मंत्रचळाच्या मागोव्यावर
हा धागा प्रथम उघडला तेव्हा त्यावर एकही प्रतिसाद आला नव्हता. थोडासा वाचताच लक्षात आलं - बंदे में है दम! लहानग्या सचिनचा पहिला कव्हर ड्राईव्ह पाहून रमाकांत आचरेकरांना काय वाटलं असेल? मिसरूडही न फुटलेल्या खन्नाच्या हातची पहिली मिसळ खाऊन पहिलं गिर्हाईक पार्श्वभागी हात लावून बोंबललं असेल तेव्हा रामनाथ उपहारगृहाच्या तत्कालीन मालकांना मिसळीच्या लालजर्द तर्रीत भविष्य दिसलं असेल का?
आम्हाला दिसलं. हा धागा इतिहास घडवणार याची खूणगाठ आम्ही मनातल्या उपरण्यास बांधली. खरडफळ्यावर तसं लिहूनही आलो. पण मिपांकरांतले अर्क मिपाकर खफवर नांदत असल्याने त्यांनी अर्थातच आमची भविष्यवाणी फाट्यावर मारली.
मला दीडशेची अपेक्षा होती. पण बघता बघता चारशाचा पल्ला गाठला गेल्यावर मी दंग राहिलो. (हो, मी मटाही वाचतो.)
हा प्रवास असा झाला
सपाट प्रतलावर चालू झालेला हा धागा दोन-तीन किल्ल्या बसताच सुसाटला. पठारानंतर जिथे चढण सुरू होते, तिथे या किल्ल्या बसल्या.
पण नुस्त्या प्रतिसादसंख्येवर काय आहे? वेगही महत्त्वाचा. छत्तीस धावा काढण्यासाठी साठ ओव्हर्स खेळणार्या गावसकरांची याद इथे येणे अपरिहार्य आहे. पण याही बाबतीत मंत्राने काश्मीरवर इंचा इंचाने मात केली आहे.
एकूण सत्तेचाळीस मिपाकरांनी या धाग्याला पावन केलं. पण जवळजवळ ऐंशी टक्के प्रतिसाद सत्तेचाळीसपैकी तीस टक्के मिपाकरांनी दिले. विल्फ्रेडो परेटोच्या (अत्रुप्त?) आत्म्याला शांती द्यायचं काम मिपाकरांनी केलं याबद्दल त्यांचे अभिनंदन.
तर कोण आहेत हे टाप ट्वेंटी?
पण एकटा माणूस कोणाला आणि किती प्रतिसाद देणार? दूजेविण अनुवादु करायला माऊली पाहिजे. आपुलाचि वाद आपणांसि हे ब्रीद मिपाचं नव्हे. लॉरेल-हार्डी, टॉम अँड जेरी, चिप आणि डेल, गेलाबाजार काळू-बाळू तर हवेतच. नाहीतर वग रंगणार कसा?
चर्चा कुदवणं हा सांघिक खेळ असला, तरी वेळेवर काडी टाकायला महत्त्व आहे. गेलेली वेळ आणि सरलेला वारा परतून येत नाही असं एक सुवचन आहे. (किंवा असलंच काहीतरी. नक्की आठवत नाही.) तर वर सन्मानपूर्वक उल्लेख झालेल्या या आयड्यांनी चर्चेच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर योगदान दिलं? आपले गुण नेमके कधी उधळले?

************************************
खफवर मौताई आणि प्रगो यांच्याशी गफ्फा मारताना हे सुचलं. (दोघांचीही नावं वरच्या गुणवत्ता यादीत आहेत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल.) सर्वांनी हलकेच घ्यावे. (जड घेतलेत तरी हरकत नाही. फाट्यावर मारले जाईल.)
सांख्यकीशास्त्र आणि तदानुषंगिक विषयांत आमचे शिक्षण कमी असल्याने हे कंट्री अॅनालिसीस गोड मानून घ्यावे. कोणाला अजून अभ्यास करायचा असल्यास कळवणे.
जय हिंद. जय महाराष्ट्र.
वाचने
30279
वाचनखूण
प्रतिक्रिया
120
वारलेलो आहे. शिरसाष्टांग
मानाच्या गणपतीत आमचं नाव
बॅटमॅन आणि प्रगो यांना मिपाचे
In reply to बॅटमॅन आणि प्रगो यांना मिपाचे by अनुप ढेरे
द्रविड-तेंडूलकर
In reply to द्रविड-तेंडूलकर by प्रसाद गोडबोले
ळॉळ. पायजे ती पदवी घ्या ओ
अरे वा!
वारल्या गेले आहे _/\_
In reply to वारल्या गेले आहे _/\_ by बॅटमॅन
महालानोबीस
In reply to महालानोबीस by प्रसाद गोडबोले
अगदी अगदी!
चालतंय!
आता R किंवा तत्सम भाषा शिकुन
In reply to आता R किंवा तत्सम भाषा शिकुन by बाळ सप्रे
हे काय असतंय?
In reply to हे काय असतंय? by आदूबाळ
आर ही एक सी, जावा, इ. सारखी
In reply to आर ही एक सी, जावा, इ. सारखी by बॅटमॅन
लै भारीये आर आदूभाऊ.. एका
In reply to लै भारीये आर आदूभाऊ.. एका by हाडक्या
विदा अत्यंत गावठी पद्धतीने
In reply to विदा अत्यंत गावठी पद्धतीने by आदूबाळ
प्रोग्रॅमिंग शिकायची इतकी काय
In reply to प्रोग्रॅमिंग शिकायची इतकी काय by बॅटमॅन
'R' लै पॉवरफुल आहे. अगदी spss
In reply to 'R' लै पॉवरफुल आहे. अगदी spss by प्रचेतस
आभार! प्रयत्न करून पहातो...
In reply to 'R' लै पॉवरफुल आहे. अगदी spss by प्रचेतस
+११११११११११११११११११११११११११
In reply to 'R' लै पॉवरफुल आहे. अगदी spss by प्रचेतस
लईच दणक्यात प्रतवारी करून
In reply to विदा अत्यंत गावठी पद्धतीने by आदूबाळ
आदुभौ, जबराच. ! बराच पेशंस
In reply to आता R किंवा तत्सम भाषा शिकुन by बाळ सप्रे
+१
वा र लो रे.....
In reply to वा र लो रे..... by स्पा
आजं(ही) ;) पां डुब्बाशी सहमत
वरील सर्वांशी सहमत.
पैल्या पाचात न्हाय मी?
मी दंग राहिलेय! =))
In reply to मी दंग राहिलेय! =)) by कवितानागेश
हुम्म्म
_/\_
In reply to _/\_ by नंदन
बॅटमॅन-बॅटमॅन:- एकटा टायगर. :
In reply to _/\_ by नंदन
>>>बॅटमॅन-बॅटमॅन ह्या
In reply to _/\_ by नंदन
बॅटमॅन-बॅटमॅन पार्टमनशिप
दादा आमच्या बाजुला आलेले
In reply to दादा आमच्या बाजुला आलेले by स्पा
उगाच नाय सख्खे मित्र म्हणत !!
मूळ पोस्ट अत्यंत वाचनीय झाली आहे!
मानाचे गणपती?!!!
आदूबाळ,
सर्वांनी हलकेच घ्यावे. (जड
भारीच. संख्याशास्त्राची
भारीच्च ए
हे भारी आहे. तुमच्या चिकाटीचं
:-)
In reply to :-) by आतिवास
आणि काही लोकांना विश्लेषण
In reply to आणि काही लोकांना विश्लेषण by बाळ सप्रे
आणि विश्लेषणाची निरर्थकता
In reply to आणि विश्लेषणाची निरर्थकता by संजय क्षीरसागर
मानाच्या गणपतींत उच्चासनी
In reply to मानाच्या गणपतींत उच्चासनी by बॅटमॅन
+१
In reply to मानाच्या गणपतींत उच्चासनी by बॅटमॅन
छपरी अवांतरात उच्चस्थान भूषवणं आणि शेपटी धरुन फिदीफिदी
In reply to छपरी अवांतरात उच्चस्थान भूषवणं आणि शेपटी धरुन फिदीफिदी by संजय क्षीरसागर
कित्ती कित्ती निरागस ओ संक्षी
In reply to कित्ती कित्ती निरागस ओ संक्षी by बॅटमॅन
बॅट्या, असे बोलू नये.! चल
In reply to बॅट्या, असे बोलू नये.! चल by हाडक्या
हा हा हा, ओक्के हाडक्यागुर्जी
In reply to सं. मं. ने असो वा तुम्ही, by श्रीगुरुजी
श्रीगुरुर्जी अणि संक्षी, एक
In reply to श्रीगुरुर्जी अणि संक्षी, एक by यशोधरा
तुमचा मानाची गौराई व्हायचा
In reply to बघा प्रकाश पडतोयं का! by संजय क्षीरसागर
आदूबाळ,
In reply to बघा प्रकाश पडतोयं का! by संजय क्षीरसागर
थँक यु सर. पण सर मला शेपूट
In reply to थँक यु सर. पण सर मला शेपूट by प्यारे१
नक्की का?
In reply to नक्की का? by पैसा
त्या माकडहाडासाठी 'विकी'ची
In reply to त्या माकडहाडासाठी 'विकी'ची by प्यारे१
मग!
In reply to नक्की का? by पैसा
माकडहाड (Coccyx) म्हणजे
In reply to माकडहाड (Coccyx) म्हणजे by डॉ सुहास म्हात्रे
शेपूट असावं तर असं. पण ती खरी
In reply to बघा प्रकाश पडतोयं का! by संजय क्षीरसागर
दुसर्या महानुभावांनी,
In reply to दुसर्या महानुभावांनी, by हाडक्या
तुमचा अभ्यास फरच कमी पडतोय
In reply to तुमचा अभ्यास फरच कमी पडतोय by कवितानागेश
गप्राव!
In reply to गप्राव! by प्यारे१
काय काय भ्रम आहे हेच कळेनासं
In reply to गप्राव! by प्यारे१
प्रावले काका , मला त्या भ्रम
In reply to आणि विश्लेषणाची निरर्थकता by संजय क्षीरसागर
सर,
In reply to सर, by प्यारे१
घंटाचंदा आत्ता उपरती झाली
In reply to घंटाचंदा आत्ता उपरती झाली by स्पा
ळॉळ.
In reply to घंटाचंदा आत्ता उपरती झाली by स्पा
हो स्पा सर.
In reply to सर, by प्यारे१
हे म्हणजे मेंढरानी सिंव्हाला
In reply to हे म्हणजे मेंढरानी सिंव्हाला by कवितानागेश
वाल्याचा वाल्मिकी झाला, तो
In reply to वाल्याचा वाल्मिकी झाला, तो by प्यारे१
वाल्याचा वाल्मिकी झाला, तो
In reply to :-) by आतिवास
+१
सुंदर !
In reply to सुंदर ! by प्रसाद गोडबोले
पार्टनरशिप चार्ट
In reply to पार्टनरशिप चार्ट by आदूबाळ
जबराट_/\_
सलाम
सॉलिड विश्लेषण!
In reply to सॉलिड विश्लेषण! by पैसा
बघा बघा लोकहो, शेवटी कर्ता
In reply to बघा बघा लोकहो, शेवटी कर्ता by प्यारे१
घ्या!
In reply to घ्या! by पैसा
खरंय.
In reply to खरंय. by प्यारे१
डॉ़क्टर खरे
In reply to डॉ़क्टर खरे by प्रसाद गोडबोले
खिक्क !!
In reply to डॉ़क्टर खरे by प्रसाद गोडबोले
ठ्ठो =))
In reply to डॉ़क्टर खरे by प्रसाद गोडबोले
(No subject)
In reply to सॉलिड विश्लेषण! by पैसा
आमहाला एवढं नक्की कळलं की
In reply to आमहाला एवढं नक्की कळलं की by बॅटमॅन
झालं
In reply to झालं by पैसा
अहो, लेख लेख मे लिखा है
In reply to सॉलिड विश्लेषण! by पैसा
मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी,
In reply to मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, by प्रसाद गोडबोले
मुक्तपीठ मोड ऑन : बी १ ची
In reply to मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, by प्रसाद गोडबोले
भो वत्स