मंत्रचळाच्या मागोव्यावर
सपाट प्रतलावर चालू झालेला हा धागा दोन-तीन किल्ल्या बसताच सुसाटला. पठारानंतर जिथे चढण सुरू होते, तिथे या किल्ल्या बसल्या.
पण नुस्त्या प्रतिसादसंख्येवर काय आहे? वेगही महत्त्वाचा. छत्तीस धावा काढण्यासाठी साठ ओव्हर्स खेळणार्या गावसकरांची याद इथे येणे अपरिहार्य आहे. पण याही बाबतीत मंत्राने काश्मीरवर इंचा इंचाने मात केली आहे.
एकूण सत्तेचाळीस मिपाकरांनी या धाग्याला पावन केलं. पण जवळजवळ ऐंशी टक्के प्रतिसाद सत्तेचाळीसपैकी तीस टक्के मिपाकरांनी दिले. विल्फ्रेडो परेटोच्या (अत्रुप्त?) आत्म्याला शांती द्यायचं काम मिपाकरांनी केलं याबद्दल त्यांचे अभिनंदन.
तर कोण आहेत हे टाप ट्वेंटी?
पण एकटा माणूस कोणाला आणि किती प्रतिसाद देणार? दूजेविण अनुवादु करायला माऊली पाहिजे. आपुलाचि वाद आपणांसि हे ब्रीद मिपाचं नव्हे. लॉरेल-हार्डी, टॉम अँड जेरी, चिप आणि डेल, गेलाबाजार काळू-बाळू तर हवेतच. नाहीतर वग रंगणार कसा?
चर्चा कुदवणं हा सांघिक खेळ असला, तरी वेळेवर काडी टाकायला महत्त्व आहे. गेलेली वेळ आणि सरलेला वारा परतून येत नाही असं एक सुवचन आहे. (किंवा असलंच काहीतरी. नक्की आठवत नाही.) तर वर सन्मानपूर्वक उल्लेख झालेल्या या आयड्यांनी चर्चेच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर योगदान दिलं? आपले गुण नेमके कधी उधळले?
In reply to बॅटमॅन आणि प्रगो यांना मिपाचे by अनुप ढेरे
In reply to द्रविड-तेंडूलकर by प्रसाद गोडबोले
In reply to वारल्या गेले आहे _/\_ by बॅटमॅन
In reply to महालानोबीस by प्रसाद गोडबोले
In reply to आता R किंवा तत्सम भाषा शिकुन by बाळ सप्रे
In reply to हे काय असतंय? by आदूबाळ
In reply to आर ही एक सी, जावा, इ. सारखी by बॅटमॅन
In reply to लै भारीये आर आदूभाऊ.. एका by हाडक्या
In reply to विदा अत्यंत गावठी पद्धतीने by आदूबाळ
In reply to प्रोग्रॅमिंग शिकायची इतकी काय by बॅटमॅन
In reply to 'R' लै पॉवरफुल आहे. अगदी spss by प्रचेतस
In reply to 'R' लै पॉवरफुल आहे. अगदी spss by प्रचेतस
In reply to 'R' लै पॉवरफुल आहे. अगदी spss by प्रचेतस
In reply to विदा अत्यंत गावठी पद्धतीने by आदूबाळ
In reply to आता R किंवा तत्सम भाषा शिकुन by बाळ सप्रे
In reply to वा र लो रे..... by स्पा
मानाच्या गणपतीत आमचं नाव पाहून धन्य जाहलो.मी पण.
In reply to मी दंग राहिलेय! =)) by कवितानागेश
In reply to _/\_ by नंदन
In reply to _/\_ by नंदन
In reply to _/\_ by नंदन
In reply to दादा आमच्या बाजुला आलेले by स्पा
सर्वांनी हलकेच घ्यावे. (जड घेतलेत तरी हरकत नाही. फाट्यावर मारले जाईल.)=)) रोफ्ल
In reply to :-) by आतिवास
In reply to आणि काही लोकांना विश्लेषण by बाळ सप्रे
In reply to आणि विश्लेषणाची निरर्थकता by संजय क्षीरसागर
In reply to मानाच्या गणपतींत उच्चासनी by बॅटमॅन
In reply to मानाच्या गणपतींत उच्चासनी by बॅटमॅन
In reply to छपरी अवांतरात उच्चस्थान भूषवणं आणि शेपटी धरुन फिदीफिदी by संजय क्षीरसागर
In reply to कित्ती कित्ती निरागस ओ संक्षी by बॅटमॅन
In reply to बॅट्या, असे बोलू नये.! चल by हाडक्या
In reply to सं. मं. ने असो वा तुम्ही, by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुर्जी अणि संक्षी, एक by यशोधरा
In reply to बघा प्रकाश पडतोयं का! by संजय क्षीरसागर
In reply to बघा प्रकाश पडतोयं का! by संजय क्षीरसागर
In reply to थँक यु सर. पण सर मला शेपूट by प्यारे१
पण सर मला शेपूट नाहीये.http://en.wikipedia.org/wiki/Coccyx हे विकिबाबा काय वेगळंच सांगतायत! *secret*
In reply to नक्की का? by पैसा
In reply to त्या माकडहाडासाठी 'विकी'ची by प्यारे१
In reply to नक्की का? by पैसा
.
(दोन्ही फोटो विकिबाबाच्या सौजन्याने)
ही झाली खर्र्या शारिरीक शेपटीची खर्री शास्त्रिय गोष्ट. बाकी इथल्या इतर शेपटींबाबत आमी अज्ञानी आणि वाचनमात्र आहोत हे किलियर करत हावोत, तेची नोंद घेवावी आशी णम्र इणंती.In reply to माकडहाड (Coccyx) म्हणजे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बघा प्रकाश पडतोयं का! by संजय क्षीरसागर
दुसर्या महानुभावांनी, निवडीचा इतका वाईड स्पेक्ट्रम असतांना `हाडूक' उचललं आहे, हे लक्षात आलं तरी खूप होईल.बाकी तुमचे चालू द्या पण आम्हाला हा टोमणा असेल तर एवढेच सांगतो की आम्ही 'श्रीमंत छत्रपती' किंवा 'विवेकानंद' असे नाव घेतले असते तर तुम्ही अशीच भाषा वापरली असती का ? लोकांचे दिसणे, नव, आडनाव (त्यावरून येणारी जात), सामाजिक उतरंडीतले आर्थिक-सामाजिक स्थान असल्या फालतू गोष्टींवरून त्यांना जोखणारे आणि त्यांच्या मतांना पाहणारे अशांना फाट्यावर मारण्यासाठी आमचा असला आडनिडा आयडी आहे आणि अस्तित्व, सत्य आदी मोठमोठ्या बाता मारणारे तुम्ही पण त्यातलेच निघालेले पाहून आजवर असलेला तुमच्याबद्दल उरला सुरला आदर देखील राहिला नाही असे म्हणावेसे वाटते.
In reply to दुसर्या महानुभावांनी, by हाडक्या
In reply to तुमचा अभ्यास फरच कमी पडतोय by कवितानागेश
In reply to गप्राव! by प्यारे१
In reply to गप्राव! by प्यारे१
In reply to आणि विश्लेषणाची निरर्थकता by संजय क्षीरसागर
In reply to सर, by प्यारे१
In reply to घंटाचंदा आत्ता उपरती झाली by स्पा
In reply to घंटाचंदा आत्ता उपरती झाली by स्पा
In reply to सर, by प्यारे१
In reply to हे म्हणजे मेंढरानी सिंव्हाला by कवितानागेश
In reply to वाल्याचा वाल्मिकी झाला, तो by प्यारे१
वाल्याचा वाल्मिकी झाला, तो अंगुलिमाल माणसं मारणं सोडू शकला, पतित पावन झालाआवल्यांचा आवळा झाला की कदाचित माफी मिळेल असा अंदाज आहे ! *biggrin* अ.ह.घ्या
In reply to :-) by आतिवास
In reply to सुंदर ! by प्रसाद गोडबोले
In reply to पार्टनरशिप चार्ट by आदूबाळ
In reply to सॉलिड विश्लेषण! by पैसा
In reply to बघा बघा लोकहो, शेवटी कर्ता by प्यारे१
In reply to घ्या! by पैसा
In reply to खरंय. by प्यारे१
In reply to डॉ़क्टर खरे by प्रसाद गोडबोले
In reply to डॉ़क्टर खरे by प्रसाद गोडबोले
In reply to डॉ़क्टर खरे by प्रसाद गोडबोले
In reply to सॉलिड विश्लेषण! by पैसा
आमहाला एवढं नक्की कळलं की भरपूर प्रतिसाद असलेला धागा काढायचा असेल तर आधी एक देव धर्म इ बद्दल विषय निवडावा. आणि मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात.छान पाकृ. वीकांताला करून पाहीन!
In reply to आमहाला एवढं नक्की कळलं की by बॅटमॅन
In reply to झालं by पैसा
In reply to सॉलिड विश्लेषण! by पैसा
मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात.आमचा बेन्चयोग संपाला आहे माते ! आता काम सुरु ! मुक्तपीठ मोड ऑन : बी १ ची डॉक्युमेन्ट गोळा करत आहे सध्या ! मुक्तपीठ मोड ऑफ :ड
In reply to मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, by प्रसाद गोडबोले
मुक्तपीठ मोड ऑन : बी १ ची डॉक्युमेन्ट गोळा करत आहे सध्या ! मुक्तपीठ मोड ऑफ :डबी १ चे काय त कौतुक. आमच्या डोंबीवलीत घरास एक याप्रमाणे पोरं एच १ वर जातात.
In reply to मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, by प्रसाद गोडबोले
वारलेलो आहे. शिरसाष्टांग