याचा प्रश्न' !
In reply to लाखमोलाची गोष्ट बोललात! by संजय क्षीरसागर
माझे गाण्याचे मास्तर म्हणतातसर ऐकवा कि कधितरी, होउन जौदे मैफिल :)
In reply to माझे गाण्याचे मास्तर म्हणतात by स्पा
In reply to लाखमोलाची गोष्ट बोललात! by संजय क्षीरसागर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way {We are now in a post-crisis period}:- NASDAQ.comIn reply to शेवटी काय माणूस चांगला असणे by मदनबाण
In reply to विटेकर साहेब by सुबोध खरे
In reply to शक्यता आहे.. by विटेकर
In reply to विटेकर साहेब by सुबोध खरे
शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. शंभर नंबरी सत्य...
हे वाक्यावरचा प्रतिसाद इतका मोठा झाला की येथे अवांतर करणाऐवजी ते विचार मिपावरच्या वेगळ्या धाग्यात येथे लिहून ठेवले आहेत.In reply to पटली नाही. by साती
In reply to पटली नाही. by साती
In reply to please note by vikramaditya
In reply to please note by vikramaditya
In reply to please note by vikramaditya
The fact that you have the power to make your subordinate do anything is a 'power' many perverts enjoy.पैश्यापुढे बेईमान वाकतो. बॉबची कसली आलीये पॉवर? आनंदला अक्कल हवी. आणि पूजा तर काय....जाऊं द्या. आता निदान लेखन जस्टीफाय तरी करु नका.
In reply to काहीही फेकतायं! by संजय क्षीरसागर
In reply to पैश्यापुढे? तुम्ही नीट वाचलीत by मृत्युन्जय
In reply to काहीही फेकतायं! by संजय क्षीरसागर
In reply to हं by योगी९००
In reply to तुलना बरोबर नाही हो ही. by असंका
In reply to भल्याभल्यांची प्रोत्साहनं पाहून भिकार कथाविषय सुद्धा कसा by संजय क्षीरसागर
In reply to भल्याभल्यांची प्रोत्साहनं पाहून भिकार कथाविषय सुद्धा कसा by संजय क्षीरसागर
In reply to संक्षी by इरसाल
In reply to असं प्रोत्साहन असेल तर अजून बराच स्कोप आहे! by संजय क्षीरसागर
या पृथ्वीवर काहीही शक्य आहे.सर, डोळ्यासमोर अंधारी आली हसून हसून! शेवटचा पंच ब्येश्ट!
In reply to कमाल आहे राव! by दिनेश सायगल
लेखन आवडलं.