मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न खालीलप्रमाणे (कृपया प्रामाणिक व खरीखुरी उत्तरे द्यावीत. कृपया प्रतिसाद गोडसे/गांधी/मोदी/सावरकर, धर्मनिरपेक्षता, काँग्रेस/भाजप, ब्राह्मण/अब्राह्मण इ. जहाल विषयांच्या वळचणीला नेऊ नये ही नम्र विनंती).
(१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात. चालताना ते खिळे त्यांना बोचतात का? चालताना खिळ्यांमुळे त्यांच्या तळपायांना जखमा होतात का?
(२) संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रीमंडळाने तयार केलेले भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाचून दाखवितात. ते भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी स्वतः तयार केलेले नसूनसुद्धा 'राष्ट्रपतींनी भाषणात अमुक सांगितले', 'राज्यपालांनी भाषणात तमुक सांगितले' असे का म्हटले जाते?
(३) हिंदी चित्रपटाचे नाव सुरूवातीला हिंदीत, इंग्लिशमध्ये व नंतर उर्दु/अरेबिक मध्ये दाखविले जाते. हिंदी वगळता याच इतर २ भाषात नाव का दाखवितात? मल्याळम्, तेलगू, पंजाबी इ. सर्व भारतीय भाषांमध्ये नाव का दाखवित नाहीत?
(४) पूर्वीच्या गिअरच्या स्कूटर्सच्या गिअरची रचना जरा विचित्र असायची. पहिला गिअर टाकताना तो उलटा आपल्या दिशेने फिरवायला लागायचा. नंतर विरूद्ध दिशेने फिरविल्यानंतर न्यूट्रल गिअर व नंतर ओळीने दुसरा, तिसरा व चौथा गिअर असायचे. मोटारसायकलचे गिअर देखील असेच असतात. गिअर्सचा क्रम १-न्यूट्रल-२-३-४ असा असायचा. त्याऐवजी गिअर्सचा क्रम न्यूट्रल-१-२-३-४ असा व्यवस्थित क्रमाने का नव्हता?
(५) ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये असे म्हणतात. ते वेगवेगळे खावेत असे सांगितले जात. यामागचे कारण काय असावे? दोन्ही वेगवेगळे खाल्ले तरी शेवटी पोटात दोन्ही पदार्थ एकत्र होतीलच. मग एकत्र का खाऊ नयेत?
(६) एखादा मुलगा/मुलगी खूप खर्चिक मागणी करायला लागला/ली तर पूर्वीची माणसे "तुझे चोचले पुरवायला आम्ही काही लॉर्ड फॉकलंड नाही लागून गेलो" असे उपहासात्मक उद्गार काढून ती मागणी धुडकावून लावत असत. फॉकलंड नावाचे अर्जेंटिना देशाच्या जवळ एक छोटे बेट आहे. पण हा लॉर्ड फॉकलंड कोण होता? तो खूप श्रीमंत आणि उधळ्या होता का?
वाचने
28418
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तर ६:
प्रश्न क्र ४:http://mechanics
माझ्या एका आजोबांनुसार लॉर्ड
लॉर्ड फॉकलन्ड
३) हिंदी चित्रपटांचे प्रेक्षक
हिंदी चित्रपटाच्या बहुसंख्य
In reply to ३) हिंदी चित्रपटांचे प्रेक्षक by संपत
अरेबिक लिपी समजणारे तुलनेने
In reply to हिंदी चित्रपटाच्या बहुसंख्य by श्रीगुरुजी
जवळपास तेवढीच लोकसंख्या मराठी
In reply to अरेबिक लिपी समजणारे तुलनेने by प्रसाद१९७१
कारण दाक्षीणात्य लोक त्या
In reply to जवळपास तेवढीच लोकसंख्या मराठी by श्रीगुरुजी
गल्लत
In reply to जवळपास तेवढीच लोकसंख्या मराठी by श्रीगुरुजी
उर्दु आणि अरेबिक लिपीमधे फरक
In reply to हिंदी चित्रपटाच्या बहुसंख्य by श्रीगुरुजी
काही फरक आहेत. मूळ अरबी लिपीत
In reply to उर्दु आणि अरेबिक लिपीमधे फरक by टवाळ कार्टा
_/|\_
In reply to काही फरक आहेत. मूळ अरबी लिपीत by बॅटमॅन
प्रश्न क्र. १, २, ५
हो, बरोबर.
In reply to प्रश्न क्र. १, २, ५ by आयुर्हित
दुधमिश्रीत फळांचे पदार्थ.
In reply to हो, बरोबर. by आदूबाळ
उष्ण आणि थंड पदार्थ असे काही
In reply to दुधमिश्रीत फळांचे पदार्थ. by प्रभाकर पेठकर
+ प्रचंड सहमत
In reply to उष्ण आणि थंड पदार्थ असे काही by गवि
काही अनुभव, कांही ऐकीव.
In reply to उष्ण आणि थंड पदार्थ असे काही by गवि
खरं की काय?
In reply to उष्ण आणि थंड पदार्थ असे काही by गवि
सर्दी होण्याचा संबंध उष्ण्
In reply to खरं की काय? by पुण्याचे वटवाघूळ
कदाचित हाय कॅलरी पदार्थ
In reply to सर्दी होण्याचा संबंध उष्ण् by प्रसाद१९७१
का हो तुम्हाला केळं किंवा
In reply to कदाचित हाय कॅलरी पदार्थ by गवि
गवी काकांचे खूपच कौतुक वाटते
In reply to कदाचित हाय कॅलरी पदार्थ by गवि
@प्रसाद१९७१ काहि प्रश्नः
In reply to सर्दी होण्याचा संबंध उष्ण् by प्रसाद१९७१
@आयुर्हीत -
In reply to @प्रसाद१९७१ काहि प्रश्नः by आयुर्हित
आयुर्वेदा ची गृहीतके ( जसे कफ
In reply to @आयुर्हीत - by प्रसाद१९७१
साष्टांग दंडवत....
In reply to @आयुर्हीत - by प्रसाद१९७१
प्रसादरावांचे उत्तर ते देतील
In reply to साष्टांग दंडवत.... by बाबा पाटील
क्रुपया लक्षात घ्यावे....
In reply to प्रसादरावांचे उत्तर ते देतील by गवि
मूर्खपणा वगैरे शब्दरचना
In reply to क्रुपया लक्षात घ्यावे.... by आयुर्हित
द१९७१ यांनी "अभ्यास न करता
In reply to क्रुपया लक्षात घ्यावे.... by आयुर्हित
माझ्या मते तरी वैद्यकिय मते मांडण्यापुर्वी अभ्यासकरुनच मांडावीत.
In reply to प्रसादरावांचे उत्तर ते देतील by गवि
आणखी काही....
In reply to माझ्या मते तरी वैद्यकिय मते मांडण्यापुर्वी अभ्यासकरुनच मांडावीत. by बाबा पाटील
धन्यवाद.
In reply to आणखी काही.... by बाबा पाटील
ही उदाहरणे झाली. उष्ण किंवा
In reply to धन्यवाद. by गवि
चोक्कस..
In reply to ही उदाहरणे झाली. उष्ण किंवा by आनन्दा
उष्ण पदार्थ आणि थंड पदार्थ ह्यांची कोणी व्याख्या तरी देवु शकेल क
In reply to ही उदाहरणे झाली. उष्ण किंवा by आनन्दा
व्याख्या नक्की माहिती नाही.
In reply to उष्ण पदार्थ आणि थंड पदार्थ ह्यांची कोणी व्याख्या तरी देवु शकेल क by प्रसाद१९७१
हायड्रोजन ज्वलनशील आहे हे
In reply to माझ्या मते तरी वैद्यकिय मते मांडण्यापुर्वी अभ्यासकरुनच मांडावीत. by बाबा पाटील
गवी काका...
In reply to हायड्रोजन ज्वलनशील आहे हे by गवि
दुसरे वात पित्त कफ कळायला...
In reply to गवी काका... by बाबा पाटील
मिळवून वाचतो. मूलतत्व अश्या
In reply to दुसरे वात पित्त कफ कळायला... by बाबा पाटील
वरिल प्रयोग करुन पहा...
In reply to मिळवून वाचतो. मूलतत्व अश्या by गवि
समर्पक प्रतिसाद
In reply to वरिल प्रयोग करुन पहा... by बाबा पाटील
झणझणीत रस्सा आणि शिकरण.. यांच
In reply to वरिल प्रयोग करुन पहा... by बाबा पाटील
+१
In reply to झणझणीत रस्सा आणि शिकरण.. यांच by बाळ सप्रे
सहमत.
In reply to वरिल प्रयोग करुन पहा... by बाबा पाटील
उष्ण / थंड यांचा संबंध
In reply to हायड्रोजन ज्वलनशील आहे हे by गवि
तुम्ही माझे मत / म्हणणे अधिक
In reply to उष्ण / थंड यांचा संबंध by आनन्दा
+१
In reply to उष्ण / थंड यांचा संबंध by आनन्दा
कष्ट करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही
In reply to +१ by बाळ सप्रे
चव हा गुणधर्म (वर्णन करण्यास
In reply to कष्ट करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही by आयुर्हित
स्पष्टीकरण
In reply to चव हा गुणधर्म (वर्णन करण्यास by बाळ सप्रे
समस्या...
In reply to प्रश्न क्र. १, २, ५ by आयुर्हित
दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे, थंड व गरम पदार्थ एकत्र खावू नये असे सांगितले आहे.दुध व मांसाहार : कित्येक मांसाहारी पदार्थांत क्रिम टाकतात आणि ते कोणत्याही समस्येशिवाय लोक चवीने वारंवार खातात. दही व मांसाहार : अनेक प्रकारचे मांस दह्यात मरिनेट करतात असे ऐकून आहे. दुध व फळे : हे टाळायचे तर फ्रूट सलादच नव्हे तर केळ्याचे शिक्रणही टाळावे लागेल. थंड व गरम पदार्थ एकत्र खावू नये : असं कसं, असं कसं ? फ्राईड आइस्क्रिम आमचा अत्यंत आवडता पदार्थ आहे. पाककलाविषारद आणि अन्नशास्त्रज्ञांच्या विश्लेषणाच्या प्रतिक्षेत.>>असं कसं, असं कसं ?
In reply to समस्या... by डॉ सुहास म्हात्रे
तोच हेतू होता !
In reply to >>असं कसं, असं कसं ? by सूड
सूड - द चूकशोधक
In reply to >>असं कसं, असं कसं ? by सूड
समाधान....
In reply to समस्या... by डॉ सुहास म्हात्रे
>>> नख, केस प्रमाणेच खुरात
In reply to प्रश्न क्र. १, २, ५ by आयुर्हित
ताजे दही/ताक + गूळ हे योग्यच
In reply to >>> नख, केस प्रमाणेच खुरात by श्रीगुरुजी
मला माहीत असलेली काही उत्तरे...
(२)
(५) ताक किंवा दह्यामध्ये गूळ
(१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात.
खूप छान माहीती आसिफ !!
In reply to (१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात. by आसिफ
आंबा हे उष्ण फळ
पपई खाण्यामागे असे करण्याचा
In reply to आंबा हे उष्ण फळ by ऋतुराज चित्रे
परत तेच करताय तुम्ही
In reply to पपई खाण्यामागे असे करण्याचा by गवि
+१
In reply to परत तेच करताय तुम्ही by बाबा पाटील
दोन शास्त्रांमधला फरक लक्षात
In reply to परत तेच करताय तुम्ही by बाबा पाटील
बापरे! काय हो तुमचा मित्र!
In reply to आंबा हे उष्ण फळ by ऋतुराज चित्रे
माझाही एक गंभीर प्रश्न
ब-याच वेळी दाराला कडी अथवा लॅचच नसते.
In reply to माझाही एक गंभीर प्रश्न by धर्मराजमुटके
हिंदी चित्रपट आणि तर्कशास्त्र
In reply to माझाही एक गंभीर प्रश्न by धर्मराजमुटके