कळी जपताना....
केवळ चार वर्षाचं छोटसं पिल्लु.... आत्ताशी कुठे शाळेच्या फुलपाखरी विश्वात प्रवेश केलेला..... सगळं जग खुप गोड आणि रंगिबेरंगी वाटणारं वय....
आणि अचानक तिच्या आयुष्यात काहितरी वेगळच घडत....काय घडलं ? कसं घडलं ? हे पण कळलं नसेल तिला....
रोज भेटणारे बसमधले काका आपल्याशी असे का वागले हे पण कळलं नसेल.....
कसं सहन करायचं ते तिनं.....
चार वर्षांच्या चिमुरडीवर ओढवलेल्या प्रसंगाने अस्वस्थ झालेय मी कालपासुन....
माणसं इतकी विक्रूत का होत असतील.....?
कालच्या ईसकाळ मद्धे मी ही बातमी वाचली....आणि मनात खुप प्रश्ण निर्माण झाले.....
काल घरी गेल्या गेल्या माझ्या ३.५ वर्षाच्या मुलीला पोटाशी घेउन बसले.....डोकं सुन्न झालं होता.....माझ्या ईतक्याश्या पिल्लाला मी हि घटना समजावुन सांगु शकत नाही.....
असे लोक समाजात असतील तर आमच्या मुलीला आम्ही कसं जपायचं.....?
कुठल्या भाषेत समजावायचं इतक्या चिमुकल्यांना....?
अनोळखी माणसांशी बोलु नका , त्यांच्याकडुन काही घेउ नका हे तर कधीच सांगुन आणि शिकवुन झालय....पण ओळखिची माणसं पण असं काही वागत असतील तर ? अशावेळी काय शिकवायचं मुलांना.....?
३-४ वर्षांच्या छोट्या मुलांना स्वतःचा बचाव वगैरे करण कसं काय जमेल....?
मग आम्ही त्यांना कसं समजावणार जपुन रहायला....? आणि कोणाकोणापासुन ?
मिपा वर विविध क्षेत्रातले तज्ञ आहेत....
छोट्या मुलांना या बाबतीत सावध रहायला आम्ही कसं शिकवु याबद्दल कोणी मार्गदर्शन करेल का प्लीज ?
- एक अस्वस्थ आई....
वाचने
34105
वाचनखूण
प्रतिक्रिया
100
हम्म. कळू शकतेय अस्वस्थता.
In reply to हम्म. कळू शकतेय अस्वस्थता. by कवितानागेश
सहमत
ही लिन्कhttp://www
लीमाउजेट याम्च्याशी सहमत
अतिशय धक्कादायक
सुन्न
In reply to सुन्न by समीरसूर
+१
:(
In reply to :( by पैसा
>>४ वर्षाचं पोर घाबरलं आणि
धक्कादायक बाब अशी की त्या
In reply to धक्कादायक बाब अशी की त्या by मृत्युन्जय
+१
In reply to धक्कादायक बाब अशी की त्या by मृत्युन्जय
धक्कादायक बाब अशी की त्या
In reply to धक्कादायक बाब अशी की त्या by मृत्युन्जय
असलया हरमकोर लोकानना एका
In reply to असलया हरमकोर लोकानना एका by बालगंधर्व
त्यापेक्शा तुम्हीच एखादा लेख
In reply to असलया हरमकोर लोकानना एका by बालगंधर्व
...करन हे विशरे उनदेर विशिशत
In reply to ...करन हे विशरे उनदेर विशिशत by टवाळ कार्टा
विषय गंभीर आहे याचे कृपया भान
In reply to विषय गंभीर आहे याचे कृपया भान by कवितानागेश
स्वारी
प्रक्षुब्ध
मलाही फार अस्वस्थ झाले बातमी
प्रकार संतापजनक आहेच..
In reply to प्रकार संतापजनक आहेच.. by पिलीयन रायडर
+१
In reply to प्रकार संतापजनक आहेच.. by पिलीयन रायडर
पुरुषांना नेमक्या जागी एक लाथ
In reply to पुरुषांना नेमक्या जागी एक लाथ by मृत्युन्जय
दुसरे असे.. केवळ लहान
In reply to दुसरे असे.. केवळ लहान by पिलीयन रायडर
तसंही शाळेचा आणि प्रगतीचा
पण ह्या मानवतावादी देशात हे होणे अशक्यच
माहितगार आणि मनिष ने दाखवलेला
In reply to माहितगार आणि मनिष ने दाखवलेला by मितान
खरे आहे. लैंगिक शिक्षणासंबधी
In reply to माहितगार आणि मनिष ने दाखवलेला by मितान
+१
In reply to +१ by बॅटमॅन
बॅटमॅन खरे आहे.
In reply to बॅटमॅन खरे आहे. by मितान
बहुतेक प्रकार हे नातेवाईक
In reply to बहुतेक प्रकार हे नातेवाईक by बॅटमॅन
हो त्याच त्या. "अरूणाज स्टोरी
In reply to हो त्याच त्या. "अरूणाज स्टोरी by आदूबाळ
अच्छा, धन्यवाद!
In reply to हो त्याच त्या. "अरूणाज स्टोरी by आदूबाळ
होय "बिटर चॉकलेट" वाचलं आहे.
In reply to बॅटमॅन खरे आहे. by मितान
>> बहुतेक प्रकार हे नातेवाईक
In reply to >> बहुतेक प्रकार हे नातेवाईक by स्वप्नांची राणी
+१
In reply to माहितगार आणि मनिष ने दाखवलेला by मितान
बाल लैंगिक शोषण केवळ मुलींचेच
In reply to बाल लैंगिक शोषण केवळ मुलींचेच by रेवती
प्रतिसाद आवडला.
थोडेसे पालकांविषयी
In reply to थोडेसे पालकांविषयी by मनिष
आई-वडील आधीच सॉफ्ट टार्गेट
संपुर्ण बातमीच संतापदायक होती.
आत्ता सकाळमध्ये बातमी वाचली.
लहान मुले खरोखर खुप निरागस
In reply to लहान मुले खरोखर खुप निरागस by आनंदराव
फाशीच हवी. विकृती शारीरिक थोडीच असेल ?
मुळात कायद्याची भीती ह्या
In reply to मुळात कायद्याची भीती ह्या by शिद
अगदी हेच मत.
ऑफिसात असताना ह्या पिल्लाच्या
In reply to ऑफिसात असताना ह्या पिल्लाच्या by यशोधरा
सकाळपासून वॉस्सप'वर अश्या
In reply to सकाळपासून वॉस्सप'वर अश्या by मृगनयनी
स्प्रिंगडेलच्या स्कूल बस
In reply to सकाळपासून वॉस्सप'वर अश्या by मृगनयनी
पुणे मीरर आणि टाइम्स
काल बातमी वाचल्याबरोबरच चीड आली होती
काल वाचल्या पासून संतापाने मन
आपणही कितीही गोड मूल असले तरी
संतापजनक कृत्य
असाच प्रकार ठाण्यामधील एका
In reply to असाच प्रकार ठाण्यामधील एका by खटपट्या
माझे व्यक्तीगत मत
In reply to माझे व्यक्तीगत मत by माहितगार
धन्यवाद माहितगार
In reply to असाच प्रकार ठाण्यामधील एका by खटपट्या
शाळेचे नाव द्या कि . लाजू /
In reply to शाळेचे नाव द्या कि . लाजू / by अभिजित - १
सरस्वती विद्यालय, राबोडी ठाणे
In reply to सरस्वती विद्यालय, राबोडी ठाणे by खटपट्या
मला वाटत होतं तुम्ही नाही
शाळा निवड..
यात नविन ते काय ? असे अतिशय
आजही वर्तमानपतात बातमी आहे की
६ बलात्काराचे गुन्हे
आपल्या देशात माणसांना सोडुन
अधिक माहिती करीता
........
एक प्रश्नः-
In reply to एक प्रश्नः- by पिलीयन रायडर
माझ्या अंदाजाप्रमाणे काही
In reply to माझ्या अंदाजाप्रमाणे काही by आदूबाळ
त्यामुळे थेट पहिलीत प्रवेश
In reply to एक प्रश्नः- by पिलीयन रायडर
आत्ता आणि पुढे काही वर्षे
In reply to आत्ता आणि पुढे काही वर्षे by रेवती
माझंही हेच मत आहे रेवती..
In reply to एक प्रश्नः- by पिलीयन रायडर
धन्यवाद...माझ्या मनातील
In reply to धन्यवाद...माझ्या मनातील by शिद
वर विचारलेलाच प्रश्न परत विचारतो आहे..
In reply to वर विचारलेलाच प्रश्न परत विचारतो आहे.. by बहुगुणी
मला देखिल हाच प्रश्न पडलाय.
In reply to मला देखिल हाच प्रश्न पडलाय. by कवितानागेश
माझ्या एका मैत्रिणीने आपल्या
In reply to माझ्या एका मैत्रिणीने आपल्या by यशोधरा
अधिक माहिती मिळू शकेल का?
In reply to माझ्या एका मैत्रिणीने आपल्या by यशोधरा
चर्चा भरकटत आहे...
In reply to चर्चा भरकटत आहे... by आत्मशून्य
मान्य आहे, धागा भरकटायला नको.
In reply to मला देखिल हाच प्रश्न पडलाय. by कवितानागेश
त्यांची दप्तरे बघवत नाहीत.
In reply to वर विचारलेलाच प्रश्न परत विचारतो आहे.. by बहुगुणी
नाही.. मला होम स्कुलींग
नुकत्याच झालेल्या
In reply to नुकत्याच झालेल्या by रेवती
बापरे.. इतकी भीती आहे तिकडे
In reply to बापरे.. इतकी भीती आहे तिकडे by पिलीयन रायडर
सतत भीतीच असते असे नाही पण
In reply to सतत भीतीच असते असे नाही पण by रेवती
+१
मूखवटे आणि चेहरे
In reply to मूखवटे आणि चेहरे by मार्मिक गोडसे
अहो .. वाचुन धडधडतय मला..
In reply to मूखवटे आणि चेहरे by मार्मिक गोडसे
...
In reply to मूखवटे आणि चेहरे by मार्मिक गोडसे
बापरे. खूपच भयानक आहे.
In reply to बापरे. खूपच भयानक आहे. by खटपट्या
Absolute must!
In reply to Absolute must! by बहुगुणी
ती न कळवल्याने मात्र अजाणता तुम्ही त्यांच्या शोषणात सहभागी व्हाल
In reply to मूखवटे आणि चेहरे by मार्मिक गोडसे
हम्म असे सिंह अन सिहींणी...अन छावे.
आपल्या देशातील *** राजकारणी
In reply to आपल्या देशातील *** राजकारणी by मदनबाण
फक्त मतांचं राजकारण
In reply to फक्त मतांचं राजकारण by पैसा
?
In reply to ? by आजानुकर्ण
सगळे सारखेच
In reply to सगळे सारखेच by पैसा
मान्य
कठीण आहे
सहमत (आणि अस्वस्थ)
काळजी करणे आणि काळजी घेणे यातील फरक
रोज एक वैताग देणारी गोष्ट