पास ऑन
लेखनविषय:
ल्हानपनी ईतीहासाच पुस्तक उगडाचू
न सपनाचे गावान शिराचू
तवा वाटाच क जाम म्होट व्हाचा
न आभालान फीराचा
अमिताभ बच्चनसारका सांगाचा
'मेरे पास बंगला हय, गाडी हय और मां बी'
माजी आय कामाला जायची ते शेट ला सांगाचा
'तूम ईस फ्याक्ट्री के पचास लाख मांगते तो दे देता वो बी '
बालासायबांसारकी भाशनं ठोकाची शिवाजी पार्कान
लोकांसाटी आक्का आयुश्य कराचा कुरबान
वर्ल्ड कप फायनल न समोर पाकीस्तान आयला
लास बॉल वर शिक्सर मारुन मियांदादचा बदला
पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय
सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय
कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता
नजर आढ्याला लावून जागीत व्हता
त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला
सगली सपन पास ऑन झालीन जल्ला
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
वाचने
9992
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
आहा हा
In reply to आहा हा by लिखाळ
+१
In reply to आहा हा by लिखाळ
असेच..
In reply to आहा हा by लिखाळ
हेच म्हणतो
In reply to आहा हा by लिखाळ
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अरे झक्कास...
हाहाहा
In reply to हाहाहा by प्राजु
मी टींग्या
In reply to हाहाहा by प्राजु
अव हा तो टिंग्या न्हवं ...
In reply to अव हा तो टिंग्या न्हवं ... by कुंदन
खराय, तुमी
आवडली.
अहाहा, सुंदर कविता
ब्रिटीश
सुंदरच!
In reply to सुंदरच! by चतुरंग
अगदी!
In reply to अगदी! by ३_१४ विक्षिप्त अदिती
बरोबर अदिती...
फार आवडली!!
व्वा बाल्या, तू तर शिक्सर मारल्यांव!!
भाषेमुळे कविता जास्त आवडली
खल्लास मित्रा
मस्तच आहे
>> पन
छान !!
लै
मस्तच...
सुरेख
क भारी
का रं बाला,
मस्त
अहाहा...
लपलेला
बाला
मस्त कविता...
कविता फारच
पन
पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी
अतिशय सुरेख कविता! ब्रिटिश, पुन्हा इथे लिहायला लागा!
In reply to अतिशय सुरेख कविता! ब्रिटिश, पुन्हा इथे लिहायला लागा! by बहुगुणी
सहमत...
In reply to अतिशय सुरेख कविता! ब्रिटिश, पुन्हा इथे लिहायला लागा! by बहुगुणी
सहमत...
In reply to अतिशय सुरेख कविता! ब्रिटिश, पुन्हा इथे लिहायला लागा! by बहुगुणी
सहमत...