मंत्रयोग - जपयोग
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात.
याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात.
जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय.
२- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो.
३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही.
४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो.
पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता.
आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो.
जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
वाचने
71043
प्रतिक्रिया
434
मिसळपाव
प्रतिक्रिया
मान्यवर...
In reply to संक्षींनी म्हटल्याप्रमाणे by स्पा
तुम्हालाही अनुभव नाही म्हणता
In reply to मान्यवर... by धन्या
मग वर पलीकडील अनुभव नसलेल्या
In reply to तुम्हालाही अनुभव नाही म्हणता by स्पा
हाहा मूळ मुद्द्याला उत्तम बगल
In reply to मग वर पलीकडील अनुभव नसलेल्या by धन्या
मुद्दयाला बगल नाही.
In reply to हाहा मूळ मुद्द्याला उत्तम बगल by स्पा
हार्दिक शुभेच्छा हो साहेब!
In reply to मुद्दयाला बगल नाही. by धन्या
सत्यान्वेषण
In reply to हार्दिक शुभेच्छा हो साहेब! by प्यारे१
आम्हा घरी धन | शब्दांचीच
In reply to सत्यान्वेषण by प्रसाद गोडबोले
कसली प्रक्रीया
In reply to मुद्दयाला बगल नाही. by धन्या
मला जे म्हणायचं आहे ते मी
In reply to कसली प्रक्रीया by स्पा
@ अनुभवाची पूर्वतयारी नक्कीच
In reply to मुद्दयाला बगल नाही. by धन्या
हाहा लईच मजेदार वाक्य सोडता
In reply to @ अनुभवाची पूर्वतयारी नक्कीच by स्पा
अगदी अनुभव नसला तरी अनुभवाची
In reply to मुद्दयाला बगल नाही. by धन्या
वाक्यं बहुतांश सारखीच.
In reply to मान्यवर... by धन्या
ज्याप्रमाणे तुम्ही
In reply to मान्यवर... by धन्या
हरकत नाही. तसं तर तसं.
In reply to ज्याप्रमाणे तुम्ही by स्पा
धन्यवाद
In reply to हरकत नाही. तसं तर तसं. by धन्या
सॉरी टू बी इन प्रवचनकार मोड...
In reply to संक्षींनी म्हटल्याप्रमाणे by स्पा
सूडणीय
In reply to सॉरी टू बी इन प्रवचनकार मोड... by सूड
(No subject)
In reply to सूडणीय by स्पा
धूल खुद हमी पे थी, हम शीशा
In reply to सॉरी टू बी इन प्रवचनकार मोड... by सूड
आत्तापर्यंतची सगळी बोडणं
In reply to सॉरी टू बी इन प्रवचनकार मोड... by सूड
मार्ग कुठलाही अवलंबला तरी
In reply to सगळे पुर्वग्रह बाजुला ठेवले.. by धन्या
कुणा अवतारावर आपली श्रद्धा
In reply to मार्ग कुठलाही अवलंबला तरी by प्यारे१
असं कसं? असं कसं?
In reply to मार्ग कुठलाही अवलंबला तरी by प्यारे१
गंमतीचा भाग म्हणजे तेव्हा राम
In reply to असं कसं? असं कसं? by धन्या
त्याला अर्थवाद म्हणतात.
In reply to गंमतीचा भाग म्हणजे तेव्हा राम by शिद
हिंदू धर्मातील एका
In reply to गंमतीचा भाग म्हणजे तेव्हा राम by शिद
पुराणं नै वाचत का ओ कंदी
In reply to हिंदू धर्मातील एका by बॅटमॅन
अगदी अगदी. मीही सुरुवात करू
In reply to पुराणं नै वाचत का ओ कंदी by शिद
तुम्ही पण हवेतच गोळीबार करत
In reply to अगदी अगदी. मीही सुरुवात करू by बॅटमॅन
कसली हवा, कसली गोळी न कसला
In reply to तुम्ही पण हवेतच गोळीबार करत by प्यारे१
खरंच भ्रम दूर होतात. असो!
In reply to कसली हवा, कसली गोळी न कसला by बॅटमॅन
चांगलंय की मग! गुड फॉर यू!
In reply to खरंच भ्रम दूर होतात. असो! by प्यारे१
नवीन इन्निंग सुरु झालीये का .
In reply to चांगलंय की मग! गुड फॉर यू! by बॅटमॅन
अर्रे बघतांय कांय, सामील व्हा
In reply to नवीन इन्निंग सुरु झालीये का . by प्रसाद गोडबोले
नक्कीच!
In reply to चांगलंय की मग! गुड फॉर यू! by बॅटमॅन
हे म्हणजे आय. आय. टी. च्या
In reply to कसली हवा, कसली गोळी न कसला by बॅटमॅन
होय, पण आमची लायकी किती अन
In reply to हे म्हणजे आय. आय. टी. च्या by धन्या
१००% सहमत!
In reply to होय, पण आमची लायकी किती अन by बॅटमॅन
पण
In reply to १००% सहमत! by प्यारे१
पण शांकरभाष्य अन्य प्रकाशनाने
In reply to पण by प्रसाद गोडबोले
भाष्य इ. वाचलं तरी 'परमार्थेण
In reply to १००% सहमत! by प्यारे१
अद्वैतमत बरोबरच आहे. पण ते
In reply to भाष्य इ. वाचलं तरी 'परमार्थेण by बॅटमॅन
सिस्टीमचं अवडंबर हे
In reply to अद्वैतमत बरोबरच आहे. पण ते by प्यारे१
म्हणजे काय हो?
In reply to सिस्टीमचं अवडंबर हे by प्रसाद गोडबोले
गुरुदेवांच्या 'इन ट्यून विथ द
In reply to म्हणजे काय हो? by धन्या
तुम्ही आधी दासबोध वाचुन या मग
In reply to म्हणजे काय हो? by धन्या
स्तोत्रे छानच आहेत याबद्दल
In reply to अद्वैतमत बरोबरच आहे. पण ते by प्यारे१
सिस्टीमला बळंच फेकून देणं हे
In reply to स्तोत्रे छानच आहेत याबद्दल by बॅटमॅन
सिस्टिमला बळंच फेकून देण्याची
In reply to सिस्टीमला बळंच फेकून देणं हे by प्यारे१
व्हेरीफाईड अॅण्ड टेस्टेड आहे
In reply to सिस्टिमला बळंच फेकून देण्याची by बॅटमॅन
सोयीस्कर समजुती करून घेण्याचा
In reply to व्हेरीफाईड अॅण्ड टेस्टेड आहे by प्यारे१
आधुनिकोत्तर बुवा, तुम्ही
In reply to सोयीस्कर समजुती करून घेण्याचा by बॅटमॅन
ठीके इस्माईलभाई.
In reply to आधुनिकोत्तर बुवा, तुम्ही by प्यारे१
परमार्थेण न गृह्यतां वचः|
In reply to भाष्य इ. वाचलं तरी 'परमार्थेण by बॅटमॅन
इथे अर्थ 'दिल पे मत ले',
In reply to परमार्थेण न गृह्यतां वचः| by प्रसाद गोडबोले
४००!
४०१ !!
In reply to ४००! by बॅटमॅन
धागा ४२० पर्यंत तरी पोचलाच
थोडक्यात सांगा
सार
In reply to थोडक्यात सांगा by पैसा
रसम, सार, सांबार... भात के
In reply to सार by बॅटमॅन
पैसा तै, हे घ्या वरील सगळ्या
In reply to रसम, सार, सांबार... भात के by प्यारे१
५०० वी प्रतिक्रिया मी टाकणारे
४०० आणि ४२० दोन्हींचा मान
एकदा अनिल तापकीरांना भेटायला
झालं.... जरा एखाद्याचं बरं
In reply to एकदा अनिल तापकीरांना भेटायला by कवितानागेश
..पण माझ्याकडे सगळंय. मला
In reply to झालं.... जरा एखाद्याचं बरं by प्यारे१
मंत्रावेगळा
मंत्रावेगळा ळॉळ
In reply to मंत्रावेगळा by कपिलमुनी
मिपाच्या गौरवशाली इतिहासात
In reply to मंत्रावेगळा ळॉळ by बॅटमॅन
प्रदीर्घ चर्चेत निदान तीन लोकांना तरी नेमका मुद्दा कळला!
+१०००००००००००००००००००००००००००
In reply to प्रदीर्घ चर्चेत निदान तीन लोकांना तरी नेमका मुद्दा कळला! by संजय क्षीरसागर