कळी जपताना....
In reply to हम्म. कळू शकतेय अस्वस्थता. by कवितानागेश
In reply to सुन्न by समीरसूर
In reply to :( by पैसा
In reply to धक्कादायक बाब अशी की त्या by मृत्युन्जय
In reply to धक्कादायक बाब अशी की त्या by मृत्युन्जय
धक्कादायक बाब अशी की त्या हरामखोर माणसाचे नीच कृत्य शाळेच्या नजरेस आणुन दिल्यानंतरही शाळेने काहिही कारवाई केली नाही उलट दुसर्या दिवशी त्यालाच कामावर पाठवले. शाळा प्रशासन जर इतके निष्काळजी, बेदरकार, हरामखोर, निलाजरे, षंढ, गुन्हेगारांना पाठीशी घालणारे असेल तर असल्या शाळांमध्ये मुलांना घालावे कशाला.अगदी अगदी. ही सर्वात संतापजनक गोष्ट आहे. शाळा प्रशासनाने याबाबत उलटा कांगावा करू नये म्हणजे मिळवली. "कशावरून ही घटना घडली होती? बाकी कोणाची तक्रार नाही. चार वर्षाच्या पोरीला काय कळतंय?" वगैरे "युवर-वर्ड-वर्सेस-माय-वर्ड" या थराला हे प्रकरण जाऊ नये अशी इच्छा.
In reply to धक्कादायक बाब अशी की त्या by मृत्युन्जय
In reply to असलया हरमकोर लोकानना एका by बालगंधर्व
In reply to असलया हरमकोर लोकानना एका by बालगंधर्व
...करन हे विशरे उनदेर विशिशत परकरचे असतत=))
"जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे!"=))
In reply to ...करन हे विशरे उनदेर विशिशत by टवाळ कार्टा
In reply to विषय गंभीर आहे याचे कृपया भान by कवितानागेश
विषय गंभीर आहेसहमत...पण रहावले नाही :)
तुमच्याकडे मनी/मसल/पोलिटिकल पॉवर नसेल तर तुम्हाला कोणीही वाली नही...
In reply to प्रकार संतापजनक आहेच.. by पिलीयन रायडर
ह्यात आपण आपल्या पाल्याला स्वतः शाळेत सोडायला जाणे अथवा एखाद्या घरातल्या विश्वासु व्यक्तिची मदत घेणे शक्य नाही का? केवळ चांगल्या शाळेसाठी रोज मुलांना एवढ्या ट्रॅफिक मध्ये आणि असल्या नराधमांच्या सोबत पाठवायचे का?धागा अन प्रतिसाद वाचून हेच मनात आलं होतं.
पुरुषांना नेमक्या जागी एक लाथ घातली तर त्यांचे प्राण घशाशी आपण आणु शकतो ही महत्वाची महिती कुणी खुले आम का देत नाही मुलींना? आम्हाला सुचकपणे हे १२वी मध्ये सांगितलं होतं.. पण ही सुचकपणे सांगायची बाब नाही.. एका पुरुषाला नामोहराम करण्याचा हा एकमेव आणि सर्वोत्तम उपाय आहे.. कुणी त्रास देत असेल तर फक्त काहिही करुन आपल्याला एक लाथ मारायची आहे.. ती ही जीवाच्या आकांताने.. बास.. संपला तो तिथेच.. स्त्रीला एवढी वेदना कदाचित केवळ मारुन देता येत नसेल जेवढी एका प्रहाराने पुरुषाला देता येऊ शकते.. २-४ जण असतील तर स्त्रीच काय एकटा पुरूष सुद्धा काही करु शकणार नाही..पण पुरुष जनरली घाबरुन जात नाहीत.. ते फाईट करत रहतात.. स्त्री पटकन धीर सोडते.. त्यामुळे हातपाय मारायला शिकवायलाच हवे..एक लाथ तुम्हाला थोडा वेळ मिळवुन देऊ शकते.. बचावाचे उपाय लहानपणापासुन शिकवायलाच हवेत..अगदी सहमत आहे, पण वय वर्षे ३-४ साठी हे होणे नाही. अर्थात लहानपणापासून सजगता शिकवणे मस्ट आहेच.
In reply to प्रकार संतापजनक आहेच.. by पिलीयन रायडर
In reply to पुरुषांना नेमक्या जागी एक लाथ by मृत्युन्जय
दुसरे असे.. केवळ लहान मुलांसाठी नाही तर सर्वच स्त्रियांसाठी..असं म्हणुन तर लिहीलय ना मी.. ४ वर्षाच्या मुलीने स्वतःला सांभाळणे शक्यच नाही.. त्यासाठी एका वयापर्यंत पाल्याच्या सुरक्षिततेची जवाबदारी पालकंचीच आहे (शाळेची सुद्धा मानु नये.. कारण काही घडलं तर ते हात वर करणार.. संबंधितांना काडुन टाकणार.. पण काही होऊच नये म्हणुन १००% प्रयत्न करतीलच असं नाही..) पण एका वयानंतर हे मुलांना शिकवणं आवश्यक आहे.. सध्या तरी ह्यावर उपाय म्हणजे स्वतः थोडे कष्ट घेऊन मुलांना शाळेत सोडणे व आणणे.. दोघेही नोकरी करत असतील तर फ्लेक्सी टायमिंग असल्यास त्याचा फायदा होईल.. आमच्या कंपनीत अशा एखाद्या विशिष्ट वेळेची अडचण असेल तर सुट मिळते.. सर्वात उत्तम म्हणजे मुलाला जवळच्या शाळेत घालणे.. तसंही शाळेचा आणि प्रगतीचा काही संबंध नसतो.. आयुष्याची काही वर्ष मुलामुळे थोडे ऑफिस वगैरे मध्ये कसरत करावी लागणे होणारच.. पण ते अत्यावश्यक आहे..
In reply to दुसरे असे.. केवळ लहान by पिलीयन रायडर
तसंही शाळेचा आणि प्रगतीचा काही संबंध नसतो..+१ पालक त्यांच्या दृष्टीने जी चांगली शाळा असते मग भले ती फार दुर असेल त्यात पाल्याला टाकून स्वतः हात वर करतात की आता शाळाच आपल्या पाल्याला घडवेल. त्यापेक्षा जवळच्या मग साधारण शाळा का असेना त्यात पाल्याला टाकून थोडी आपणही त्याला/तिला घडवण्याची जवाबदारी घेतली तर त्याच्या/तिच्या वर अभ्यासाव्यतिरिक ही अजून चांगले संस्कार होतील.
In reply to माहितगार आणि मनिष ने दाखवलेला by मितान
In reply to माहितगार आणि मनिष ने दाखवलेला by मितान
बाल लैंगिक शोषण केवळ मुलींचेच नाही तर फार मोठ्या प्रमाणात मुलांचेही होते.अशी तुरळक उदा. जवळून पाहिलेली आहेत. थोरले भाऊच आपल्या लैंगिक भुकेचं शमन करण्यासाठी धाकट्या भावाचा वापर करतात. अर्थात थोरल्यांनाही नुक्तं मिस्रुड फुटू लागलेलं असल्याने त्यांनाही काय करायचं ते कळत नाही, शिवाय आईवडिलांचा धाकही असतो. पण स्वस्थ तर बसवत नाही. मग लहान भावाशी विशिष्ट तर्हेने खेळणे, इ.इ. प्रकार सुरू होतात. सुरुवातीला कै वाटत नै, पण नंतर त्रास व्हायचा तो होतोच........
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to बॅटमॅन खरे आहे. by मितान
बहुतेक प्रकार हे नातेवाईक किंवा नित्य संपर्कातल्या ओळखीच्या व्यक्तींकडूनच होत असतात.अगदी सहमत!!!! बाकी या पिंकी विराणींचं नाव कुठंतरी ऐकल्यागत वाटतंय. कैक वर्षे कोमात असणार्या एका स्त्रीचं चरित्र लिहिणार्या याच काय? त्या स्त्रीवर भौतेक बलात्कार झाला होता कोमाआधी. अरुणा शानभाग असं नाव आठवतंय, पण तपशिलात चूक असू शकते.
In reply to बहुतेक प्रकार हे नातेवाईक by बॅटमॅन
In reply to हो त्याच त्या. "अरूणाज स्टोरी by आदूबाळ
In reply to हो त्याच त्या. "अरूणाज स्टोरी by आदूबाळ
In reply to बॅटमॅन खरे आहे. by मितान
In reply to >> बहुतेक प्रकार हे नातेवाईक by स्वप्नांची राणी
In reply to माहितगार आणि मनिष ने दाखवलेला by मितान
In reply to बाल लैंगिक शोषण केवळ मुलींचेच by रेवती
In reply to थोडेसे पालकांविषयी by मनिष
आई-वडील आधीच सॉफ्ट टार्गेट आहेत - त्यांना अजून गिल्टी करू नका.मी कुणी थर्ड पार्टी नाहिये हो.. मी पण एका लहान मुलाची आई आहे.. मी फक्त उपाय शोधतेय.. काहितरी तर उपाय हवच ना?
धक्कादायक बाब अशी की त्या हरामखोर माणसाचे नीच कृत्य शाळेच्या नजरेस आणुन दिल्यानंतरही शाळेने काहिही कारवाई केली नाही उलट दुसर्या दिवशी त्यालाच कामावर पाठवले.हे वाचुन तर भयानक चिडचिड झाली. याआधी सुधा त्यांनी हा प्रकार केला असेल तर मरेपर्यंत फाशीसुधा द्यावी कसलीच सहानुभुती नको. (वाइट वाटते त्यांच्या कूटुंबियांबद्दल पण नाइलाजच आहे. जरब बसवायचा दुसरा मार्गही नाही) मुलांशी रोजचे रोज बोलणे व त्यांच्या कलाने घेत घेत अधुन मधुन आजुअबाजुच्यांचे वर्तन कसे असते याबद्दल माहिती मिळवत राहणे हेच काय ते करता येउ शकते.
In reply to लहान मुले खरोखर खुप निरागस by आनंदराव
In reply to मुळात कायद्याची भीती ह्या by शिद
In reply to ऑफिसात असताना ह्या पिल्लाच्या by यशोधरा
In reply to सकाळपासून वॉस्सप'वर अश्या by मृगनयनी
In reply to सकाळपासून वॉस्सप'वर अश्या by मृगनयनी
In reply to असाच प्रकार ठाण्यामधील एका by खटपट्या
In reply to माझे व्यक्तीगत मत by माहितगार
In reply to असाच प्रकार ठाण्यामधील एका by खटपट्या
In reply to शाळेचे नाव द्या कि . लाजू / by अभिजित - १
In reply to सरस्वती विद्यालय, राबोडी ठाणे by खटपट्या
In reply to एक प्रश्नः- by पिलीयन रायडर
In reply to माझ्या अंदाजाप्रमाणे काही by आदूबाळ
त्यामुळे थेट पहिलीत प्रवेश मिळण्याचे वांदे असतातहं हेच.. हाच प्रॉब्लेम मला वाटत होता.. पण त्यातही ट्विस्ट आहे.. माझी कंपनी २-३ वर्षांसाठी दुसर्या लोकेशनला जात आहे.. जे माझ्या घरापासुन १५ किमी वर आहे. कंपनीच्या बसने मी मुलाला स्वतःसोबतच नेऊन दिवसभर तिथेच पाळणाघरात ठेवु शकते.. आता जर शाळेत घालायचं झालं तर कोणत्या घालावं? घरा जवळच्या (कारण अल्टीमेटली कंपनीसुद्धा ३ वर्षांनी घराजवळच येणार आहे..)? की सध्या जिथे स्थलांतर होणार आहे तिकडच्या? (पण मग २-३ वर्षांनी परत शाळा बदलावी लागणारच..)
In reply to एक प्रश्नः- by पिलीयन रायडर
In reply to आत्ता आणि पुढे काही वर्षे by रेवती
In reply to एक प्रश्नः- by पिलीयन रायडर
३ र्या वर्षी मी त्याला शाळेत घातले तर ह्या हुन वेगळे काय शिकवतात (प्लेग्रुप, मिनी केजी, सिनिअर केजी मध्ये)? मी माझ्या मुलाला ४/५ व्या वर्षी शाळेत घालु शकते का?चर्चा वाचत आहे.
In reply to धन्यवाद...माझ्या मनातील by शिद
In reply to वर विचारलेलाच प्रश्न परत विचारतो आहे.. by बहुगुणी
In reply to मला देखिल हाच प्रश्न पडलाय. by कवितानागेश
In reply to माझ्या एका मैत्रिणीने आपल्या by यशोधरा
In reply to माझ्या एका मैत्रिणीने आपल्या by यशोधरा
In reply to चर्चा भरकटत आहे... by आत्मशून्य
In reply to मला देखिल हाच प्रश्न पडलाय. by कवितानागेश
In reply to वर विचारलेलाच प्रश्न परत विचारतो आहे.. by बहुगुणी
In reply to नुकत्याच झालेल्या by रेवती
In reply to बापरे.. इतकी भीती आहे तिकडे by पिलीयन रायडर
In reply to सतत भीतीच असते असे नाही पण by रेवती
पण मोठ्या मुलांना सारखे घरात बांधून ठेवता येत नाही व ते बरोबरही नव्हे. थोडेथोडे एकटे सोडणे वगैरे करताना जिवाची घालमेल होते. मुलेही नवीन धाडस करू पाहतात.खरं आहे. कालच मुलगी म्हणत होती की १६ वर्षाची झाली की ती कार शिकणार्/चालवणार वगैरे. मी एकदम काळजीची प्रतिक्रिया दिली. त्यावर ती म्हणते - Mama, you cannot keep me kid all the time. मी म्हटलं - Unfortunately not :(
In reply to मूखवटे आणि चेहरे by मार्मिक गोडसे
In reply to मूखवटे आणि चेहरे by मार्मिक गोडसे
In reply to मूखवटे आणि चेहरे by मार्मिक गोडसे
In reply to बापरे. खूपच भयानक आहे. by खटपट्या
In reply to Absolute must! by बहुगुणी
In reply to मूखवटे आणि चेहरे by मार्मिक गोडसे
In reply to आपल्या देशातील *** राजकारणी by मदनबाण
In reply to फक्त मतांचं राजकारण by पैसा
In reply to ? by आजानुकर्ण
In reply to सगळे सारखेच by पैसा
हम्म. कळू शकतेय अस्वस्थता.