मंत्रयोग - जपयोग
In reply to संक्षींनी म्हटल्याप्रमाणे by स्पा
In reply to मान्यवर... by धन्या
In reply to तुम्हालाही अनुभव नाही म्हणता by स्पा
मग वर पलीकडील अनुभव नसलेल्या मंडळींवर का चढताय त्यांनीही दीड दोनशे ग्रंथ वाचलेलेच आहेत किहा तुमच्या मनाचा भ्रम आहे. इथे कुणी चढत नाही. चर्चा चालू आहे इथे. सार्वजनिक मंचावर भाषा जरा जपून वापरावी. :)
In reply to मग वर पलीकडील अनुभव नसलेल्या by धन्या
In reply to हाहा मूळ मुद्द्याला उत्तम बगल by स्पा
In reply to मुद्दयाला बगल नाही. by धन्या
In reply to हार्दिक शुभेच्छा हो साहेब! by प्यारे१
In reply to सत्यान्वेषण by प्रसाद गोडबोले
In reply to मुद्दयाला बगल नाही. by धन्या
In reply to कसली प्रक्रीया by स्पा
In reply to मुद्दयाला बगल नाही. by धन्या
In reply to @ अनुभवाची पूर्वतयारी नक्कीच by स्पा
हाहा लईच मजेदार वाक्य सोडता हो तुम्हीतुम्हाला माझं वाक्य मजेदार वाटू शकतं. एखाद्या घटनेकडे, व्यक्तीकडे, वाक्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यक्तीगणिक बदलू शकतो.
In reply to मुद्दयाला बगल नाही. by धन्या
In reply to मान्यवर... by धन्या
In reply to मान्यवर... by धन्या
In reply to ज्याप्रमाणे तुम्ही by स्पा
In reply to हरकत नाही. तसं तर तसं. by धन्या
In reply to संक्षींनी म्हटल्याप्रमाणे by स्पा
In reply to सॉरी टू बी इन प्रवचनकार मोड... by सूड
In reply to सूडणीय by स्पा
In reply to सॉरी टू बी इन प्रवचनकार मोड... by सूड
In reply to सॉरी टू बी इन प्रवचनकार मोड... by सूड
In reply to सगळे पुर्वग्रह बाजुला ठेवले.. by धन्या
In reply to मार्ग कुठलाही अवलंबला तरी by प्यारे१
कुणा अवतारावर आपली श्रद्धा नाही ही गडबड आहे, असते. असावी की नसावी हा वेगळा विषय आहे.एकदा अवतारावर श्रद्धा नसणे हीच गडबड म्हटल्यास असावी की नसावी हा वेगळा विषय जरी मानला तरी काय फायदा? अवतारावर श्रद्धा न ठेवणे ही गडबड कशी काय ते आम्हां पामरांना समजावून सांगा बघू हभप.
In reply to मार्ग कुठलाही अवलंबला तरी by प्यारे१
बाकी कुणाचंही नाव घेऊन नामस्मरणाचे फायदे मिळणं अशक्य आहे.वाल्या कोळ्याला मिळाले होते की. राम हे जरी देवाचे नांव असले तरी "मरा" हे देवाचं नांव नाही. तरीही त्याचा उद्धार झालाच की. आणि गंमतीचा भाग म्हणजे तेव्हा राम जन्मलाही नव्हता.
In reply to असं कसं? असं कसं? by धन्या
गंमतीचा भाग म्हणजे तेव्हा राम जन्मलाही नव्हताएक शंका: राम जन्मा अगोदर पासूनच राम नामाला एवढे महत्व कसं काय? काही कळलं नाही. *unknw*
In reply to गंमतीचा भाग म्हणजे तेव्हा राम by शिद
In reply to गंमतीचा भाग म्हणजे तेव्हा राम by शिद
In reply to हिंदू धर्मातील एका by बॅटमॅन
पुराणं नै वाचत का ओ कंदीनाय ओ. पण मिपावरील अश्या चर्चा समजण्यासाठी आता बहूतेक सुरूवात करावी लागेल असं दिसतंय. :)
In reply to पुराणं नै वाचत का ओ कंदी by शिद
In reply to अगदी अगदी. मीही सुरुवात करू by बॅटमॅन
In reply to तुम्ही पण हवेतच गोळीबार करत by प्यारे१
In reply to कसली हवा, कसली गोळी न कसला by बॅटमॅन
In reply to खरंच भ्रम दूर होतात. असो! by प्यारे१
In reply to चांगलंय की मग! गुड फॉर यू! by बॅटमॅन
In reply to नवीन इन्निंग सुरु झालीये का . by प्रसाद गोडबोले
In reply to चांगलंय की मग! गुड फॉर यू! by बॅटमॅन
In reply to कसली हवा, कसली गोळी न कसला by बॅटमॅन
In reply to हे म्हणजे आय. आय. टी. च्या by धन्या
In reply to होय, पण आमची लायकी किती अन by बॅटमॅन
In reply to १००% सहमत! by प्यारे१
In reply to पण by प्रसाद गोडबोले
In reply to १००% सहमत! by प्यारे१
In reply to भाष्य इ. वाचलं तरी 'परमार्थेण by बॅटमॅन
In reply to अद्वैतमत बरोबरच आहे. पण ते by प्यारे१
In reply to सिस्टीमचं अवडंबर हे by प्रसाद गोडबोले
In reply to म्हणजे काय हो? by धन्या
In reply to म्हणजे काय हो? by धन्या
In reply to अद्वैतमत बरोबरच आहे. पण ते by प्यारे१
In reply to स्तोत्रे छानच आहेत याबद्दल by बॅटमॅन
In reply to सिस्टीमला बळंच फेकून देणं हे by प्यारे१
In reply to सिस्टिमला बळंच फेकून देण्याची by बॅटमॅन
In reply to व्हेरीफाईड अॅण्ड टेस्टेड आहे by प्यारे१
In reply to सोयीस्कर समजुती करून घेण्याचा by बॅटमॅन
In reply to आधुनिकोत्तर बुवा, तुम्ही by प्यारे१
In reply to भाष्य इ. वाचलं तरी 'परमार्थेण by बॅटमॅन
In reply to परमार्थेण न गृह्यतां वचः| by प्रसाद गोडबोले
In reply to थोडक्यात सांगा by पैसा

In reply to सार by बॅटमॅन
In reply to रसम, सार, सांबार... भात के by प्यारे१
In reply to एकदा अनिल तापकीरांना भेटायला by कवितानागेश
In reply to झालं.... जरा एखाद्याचं बरं by प्यारे१
In reply to मंत्रावेगळा by कपिलमुनी
In reply to मंत्रावेगळा ळॉळ by बॅटमॅन
मिपाच्या गौरवशाली इतिहासात आजवर एकही धागा पञ्चशतकी नै झालेला. तो बहुमान याला घेऊ द्या नं प्लीज!आमेन! *biggrin*
लहानपणी जर आपल्याला "मिसळपाव" हा एक देव आहे.. असं सांगितलं असतं.. तर "श्रीराम" हा जप करुन जे साध्य होतं तेच "श्री मिसळपाव" ह्या नामस्मरणाने सुद्धा होईल. एकंदरीत नामस्मरण म्हणजे बाकी गोंधळातुन लक्ष काढुन घेऊन एकाच शब्दावर ते केंद्रित करणे असा प्रकार असावा.. लाखो वेळा तेच घोकल्यावर मेंदुला फटिग येऊन भास होणं शक्य नाही का?ईश्वर ही प्रत्येकाची अज्ञानमूलक धारणा आहे आणि मंत्र किंवा जपानं त्याप्रत पोहोचू ही तिची उप-धारणा आहे. पहिली व्यर्थ आहे त्यामुळे दुसरीही व्यर्थ आहे. पिराच्या जे लक्षात आलंय, तेच मी चर्चेतल्या प्रथम प्रतिसादात सांगितलं होतं:
यालाच "अजपाजप" असेही म्हणतात. या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad.आता जर कुणाला, अध्यात्म नक्की काय आहे समजावून घ्यायचं असेल तर माझा, लेखकाला दिलेला हा प्रतिसाद वाचा :
अनीलजी, तुम्हाला (आणि सर्वांना) उपयोग व्हावा म्हणून अंतिम वस्तुस्थिती विषद करुन, सांगता करतो. शांतता ही प्रथम आणि अंतिम आहे. शांती, ईश्वराच्या स्वरुपाचा एक महत्तम पैलू आहे कारण ईश्वर अनुच्चारणीय आहे. त्याचं व्यापकत्त्व कोणत्याही मंत्रात, शब्दात किंवा ध्वनीत बसू शकत नाही. त्यामुळेच तर जगातल्या सर्व ग्रंथांची सांगता, `ॐ शांती: शांती: शांती:' अशी केली जाते. मन हा ध्वनी आहे आणि तो शांत झाल्याशिवाय आपण, त्या चिरस्थायी आणि आदिम शांतीचा अनुभव घेऊ शकत नाही. थोडक्यात, वैश्विक शांती आणि आपलं मूळ स्वरुप एकच आहे, हा आपला अनुभव होऊ शकत नाही. तस्मात जगातला कोणताही मंत्र कुणालाही शांततेप्रत नेऊ शकत नाही. वास्तविकात मंत्र किंवा मनाची अविरत बडबड हाच स्वरुपाचा उलगडा होण्यातला एकमेव अडथळा आहे. त्यामुळे एकीकडे मन संपूर्ण सक्रिय करत (वैखारी, मध्यमा, पश्यंती), ते सर्वस्वी नियंत्रणा बाहेर गेल्यावर (परा), शांत्योपलब्धी असंभव आहे. It is impossible to get connected to oneself. One can never be at peace. खरं तर कोणताही शब्द उमटण्यापूर्वी शांतता आहे. त्यामुळे संस्कृत काय की जगतली कोणतीही भाषा काय केवळ व्यक्तींमधल्या संभाषणाची सोय आहे. तुम्हाला संस्कृत, प्राकृत, इंग्रजी, फ्रेंच कळण्याची काहीही गरज नाही. सर्व संस्कृत आणि तथाकथित धार्मिक पांडित्य व्यर्थ आहे आणि कोणताही ग्रंथ समजण्याची काहीही गरज नाही. तुम्हाला, तुमच्या आप्तांशी संवाद साधता येणारी भाषा, पुरेशी आहे. शांतता हा अनिर्मित मंत्र आहे आणि तो तुम्हाला जन्मतःच उपलब्ध आहे. या आकलनासाठी, शहरी धकाधकीच्या जीवनात, सारं आयुष्य पणाला लावून, जगातल्या सर्व साधनांचा अभ्यास मला करावा लागलायं. तुम्ही निसर्गाच्या निकट आहात त्यामुळे नशीबावान आहात. भाषा आणि पांडित्याविषयी तुमचा सर्व न्यूनगंड झुगारुन द्या. अत्यंत थोडक्यात, आदिम वैश्विक शांतता, मनाच्या बिंदूवर प्रस्थपित होणं ही सिद्धत्वाची स्थिती आहे. अशा व्यक्तीची मनावर संपूर्ण हुकूमत असते. अशी व्यक्ती हवं तेव्हा मनाचा उपयोग करु शकते आणि इतर वेळी त्या आदिम शांततेशी एकरुपतेचा आनंद घेते. शांतता हीच ईश्वर आहे आणि तिच्याशी समरुपता तुम्हाला शांत करते, इतका सोपा मथितार्थ आहे.वरचा प्रतिसाद हे माझ्या अध्यात्मिक आकलनाचं सार आहे. ते तुम्हाला ही कळणं विषेश अवघड नाही. कारण ती अदिम शांतता आणि आपण एकच आहोत. शांतता एकच आणि अविभाज्य असल्यानं तिच्यासाठी प्रयत्न करणं हाच ती गवसण्यातला अडथळा आहे. हे एकदा समजलं की मग तुम्ही देखिल तथाकथित देव, कर्मकांड, जपजाप्य यातून सर्वस्वी मोकळे होऊन स्वच्छंद जगू शकता. फक्त, पूर्वग्रह सोडून शांतपणे वाचता यायला हवं!
In reply to प्रदीर्घ चर्चेत निदान तीन लोकांना तरी नेमका मुद्दा कळला! by संजय क्षीरसागर
मान्यवर...