सेकंड होम...
In reply to कोल्ह्याला द्राक्ष आंबट ह्या by प्रसाद१९७१
In reply to अडाणी कोल्हा.. by saumitrasalunke
In reply to कोल्ह्याला द्राक्ष आंबट ह्या by प्रसाद१९७१
In reply to कोल्ह्याला द्राक्ष आंबट ह्या by प्रसाद१९७१
In reply to सर्वत्र विकासाच्या नावाने by सुबोध खरे
In reply to सर्वत्र विकासाच्या नावाने by सुबोध खरे
In reply to महानगरात बसून सर्व सुखसुविधा by बॅटमॅन
In reply to विकास आणि जीवनशैली by saumitrasalunke
तिला विचारतो, “...कधी दिवाळीच्या सुट्टीत गावी घराबाहेर ओट्यावर चांदणं मोजता मोजता तुझा डोळा लागलाय?”
ती म्हणते “मला गाव नाही...”
मी वरमतो... तिला सॉरी म्हणतो...
ती “का” विचारते..
मी “काही नाही” म्हणतो...
आमचे गाव कोकणात, जिल्हा सिंधुदुर्ग. निसर्गाची पुरेपूर देणगी. दुर्दैवाने स्वताचे हक्काचे घर नाही. चुलतचुलत काकांचे आहे पण ते दोनचार वर्षांनी सणासुदीला (अर्थात गणपतीला) एखाद दिवस जावे इतकेच. मात्र त्याची भरपाई करायला कोकणातल्या कित्येक मित्रांची गावे भटकलोय. आजोळी (कणकवलीला) सुद्धा मुक्कामाला जाणे होते. तरीही गावाला आपले घर नाही हि सल आहेच. त्यामुळे मला कोणी गाव विचारल्यास आमच्या गावाबरोबर मुद्दामहून आईच्या गावाचे नावही सांगतो कारण तिथे जास्त वेळा जाणे झालेय. हेतू एवढाच की गावाशी नाळ अजून जोडली आहे हे कुठेतरी सुखावते आणि त्याचा अभिमानही वाटतो. (भले जन्मापासून मुंबईकर का असेना)
सध्या घर बांधायचे प्रयत्न चालू आहेत आणि काही अडचण नाही आली तर इन्शाल्ला माझ्या मुलांच्या मनात ती सल राहणार नाही. अर्थात त्यांची आवड कशी असेल ते आता सांगता येत नाही.
असो, तर मलाही जेव्हा कोणी गाव नसलेला भेटतो तेव्हा त्याच्याबद्दल सॉरी फील होते. समदुखी वाटतो. भले त्याला काही वाटत असेना नसेना..
In reply to लिखाण आवडलं. by पैसा
In reply to लिखाण आवडलं. by पैसा
In reply to विकास by jaydip.kulkarni
In reply to स्पष्टीकरण: by saumitrasalunke
In reply to स्पष्टीकरण: by saumitrasalunke
In reply to तुम्ही कूठे रहाता सौमित्रभाउ? by प्रसाद१९७१
In reply to वैयक्तिक शेरेबाजी... by saumitrasalunke
In reply to विषयानुंशंगाने काही प्रश्न वैयक्तीक बाब बनु शकतात by आत्मशून्य
In reply to "कोल्ह्याला द्राक्ष आंबट", by saumitrasalunke
In reply to वैयक्तिक शेरेबाजी... by saumitrasalunke
मला ती ओळीने उभी असलेली घरं, ती हॉटेल्स अक्षरशः ओंगळवाणी वाटली. भडक रंगाच्या त्या इमारती, त्या कृत्रिम बागा. एखादया खानदानी शालीन सुंदरीवर अनावश्यक मेकअपची पुटं चढवून तिच्यावर लादलेल्या या कृत्रिम सौंदर्याचे प्रदर्शन मांडावे तशी...ही वैयक्तीक पातळीवरची टीका नाहीये का ज्या लोकांनी अशी घरे बांधली त्यांच्यावर? किंवा नंतर कोणाची आवड "भिकारडी" म्हणणे हे काय आहे?
In reply to स्पष्टीकरण: by saumitrasalunke
In reply to आधुनिकीकरणाची बळी - मुंबई. by प्रभाकर पेठकर

In reply to पेठकर साहेब, by सुबोध खरे
In reply to संतुलीत विकास हवा.... by प्रभाकर पेठकर
In reply to मोठा आणि गहन विषय आहे. by आयुर्हित
दोनपेक्षा जास्त मूले झाल्यास दंड व शासकीय सवलती/अनूदान/आरक्षण यात सरसकट १००%कपात ह्वी.हे व्हायलाच हवे
कोल्ह्याला द्राक्ष आंबट ह्या